< इफि. 2 >
1 १ आणि तुम्ही आपले अपराध आणि पापामुळे मरण पावला होता,
Katya kabhele kamyele mmfuili ni makosa gha thambi sya yhomo.
2 २ ज्यामध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, हे तुमचे कृत्य जगाच्या चालीरीतीप्रमाणे अंतरीक्षाचा राज्याधिपती जो सैतान, म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकात आता कार्य करणाऱ्या दुष्ट आत्म्याचा अधिपती, ह्याच्या वहीवाटीप्रमाणे असे होते. (aiōn )
Yayele kup'etela agha kuanza mwalotili kulengana ni magono gha ulimwengu obho. Mwayele kulota kwa kufuata mtawala wa mamulaka gha kunani. Eye ndo roho yiaki yhola yaifuanya mbho mubhana bha kuasi. (aiōn )
3 ३ आम्ही सर्व यापूर्वी या अविश्वासणाऱ्यांमध्ये आपल्या शारीरिक वासनेने वागत होतो, शरीर आणि मनाच्या इच्छेप्रमाणे करत होतो व आम्ही स्वभावाने इतरांप्रमाणे राग येणारे लोक होतो.
Nitete tabhoa kamuandi tayele kujo abha bhabhiamini lepi. Tayela kukeka namuna ya tamaa si baya sa mibhele ya yhoto. Tayela kuketa mapenzi gha mbhele ni ufahamu bhuitu. Tayele kiasili bhana bha ghazabu kujo bhamana.
4 ४ पण देव खूप दयाळू आहे कारण त्याच्या महान प्रीतीने त्याने आमच्यावर प्रेम केले.
Jobha K'yara mwingi wa rehema kwa upendo wa muene ubhaa wa kutugana tete.
5 ५ आम्ही आमच्या अपराधामुळे मरण पावलेले असता त्याने आम्हास ख्रिस्ताबरोबर नवीन जीवन दिले. तुमचे तारण कृपेने झाले आहे.
Magono ghatayele bhafu kup'etela makosa ghitu, atuletili pamonga mu maisha mapya mugati mwa Kristu. Ndo neema ya kuwa tuokolibhu.
6 ६ आणि आम्हास त्याच्याबरोबर उठवले आणि स्वर्गीय स्थानात ख्रिस्त येशूसोबत बसविले.
K'yara atufufuili pamonga ni kutuketa tutamai pamonga mu mahali kumbinguni mugati mwa Kristu Yesu.
7 ७ यासाठी की, येशू ख्रिस्तामध्ये त्याची आम्हांवरील प्रीतीच्याद्वारे येणाऱ्या युगात त्याची महान कृपा दाखविता यावी. (aiōn )
Aketili naa ili maghono ghaghihida abhwesyai kututalasya ukifu wa neema ya muene. Akatulasya tete ele kwa njela ya wema wa muene mugati mwa Yesu Kristu. (aiōn )
8 ८ कारण देवाच्या कृपेने विश्वासाच्याद्वारे तुम्हास शिक्षेपासून वाचवले आहे आणि ते आमच्याकडून झाले नाही, तर हे दान देवापासून आहे,
Kwa neema mmokolibhu kwa njela ya imani. Na eye yahomilihee kwa tete. Ni zawadi ya K'yara.
9 ९ आपल्या कर्मामुळे हे झाले नाही यासाठी कोणी बढाई मारू नये.
Yitokana hee ni matendo. matokeo ghaki, asiyi mmonga wa kujisifu.
10 १० कारण आम्ही देवाच्या हाताची कृती आहोत जी ख्रिस्तामध्ये आहे जेणेकरूण आम्ही जीवनात चांगली कामे करावी जे देवाने आरंभीच योजून ठेवले होते.
Kwa ndabha tete ndo mbhombho ya K'yara tubhombibhu kup'etela Kristu Yesu kuketa mambo ghamana. Ndo matendo agha ambagho K'yara aghapangili tokea muandi kwajia ya tete, ili tugendai kup'etela agha.
11 ११ म्हणून आठवण करा, एकेकाळी तुम्ही शरीराने परराष्ट्रीय होता आणि ज्यांची शरीराची सुंता मनुष्याच्या हाताने झालेली होती ते लोक स्वतःला सुंती असे म्हणत, ते त्यांना बेसुंती संबोधत.
Kwa ele mkombhokai ya kuwa apabahi kamuandi mwayele bhanu bha mataifa kwa namna ya mbhele. Mwikutibhwa “mwamdulili tohara” kwa kela kakikutibhwa tohara ya mbhele yayifanyibhwa ni kibhoko kya binadamu.
12 १२ त्यावेळी तुम्ही ख्रिस्तापासून वेगळे होता, इस्राएलाच्या बाहेरचे होता, वचनाच्या कराराशी तुम्ही अपरिचित असे होता, तुम्ही तुमच्या भविष्याविषयी आशाविरहित आणि देवहीन असे जगात होता.
Kwa magono ghala mwayele kujomtengibhu ni Kristu. Mwayele mwabhageni kwa bhanu bhaku Israel. Mwayele mwabhageni mu agano la ahadi. Mwayehee ni uhakika wa magono ghaghihida. Mwayele bila K'yara mu ulimuengu.
13 १३ पण आता, ख्रिस्त येशूमध्ये जे तुम्ही एकेकाळी देवापासून दूर होता, पण आता, येशू ख्रिस्तामध्ये ते तुम्ही ख्रिस्ताच्या रक्ताने त्याच्याजवळ आले आहात.
Ila henu kup'etela Kristu Yesu muenga ambabho lola mnandi mwayele patali ni K'yara mletibhu papipi ndabha ya muasi wa Kristu.
14 १४ कारण तोच आमची शांती आहे, त्याने यहूदी आणि विदेशी या दोघांना एक लोक असे केले. त्याच्या देहाने त्याने आम्हास एकमेकांपासून दुभागणारी आडभिंत पाडून टाकली.
Kwa ndabha muene ndo amani yhitu. Aketili mabhele kuya limongaki mbhele bhuake ahalibu ukuta was utengano about was yele utenganisi bhu, obho ndo uadui.
15 १५ त्याने आज्ञाविधीचे कायदे आणि नियमशास्त्र आपल्या देहाने रद्द केले. यासाठी की स्वतःमध्ये दोघांचा एक नवा मनुष्य निर्माण करून शांती आणावी.
Ndabha akomishi sheria ya amuri ni kanuni ya kuwa abhomba munu mmonga mpya mugati mwa muene. Aketili amani.
16 १६ त्याने वधस्तंभावर वैर जीवे मारून त्याच्याव्दारे एका शरीरात दोघांचा देवाबरोबर समेट करावा.
Aketili naaili kubhapatanisya makundi mabhele gha bhanu kuya mbhele wu mmonga kwa K'yara kup'etela n'salaba. kwa njela ya n'salaba abhosili uadui.
17 १७ ख्रिस्त आला आणि त्याने जे दूर होते त्यांना अणि जे जवळ होते त्यांना शांतीची सुवार्ता सांगितली.
su ahidili ni kutangasya amani kwa yhomo muenga ya myele patali ni amani ni bhabhayele papipi.
18 १८ कारण येशूच्याद्वारे, आम्हा दोघांचा एका पवित्र आत्म्यात देवाजवळ प्रवेश होतो.
Kwa mana ya njela ya Yesu tete tabhoa tabhabhele tuyele ni nafasi kwa Roho mmonga yhola kuyingila kwa Dadi.
19 १९ यामुळे तुम्ही आता परके आणि विदेशी नाही. तर त्याऐवजी तुम्ही पवित्रजनांच्या बरोबरचे सहनागरीक आणि देवाचे कुटुंबीय आहात
Efukabhele, muenga bhanu bha bha mataifa ni bhasafari ni bhageni kabh'ele. Ila ndo bhenyeji pamonga Ni bhala bhabhatengibhu kwajia ya K'yara ni bhujumbe kup'etela fyumba sya K'yara.
20 २० तुम्ही प्रेषित आणि संदेष्टे यांच्या शिक्षणाच्या पायावर बांधलेली इमारत आहात आणि ख्रिस्त येशू स्वतः तिचा कोनशिला आहे.
Mjengibhu panani pamsingi ya bhamitume na manabii. Kristu Yessu muene ayele liganga libhaa la kupembeni.
21 २१ संपूर्ण इमारत त्याच्याद्वारे जोडली गेली आणि प्रभूमध्ये पवित्र भवन होण्यासाठी वाढत आहे.
Kup'etela muene lijengo lyoa liunganishibhu pamonga nikukola katya lihekalu mugati mwa Bwana.
22 २२ त्याच्यामध्ये तुम्हीसुद्धा इतरांबरोबर देवाच्या आत्म्याद्वारे देवाचे राहण्याचे ठिकाण तयार करण्यासाठी एकत्र बांधले जात आहात.
Ndo mugati muake muenga ninamu mwijengibhwa pamonga katya ndo mahali pakuishi pa K'yara kup'etela Roho.