< दानीएल 8 >

1 त्यानंतर बेलशस्सर राजाच्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी मी जो दानीएल त्या मला प्रथम दृष्टांत झाला.
Treæe godine carovanja Valtasarova pokaza se meni Danilu utvara poslije one koja mi se pokazala prije.
2 मला दृष्टांतात दिसले ते असे, मी पाहत होतो तेव्हा मी एलाम परगण्यातील शूशन, तटबंदीच्या शहरात होतो. मी दृष्टांतात पाहिले तो मी उलई नदीच्या काठी होतो.
I vidjeh u utvari; a bjeh u Susanu u gradu koji je u zemlji Elamu, kad vidjeh, i vidjeh u utvari i bjeh na vodi Ulaju.
3 मी डोळे वर करून पाहिले तो मला माझ्यासमोर दोन शिंग असलेला एडका, नदीकाठी उभा असलेला दिसला. त्याचे एक शिंग दुसऱ्यापेक्षा लांब होते. पण लांब शिंगाची वाढ लहानपेक्षा हळूहळू झाली होती, आणि ते हळू वाढत आहे.
I podigoh oèi svoje i vidjeh, i gle, stajaše kraj vode ovan, koji imaše dva roga, a rogovi bjehu visoki, ali jedan viši od drugoga, i viši naraste poslije.
4 मी पाहिले तो एक एडका पश्चिमेस नंतर उत्तरेस आणि नंतर दक्षिणेस धडक मारत होता, कोणी पशू त्यासमोर उभा राहू शकला नाही. त्याच्या तावडीतून कोणी सोडवण्यास सबळ नव्हता त्यास जे पाहिजे ते तो करी आणि तो महान झाला.
Vidjeh ovna gdje bode na zapad i na sjever i na jug, i nijedna zvijer ne mogaše mu odoljeti, i ne bijaše nikoga ko bi izbavio od njega, nego èinjaše što hoæaše, i osili.
5 जसा मी त्याविषयी विचार करत होतो, तेव्हा मला एक बकरा पश्चिमेकडून येताना दिसला. तो सर्व पृथ्वी आक्रमून आला. धावताना त्याचे पाय जमिनीला लागत नव्हते त्या बकऱ्याच्या डोळ्यांच्या मधोमध एक मोठे शिंग होते.
A kad ja motrah, gle, iðaše jarac od zapada povrh sve zemlje a ne doticaše se zemlje; i taj jarac imaše rog znamenit meðu oèima svojim.
6 मी नदीकाठी जो एडका पाहिला होता त्याकडे तो बकरा आला आणि तो बकरा पूर्ण शक्तीने त्या एडक्यावर चाल करून आला.
I doðe do ovna koji imaše dva roga, kojega vidjeh gdje stoji kraj vode, i potrèa na nj gnjevno silom svojom.
7 मी पाहिले तो बकरा त्या एडक्याजवळ आला तो एडक्यावर रागे भरुन होता आणि त्याने एडक्यास धडक दिली आणि त्याची दोन शिंगे तोडून टाकली. एडका त्याच्यासमोर उभा राहण्यास शक्तीहिन होता. बकऱ्याने त्यास जमिनीवर पाडून तुडवून टाकले त्याच्या हातून त्या एडक्यास सोडविण्याचे कोणालाही सामर्थ्य नव्हते.
I vidjeh ga gdje doðe do ovna, i razgnjeviv se na nj udari ovna, te mu slomi oba roga i ne bješe sile u ovnu da mu odoli, nego ga obori na zemlju i pogazi ga, i ne bješe nikoga da izbavi ovna od njega.
8 मग तो बकरा मोठा झाला पण तो जेव्हा प्रबळ झाला, तेव्हा त्याचे मोठे शिंग मोडले आणि त्याच्या जागेवर चार नवीन शिंगे फुटली ती चारही बाजूस ठळक होती.
I jarac posta vrlo velik; a kad osili, slomi se veliki rog, i mjesto njega narastoše znamenita èetiri roga prema èetiri vjetra nebeska.
9 त्यातल्या एकातून एक लहान शिंग निघाले मग ते दक्षिणेस पुर्वेस आणि इस्राएलास गौरवी प्रदेशात वाढत गेले.
I iz jednoga njih izide jedan rog malen i naraste vrlo velik prema jugu i istoku i prema krasnoj zemlji.
10 १० त्याची वाढ इतकी झाली की ते आकाशातील सैन्याबरोबर लढू शकेल काही सैन्य आणि काही तारे त्याने जमिनीवर पाडून तुडवले.
I naraste dori do vojske nebeske, i obori na zemlju neke od vojske i od zvijezda, i pogazi ih.
11 ११ आणि त्याने आपणाला त्या सैन्याच्या अधिपतीबरोबर मोठ केले, आणि त्याचे नित्याचे होमार्पण बंद केले, व त्याच्या पवित्रस्थानाची जागा पाडून टाकली.
I naraste dori do poglavara toj vojsci, i uze mu svagdašnju žrtvu, i sveti stan njegov obori.
12 १२ आणि लोकांच्या पातकामुळे नित्याच्या होमार्पणासहित ते सैन्य त्याच्या स्वाधीन करण्यात आले; तेव्हा त्याने सत्य मातीस मिळवले; आणि ते कार्य करीत व समृद्ध होत गेले.
I vojska bi dana u otpad od žrtve svagdašnje, i obori istinu na zemlju, i što èinjaše napredovaše mu.
13 १३ नंतर मी एका पवित्र पुरुषास, दुसऱ्या पवित्र पुरुषासोबत बोलताना ऐकले, “हा रोजचा यज्ञयांग नाशदायी पाप, वेदी आणि सैन्य तुडवणे, या दृष्टांतातील गोष्टी किती दिवस चालत राहणार?”
Tada èuh jednoga sveca gdje govoraše, i jedan svetac reèe nekome koji govoraše: dokle æe trajati ta utvara za svagdašnju žrtvu i za otpad pustošni da se gazi svetinja i vojska?
14 १४ तो मला म्हणाला, “हे सर्व दोन हजार तीनशे संध्याकाळ व सकाळ चालत राहणार नंतर वेदीची योग्य स्थापना होईल.”
I reèe mi: do dvije tisuæe i tri stotine dana i noæi; onda æe se svetinja oèistiti.
15 १५ मग मी दानीएलाने हा दुष्टांत पाहून त्याचा अर्थ समजण्याचा प्रयत्न करत असता पाहा एक मानवासारखा कोणी तरी माझ्यासमोर उभा होता.
A kad vidjeh ja Danilo ovu utvaru, i zaiskah da razumijem, gle, stade preda me kao èovjek.
16 १६ मी एक मानवी वाणी ऐकली; ती उलई नदीच्या काठामधून आली ती म्हणाली, “गब्रीएला या पुरुषास हा दृष्टांत समजावून सांग.”
I èuh glas èovjeèji nasred Ulaja, koji povika i reèe: Gavrilo, kaži ovome utvaru.
17 १७ मग तो, जेथे मी उभा होतो, तेथे आला तेव्हा मी घाबरुन पालथा पडलो, तो मला म्हणाला, “मानवपुत्रा हा दृष्टांत समजून घे, हा शेवटच्या काळाविषयीचा आहे.”
I doðe gdje ja stajah; i kad doðe uplaših se, i padoh na lice svoje; a on mi reèe: pazi, sine èovjeèji, jer je ova utvara za pošljednje vrijeme.
18 १८ जेव्हा तो माझ्याशी बोलला तेव्हा मी पालथा पडलो मला गाढ झोप लागली. मग त्याने मला स्पर्श करून उभे केले.
A dok mi on govoraše, ja bijah izvan sebe ležeæi nièice na zemlji; a on me se dotaèe, i ispravi me, te stadoh.
19 १९ तो म्हणाला, “बघ, कोपाच्या काळात काय होईल ते मी तुला दाखवतो, कारण तो दृष्टांत शेवटच्या नेमलेल्या दिवसाचा आहे.
I reèe: evo, ja æu ti kazati šta æe biti na kraju gnjeva; jer æe u odreðeno vrijeme biti kraj.
20 २० जो मेंढा तू पाहिला त्यास दोन शिंगे होती, ती माद्य व पारस यांचे राजे आहेत.
Ovan što si ga vidio, koji ima dva roga, to su carevi Midski i Persijski.
21 २१ तो बकरा म्हणजे ग्रीसचा राजा, त्याच्या डोळयाच्या मधोमध असलेले शिंग म्हणजे पहिला राजा आहे.
A runjavi je jarac car Grèki; i veliki rog što mu bješe meðu oèima, to je prvi car.
22 २२ जसे त्याचे तुटलेले शिंग ज्याच्या जागी चार शिंग आली, तसा त्या देशातून चार राज्याचा उदय होईल, पण त्याचासारखा बलवान एकही नसणार.
A što se on slomi, i mjesto njega narastoše èetiri, to su èetiri carstva, koja æe nastati iza toga naroda, ali ne s njegovom silom.
23 २३ त्या राज्याच्या शेवटच्या काळात लोकांच्या पातकाचा घडा भरला त्यावेळी उग्ररुपी बुध्दीमान राजा उदयास येईल.
A na pošljedak carovanja njihova, kad bezakonici navrše mjeru, nastaæe car bestidan i lukav.
24 २४ त्याची सत्ता महान होईल पण ती त्याच्या स्वबळाने नाही तो दूरपर्यंत पोहचणारा विनाश करील तो जे काही करील त्यामध्ये त्याचा विकास होईल तो पवित्र व बलवानांचा नाश करील.
Sila æe mu biti jaka, ali ne od njegove jaèine, i èudesno æe pustošiti, i biæe sreæan i svršivaæe, i gubiæe silne i narod sveti.
25 २५ तो कपटाने आपली कारस्थाने सिध्दीस नेईल तसेच तो अधिपतींच्या अधिपतींविरुद्ध विरोधात उठेल आणि त्याचा चुराडा होईल पण मनुष्याच्या बलाने नाही.
I lukavstvom njegovijem napredovaæe prijevara u njegovoj ruci, i podignuæe se u srcu svom, i u miru æe pogubiti mnoge, i ustaæe na kneza nad knezovima, ali æe se potrti bez ruke.
26 २६ हा सांज-सकाळाचा दृष्टांत सांगितला तो खरा आहे पण तू हा गुप्त ठेव कारण तो भविष्यात अनेक दिवसानंतर पूर्ण होईल.”
A reèena utvara o danu i noæi istina je; zato ti zapeèati utvaru, jer je za mnogo vremena.
27 २७ तेव्हा मी दानीएल बरेच दिवस अशक्त होऊन आजारी पडलो मग मी बरा होऊन राजकामासाठी गेलो तो दृष्टांत मी सगळ्यांना सांगितला पण त्यास समजणारा कोणीच नव्हता.
Tada ja Danilo zanemogoh, i bolovah neko vrijeme; poslije ustah i vrših poslove careve; i èudih se utvari, ali niko ne dozna.

< दानीएल 8 >