< यहेज्केल 18 >

1 पुन्हा परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला,
Opet mi doðe rijeè Gospodnja govoreæi:
2 “वडीलांनी आंबट द्राक्षे खाल्ली आणि मुलांचे दात आंबले,” याचा अर्थ काय आहे? इस्राएलाच्या भूमीत तू ज्या म्हणी वापरतो आणि म्हणतो.
Šta hoæete vi koji govorite prièu o zemlji Izrailjevoj govoreæi: oci jedoše kiselo grožðe, a sinovima trnu zubi?
3 मी शपथ घेतो, “हे परमेश्वर देव जाहीर करतोय” निश्चितच इस्राएलात कुठलाही प्रसंग म्हणी वापरण्यासाठी उरणार नाही.
Tako ja bio živ, govori Gospod Gospod, neæete više govoriti te prièe u Izrailju.
4 पाहा! सर्व जीव आत्मे माझे आहेत, जे पित्यापासून जीवधारी झालेत, म्हणून तेच पुत्राचे जीवन आहे, ते माझे आहे जो पुरुष पाप करेल तो मरेल.
Gle, sve su duše moje, kako duša oèina tako i duša sinovlja moja je, koja duša zgriješi ona æe poginuti.
5 जर मनुष्य नीतिमान आहे आणि शासन करणारा व नीतिने वागणारा आहे.
Jer ako je ko pravedan i èini sud i pravdu,
6 जर त्यास पवित्र पर्वतावर खाण्यासारखे काही नाही आणि त्याने आपले डोळे वर इस्राएलाच्या मूर्तीकडे लावले नाही, जर त्याने आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीला भ्रष्ट केले नाही किंवा रुतुमती काळात स्त्रीकडे गेला नाही.
Na gorama ne jede i oèiju svojih ne podiže ka gadnijem bogovima doma Izrailjeva, i ne skvrni žene bližnjega svojega i ne ide k ženi odvojenoj radi neèistote,
7 जर त्याने कुणावरही दडपशाही केली नाही पण त्याने आपल्या कर्जदाराकडून शपथ वाहून घेतली जे त्याने चोरले होते ते त्याने घेतले नाही, पण त्या बदल्यात त्याने भुकेल्यांना अन्न दिले आणि नग्न लोकांना कपडे घातली.
I nikome ne èini nasilja, zalog dužniku svojemu vraæa, ništa ne otima, hljeb svoj daje gladnome i gologa odijeva,
8 त्याने कर्जासाठी कुठलेही व्याज घेतले नाही, वाजवी पेक्षा जास्त नफा घेतला नाही जर त्याने न्यायत्व केले व लोकांमध्ये विश्वासूपण निर्माण केला.
Ne daje na dobit i ne uzima pridavka, od nepravde usteže ruku svoju, i pravo sudi izmeðu jednoga èovjeka i drugoga,
9 जर तो माझ्या दर्ज्याने चालेल आणि माझे फर्मान विश्वासूपणे वागण्यात पाळेल तो मनुष्य नितीमान ठरेल; तो जगेल, असे परमेश्वर देव जाहीर करतो.
Po uredbama mojim hodi, i drži zakone moje tvoreæi istinu; taj je pravedan, doista æe živjeti, govori Gospod Gospod.
10 १० पण त्याला जर रक्तपात रागीट मुलगा असला व ही सर्व कामे त्याने केली,
Ako rodi sina lupeža, koji bi krv proljevao ili bi èinio tako što,
11 ११ त्याच्या वडिलाने यातील काही एक केले नाही पण त्याच्या मुलाने पवित्र पर्वतावर खाद्य पदार्थ नेऊन खाल्ले आणि आपल्या शेजाऱ्याच्या मुलीला भ्रष्ट केले.
A ne bi èinio svega onoga, nego bi jeo na gorama, i ženu bližnjega svojega skvrnio,
12 १२ त्याने गरजू व गरीबांवर दडपशाही केली जर त्याने जप्ती आणली आणि चोरी केली आणि त्याचे वचन पाळले नाही, घेतलेले परत केले नाही, जर त्याने आपली नजर मूर्तीकडे लावून तिरस्कार आणणारे काम केले.
Siromahu i ubogome nasilje èinio, otimao što, zaloga ne bi vraæao, i ka gadnijem bogovima podizao bi oèi svoje èineæi gad,
13 १३ जर त्याने व्याजाने उसने घेतले किंवा अन्यायाने नफा मिळवला, तो जगेल का? तो जगणार नाही त्याने किळस वाणे हे सर्व काम केले तो खात्रीने मरेल त्याच्या रक्ताचा झडा त्याच्याच माथी येईल.
Davao bi na dobit, i uzimao pridavak; hoæe li taj živjeti? Neæe živjeti; uèinio je sve te gadove, doista æe poginuti, krv æe njegova na njemu biti.
14 १४ पण पाहा! त्यास पुत्र झाला व त्याने आपल्या वडिलाने केलेले पातक पाहिले आणि स्वत: देवाचे भय बाळगले आणि तेच पाप त्याने केली नाही,
Ali gle, ako rodi sina koji bi vidio sve grijehe oca svojega što èini, i uzeo bi na um, te ne bi èinio onako,
15 १५ जर त्याने डोंगरावर जाऊन अन्न खाल्ले नाही व आपले डोळे इस्राएलाच्या मूर्तीकडे लावले नाहीत आणि आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीला भ्रष्ट केले नाही.
Ne bi jeo na gorama, niti bi oèiju svojih podizao ka gadnijem bogovima doma Izrailjeva, žene bližnjega svojega ne bi skvrnio,
16 १६ जर त्याने कुणावरही दड्पशाही केली नाही, जप्ती, तारण म्हणून काही ठेवून घेतले किंवा चोरलेल्या वस्तू ठेवून घेतल्या नाहीत, पण त्याऐवजी त्याने भुकेलेल्या व्यक्तीस अन्न दिले आणि नग्न व्यक्तीस वस्त्र दिले.
I nikome ne bi èinio nasilja, zaloga ne bi uzimao i ne bi ništa otimao, davao bi hljeb svoj gladnome i gologa bi odijevao,
17 १७ गरीबांना नाडण्यास त्याने जर आपला हात आखुड केला आणि त्याने व्याज घेतले नाही व अन्यायाने नफा घेतला नाही, त्याने माझे फर्मान मान्य केले आणि माझ्या दर्जानुसार चालला, तर तो आपल्या वडिलाच्या पातकासाठी मरणार नाही. तो निश्चित जगेल.
Od siromaha bi ustezao ruku svoju, ne bi uzimao dobiti ni pridavka, zakone bi moje izvršivao i po uredbama mojim hodio; taj neæe poginuti za bezakonje oca svojega, doista æe živjeti.
18 १८ त्याच्या वडिलाविषयी म्हणाल तर त्याने जुलूम केला, आपल्या भावाला लुटले व आपल्या लोकात अनाचार केला, म्हणून पाहा! तो आपल्या अधर्मामुळे मरेल.
A otac njegov, što je èinio nasilje, otimao od brata svojega i èinio što nije dobro u narodu svom, gle, on æe poginuti za svoje bezakonje.
19 १९ पण तू म्हणतोस “वडिलाच्या दुष्कर्माचा भार मुलाने का बरे वाहू नये?” कारण मुलगा आपला न्याय भरुन पावला व नीतिने वागला आणि त्याने माझे सर्व नियम पाळले; त्याने त्याची कृती केली, तो निश्चित जगेल.
Ali govorite: zašto da ne nosi sin bezakonja oèina? Jer sin èini sud i pravdu, sve uredbe moje drži i izvršuje; doista æe živjeti.
20 २० जर एकाने पाप केले तो मरेल. मुलगा वडिलाच्या दुष्कर्माचा भार वाहणार नाही त्याने केलेले चांगले वर्तन हे त्याच्या जमेस धरले जाईल, दुष्टाची दुष्टाई त्याच्या जमेस धरली जेईल.
Koja duša zgriješi ona æe umrijeti, sin neæe nositi bezakonja oèina niti æe otac nositi bezakonja sinovljega; na pravedniku æe biti pravda njegova, a na bezbožniku æe biti bezbožnost njegova.
21 २१ पण पापी आपले केलेले सर्व कुमार्ग सोडून मागे वळला, आणि त्याने सर्व नियम पाळून न्यायाने नीतिने वागला तर निश्चयाने जगेल, मरणार नाही.
Ako li bi se bezbožnik obratio od svijeh grijeha svojih koje uèini, i držao bi sve uredbe moje i tvorio sud i pravdu, doista æe živjeti, neæe poginuti.
22 २२ सर्व अपराध जे त्याने केले त्याचे स्मरण पुन्हा केले जाणार नाही, तो आपल्या नीतीच्या सरावाने जगेल.
Bezakonja njegova što ih je god uèinio neæe mu se više spominjati, u pravdi svojoj koju èini živjeæe.
23 २३ “मी दुष्टतेच्या मृत्यूवर मोठा हर्ष केला आहे” हे परमेश्वर देव जाहीर करतो आणि जर आपला मार्ग त्याने बदलला नाही तर तो जगेल?
Eda li je meni milo da pogine bezbožnik? govori Gospod, a ne da se odvrati od putova svojih i bude živ?
24 २४ जर नीतिमान आपला मार्ग नीतिमत्तेपासून वळेल आणि अपराध करेल आणि घृणास्पद, दुष्टतांच्या दुष्टतेसारखे करील, मग तो जगेल? त्याने केलेले नीतिमानाचे कार्य जमेस धरले जाणार नाही. जेव्हा त्याने देशद्रोही बनून विश्वासघात केला, तर त्याने केलेल्या पापात तो मरेल.
Ali kad bi se pravednik odvratio od pravde svoje i èinio nepravdu, i radio po svijem gadovima koje èini bezbožnik, hoæe li on živjeti? pravedna djela njegova, što je god èinio, neæe se spomenuti; za bezakonje svoje koje uèini i za grijeh svoj kojim zgriješi poginuæe.
25 २५ पण तू म्हणतोस, “प्रभूचे मार्ग योग्य नाहीत,” इस्राएलाच्या घराण्या ऐक! काय माझे मार्ग अयोग्य आहेत? तुझे मार्ग अयोग्य नाहीत का?
Još govorite: nije prav put Gospodnji. Èujte, dome Izrailjev, moj li put nije prav? nijesu li vaši putovi nepravi?
26 २६ जर नीतिमान आपल्या नीतिमत्तेपासून आपला मार्ग फिरवेल आणि दुष्कर्म करेल आणि मरेल याचे कारण तोच ठरेल, आणि त्याने केलेल्या दुष्कर्मात मरेल.
Kad se pravednik odvrati od pravde svoje i èini zlo i umre zato, umrijeæe za zlo svoje koje uèini.
27 २७ पण पापी त्याने केलेल्या दुष्कर्मापासून वळेल तर आणि न्यायाने व नीतिने वागेल, तर त्यामुळे त्याचा जीव वाचेल.
A kad se bezbožnik odvrati od bezbožnosti svoje koju je èinio, i èini sud i pravdu, on æe saèuvati u životu dušu svoju.
28 २८ कारण त्याने पाहिले व केलेल्या दुष्कर्मापासून तो वळाला, तो जगेल तो मरणार नाही.
Jer uzevši na um vrati se od svijeh bezakonja svojih koja uèini; doista æe živjeti, i neæe poginuti.
29 २९ पण इस्राएलाचे घराणे म्हणते, “प्रभूचा मार्ग अयोग्य आहे आणि तुझे स्वत: चे मार्ग कसे अयोग्य नाही?”
Ali dom Izrailjev veli: put Gospodnji nije prav. Moji li putovi nijesu pravi? dome Izrailjev, nijesu li vaši putovi nepravi?
30 ३० तथापि “इस्राएलाच्या घराण्या मी तुम्हातील प्रत्येकाचा तुमच्या मार्गाप्रमाणे मी न्याय करेन.” हे परमेश्वर देव जाहीर करतो, पश्चाताप कर व आपल्या सर्व अपराधापासून मागे वळ जे तुझ्या विरुध्द दुष्कर्माने अडखळण झाले होते.
Zato, dome Izrailjev, sudiæu vam svakome po putovima njegovijem, govori Gospod; obratite se i proðite se svijeh grijeha svojih, i neæe vam bezakonje biti na spoticanje.
31 ३१ तू केलेले सर्व दुष्कर्म तुझ्यापासून दूर कर, तुझ्यासाठी नवे हृदय नवा आत्मा सिध्द केला आहे, यास्तव इस्राएलाच्या घराण्या तू का मरावे?
Odbacite od sebe sva bezakonja koja èiniste, i naèinite sebi novo srce i nov duh; i zašto da mrete? dome Izrailjev.
32 ३२ कारण “मी मरणाऱ्यांसाठी मला हर्ष होत नाही” हे परमेश्वर देव जाहीर करतो. “मग पश्चाताप कर आणि जीवित राहा.”
Jer mi nije mila smrt onoga koji mre, govori Gospod Gospod; obratite se dakle i budite živi.

< यहेज्केल 18 >