< अनुवाद 26 >
1 १ तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेल्या प्रदेशात पाऊल टाकून तेथील जमिनीचा ताबा घेऊन, तेथे वस्ती कराल.
Será, quando tiverdes entrado na terra que Javé vosso Deus vos dá por herança, possuí-la e habitar nela,
2 २ तेथील परमेश्वराने दिलेल्या शेतजमिनीचे सर्व प्रथम उत्पन्न गोळा करून घरी आणाल. तेव्हा पहिले पीक टोपल्यात भरुन त्या घेऊन तुमचा देव परमेश्वर ह्याने निवडलेल्या त्याच्या पवित्र निवासस्थानी जा.
que tomareis um dos primeiros frutos da terra, que trareis de vossa terra, que Javé vosso Deus vos dá. Você o colocará em uma cesta e irá ao lugar que Javé seu Deus escolher para fazer habitar ali seu nome.
3 ३ व त्यावेळी जो याजक असेल त्याच्याकडे जाऊन सांगा की “परमेश्वराने आमच्या पूर्वजांनी आम्हांला शपथपुर्वक जो देश देण्याचे वचन दिले होते. त्यामध्ये मी पोहोंचलो आहे,”
Você virá ao sacerdote que estará naqueles dias, e lhe dirá: “Professo hoje a Javé seu Deus, que vim à terra que Javé jurou a nossos pais nos dar”.
4 ४ मग तो याजक तुमच्या हातून ती टोपली घेईल. तुमचा देव परमेश्वर ह्याच्या वेदीसमोर तो ती खाली ठेवील.
O sacerdote tirará a cesta de sua mão e a colocará diante do altar de Yahweh, seu Deus.
5 ५ तेव्हा तुम्ही तुमचा देव परमेश्वर ह्यासमोर असे म्हणावे, “आमचा पूर्वज हा भटकणारा अरामी होता, तो खाली मिसरमध्ये जाऊन राहिला. तिथे पोहोंचला तेव्हा त्याचा परिवार लहान होता. पण मिसरमध्ये त्याचे महान व सामर्थ्यशाली राष्ट्र बनले.
Você responderá e dirá diante de Javé seu Deus: “Meu pai era um sírio pronto para perecer. Ele desceu ao Egito, e viveu lá, poucos em número. Lá ele se tornou uma grande, poderosa e populosa nação.
6 ६ तेथे मिसरी लोकांनी आम्हास वाईट वागणूक दिली. आम्हास गुलाम बनवले. जबरदस्तीने कष्टाच्या कामाला जुंपले व छळ केला.
Os egípcios nos maltrataram, nos afligiram e nos impuseram trabalho árduo.
7 ७ मग आम्ही परमेश्वर जो आमच्या पूर्वजांचा देव ह्याचा धावा केला. त्यांच्या बद्दलची गाऱ्हाणी सांगितली. परमेश्वराने आमचे ऐकले. त्याने आमचा त्रास, आमचे कष्ट आणि छळ त्याने पाहिले.
Em seguida gritamos a Javé, o Deus de nossos pais. Javé ouviu nossa voz, e viu nossa aflição, nossa labuta e nossa opressão.
8 ८ मग परमेश्वराने आपल्या प्रचंड सामर्थ्याने आम्हास मिसरमधून बाहेर आणले. तेव्हा त्याने मोठ्या भयानकपणाने चमत्कार व चिन्ह प्रताप दाखवले आणि उत्पात घडवले.
Javé nos tirou do Egito com uma mão poderosa, com um braço estendido, com grande terror, com sinais e com maravilhas;
9 ९ आणि येथे आम्हास आणून ही दुधामधाचे पाट वाहणारी भूमी आम्हास दिली.
e nos trouxe para este lugar, e nos deu esta terra, uma terra que flui com leite e mel.
10 १० आता हे परमेश्वरा, त्या भूमीतील पहिले उत्पन्न आम्ही आणले आहे.” मग तो उत्पन्नाचा वाटा परमेश्वरासमोर ठेवून परमेश्वरास वंदन करा.
agora, eis que eu trouxe o primeiro dos frutos da terra, que você, Javé, me deu”. Tu o porás diante de Javé, teu Deus, e adorá-lo-ás diante de Javé, teu Deus”.
11 ११ त्यानंतर सर्वजण एकत्र भोजन करा. तुम्हास व तुमच्या कुटुंबियांना तुमचा देव परमेश्वर ह्याच्या कृपेने जे जे चांगले मिळाले त्याबद्दल आनंद व्यक्त करा. यामध्ये लेवी आणि गावातील परकीय यांनाही सामील करून घ्या.
Você se alegrará com todo o bem que Iavé, seu Deus, lhe deu, e com sua casa, você, o levita e o estrangeiro que está entre vocês.
12 १२ प्रत्येक तिसरे वर्ष हे दशांश देण्याचे वर्ष होय. यावर्षी आपल्या उत्पन्नाचा दहावा हिस्सा लेवी, गावातील परकीय विधवा अनाथ यांना द्या म्हणजे तेही तुझ्या गावात तृप्त होतील.
Quando você tiver terminado de dar o dízimo de seu dízimo no terceiro ano, que é o ano do dízimo, então você o dará ao levita, ao estrangeiro, ao órfão de pai e à viúva, para que eles possam comer dentro de seus portões e serem saciados.
13 १३ यावेळी तुमचा देव परमेश्वर ह्याला सांगा की “माझ्या घरातून मी हा उत्पन्नाचा पवित्र हिस्सा आणला आहे. लेवी, परकीय, विधवा, अनाथ या सर्वांना द्यायचे ते मी दिले आहे. तुझ्या सर्व आज्ञांचे न चुकता पालन केले आहे. कोणत्याही आज्ञेचे उल्लंघन केलेले नाही.
Você dirá diante de Javé seu Deus: “Eu tirei as coisas sagradas de minha casa, e também as dei ao levita, ao estrangeiro, ao órfão e à viúva, de acordo com todo o seu mandamento que você me ordenou”. Eu não transgredi nenhum de seus mandamentos, nem os esqueci.
14 १४ मी दु: खी मन: स्थितीत यातील काही खाल्लेले नाही. तसेच अशुद्ध असताना यातील काही खाल्लेले नाही. मृतांना यातील काही अर्पण केले नाही. मी आपला देव परमेश्वर याचे ऐकले आहे. तुझ्या आज्ञांप्रमाणे वागलो आहे.
Não comi dele em meu luto, nem o removi enquanto estava impuro, nem o dei para os mortos. Escutei a voz de Javé, meu Deus. Fiz de acordo com tudo o que vocês me ordenaram.
15 १५ आता तू तुझ्या पवित्र निवासस्थानातून, स्वर्गातून आम्हा इस्राएल लोकांस आशीर्वाद दे. आम्हास दिलेल्या भूमीला आशीर्वाद दे. ही दुधामधाची रेलचेल असलेली भूमी आम्हास द्यायचे तू आमच्या पूर्वजांना कबूल केले होतेस.”
Olhai para baixo de vossa santa habitação, do céu, e abençoai vosso povo Israel, e a terra que nos destes, como jurastes a nossos pais, terra que mana leite e mel”.
16 १६ “तुम्ही हे सर्व नियम व विधी पाळावे अशी तुमचा देव परमेश्वर ह्याची तुम्हास आज आज्ञा आहे. ते सर्व तुम्ही मन: पूर्वक पाळा.
Hoje Yahweh seu Deus ordena que você faça estes estatutos e ordenanças. Portanto, vós os guardareis e os cumprireis com todo o vosso coração e com toda a vossa alma.
17 १७ परमेश्वर हाच तुमचा देव असे आज तुम्ही म्हणाला आहात. त्याच्या मार्गाने चालायचे तुम्ही मान्य केले आहे. त्याच्या शिकवणीनुसार वागायचे त्याचे नियम व आज्ञा पाळायचे तुम्ही वचन दिले आहे. तो जे जे सांगेल त्याप्रमाणे आचरण ठेवायचे तुम्ही कबूल केले आहे.
Hoje declarou que Javé é seu Deus, e que você caminharia em seus caminhos, guardaria seus estatutos, seus mandamentos e suas ordenanças, e escutaria sua voz.
18 १८ परमेश्वराने आज तुम्हास पूर्वी सांगितल्याप्रमाणे आपली खास प्रजा म्हणून आपलेसे केले आहे. माझ्या सर्व आज्ञा पाळाव्या असेही तुम्हास त्याने सांगितले आहे.
Javé declarou hoje que você é um povo para sua própria posse, como ele lhe prometeu, e que você deve guardar todos os seus mandamentos.
19 १९ इतर सर्व राष्ट्रापेक्षा तो तुम्हास महान करणार आहे. तो तुम्हास प्रशंसा, नावलौकिक, सन्मान बहाल करील. आणि त्याच्याच सांगण्याप्रमाणे तुम्ही परमेश्वर आपला देव ह्याची पवित्र प्रजा व्हाल.”
Ele vos elevará acima de todas as nações que ele fez, em louvor, em nome e em honra, e que vós sejais um povo santo para Javé vosso Deus, como ele falou.