< अनुवाद 31 >
1 १ मग मोशेने सर्व इस्राएलांना ही वचने सांगितली.
Eka Musa nodhi mowuoyo ne jo-Israel kowacho niya,
2 २ तो म्हणाला, “मी आता एकशेवीस वर्षाचा आहे. माझ्याने आता तुमचे नेतृत्व होत नाही. शिवाय यार्देन नदीपलीकडे जायचे नाही असे, परमेश्वराने मला सांगितले आहे.
“Koro sani an ja-higni mia achiel gi piero ariyo kendo koro ok anyal dhi nyime gi telonu. Jehova Nyasaye osewachona ni, ‘Ok iningʼad Jordan.’
3 ३ तुमचा देव परमेश्वर हा तुम्हास साथ देईल. तुमच्यासाठी तो इतर राष्ट्रांना पराभूत करील. त्यांच्याकडून तुम्ही त्या प्रदेशाचा ताबा घ्याल. पण परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे यहोशवा तुमचे नेतृत्व करील.
Jehova Nyasaye ma Nyasachu owuon biro telo e nyimu. Enotiek dhout pinjego duto kendo unukaw pinjegigo duto. Omiyo Joshua notelnu mana kaka Jehova Nyasaye osewacho.
4 ४ अमोऱ्यांचे राजे सीहोन आणि ओग यांचा परमेश्वराने संहार केला. तसेच तो यावेळी तुमच्यासाठी करील.
Jehova Nyasaye notimnegi mana gima ne otimone Sihon kod Og, ruodhi ma jo-Amor kaachiel gi pinjegi.
5 ५ या राष्ट्रांचा पराभव करण्यात परमेश्वराचे तुम्हास साहाय्य होईल. पण त्यावेळी, मी सांगितले तसे तुम्ही वागले पाहिजे.
Jehova Nyasaye nochiwgi e lwetu to nyaka utimnegi gik moko duto ma asechikou.
6 ६ शौर्य दाखवा. खंबीर पणाने वागा. त्या लोकांची भीती बाळगू नका! कारण प्रत्यक्ष तुमचा देव परमेश्वर तुमच्याबरोबर आहे. तो तुम्हास अंतर देणार नाही, तुमची साथ सोडणार नाही”
Beduru gi chir kendo motegno. Kik uluorgi kendo kik gimi chunyu nyosre, nimar Jehova Nyasaye ma Nyasachu biro dhi kodu; ok enoweu kata jwangʼou.”
7 ७ मग मोशेने यहोशवाला बोलावले. सर्वांसमक्ष त्यास सांगितले, “खंबीर राहा आणि शौर्य गाजव. या लोकांच्या पूर्वजांना परमेश्वराने जी भूमी द्यायचे कबूल केले आहे, तेथे तू त्यांना नेणार आहेस. ती काबीज करायला या इस्राएलांना तू मदत कर.
Eka Musa noluongo Joshua ma owuoyone e nyim jo-Israel duto niya, “Bed motegno kendo ma jachir, nimar nyaka idhi gi jogi e piny mane Jehova Nyasaye osingore ne kweregi ni nomigi kendo nyaka ipog-gi kaka girkeni margi.
8 ८ परमेश्वर तुमच्या सोबतीला तुमच्यापुढेच चालणार आहे. तो तुम्हास सोडून जाणार नाही, तुम्हास अंतर देणार नाही. तेव्हा भिऊ नको आणि निर्भय राहा.”
Jehova Nyasaye owuon biro dhi nyimu kendo nobed kodu, ok noweu kata jwangʼou. Kik ubed maluor, bende kik chuny nyosre.”
9 ९ नंतर मोशेने सर्व नियमशास्त्र लिहून याजकांना दिले. हे याजक लेवी वंशातील होते. परमेश्वराच्या कराराचा कोश वाहण्याचे काम त्यांचे होते. इस्राएलाच्या वडिलधाऱ्या लोकांसही मोशेने हे नियमशास्त्र दिले.
Kuom mano Musa nondiko chikegi mi omiyogi jodolo, ma yawuot Lawi, mane otingʼo Sandug Muma mar singruok Jehova Nyasaye. Jodong Israel bende nomi chikego.
10 १० मग मोशे वडीलधाऱ्या लोकांशी बोलला. तो म्हणाला, “प्रत्येक सात वर्षांच्या अखेरीला म्हणजेच कर्ज माफीच्या ठराविक वर्षी मंडपाच्या सणाच्या वेळी ही शिकवण तुम्ही सर्वांना वाचून दाखवा.
Eka Musa nomiyogi chik niya, “E giko mar higa mar abiriyo ka mar abiriyo, ma en higa mar weyo gope, ma bende en kinde mar Sawo mar kiche,
11 ११ यावेळी सर्व इस्राएलांनी तुमचा देव परमेश्वर ह्याने त्यांच्यासाठी निवडलेल्या पवित्र निवासस्थानी जमावे. तेव्हा त्यांना ऐकू जाईल अशा पद्धतीने तुम्ही हे नियमशास्त्र वाचून दाखवावे.
ka jo-Israel duto obiro mochungʼ e nyim Jehova Nyasaye kama obiro yiero, nyaka usomnegi chikegi.
12 १२ पुरुष, स्त्रिया, लहान मुले, गावातील परकीय अशा सर्वांना यावेळी एकत्र आणावे. त्यांनी ही शिकवण ऐकावी, परमेश्वर देवाचे भय धरावे या शिकवणीचे जीवनात आचरण करावे.
Chokuru ji, chwo, mon kod nyithindo kaachiel gi jopinje mamoko modak e miechu mondo giwinj chikego eka mondo giwinj kendo gipuonjre luoro Jehova Nyasaye ma Nyasachu kendo girit wechene duto maber.
13 १३ ज्या पुढच्या पिढीला ही शिकवण माहीत नव्हती त्यांना ती माहीत होईल. लवकरच तुम्ही यार्देन ओलांडून जो देश आपलासा करायला चालला आहात तेथे ही मुलेबाळेही तुमचा देव परमेश्वर ह्याज विषयीचे भय धरण्यास तो शिकवील.”
Nyithindgi ma ok ongʼeyo chikni nyaka winji mondo opuonjre luoro Jehova Nyasaye ma Nyasachu ndalo ma udakgo e piny ma ubiro kawo ka usengʼado aora Jordan.”
14 १४ परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझा मृत्यू आता समीप आला आहे. यहोशवाला घेऊन निवासमंडपात ये. म्हणजे मी त्यास आज्ञा देईन.” तेव्हा मोशे व यहोशवा दर्शनमंडपामध्ये गेले.
Jehova Nyasaye nowachone Musa niya, “Ndaloni mar tho koro chiegni. Omiyo biuru gi Joshua mondo uchungʼ e dho Hemb Romo kama abiro miye tich.” Eka Musa kod Joshua nobiro mochungʼ e dho Hemb Romo.
15 १५ दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वारी असलेल्या मेघस्तंभात परमेश्वर प्रगट झाला.
Eka Jehova Nyasaye nofwenyore ka siro e rumbi, kendo rumbi nochungʼ e dhood Hema.
16 १६ तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू आता लवकरच मरण पावशील व आपल्या पूर्वजांना भेटशील. तेव्हा हे लोक माझ्यापासून परावृत होतील. ते माझ्याशी केलेला पवित्र करार मोडतील. माझी साथ सोडून ते वेश्येसमान त्या देशातील इतर खोट्या दैवतांची पूजा करायला लागतील.”
Jehova Nyasaye nowachone Musa niya, “Ka isetho to jogi biro dwanyore gi nyiseche mamoko manie piny ma udonjoe, kendo gibiro jwangʼa ma giwe singruok mane atimo kodgi.
17 १७ तेव्हा माझा त्यांच्यावर कोप होऊन मी त्यांना सोडून जाईन. मी त्यांना मदत करायचे नाकारल्याने त्यांचा नाश होईल. त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. त्यांच्यावर संकटे कोसळतील. तेव्हा ते म्हणतील की आपल्याला परमेश्वराची साथ नाही म्हणून आपल्यावर आपत्ती येत आहेत.
Odiechiengno anabed gi mirima kodgi mi ajwangʼ-gi, abiro pandonegi wangʼa kendo enotiekgi. Gik mamono kendo maricho notimrenegi kendo odiechiengno ginipenjre ni, ‘Donge masiragi osebiro nikech Nyasachwa ok nikodwa?’
18 १८ पण त्यांनी इतर दैवतांची पूजा केल्याने, दुष्कृत्ये केल्यामुळे मी त्यांना मदत करणार नाही.
Odiechiengno anapand wangʼa nikech timbegi mamono ma gisebedo ka gitimo mar lamo nyiseche mamoko.
19 १९ “तेव्हा तुम्ही हे गीत लिहून घ्या व इस्राएल लोकांस शिकवा. त्यांच्याकडून ते तोंडपाठ करून घ्या. म्हणजे इस्राएल लोकांविरूद्ध ही माझ्याबाजूने साक्ष राहील.
“Kuom mano koro ndikni wendni kendo ipuonj jo-Israel kaka iwere mondo wendno obednegi janeno e kinda kodgi.
20 २० त्यांच्या पूर्वजांना कबूल केलेल्या भूमीत मी त्यांना नेणार आहे. ही भूमी दुधामधाने समृद्ध आहे. तेथे त्यांची अन्नधान्याची चंगळ होईल. ते संपन्न जीवन जगतील. पण मग ते इतर दैवतांकडे वळतील व त्यांची पूजा करतील. माझ्यापासून ते परावृत होतील व कराराचा भंग करतील.
Ka asekelogi e piny ma opongʼ gi chak kod mor kich, ma en piny mane asingora kakwongʼora ne kweregi, kendo ka gisemetho ma gibedo gi mor, to ginidogi ir nyiseche mamoko ma gilamgi, kagiweya kendo ketho singruokna.
21 २१ त्यामुळे त्यांच्यावर आपत्ती कोसळतील. त्यांना अनेक अडचणी येतील. त्याही वेळी हे गीत त्यांच्यामुखी असेल आणि त्यांच्या चुकीची साक्ष त्यांना पटेल. कारण जो देश मी शपथ वाहून देऊ केला. मी त्यांना त्या भूमीत अजून नेलेले नाही. पण त्यांच्या मनात तेथे गेल्यावर काय काय करायचे याबाबत जे विचार चालू आहेत ते मला अगोदरच माहीत आहेत.”
Ka masiche mangʼeny kod chandruok otimorenegi, to wendni nobed janeno e kinda kodgi, nimar wachni nyikwagi wigi ok nowilgo. Angʼeyo gima giikore mar timo, kata kane pok akelogi e piny mane asingonegi kakwongʼora.”
22 २२ तेव्हा त्याच दिवशी मोशेने ते गीत लिहून काढले, आणि इस्राएल लोकांस ते शिकवले.
Kuom mano Musa nondiko wendno chiengʼno mopuonje jo-Israel.
23 २३ मग नूनचा मुलगा यहोशवा याला परमेश्वर म्हणाला, “हिंम्मत धर, खंबीर राहा. मी वचनपूर्वक देऊ केलेल्या प्रदेशात तू या इस्राएलांना घेऊन जाशील. मी तुझ्याबरोबर राहीन.”
Jehova Nyasaye ne ochiko Joshua wuod Nun niya, “Bed motegno kendo ma jachir, nimar inikel jo-Israel e piny mane asingoranegi kakwongʼora ni anamigi kendo an awuon nabed kodi.”
24 २४ मोशेने सर्व शिकवण काळजीपूर्वक लिहून काढल्यावर
Kane Musa osetieko ndiko wechegi e kitabu manie chik koa e chakruok nyaka giko,
25 २५ लेवींना आज्ञा दिली. (लेवी म्हणजे परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणारे लोक.) मोशे म्हणाला,
chikni ne omiyo jo-Lawi mane otingʼo Sandug Muma mar singruok mar Jehova Nyasaye.
26 २६ “हा नियमशास्त्राचा ग्रंथ घ्या आणि परमेश्वराच्या कराराच्या कोशात ठेवा. तुमच्याविरुध्द हा साक्ष राहील.
Nowachonegi niya, “Kaw Kitabu mar Chikegi mondo ikete but Sandug Muma mar singruok mar Jehova Nyasaye ma Nyasachi. Kitabuni nodongʼ kaka janeno e kinda kodu.
27 २७ तुम्ही फार ताठर आहात हे मला माहीत आहे. तुम्ही आपलाच ठेका चालवता. मी तुमच्याबरोबर असतानाही तुम्ही परमेश्वराविरूद्ध बंड केले आहे. तेव्हा माझ्यामागेही तुम्ही तेच कराल.
Angʼeyo ni un jongʼanyo ma wigi tek. Kaka usebedo ka ungʼanyo ne Jehova Nyasaye kapod angima kendo an kodu, to koro unungʼany marom nade bangʼ kasetho.
28 २८ तुमच्या वंशातील सर्व वडिलांना व महाजनांना येथे बोलवा. स्वर्ग आणि पृथ्वीच्या साक्षीने त्यांना मी चार गोष्टी सांगेन.
Choknauru jodongo mag ogandau to gi jotendu duto, mondo awuo e wechegi e itgi kendo mondo aluong polo gi piny obedna janeno kuomgi.
29 २९ माझ्या मृत्यूनंतर तुम्ही दुराचरण करणार आहात हे मला माहीत आहे. मी सांगितलेल्या मार्गापासून तुम्ही ढळणार आहात. त्यामुळे भविष्यात तुमच्यावर संकटे कोसळतील. कारण परमेश्वराने निषिद्ध म्हणून सांगितलेल्या गोष्टी तुम्ही करणार आहात. तुमच्या दुष्कृत्याने तुम्ही परमेश्वराचा राग ओढवून घ्याल.”
Nimar angʼeyo ni bangʼ thona an gi adiera ni udhi bedo jo-mibadhi mi unuwe yore mane achikou. E ndalo mabiro masira nomaku nikech unutim richo e nyim Jehova Nyasaye kendo unujimb mirimbe gi gik ma lwetu oseloso.”
30 ३० सर्व इस्राएल लोक एकत्र जमल्यावर मोशेने हे संपूर्ण गीत त्यांच्यासमोर म्हटले.
Kuom mano Musa nosomo weche manie wendni kochake nyaka otieke ka oganda jo-Israel ochokore: