< अनुवाद 12 >

1 परमेश्वर हा तुमच्या पूर्वजांचा देव आहे. त्याने दिलेल्या प्रदेशात तुम्ही हे विधी व नियम यांचे पालन काटेकोरपणे जिवंत रहाल तोपर्यंत काळजीपूर्वक पाळा.
Lezi yizimiso lezahlulelo elizananzelela ukuzenza elizweni iNkosi, uNkulunkulu waboyihlo, ekunika lona ukuthi udle ilifa lalo, zonke izinsuku eliphila ngazo emhlabeni.
2 आता तेथे असलेल्या ज्या राष्ट्रांना तुम्ही ताब्यात घेणार आहात. त्यातले लोक ज्या ठिकाणी, उंच पर्वत, टेकड्यांवर, आणि हिरवीगार झाडी अशा बऱ्याच ठिकाणी आपल्या देवाची उपासना करीत असतील त्या सर्वांचा तुम्ही अवश्य नाश करा.
Lizadiliza lokudiliza zonke indawo lapho izizwe elizazixotsha elifeni lazo ezazikhonzela khona onkulunkulu bazo, entabeni eziphakemeyo lemaqaqeni langaphansi kwaso sonke isihlahla esiluhlaza;
3 तुम्ही तेथील वेद्या मोडून टाका, दगडी स्मारकस्तंभांचा विध्वंस करा. अशेरा मूर्ती जाळा, त्यांच्या दैवतांच्या कोरीव मूर्तीची मोडतोड करा. म्हणजे त्याठिकाणी त्यांची नावनिशाणीही उरणार नाही.
lizadiliza amalathi azo, libulale insika zazo eziyizithombe, litshise izixuku zazo ngomlilo, liqumele phansi izithombe ezibaziweyo zabonkulunkulu bazo, lichithe ibizo lazo kuleyondawo.
4 ते लोक करतात तशी तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची उपासना करु नका.
Lingenzi njalo eNkosini uNkulunkulu wenu.
5 तुमचा देव परमेश्वर तुमच्या सर्व वंशातून एक स्थान निवडून घेईल. आपल्या नावाची स्थापना तेथे करील. ते त्याचे खास निवासस्थान असेल. तेथे तुम्ही उपासनेसाठी जात जा.
Kodwa endaweni iNkosi uNkulunkulu wenu ezayikhetha phakathi kwazo zonke izizwe zenu ukubeka ibizo layo khona, lizadinga kundawo yayo yokuhlala; njalo uzakuya khona,
6 तेथे तुम्ही आपापले होमबली, यज्ञबली, आपल्या पिकांचा व जनावरांचा एक दशांश हिस्सा, काही खास भेटी, नवस फेडण्याच्या वस्तू, खुशीने अर्पण करायच्या वस्तू तसेच आपल्या पाळीव प्राण्यांत जन्मलेला पहिला गोऱ्हा तुम्ही आणा.
lilethe khona iminikelo yenu yokutshiswa, lemihlatshelo yenu, lokwetshumi kwenu, lomnikelo wokuphakanyiswa wesandla senu, lezithembiso zenu, leminikelo yenu yesihle, lamazibulo enkomo zenu lawezimvu zenu;
7 आपल्या कुटुंबियासमवेत तुमचा देव परमेश्वर याच्या सान्निध्यात तुम्ही तेथे भोजन करा. तुम्ही कष्ट करून जे मिळवलेत त्याच्या आनंदात तेथे तुम्ही सर्वजण सामील व्हा. तुमचा देव परमेश्वर याच्या आशीर्वादाने तुम्हास सर्व गोष्टी मनासारख्या मिळत आहेत याची आठवण ठेवा.
lidle khona phambi kweNkosi uNkulunkulu wenu, lithokoze ngakho konke elibeke isandla senu kukho, lina labendlu yenu, iNkosi uNkulunkulu wakho ekubusise ngakho.
8 आतापर्यंत आपण सगळे आपल्या मनाला वाटेल तशी उपासना करत आलो तशी आता करु नका.
Kaliyikwenza njengakho konke esikwenzayo lapha lamuhla, ngulowo lalowo loba yikuphi okulungileyo emehlweni akhe.
9 कारण तुमचा देव परमेश्वर देत असलेले हे विसाव्याचे व वतनाचे ठिकाण अजून मिळाले नाही.
Ngoba kalikafiki ekuphumuleni lelifeni, iNkosi uNkulunkulu wakho ekunika lona.
10 १० पण आता तुम्ही यार्देन नदीपलीकडे तुमचा देव परमेश्वर देणार असलेल्या देशात जाऊन राहणार आहात. तेथे तुम्हास सर्व शत्रूंपासून अभय मिळेल. तुम्हास स्वस्थता लाभेल.
Lapho selichaphile iJordani, selihlezi elizweni iNkosi uNkulunkulu wenu elinika lona libe yilifa lenu, isiliphumuzile ezitheni zenu zonke inhlangothi zonke, selihlezi livikelekile,
11 ११ मग तुमचा देव परमेश्वर एका ठिकाणी आपले खास निवासस्थान निवडेल. त्यास तो आपले नाव देईल. तिथे तुम्ही मी सांगतो त्या सर्व वस्तू घेऊन जा; होमबली, यज्ञबली, धान्याचा व प्राण्यांचा दहावा हिस्सा, परमेश्वरास अर्पण करायच्या वस्तू, नवस फेडायच्या वस्तू आणि पाळीव पशु-पक्षी यांचा पहिला गोऱ्हा, घेऊन जा.
khona kuzakuba lendawo iNkosi uNkulunkulu wenu ezayikhetha ukwenza ibizo layo lihlale lapho; lizaletha lapho konke engililaya khona, iminikelo yenu yokutshiswa, lemihlatshelo yenu, lokwetshumi kwenu, lomnikelo wokuphakanyiswa wesandla senu, lezithembiso zenu zonke ezikhethekileyo elizazithembisa eNkosini.
12 १२ येताना आपली मुलेबाळे, दासदासी, या सर्वांना या ठिकाणी घेऊन या. तुमच्या वेशींच्या आत राहणाऱ्या लेवींनाही बरोबर आणा (कारण त्यांना जमिनीत व वतनात तुमच्याबरोबर वाटा नाही) सर्वांनी मिळून तुमचा देव परमेश्वर याच्या सान्निध्यात आनंदात वेळ घालवा.
Njalo lizathaba phambi kweNkosi uNkulunkulu wenu, lina lamadodana enu lamadodakazi enu, lenceku zenu lencekukazi zenu, lomLevi ophakathi kwamasango enu, ngoba engelasabelo lelifa lani.
13 १३ आपले होमबली वाटेल त्याठिकाणी अर्पण करु नका त्याविषयी सावध असा.
Ziqaphele ukuthi unganikeli iminikelo yakho yokutshiswa kuyo yonke indawo oyibonayo;
14 १४ परमेश्वर तुमच्या वंशांच्या वतनात अशी एक पवित्र जागा निवडील. तेथेच तुम्ही हे होमबली अर्पण करा व ज्या ज्या इतर गोष्टीं विषयी मी तुला आज्ञा करत आहे त्या सर्व तेथे करा.
kodwa endaweni iNkosi ezayikhetha kwesinye sezizwe zakho, lapho uzanikela iminikelo yakho yokutshiswa, lalapho uzakwenza konke engikulaya khona.
15 १५ तथापि, तुम्ही राहता तेथे हरीण, सांबर असे कोणतेही चांगले प्राणी मारुन खाऊ शकता. तुला तुझा देव परमेश्वर याने आशीर्वाद दिल्याप्रमाणे ते हवे तितके खा. हे मांस शुद्ध, अशुद्ध अशा कोणत्याही लोकांनी खावे.
Kanti ungahlaba udle inyama, phakathi kwawo wonke amasango akho, njengaso sonke isifiso somphefumulo wakho, njengokwesibusiso seNkosi uNkulunkulu wakho, ekunike sona; ongahlambulukanga lohlambulukileyo angakudla, njengomziki lanjengendluzele.
16 १६ फक्त त्यातले रक्त तेवढे खाऊ नका. ते पाण्यासारखे जमीनीवर ओतून टाका.
Kuphela lingadli igazi; lizalichithela emhlabathini njengamanzi.
17 १७ आपण राहतो तेथे काही गोष्टी खाणे निषिद्ध आहे. त्या म्हणजे, देवाच्या वाट्याचे धान्य, नवीन द्राक्षरस, तेल, कळपातील पहिला गोऱ्हा, देवाला स्वखुशीने अर्पण करायच्या वस्तू नवस फेडण्याच्या गोष्टी, आणखी काही देवाला अर्पण करायच्या खास गोष्टी वगैरे.
Awulakudlela emasangweni akho okwetshumi kwamabele akho leyewayini lakho elitsha, leyamafutha akho, loba amazibulo enkomo zakho lawezimvu zakho, loba yikuphi kwesithembiso sakho osithembisileyo, loba iminikelo yakho yesihle, loba umnikelo wokuphakanyiswa wesandla sakho.
18 १८ या गोष्टी तुमचा देव परमेश्वर जे स्थान निवडील तेथेच आणि त्याच्या समवेत खाव्या. आपली मुलेबाळे, दासदासी, वेशीच्या आतील लेवी यांना बरोबर घेऊन तिथे जाऊन त्या खा. जी कामे पार पाडली त्याबद्दल तुमचा देव परमेश्वर याच्या सान्निध्यात आनंद व्यक्त करा.
Kodwa phambi kweNkosi uNkulunkulu wakho uzadlela lokho endaweni iNkosi uNkulunkulu wakho ezayikhetha, wena lendodana yakho lendodakazi yakho, lenceku yakho lencekukazi yakho, lomLevi ophakathi kwamasango akho; njalo uzathaba phambi kweNkosi uNkulunkulu wakho kukho konke obeka isandla sakho kukho.
19 १९ या देशात रहाल तितके दिवस या सगळ्यात लेवींना न चुकता सामील करून घ्या.
Ziqaphele ukuthi ungamkhohlwa umLevi zonke izinsuku zakho elizweni lakho.
20 २० तुमच्या देशाच्या सीमा वाढवायचे तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हास वचन दिले आहे. तसे झाले की त्याने निवडलेली जागा तुमच्या राहत्या घरापासून लांब पडेल.
Lapho iNkosi uNkulunkulu wakho iqhelisa umngcele wakho, njengokukhuluma kwayo kuwe, njalo uzakuthi: Ngizakudla inyama, ngoba umphefumulo wakho ukhanuka ukudla inyama; njengokwesifiso sonke somphefumulo wakho uzakudla inyama.
21 २१ तेव्हा मांसाची गरज पडली की जे मिळेल ते मांस तुम्ही खा. तुमचा देव परमेश्वर याने दिलेल्या पशु-पक्ष्यांच्या कळपातील कोणताही प्राणी मारलात तरी चालेल. मी आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्ही राहत्या जागी हे मांस हवे तेव्हा खा.
Uba indawo iNkosi uNkulunkulu wakho ezayikhetha ukubeka ibizo layo khona ikhatshana lawe, uzahlaba enkomeni zakho loba ezimvini zakho iNkosi ekunike zona, njengokukulaya kwami, uzakudlela phakathi kwamasango akho, njengokwesifiso sonke somphefumulo wakho.
22 २२ हरीण किंवा सांबर यांच्याप्रमाणेच हे खा. शुद्ध, अशुद्ध कोणाही व्यक्तीने ते खावे.
Ngitsho, njengalokhu kudliwa umziki lendluzele, ngokunjalo uzazidla; ongahlambulukanga lohlambulukileyo angazidla ngokufananayo.
23 २३ पण रक्त मात्र खाण्यात येऊ देऊ नका. कारण रक्त म्हणजे जीवन आहे. ज्या मांसात जीवनाचा अंश आहे ते खाणे कटाक्षाने टाळा.
Kuphela qaphela ukuthi ungadli igazi, ngoba igazi liyimpilo; ngakho kawuyikudla impilo kanye lenyama.
24 २४ रक्त सेवन करु नका. ते पाण्यासारखे जमिनीवर ओतून टाका.
Ungalidli, uzalichithela emhlabathini njengamanzi.
25 २५ परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य तेच तुम्ही करावे म्हणजे तुमचे व तुमच्या वंशजांचे कल्याण होईल.
Ungalidli, ukuze kukulungele labantwana bakho emva kwakho, lapho usenza okulungileyo emehlweni eNkosi.
26 २६ देवाला काही विशेष अर्पण करायचे ठरवले तर तुमचा देव परमेश्वर याने निवडलेल्या त्याच्या जागी तुम्ही जावे. नवस बोललात तर तो फेडायलाही तेथे जा.
Kuphela izinto ezingcwele olazo, lezithembiso zakho, uzazithatha, uye endaweni iNkosi ezayikhetha.
27 २७ आपले होमबली म्हणजे मांस व रक्त तेथे तुझा देव परमेश्वर याच्या वेदीवर अर्पण करा. इतर बलीचे रक्त वेदीवर वाहा. मग त्याचे मांस खा.
Ulungise iminikelo yakho yokutshiswa, inyama legazi, phezu kwelathi leNkosi uNkulunkulu wakho. Legazi lemihlatshelo yakho lizathululelwa phezu kwelathi leNkosi uNkulunkulu wakho, lenyama ungayidla.
28 २८ मी दिलेल्या या सर्व आज्ञांचे पालन काळजीपूर्वक करा. जे तुमचा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने चांगले व उचित आहे ते केल्याने तुमचे व तुमच्या मुलाबाळांचे निरंतर कल्याण होईल.
Qaphela uzwe wonke amazwi la engikulaya wona, ukuze kukulungele labantwana bakho emva kwakho kuze kube nininini, lapho usenza okulungileyo lokuqondileyo emehlweni eNkosi uNkulunkulu wakho.
29 २९ तुम्ही दुसऱ्यांच्या जमिनीवर ताबा मिळवणार आहात. तुमचा देव परमेश्वर तुमच्यासाठी त्या राष्ट्राचा पाडाव करील. तेव्हा तेथील लोकांस हुसकावून तुम्ही तेथे रहाल.
Lapho iNkosi uNkulunkulu wakho izaquma izizwe zisuke phambi kwakho lapho oya khona ukudla ilifa lazo, lapho usudle ilifa lazo wahlala elizweni lazo,
30 ३० एवढे झाल्यावर एक खबरदारी घ्या. त्यांचा पाडाव झाल्यावर तुम्हासच त्यांचे अनुकरण करण्याचा मोह होईल. आणि त्यांच्या देवांच्या भजनी लागाल. तेव्हा सावध राहा. त्यांच्या दैवतांच्या नादी लागू नका. या राष्ट्रानी ज्याप्रकारे सेवा केली तशीच मी आता करतो असे मनात आणू नका.
ziqaphele ukuthi ungathiywa uzilandele, emva kokuchithwa kwazo phambi kwakho, lokuthi ungabuzi ngonkulunkulu bazo usithi: Izizwe lezi zazikhonza njani onkulunkulu bazo? Lami ngizakwenza njalo.
31 ३१ तुमचा देव परमेश्वर याच्या बाबतीत तसे करु नका. कारण परमेश्वरास ज्या गोष्टींचा तिटकारा आहे त्या सर्व गोष्टी हे लोक करतात. ते आपल्या देवाकरता आपल्या मुलाबाळांचा होमसुद्धा करतात.
Kawuyikwenza njalo eNkosini uNkulunkulu wakho; ngoba konke okunengekayo eNkosini, ekuzondayo, zikwenzile kubonkulunkulu bazo; ngoba ngitsho amadodana azo lamadodakazi azo zibatshisile ngomlilo kubonkulunkulu bazo.
32 ३२ तेव्हा मी सांगतो तेच कटाक्षाने करा. त्यामध्ये अधिक उणे करु नका.
Yonke into engililaya ngayo, qaphelani ukuyenza; ungengezeleli kuyo, futhi ungaphunguli kuyo.

< अनुवाद 12 >