< यहेज्केल 24 >

1 बाबेलातील बंदिवासाच्या नवव्या वर्षी पुन्हा परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला, दहाव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी म्हणाला,
And the word of the Lord came unto me in the ninth year, in the tenth month, on the tenth day of the month, saying,
2 “मानवाच्या मुला, तुझ्यासाठी आजचा दिवस आणि तारीख लिहून ठेव, याच दिवशी बाबेलचा राजा येऊन यरूशलेमेला वेढा देईल.
Son of man, write thee down the name of this day, of this same day: the king of Babylon hath advanced against Jerusalem on this same day.
3 आणि या फितुर घराण्या विरुध्द म्हणी बोल, दाखले देऊन सांग, प्रभू परमेश्वर देव असे सांगत आहे. एक जेवण शिजवण्याचे भांडे घे व त्यामध्ये पाणी ओत.
And speak concerning the rebellious family a parable, and say unto them, Thus hath said the Lord Eternal, Set on the pot, set it on, and also pour water into it;
4 मांडी व खांद्याचे तुकडे, अन्नांचे तुकडे त्यामध्ये गोळा कर, त्यामध्ये हाडे टाकून भरणा कर.
Gather the proper pieces into it, every good piece, the thigh, and the shoulder; fill it up with the choice bones.
5 कळपातले चांगले कोकरु घे, हाडे शिजवण्यासाठी खाली लाकडांचा जाळ कर, त्यांना चांगले शिजू दे त्यातील हाडांनाही शिजू दे.
Take the choice of the flock, and make also a fire for the bones under it: cause it to seethe well, that even the bones therein may be fully boiled through.
6 यास्तव परमेश्वर देव असे म्हणत आहे, या रक्तपाती शहराचा निषेध असो, ती गंज चढलेल्या भांड्यासारखी आहे; त्याचा गंज निघत नाही, त्याच्या तुकड्यातून तुकडा काढून त्यातून काही निघत नाही.
Therefore thus hath said the Lord Eternal, Woe to the city of blood-guiltiness, to the pot the scum of which is yet in it, and the scum of which is not gone out of it! one of its pieces after the other take out from it: no lot is cast for it.
7 तिने सर्वांच्यामध्ये रक्तपात केला तिने गुळगुळीत खडकावर रक्त सांडले जमिनीच्या धुळीने त्यास झाकू दिले नाही.
For her blood was in the midst of her; on the naked rock did she place it: she poured it not upon the ground, to cover it over with dust.
8 म्हणून संतापाच्या त्वेषाने मी तिचे रक्त खडकावर सांडले जमीनीच्या धुळीने त्यास झाकू दिले नाही.
To cause my fury to arise to take vengeance, do I place her blood upon the naked rock, so that it shall not be covered up.
9 यास्तव परमेश्वर देव असे म्हणत आहेः या रक्तपाती शहराचा निषेध असो, मी जळणासाठी लाकडाचा मोठा साठा करीन.
Therefore thus hath said the Lord Eternal, Woe to the city of blood-guiltiness! I also will myself build up a large burning pile,
10 १० लाकडाचा साठा वाढवा, आग जाळा, मांस शिजवा या ऋतूत रस्सा चांगला बनव, हाडेही भाजू देत.
Heaping on the wood, kindling the fire, thoroughly boiling the flesh, and stirring the mixture, that the bones may be scorched.
11 ११ मग अग्नीवर भांडे रिकामेच असू दे अशासाठी की त्यातील गाळ तप्त अग्नीने जळून जाईल.
Then will I set it empty upon its coals, in order that it may become hot, and its copper be made to glow, and its uncleanness may be molten in it, that its scum may be consumed.
12 १२ ती कष्टाने खूप कामाने थकली भागली होती, पण अग्नीने तिची झिज झाली होती.
With fraud hath she wearied [the poor]; therefore shall not go forth from her the greatness of her scum: through fire shall her scum [be removed].
13 १३ तुझा लज्जास्पद स्वभाव हा तुझ्या अशुद्धतेत आहे, कारण मी तुला शुद्ध करु पाहिले तरी पण तू शुद्ध झालीच नाही व अशुद्धच राहिल्याने माझा त्वेष तुझ्यावर आला आहे.
In thy uncleanness is [thy] incest; because I endeavored to cleanse thee, and thou wouldst not be clean, thou shalt not be cleansed from thy uncleanness any more, until I have assuaged my fury on thee.
14 १४ मी परमेश्वर देव असे जाहीर करतो हे असे घडेलच व ते मी करेलच, मी कडक धोरण सोडून देईन, तुझे मार्ग आणि तुझे कार्य हेच तुझा न्याय करतील; असे परमेश्वर देव जाहीर करत आहे.
I the Lord have spoken it; it cometh to pass, and I will do it; I will not recall my decree, and I will not have pity, nor will I repent: according to thy ways, and according to thy doings, shall men judge thee, saith the Lord Eternal.
15 १५ मग परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि मला म्हणाला,
And the word of the Lord came to me, saying,
16 १६ मानवाच्या मुला पाहा! तुझ्या डोळ्यांना जे उत्तम वाटते ते तुझ्यापासून मी काढून घेईन, तरी तू दुःख करु नये व आसवेही गाळू नये व आपली वाहने फाडू नयेत.
Son of man, behold, I will take away from thee the desire of thy eyes by a sudden death; but thou shalt neither mourn nor weep, nor shalt thou shed a tear.
17 १७ तू मुकाट्याने खेद व्यक्त कर मृतांसाठी दुःख व्यक्त करु नको, आपल्या डोक्यात फेटा राहू दे, व पायात जोडा घाल आपले तोंड झाकू नको दुःखाच्या समयी पत्नीच्या मुत्युनंतर जे पुरुष अन्न पाठवतात ते खाऊ नको.”
Sigh in silence, make no mourning for the deceased, thy bonnet bind around thy head, and thy shoes put on thy feet, and cover not thyself to thy upper lip, and eat not the bread of [other] men.
18 १८ मग पहाटे मी माझ्या लोकांशी बोललो आणि माझी पत्नी सायंकाळी वारली. तेव्हा मला जी आज्ञा झाली तसे मी सकाळी पालन केले.
And when I had spoken unto the people in the morning, my wife died at evening: and I did in the morning as I had been commanded.
19 १९ लोकांनी मला विचारले, “तू आम्हास याचा अर्थ काय हे सांगणार नाहीस जे काही तू करत आहेस ते?”
And the people said unto me, Wilt thou not tell us what these things mean for us, that thou doest so?
20 २० मग मी त्यांना म्हणालो, परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला,
And I said unto them, The word of the Lord came unto me, saying,
21 २१ इस्राएलाच्या घराण्याला सांग, परमेश्वर देव असे सांगत आहे पाहा! घमंड तुझी ताकत झाली आहे तुझ्या डोळ्यांना जे बरे वाटते ते तुझ्या जीवाच्या वासनेने माझे पवित्रस्थान विटाळले आहे! आणि जी तुझी मुले व ज्या तुझ्या मुली मागे उरलेल्या होत्या त्या तलवारीने खाली पडल्या आहेत.
Speak unto the house of Israel, Thus hath said the Lord Eternal, Behold, I will profane my sanctuary, the pride of your strength, the desire of your eyes, and the darling of your soul: and your sons and your daughters whom ye have left behind shall fall by the sword.
22 २२ मग मी जे केले तेच तुम्ही कराल; तू आपले तोंड खाली घालणार नाही, दुःखाच्या समयी लोक देतात ती खावयाची भाकर खाणार नाही.
And ye shall do as I have done: ye shall not cover yourselves to your upper lip, and the bread of other men shall ye not eat.
23 २३ त्यापेक्षा आपल्या डोक्यात फेटा आणि पायात जोडा घाला तू खेद व आसवे गाळणार नाहीस, तुझ्या अपराधासाठी वितळले जाशील प्रत्येक त्यांच्या भावंडासाठी विव्हळ होईल.
And your bonnets shall be around your heads, and your shoes shall be on your feet: ye shall not mourn nor shall ye weep; but ye shall pine away in your iniquities, and groan, looking one at the other.
24 २४ मग यहेज्केल तुम्हास चिन्ह होईल जे काही त्याने केले तेच तुम्ही कराल हे जेव्हा होईल तेव्हा तुम्हास कळेल मी परमेश्वर देव आहे.
Thus shall Ezekiel be unto you for a token; in accordance with all that he hath done shall ye do: when this cometh, then shall ye know that I am the Lord Eternal.
25 २५ “पण तू मानवाच्या मुला, ज्या दिवशी त्यांच्यापासून त्यांचा आश्रय ताब्यात घेतला, जो त्यांचा आनंद, गर्व जो त्यांनी पाहिला व ज्याची इच्छा त्यांनी केली जेव्हा मी त्यांच्या मुलामुलींना त्यांच्या पासून घेऊन गेलो.
Also, thou son of man, behold, on the day when I take from them their stronghold, the joy of their glory, the desire of their eyes, and the coveted object of their soul, their sons and their daughters, —
26 २६ त्या दिवशी शरणार्थी येतील व तुला बातमी देतील.
On that day there shall come one that hath escaped unto thee, and announce it to thy ears.
27 २७ त्या दिवशी शरणार्थी व निभावलेले येतील आणि ते तुला सांगतील तू आता फार काळ गप्प रहाणार नाही, असा तू चिन्ह होशील म्हणजे, त्यांना समजेल मी परमेश्वर देव आहे.”
On that day shall thy mouth be opened through him that hath escaped, and thou shalt speak, and thou shalt not be silenced any more: and thou shalt be a token unto them, and they shall know that I am the Lord.

< यहेज्केल 24 >