< अनुवाद 31 >

1 मग मोशेने सर्व इस्राएलांना ही वचने सांगितली.
موسی در ادامهٔ سخنان خود به قوم اسرائیل چنین گفت:
2 तो म्हणाला, “मी आता एकशेवीस वर्षाचा आहे. माझ्याने आता तुमचे नेतृत्व होत नाही. शिवाय यार्देन नदीपलीकडे जायचे नाही असे, परमेश्वराने मला सांगितले आहे.
«من اکنون صد و بیست سال دارم و دیگر قادر نیستم شما را رهبری کنم. خداوند به من گفته است از رود اردن عبور نخواهم کرد.
3 तुमचा देव परमेश्वर हा तुम्हास साथ देईल. तुमच्यासाठी तो इतर राष्ट्रांना पराभूत करील. त्यांच्याकडून तुम्ही त्या प्रदेशाचा ताबा घ्याल. पण परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे यहोशवा तुमचे नेतृत्व करील.
یهوه خدایتان، خود پیشاپیش شما عبور خواهد کرد و اقوامی را که در آنجا زندگی می‌کنند نابود خواهد کرد و شما سرزمین ایشان را به تصرف خود در خواهید آورد. همان‌گونه که خداوند فرموده، یوشع پیشاپیش شما عبور خواهد کرد.
4 अमोऱ्यांचे राजे सीहोन आणि ओग यांचा परमेश्वराने संहार केला. तसेच तो यावेळी तुमच्यासाठी करील.
خداوند همان‌طور که سیحون و عوج، پادشاهان اموری را هلاک ساخته، سرزمینشان را ویران نمود، قومهایی را نیز که در این سرزمین زندگی می‌کنند نابود خواهد کرد.
5 या राष्ट्रांचा पराभव करण्यात परमेश्वराचे तुम्हास साहाय्य होईल. पण त्यावेळी, मी सांगितले तसे तुम्ही वागले पाहिजे.
خداوند، ایشان را به دست شما تسلیم خواهد کرد و شما باید طبق دستوری که داده‌ام با آنها رفتار کنید.
6 शौर्य दाखवा. खंबीर पणाने वागा. त्या लोकांची भीती बाळगू नका! कारण प्रत्यक्ष तुमचा देव परमेश्वर तुमच्याबरोबर आहे. तो तुम्हास अंतर देणार नाही, तुमची साथ सोडणार नाही”
قوی و دلیر باشید. از ایشان نترسید. خداوند، خدایتان با شما خواهد بود. او شما را تنها نخواهد گذاشت و ترک نخواهد کرد.»
7 मग मोशेने यहोशवाला बोलावले. सर्वांसमक्ष त्यास सांगितले, “खंबीर राहा आणि शौर्य गाजव. या लोकांच्या पूर्वजांना परमेश्वराने जी भूमी द्यायचे कबूल केले आहे, तेथे तू त्यांना नेणार आहेस. ती काबीज करायला या इस्राएलांना तू मदत कर.
آنگاه موسی یوشع را احضار کرده، در حضور تمامی قوم اسرائیل به او گفت: «قوی و دلیر باش، زیرا تو این قوم را به سرزمینی که خداوند با سوگند به اجدادشان وعده داده است رهبری خواهی کرد تا آنجا را تصرف کنند.
8 परमेश्वर तुमच्या सोबतीला तुमच्यापुढेच चालणार आहे. तो तुम्हास सोडून जाणार नाही, तुम्हास अंतर देणार नाही. तेव्हा भिऊ नको आणि निर्भय राहा.”
ترسان نباش، زیرا خداوند با تو خواهد بود و پیشاپیش تو حرکت خواهد کرد. او تو را تنها نخواهد گذاشت و ترک نخواهد کرد.»
9 नंतर मोशेने सर्व नियमशास्त्र लिहून याजकांना दिले. हे याजक लेवी वंशातील होते. परमेश्वराच्या कराराचा कोश वाहण्याचे काम त्यांचे होते. इस्राएलाच्या वडिलधाऱ्या लोकांसही मोशेने हे नियमशास्त्र दिले.
آنگاه موسی قوانین خدا را نوشت و آن را به کاهنان لاوی که صندوق عهد خداوند را حمل می‌کردند و نیز به مشایخ اسرائیل سپرد.
10 १० मग मोशे वडीलधाऱ्या लोकांशी बोलला. तो म्हणाला, “प्रत्येक सात वर्षांच्या अखेरीला म्हणजेच कर्ज माफीच्या ठराविक वर्षी मंडपाच्या सणाच्या वेळी ही शिकवण तुम्ही सर्वांना वाचून दाखवा.
او به ایشان فرمود: «این قوانین را در پایان هر هفت سال، یعنی در سالی که قرضها بخشیده می‌شود، هنگام عید خیمه‌ها که تمام قوم اسرائیل در حضور خداوند در مکانی که او برای عبادت تعیین می‌کند جمع می‌شوند، برای آنها بخوانید.
11 ११ यावेळी सर्व इस्राएलांनी तुमचा देव परमेश्वर ह्याने त्यांच्यासाठी निवडलेल्या पवित्र निवासस्थानी जमावे. तेव्हा त्यांना ऐकू जाईल अशा पद्धतीने तुम्ही हे नियमशास्त्र वाचून दाखवावे.
12 १२ पुरुष, स्त्रिया, लहान मुले, गावातील परकीय अशा सर्वांना यावेळी एकत्र आणावे. त्यांनी ही शिकवण ऐकावी, परमेश्वर देवाचे भय धरावे या शिकवणीचे जीवनात आचरण करावे.
تمام مردان، زنان، بچه‌ها و غریبانی را که در میان شما زندگی می‌کنند جمع کنید تا قوانین خداوند را بشنوند و یاد بگیرند که یهوه خدایتان را احترام نمایند و دستورهایش را اطاعت کنند.
13 १३ ज्या पुढच्या पिढीला ही शिकवण माहीत नव्हती त्यांना ती माहीत होईल. लवकरच तुम्ही यार्देन ओलांडून जो देश आपलासा करायला चालला आहात तेथे ही मुलेबाळेही तुमचा देव परमेश्वर ह्याज विषयीचे भय धरण्यास तो शिकवील.”
چنین کنید تا فرزندانتان که با این قوانین آشنایی ندارند آنها را بشنوند و بیاموزند که در تمام ایام زندگی خود در سرزمینی که برای تصرفش از اردن عبور می‌کنید، یهوه خدایتان را احترام نمایند.»
14 १४ परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझा मृत्यू आता समीप आला आहे. यहोशवाला घेऊन निवासमंडपात ये. म्हणजे मी त्यास आज्ञा देईन.” तेव्हा मोशे व यहोशवा दर्शनमंडपामध्ये गेले.
آنگاه خداوند به موسی فرمود: «پایان عمرت نزدیک شده است. یوشع را بخوان و با خود به خیمهٔ ملاقات بیاور تا دستورهای لازم را به او بدهم.» پس موسی و یوشع به خیمهٔ ملاقات وارد شدند.
15 १५ दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वारी असलेल्या मेघस्तंभात परमेश्वर प्रगट झाला.
در خیمهٔ عبادت، خداوند در ابر ظاهر شد و ابر، بالای در خیمه ایستاد.
16 १६ तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू आता लवकरच मरण पावशील व आपल्या पूर्वजांना भेटशील. तेव्हा हे लोक माझ्यापासून परावृत होतील. ते माझ्याशी केलेला पवित्र करार मोडतील. माझी साथ सोडून ते वेश्येसमान त्या देशातील इतर खोट्या दैवतांची पूजा करायला लागतील.”
سپس خداوند به موسی گفت: «تو خواهی مرد و به پدرانت ملحق خواهی شد. بعد از تو، این قوم در سرزمین موعود به من خیانت کرده، به پرستش خدایان بیگانه خواهند پرداخت و مرا از یاد برده، عهدی را که با ایشان بسته‌ام خواهند شکست.
17 १७ तेव्हा माझा त्यांच्यावर कोप होऊन मी त्यांना सोडून जाईन. मी त्यांना मदत करायचे नाकारल्याने त्यांचा नाश होईल. त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. त्यांच्यावर संकटे कोसळतील. तेव्हा ते म्हणतील की आपल्याला परमेश्वराची साथ नाही म्हणून आपल्यावर आपत्ती येत आहेत.
آنگاه خشم من بر ایشان شعله‌ور شده، ایشان را ترک خواهم کرد و رویم را از ایشان برخواهم گرداند تا نابود شوند. سختیها و بلاهای بسیار بر ایشان نازل خواهد شد به طوری که خواهند گفت: خدا دیگر در میان ما نیست.
18 १८ पण त्यांनी इतर दैवतांची पूजा केल्याने, दुष्कृत्ये केल्यामुळे मी त्यांना मदत करणार नाही.
من به سبب گناه بت‌پرستی‌شان رویم را از ایشان برمی‌گردانم.
19 १९ “तेव्हा तुम्ही हे गीत लिहून घ्या व इस्राएल लोकांस शिकवा. त्यांच्याकडून ते तोंडपाठ करून घ्या. म्हणजे इस्राएल लोकांविरूद्ध ही माझ्याबाजूने साक्ष राहील.
«اکنون کلمات این سرود را که به تو می‌دهم بنویس و به بنی‌اسرائیل یاد بده تا شاهد من باشد بر ضد بنی‌اسرائیل.
20 २० त्यांच्या पूर्वजांना कबूल केलेल्या भूमीत मी त्यांना नेणार आहे. ही भूमी दुधामधाने समृद्ध आहे. तेथे त्यांची अन्नधान्याची चंगळ होईल. ते संपन्न जीवन जगतील. पण मग ते इतर दैवतांकडे वळतील व त्यांची पूजा करतील. माझ्यापासून ते परावृत होतील व कराराचा भंग करतील.
زمانی که ایشان را به سرزمینی که با سوگند به پدرانشان وعده داده بودم آوردم، یعنی به سرزمینی که شیر و عسل در آن جاری است و پس از اینکه سیر و فربه شدند و به پرستش خدایان دیگر پرداختند و مرا رد نموده، عهد مرا شکستند
21 २१ त्यामुळे त्यांच्यावर आपत्ती कोसळतील. त्यांना अनेक अडचणी येतील. त्याही वेळी हे गीत त्यांच्यामुखी असेल आणि त्यांच्या चुकीची साक्ष त्यांना पटेल. कारण जो देश मी शपथ वाहून देऊ केला. मी त्यांना त्या भूमीत अजून नेलेले नाही. पण त्यांच्या मनात तेथे गेल्यावर काय काय करायचे याबाबत जे विचार चालू आहेत ते मला अगोदरच माहीत आहेत.”
و به سختیها و بلاهای بسیار دچار شدند، در آن هنگام، این سرود چون شاهدی بر ضد آنها گواهی خواهد داد. این سرود از نسلی به نسل دیگر، سینه به سینه نقل خواهد شد. من از همین حالا، حتی قبل از اینکه وارد سرزمین موعود شوند، افکار ایشان را می‌دانم.»
22 २२ तेव्हा त्याच दिवशी मोशेने ते गीत लिहून काढले, आणि इस्राएल लोकांस ते शिकवले.
پس در همان روز، موسی کلمات سرود را نوشت و آن را به قوم اسرائیل یاد داد.
23 २३ मग नूनचा मुलगा यहोशवा याला परमेश्वर म्हणाला, “हिंम्मत धर, खंबीर राहा. मी वचनपूर्वक देऊ केलेल्या प्रदेशात तू या इस्राएलांना घेऊन जाशील. मी तुझ्याबरोबर राहीन.”
سپس خداوند به یوشع فرمود: «قوی و دلیر باش، زیرا تو باید مردم اسرائیل را به سرزمینی که من با سوگند به ایشان وعده داده‌ام هدایت کنی، و من با تو خواهم بود.»
24 २४ मोशेने सर्व शिकवण काळजीपूर्वक लिहून काढल्यावर
هنگامی که موسی کار نوشتن همه این قوانین را در کتابی به پایان رساند،
25 २५ लेवींना आज्ञा दिली. (लेवी म्हणजे परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणारे लोक.) मोशे म्हणाला,
به لاویانی که صندوق عهد خداوند را حمل می‌کردند فرمود:
26 २६ “हा नियमशास्त्राचा ग्रंथ घ्या आणि परमेश्वराच्या कराराच्या कोशात ठेवा. तुमच्याविरुध्द हा साक्ष राहील.
«این کتاب شریعت را در کنار صندوق عهد یهوه خدایتان قرار دهید، تا شاهدی باشد بر ضد شما.
27 २७ तुम्ही फार ताठर आहात हे मला माहीत आहे. तुम्ही आपलाच ठेका चालवता. मी तुमच्याबरोबर असतानाही तुम्ही परमेश्वराविरूद्ध बंड केले आहे. तेव्हा माझ्यामागेही तुम्ही तेच कराल.
چون می‌دانم که این قوم چقدر یاغی و سرکشند. اگر امروز که در میان ایشان هستم نسبت به خداوند اینچنین یاغی شده‌اند، پس، بعد از مرگ من چه خواهند کرد.
28 २८ तुमच्या वंशातील सर्व वडिलांना व महाजनांना येथे बोलवा. स्वर्ग आणि पृथ्वीच्या साक्षीने त्यांना मी चार गोष्टी सांगेन.
اکنون کلیهٔ رهبران و مشایخ قبیله‌هایتان را احضار کنید تا این سخنان را به ایشان بگویم و زمین و آسمان را بر ایشان شاهد بگیرم.
29 २९ माझ्या मृत्यूनंतर तुम्ही दुराचरण करणार आहात हे मला माहीत आहे. मी सांगितलेल्या मार्गापासून तुम्ही ढळणार आहात. त्यामुळे भविष्यात तुमच्यावर संकटे कोसळतील. कारण परमेश्वराने निषिद्ध म्हणून सांगितलेल्या गोष्टी तुम्ही करणार आहात. तुमच्या दुष्कृत्याने तुम्ही परमेश्वराचा राग ओढवून घ्याल.”
می‌دانم که پس از مرگ من، خود را به کلی آلوده کرده، از دستورهایی که به شما داده‌ام سرپیچی خواهید کرد. در روزهای آینده، مصیبت گریبانگیر شما خواهد شد، زیرا آنچه را که خداوند نمی‌پسندد همان را انجام خواهید داد و او را بسیار غضبناک خواهید کرد.»
30 ३० सर्व इस्राएल लोक एकत्र जमल्यावर मोशेने हे संपूर्ण गीत त्यांच्यासमोर म्हटले.
سپس موسی این سرود را برای تمام جماعت اسرائیل خواند:

< अनुवाद 31 >