< यहेज्केल 13 >
1 १ पुन्हा परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि तो म्हणाला,
上主的話傳給我說:「
2 २ मानवाच्या मुला इस्राएलाच्या भाकीत करणाऱ्या विरूद्ध भाकीत कर आणि जे आपल्या बुध्दीने भाकीत करतात त्यांना सांग, परमेश्वर देवाचा शब्द ऐका.
人子,你要斥責那些在以色列講預言的先知,向那些隨心所欲說預言的人說:你們應聽上主的話!
3 ३ प्रभू परमेश्वर असे म्हणतो; मूर्ख संदेष्ट्यांबद्दल दिलगीरी आहे. जे आपल्या स्वतःच्या आत्म्याचे अनुसरण करतात, पण आपले दर्शन बघत नाही.
吾主上主這樣說:那些隨心所欲,而一無所見的愚妄先知,是有禍的!
4 ४ हे इस्राएला, तुझे भाकीत करणारे उजाड नापीक भूमीत कोल्ह्यासारखे आहेत.
以色列! 你的先知好像廢墟中的狐狸。
5 ५ तुम्ही इस्राएलाच्या घराण्यात वेशी पाडण्यास गेला नाहीत तर वेशी बांधून काढल्या नाही, परमेश्वर देवाच्या दिवशी युध्दात तुम्ही प्रतिकार केला नाही.
你們沒有上到缺口處,也沒有圍繞以色列家建築圍牆,好叫她在上主的日子,在戰爭中穩立。
6 ६ लोकांस खोटा दृष्टांत आणि खोटे भाकीत कळले आहे, जो कोणी म्हणतो परमेश्वर देव अमुक तमुक जाहीर करीत आहे. परमेश्वर देवाने त्यांना पाठवले नसतांनाही त्यांनी लोकांस आशा दिली आहे, आणि त्यांनी दिलेला संदेश खरा ठरेल.
他們所見的盡是空虛,所預言的盡是欺詐,反而說是「上主的斷語;」其實上主並沒有派遣他們,他們還指望自己的話能夠實現。
7 ७ तुम्ही खोटा दृष्टांत पाहिला नाही का? आणि खोटे भाकीत केले नाही का? “तुम्ही म्हणता की अमुक तमुक परमेश्वर देव जाहीर करीत आहे” जेव्हा मी तसले काही बोललो नाही.
你們豈不是見了幻像,說了欺詐的預言,還說是「上主的斷語﹖」其實我並沒有說過。
8 ८ यास्तव परमेश्वर देव असे सांगत आहेः कारण तुम्ही खोटा दृष्टांत पाहिला आणि खोटी वार्ता केली यास्तव परमेश्वर देवाचा हा खोटा जाहीरनामा तुझ्या विरुध्द आहेः
為此,吾主上主這樣說:因為你們說的是謊話,見的是幻像,我必攻斥你們──吾主上主的斷語──
9 ९ माझा हात जे खोटे भाकीत करणाऱ्यां विरुध्द आहे, आणि खोटे दर्शन बघणाऱ्यां विरुध्द आहे, ते लोक माझ्या लोकांच्या सभेत येणार नाहीत, त्यांच्या नावाची नोंदणी इस्राएलाच्या घराण्यात होणार नाही, ते इस्राएलाच्या भूमीत निश्चित जाणार नाहीत. मग तुम्हास कळेल की मी परमेश्वर देव आहे.
我必伸手打擊那些見幻像,說欺詐預言的先知。他們決不得參加我人民的議會,不得登記在以色列家族的名冊上,也不得進入以色列地域:如此你們要承認我是上主。
10 १० यास्तव माझ्या लोकांस भलतीकडेच जाण्यासाठी मार्गदर्शन केले आणि त्यांना शांती दिली जेथे शांती नव्हती, त्यांनी वेशी उभ्या केल्या आहे. आणि त्यांना पांढरा रंग दिला आहेत.
因為他們迷惑我的人民說:「平安;」其實並沒有平安。人民築起牆來,看,他們就來墁泥。
11 ११ आणि म्हणतात की जो कोणी पांढरा रंग देईल त्यांना म्हणा वेशी पडतील; त्यांच्यावर मुसळ धार पाऊस पडून गारा पडून ते कोसळून जाईल व वादळाने उध्वस्त होईल.
你要向墁泥的人說;我要使驟雨降下,冰雹落下,暴風颳來,
12 १२ पाहा वेशी पडतील, इतर तुम्हास हे सांगणार नाही, “तुम्ही लावलेला पांढरा रंग कोठे आहे?”
那牆必要傾倒。那時,人豈不是要向你們說:你們所墁的泥在那裏呢﹖
13 १३ यास्तव परमेश्वर देव हे सांगत आहे, माझ्या संतापामुळे मी वादळ घेऊन येईन, आणि माझ्या क्रोधामुळे पुर येईल; गारा पडल्यामुळे समुळ नाश होईल.
為此,吾主上主這樣說:在我憤怒時,我要使暴風颳來,在怒火中使驟雨降下,在憤怒時使冰雹降下,破壞一切。
14 १४ तुम्ही पांढऱ्या रंगाने आच्छादलेली वेशी मी पाडून टाकेन त्यांना समुळ उध्वस्त त्यांच्या मध्य भागी मी करेन, मग तुम्हास कळेल मी परमेश्वर देव आहे.
我要摧毀你們墁過泥的牆,使它傾倒在地,基礎暴露;牆傾倒了,你們也要消失在其中:如此,你們要承認我是上主。
15 १५ मी आपल्या रागाची परीसीमा पांढऱ्या रंगाच्या वेशीवर करेन, मी तुम्हास सांगेन; वेशी तेथे उभ्या नसणार व लोक त्यांना पांढरा रंगही लावणार नाही.
當我對那牆和在牆上墁泥的人發洩了我的憤怒,我要對你們說:牆沒有了,墁牆的人也不見了。
16 १६ इस्राएलाचे भाकित करणारे ज्यांनी यरूशलेमची भविष्यवाणी केली ज्यांनी तिच्या शांतीचा दृष्टांत पाहिला, पण तेथे शांती नाही. हे परमेश्वर देव जाहीर करीत आहे.
這是指那些向耶路撒冷講預言的以色列的先知,他們說見過平安的異象;其實並沒有平安──吾主上主的斷語。
17 १७ म्हणून मानवाच्या मुला आपले तोड लोकांच्या मुलींपासून फिरव जे आपल्या मनाचे भाकीत करतात, त्यांच्या विरुध्द भाकीत कर.
人子,你要轉面向那些隨心所欲,講預言的你百姓中的女先知,你要斥責她們。
18 १८ सांग, परमेश्वर देव हे म्हणतो; लोकांच्या जीवाची पारध करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी पाश मांडून ठेवले आहेत, निरनिराळ्या मनुष्यांच्या उंचीच्या जाळ्या बनवतील तेव्हा तुम्ही हळहळ व्यक्त करून माझ्या लोकांच्या जीवाची शिकार करता, पण स्वतःला वाचवता.
你宣講說:吾主上主這樣說:那些為手腕縫製各種帶子,照頭的大小製做各種頭巾,以獵取人命的女人,是有禍的! 你們獵取了我百姓的性命,難道能挽救你們自己的性命﹖
19 १९ खोट्या गोष्टी ऐकून, जे मरु नये त्यांना ठार करून जे जगू नये त्यांना जगवून त्यांच्या अन्नांसाठी माझ्या लोकांचा अवमान केला आहे.
你們竟為了一掬麥子,一塊餅,就在我百姓前褻瀆了我,使不應死的人死去,使不應活的人活著,以欺騙我那好聽信謊言的百姓。
20 २० यास्तव परमेश्वर देव म्हणतो, पाहा ज्या पक्षाच्या पारधासाठी पाश मांडला आहे त्यास तोडून मी मार्ग करीन,
為此,吾主上主這樣說:看,我要把你們像捕鳥一樣獵取人命的帶子,從你們手腕上撕下,釋放你們所獵取的人,像釋放飛鳥;
21 २१ ज्या आत्म्यांची तुम्ही पक्षासारखे पारध केली त्यांना स्वतंत्र केले. तेव्हा तुम्हास समजेल मी परमेश्वर देव आहे.
撕破你們的頭巾,由你們手中救出我的百姓;他們決不再做你們手中的獵物:如此,你們要承認我是上主。
22 २२ किंबहूना ज्या देवभीरुला मी खेदीत केले नाही. त्याचे हृदय असत्य बोलून दुःख देता व वाईट मार्गापासून परावृत होऊ नये, आणि आपल्या जीवाचा बचाव करु नये असे त्यांच्या बाहूंना बळ देता.
因為你們以謊言使義人的心沮喪;其實,我並沒有使義人悲哀;你們又鼓勵惡人,使他不肯離開罪惡的路,以求生存。
23 २३ म्हणून विनाकारण दर्शन बघणे व ज्योतिषी हे संपुष्टात येईल; मी आपले लोक तुमच्या हातून सोडवेन, तेव्हा तुम्हास समजेल मी परमेश्वर देव आहे.
為此,你們不得再見幻像,不得再說預言;反之,我要從你們手中救出我的百姓:如此,你們必承認我是上主。」