< यहेज्केल 2 >
1 १ ती वाणी मला म्हणाली; “मानवाच्या मुला, आपल्या पायांवर उभा राहा; मग मी तुझ्याशी बोलेन.”
Pusra sac fahk mu, “Kom, mwet sukawil moul la, tuyuk. Nga lungse kaskas nu sum.”
2 २ जेव्हा ती वाणी माझ्याशी बोलली तेव्हा देवाच्या आत्म्याने मला माझ्या पायावर उभे केले आणि मी त्यास माझ्याशी बोलताना ऐकले.
Ke pusra sac srakna kaskas, ngun lun God ilyak nu in nga ac tulokinyuyak, ac nga lohng pusra sac sifil fahk,
3 ३ इस्राएलाच्या लोकांजवळ मानवाच्या मुला, मी तुला पाठवत आहे ती वाणी मला म्हणाली. बंडखोर देशाजवळ ज्या राष्ट्रांनी माझ्याशी बंड केले, पहिल्यापासून त्यांनी आणि त्यांच्या पुर्वीच्या पिढ्यांनी माझ्या विरुध्द पाप केले आहे.
“Mwet sukawil, nga ac supwekomla nu yurin mwet Israel. Elos lainyu ac forla likiyu. Elos srakna lainyu oana papa matu tumalos tuh oru.
4 ४ त्यांच्या पूर्व पिढीचे लोक हट्टी आणि कठीण मनाचे होते, मी तुला त्यांच्या जवळ पाठवत आहे. आणि हे परमेश्वर देव त्यांच्याशी बोलत आहे. असे त्यांना तू सांग.
Elos likkeke ac tiana akfulatyeyu, ouinge nga supwekomla in fahkang nu selos ma nga, LEUM GOD Fulatlana, fahk nu selos.
5 ५ ते तुझे ऐकतील किंवा ऐकणार नाही, ते फितुर झालेले आहेत. परंतू संदेष्टा त्यांच्याकडे आला होता असे त्यांना कदाचित कळून येईल.
Elos finne lohng kom ku tia, elos ac etu lah oasr sie mwet palu muta inmasrlolos.
6 ६ त्यांच्या भोवती काटे विंचवांना व त्यांच्या शब्दांना मानवाच्या मुला भयभीत होऊ नको; त्यांच्या तोंडाकडे बघून तू गोंधळून जाऊ नको; पहील्यापासून ते फितुर आहेत.
“A kom, mwet sukawil moul la, enenu na kom in tia sangeng selos ku ke kutena ma elos ac fahk. Elos ac lain kom ac srungakom. Ac fah oana kom in muta inmasrlon scorpion uh. Ne ouinge, nikmet sangeng sin mwet likkeke inge, ku ke kutena ma elos ac fahk an.
7 ७ पण तू माझा शब्द त्यांना सांग; ते तुझे ऐको किंवा न ऐको कारण ते फार फितुर आहेत.
Fahkang nu selos ma nukewa nga sapkin kom in fahk, elos finne lohng ku tia. Esam na lah elos mwet lungse alein.
8 ८ परंतू मी जे तुला मानवाच्या मुला बोलायला सांगत आहे ते ऐक त्या फितुर जातीच्या लोकांसारखे फितुर होऊ नको. आपले तोंड उघड आणि मी देतो ते खा!
“Kom, mwet sukawil, lohng ma nga ac fahk nu sum uh. Nimet lainyu oana elos. Oalngelik oalum ac kang ma nga ac sot nu sum uh.”
9 ९ माझ्याकडे एक हात येत आहे असे मी पाहिले; आणि पाहा, पुस्तकाची एक गुंडाळी त्यामध्ये होती.
Nga liye lac po kokome nu sik ac sruok sie book limlim.
10 १० तो माझ्या पुढे लांबवर पसरत आला; त्यांच्या मागे पुढे दुःख, आकांताचा लेख लिहिलेला होता.
Na pao sac asroelik book limlim sac, ac nga liye lah oasr sim lac lac — kas in asor, tung ac wela pa simla kac.