< प्रेषि. 25 >
1 १ मग फेस्त सुभ्यांत आल्यावर तीन दिवसानी कैसरीयाहून वर यरूशलेम शहरास गेला.
Ngakho kwathi uFestusi esengenile emkhonweni, emva kwensuku ezintathu wenyukela eJerusalema esuka eKesariya,
2 २ तेव्हा मुख्य याजक व यहूद्यांतील मुख्य पुरूष ह्यांनी त्याच्याकडे पौलाविरूद्ध फिर्याद नेली.
lompristi omkhulu lezikhulu zamaJuda bammangalela uPawuli kuye, bemncenga,
3 ३ आणि, कृपाकरून त्यास यरूशलेम शहरात बोलावून घ्यावे, अशी त्याच्याकडे विनंती केली; वाटेत दबा धरून त्याचा घात करण्याचा त्यांचा बेत होता.
bacela ukwenzelwa umusa omelane laye, ukuthi amthume eJerusalema, becathamela ukumbulala endleleni.
4 ४ फेस्ताने उत्तर, “पौल कैसरीयात कैदेत आहे; मी स्वतः लवकरच तिकडे जाणार आहे.
Kodwa uFestusi waphendula ngokuthi uPawuli ugciniwe eKesariya, lokuthi laye ngokwakhe uzakuya khona ngokuphangisa.
5 ५ म्हणून त्या मनुष्याचा काही अपराध असला तर तुमच्यातील प्रमुखांनी माझ्याबरोबर येऊन त्याच्यावर आरोप ठेवावा.”
Wathi: Ngakho labo abenelisayo phakathi kwenu kabehle kanye lami; uba kukhona ulutho olubi ngaleyondoda, bayimangalele.
6 ६ मग तो त्यांच्यामध्ये आठदहा दिवस राहून कैसरीयास खाली गेला आणि दुसऱ्या दिवशी न्यायासनावर बसल्यावर त्याने पौलाला आणण्याचा हुकूम केला.
Kwathi esehlale phakathi kwabo insuku ezedlula itshumi, wehlela eKesariya; kusisa wahlala esihlalweni sokwahlulela walaya ukuthi uPawuli alethwe.
7 ७ तो आल्यावर यरूशलेम शहराहून आलेल्या यहूद्यांनी त्याच्याभोवती उभे राहून ज्यांचा पुरावा त्यांना देता आला नाही असे पुष्कळ व भयंकर आरोप त्याच्यावर ठेवले.
Kwathi esefikile, amaJuda ayehlile evela eJerusalema ema emhanqile, embeka amacala amanengi lanzima uPawuli, ayengelakuwaqinisa,
8 ८ पौलाने प्रत्युत्तर केले की, “मी यहूद्यांच्या नियमशास्त्राचा, परमेश्वराच्या भवनाचा किंवा कैसराचा काही अपराध केला नाही.”
yena eziphendulela wathi: Lemlayweni wamaJuda, lethempelini, lakuKesari kangonanga lutho.
9 ९ तेव्हा यहूद्यांची मर्जी संपादन करण्याच्या इच्छेने फेस्त पौलाला म्हणाला, “यरूशलेम शहरात जाऊन तेथे माझ्यापुढे या गोष्टीविषयी तुझा न्याय व्हावा अशी तुझी इच्छा आहे काय?”
Kodwa uFestusi ethanda ukuthabisa amaJuda, waphendula uPawuli wathi: Uyathanda yini ukwenyukela eJerusalema, wahlulelwe khona ngalezizinto phambi kwami?
10 १० तेव्हा पौलाने म्हटले, “कैसराच्या न्यायासनापुढे मी उभा आहे; येथेच माझा न्याय झाला पाहीजे, मी यहूद्यांचा काही अपराध केला नाही, हे आपणही चांगले जाणता.
Kodwa uPawuli wathi: Ngimi phambi kwesihlalo sokwahlulela sikaKesari, lapho okufanele ngahlulelwe khona; kangonanga lutho kumaJuda, njengoba lawe usazi kuhle kakhulu.
11 ११ मी अपराध केला असला किंवा मरणास योग्य असे काही केले असले तर मी मरण्यास तयार नाही असे नाही; परंतु त्यांनी माझ्यावर जे आरोप ठेवले आहेत त्यांतला एकही जर खरा ठरत नाही, तर मला त्यांच्या स्वाधीन करण्याचा कोणालाही अधिकार नाही; मी कैसराजवळ न्याय मागतो.”
Ngoba uba ngonile ngenze ulutho olufanele ukufa, kangali ukufa; kodwa uba kungekho lutho lwezinto abangimangalela ngazo, kakulamuntu onganginikela kubo ngesihle. Ngilidlulisela kuKesari.
12 १२ तेव्हा फेस्ताने सभेची मसलत घेऊन उत्तर दिले, “तू कैसराजवळ न्याय मागितला आहेस तर कैसरापुढे जाशील.”
Khona uFestusi esekhulume lomphakathi waphendula wathi: Ulidlulisele kuKesari? KuKesari uzakuya.
13 १३ मग काही दिवस झाल्यावर अग्रिप्पा राजा व बर्णीका ही दोघे कैसरीयास येऊन फेस्ताला भेटली.
Kwathi sekudlule insuku ezithile, uAgripha inkosi loBernike bafika eKesariya, ukuze babingelele uFestusi.
14 १४ तेथे ती पुष्कळ दिवस राहिली, तेव्हा फेस्ताने राजापुढे पौलाचे प्रकरण काढून म्हटले, “फेलिक्साने बंदीत ठेवलेला एक मनुष्य येथे आहे.
Kwathi sebehlezi khona insuku ezinengi, uFestusi wayilandisela inkosi izindaba zikaPawuli, esithi: Kukhona indoda ethile eyatshiywa nguFelike iyisibotshwa,
15 १५ मी यरूशलेम शहरास गेलो होतो तेव्हा यहूद्यांच्या मुख्य याजकांनी व वडीलांनी फिर्याद करून त्याच्याविरुध्द ठराव व्हावा म्हणून विनंती केली.
kwathi ngiseJerusalema, abapristi abakhulu labadala bamaJuda bammangalela, becela isigwebo esimelene laye.
16 १६ त्यांना मी उत्तर दिले की, आरोपी व वादी हे समोरासमोर येऊन आरोपाविषयी प्रत्युत्तर देण्याची आरोपीला संधी मिळण्यापूर्वी कोणालाही शिक्षेकरीता सोपवून देण्याची रोमी लोकांची रीत नाही.”
Engabaphendula ngathi: Kakusiwo umkhuba wamaRoma ukumnikela umuntu ekufeni, omangalelweyo labammangalelayo bengalethwanga ubuso ngobuso, njalo azuze ithuba lokuziphendulela ngecala.
17 १७ म्हणून ते येथे आल्यावर काही उशीर न करता, दुसऱ्या दिवशी न्यायासनावर बसून मी त्या मनुष्यास आणण्याचा हुकूम केला.
Ngakho sebebuthene lapha, kangizange ngiphuze; ngosuku olulandelayo ngahlala esihlalweni sokwahlulela, ngalaya ukuthi indoda ilethwe;
18 १८ त्याच्यावर आरोप करणारे जेव्हा त्याच्याविरुध्द बोलण्यास उभे राहिले, तेव्हा माझ्या अपेक्षेप्रमाणे कसल्याही गुन्ह्याबाबत त्यांनी त्याच्यावर आरोप केले नाहीत.
leyo abayimangalelayo sebemi kabavezanga cala ngayo ngezinto mina ebengizicabangela,
19 १९ उलट आपल्या धर्माविषयी आणि कोणाएका मनुष्याविषयी ज्याचे नाव येशू आहे, त्याच्यावरून यहूदी लोकांनी त्या मनुष्याशी वाद केला, येशू हा जरी मरण पावलेला असला, तरी पौलाचा असा दावा आहे की, येशू जिवंत आहे.
kodwa babelokuphikisana okuthile laye ngenkolo yakibo, langothile uJesu owafayo, uPawuli othi ngaye uyaphila.
20 २० या प्रश्नाची चौकशी कशी करावी हे मला समजेना, तेव्हा त्या यहूदी मनुष्याविरुद्ध यहूदी लोकांचे जे आरोप आहेत, त्याबाबत त्यास यरूशलेम शहरास नेऊन त्याचा न्याय केला जावा अशी त्याची इच्छा आहे काय, असे मी त्यास विचारले.
Kuthe mina ngisadidekile ngombuzo onje, ngathi, angathanda yini ukuya eJerusalema, ayekwahlulelwa khona ngalezozinto.
21 २१ सम्राटाकडून आपल्या न्यायनिवाडा होईपर्यंत आपण कैदेत राहू असे जेव्हा पौल म्हणाला, तेव्हा मी आज्ञा केली की, कैसराकडे पाठविणे शक्य होईपर्यंत त्यास तुरुंगातच ठेवावे.
Kodwa kwathi uPawuli eselidlulisele phambili ukuthi agcinelwe ukuhlolwa yinkosi enkulu, ngalaya ukuthi agcinwe, ngize ngimthume kuKesari.
22 २२ यावर अग्रिप्पा फेस्ताला म्हणाला, “मला स्वतःला या मनुष्याचे म्हणणे ऐकावेसे वाटते,” फेस्ताने त्यास उत्तर दिले, “उद्या,” त्याचे म्हणणे, “तुम्ही ऐकू शकाल.”
UAgripha wasesithi kuFestusi: Lami bengithanda ukuthi ngimuzwe lumuntu. Yena wathi: Kusasa uzamuzwa.
23 २३ म्हणून दुसऱ्या दिवशी अग्रिप्पा आणि बर्णीका मोठ्या थाटामाटात आले व लष्करी सरदार व शहरातील मुख्य नागरिकांसह दरबारात प्रवेश केला, तेव्हा फेस्ताच्या आज्ञेनुसार पौलाला तेथे आणण्यात आले.
Ngakho kusisa, kwathi uAgripha loBernike befika ngokuzibonakalisa okukhulu, basebengena endlini yokwahlulela kanye lezinduna ezinkulu lamadoda ayizikhulu zomuzi, uFestusi waselaya ukuthi uPawuli alethwe.
24 २४ मग फेस्त म्हणाला, “राजे अग्रिप्पा महाराज आणि आमच्याबरोबर येथे उपस्थित असलेले सर्वजण, या मनुष्यास पाहा! याच्याच विषयी यरूशलेम व कैसरिया येथील सर्व यहूदी लोकांनी माझ्याकडे अर्ज दिलेला आहे, याला जिवंत राहू देऊ नये, असा आकांत ते करतात.
UFestusi wasesithi: Nkosi Agripha, lani lonke madoda elikhona lapha kanye lathi, liyambona lo elangicela ngaye lonke ixuku lamaJuda eJerusalema kanye lalapha, limemeza lisithi kasafanele ukuphila.
25 २५ परंतु याला मरणदंड द्यावा असे याने काहीही केले नाही, असे मला आढळून आले आणि त्याने स्वतःच आपणांला सम्राटाकडून न्याय मिळावा अशी मागणी केली, म्हणून मी त्यास कैसरासमोर न्यायासाठी पाठविण्याचे ठरवले आहे.
Kodwa mina ngathola ukuthi kenzanga lutho olufanele ukufa, lokuthi yena ngokwakhe eselidlulisele enkosini enkulu, ngaquma ukumthuma.
26 २६ परंतु सम्राटाला याच्याविषयी निशिचत असे कळवावे, असे माझ्याकडे काही नाही, म्हणून मी याला तुमच्यापुढे आणि विशेषतः राजा अग्रिप्पापुढे आणून उभे केले आहे, ते अशाकरिता की, या चौकशीनंतर मला या मनुष्याविषयी काहीतरी लिहिता यावे.
Okungaye kangilalutho oluqinileyo engingalubhalela inkosi. Ngakho ngimlethile phambi kwenu, ikakhulu phambi kwakho, nkosi Agripha, ukuze kuthi esehloliwe ngibe lakho engingakubhala.
27 २७ शेवटी एखाद्या कैद्याला कसलाही आरोप न ठेवता कैसराकडे पाठविणे मला योग्य वाटत नाही.”
Ngoba ngibona kungaqondanga ukuthuma isibotshwa, kungatshengiswanga lamacala amelene laso.