< २ पेत्र. 1 >
1 १ आपला देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या नीतिमत्त्वाने आमच्यासारखा, मोलवान विश्वास मिळालेल्या लोकांस, येशू ख्रिस्ताचा दास व प्रेषित शिमोन पेत्र ह्याजकडून पत्र;
เย ชนา อสฺมาภิ: สารฺทฺธมฺ อสฺตทีศฺวเร ตฺราตริ ยีศุขฺรีษฺเฏ จ ปุณฺยสมฺพลิตวิศฺวาสธนสฺย สมานำศิตฺวํ ปฺราปฺตาสฺตานฺ ปฺรติ ยีศุขฺรีษฺฏสฺย ทาส: เปฺรริตศฺจ ศิโมนฺ ปิตร: ปตฺรํ ลิขติฯ
2 २ देव आणि आपला प्रभू येशू ह्यांच्या ओळखीने तुम्हास कृपा व शांती विपुल मिळत राहो.
อีศฺวรสฺยาสฺมากํ ปฺรโภ รฺยีโศศฺจ ตตฺวชฺญาเนน ยุษฺมาสฺวนุคฺรหศานฺโตฺย รฺพาหุลฺยํ วรฺตฺตตำฯ
3 ३ देवाने तुम्हा आम्हास आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी बोलावले आहे, त्याच्या ओळखीच्या द्वारे, त्याच्या दैवी सामर्थ्याने जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी दिल्या आहेत.
ชีวนารฺถมฺ อีศฺวรภกฺตฺยรฺถญฺจ ยทฺยทฺ อาวศฺยกํ ตตฺ สรฺวฺวํ เคารวสทฺคุณาภฺยามฺ อสฺมทาหฺวานการิณสฺตตฺตฺวชฺญานทฺวารา ตเสฺยศฺวรียศกฺติรสฺมภฺยํ ทตฺตวตีฯ
4 ४ त्यांच्यायोगे मोलवान व अति महान वचने देण्यात आली आहेत; ह्यासाठी की, त्यांच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून दैवी स्वभावाचे भागीदार व्हावे.
ตตฺสรฺเวฺวณ จาสฺมภฺยํ ตาทฺฤศา พหุมูลฺยา มหาปฺรติชฺญา ทตฺตา ยาภิ รฺยูยํ สํสารวฺยาปฺตาตฺ กุตฺสิตาภิลาษมูลาตฺ สรฺวฺวนาศาทฺ รกฺษำ ปฺราเปฺยศฺวรียสฺวภาวสฺยำศิโน ภวิตุํ ศกฺนุถฯ
5 ५ ह्याच्या कारणास्तव तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात सात्विकतेची, सात्विकतेत ज्ञानाची
ตโต เหโต รฺยูยํ สมฺปูรฺณํ ยตฺนํ วิธาย วิศฺวาเส เสาชนฺยํ เสาชเนฺย ชฺญานํ
6 ६ ज्ञानात इंद्रियदमनाची, इंद्रियदमनात सहनशीलता आणि सहनशीलतेला सुभक्ती,
ชฺญาน อายเตนฺทฺริยตามฺ อายเตนฺทฺริยตายำ ไธรฺยฺยํ ไธรฺยฺย อีศฺวรภกฺติมฺ
7 ७ आणि सुभक्तीत बंधुप्रीतीची व बंधुप्रीती मध्ये प्रीतीची भर जोडा.
อีศฺวรภกฺเตา ภฺราตฺฤเสฺนเห จ เปฺรม ยุงฺกฺตฯ
8 ८ कारण हे गुण तुम्हामध्ये असून ते वाढते असले तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या ओळखीविषयी तुम्ही निरुपयोगी व निष्फळ ठरणार नाही, असे ते तुम्हास करतील.
เอตานิ ยทิ ยุษฺมาสุ วิทฺยนฺเต วรฺทฺธนฺเต จ ตรฺหฺยสฺมตฺปฺรโภ รฺยีศุขฺรีษฺฏสฺย ตตฺตฺวชฺญาเน ยุษฺมานฺ อลสานฺ นิษฺผลำศฺจ น สฺถาปยิษฺยนฺติฯ
9 ९ ज्याच्या ठायी या गोष्टी नाहीत तो आंधळा आहे; अदूरदृष्टीचा आहे, त्यास आपल्या पूर्वीच्या पापांपासून शुद्ध झाल्याचा विसर पडला आहे;
กินฺเตฺวตานิ ยสฺย น วิทฺยนฺเต โส 'โนฺธ มุทฺริตโลจน: สฺวกียปูรฺวฺวปาปานำ มารฺชฺชนสฺย วิสฺมฺฤตึ คตศฺจฯ
10 १० म्हणून बंधूंनो, तुमचे पाचारण व तुमची निवड अढळ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. या गोष्टी तुम्ही केल्या तर तुम्ही कधी अडखळणार नाही.
ตสฺมาทฺ เห ภฺราตร: , ยูยํ สฺวกียาหฺวานวรณโย รฺทฺฤฒกรเณ พหุ ยตธฺวํ, ตตฺ กฺฤตฺวา กทาจ น สฺขลิษฺยถฯ
11 ११ आणि तशा प्रकारे आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या सार्वकालिक राज्यात जयोत्सावाने तुमचा प्रवेश होईल. (aiōnios )
ยโต 'เนน ปฺรกาเรณาสฺมากํ ปฺรโภสฺตฺราตฺฤ รฺยีศุขฺรีษฺฏสฺยานนฺตราชฺยสฺย ปฺรเวเศน ยูยํ สุกเลน โยชยิษฺยเธฺวฯ (aiōnios )
12 १२ या कारणास्तव, जरी तुम्हास या गोष्टी माहित आहेत आणि प्राप्त झालेल्या सत्यात तुम्ही स्थिर झाला आहा, तरी तुम्हास त्यांची नेहमीच आठवण देण्याची काळजी घेईन.
ยทฺยปิ ยูยมฺ เอตตฺ สรฺวฺวํ ชานีถ วรฺตฺตมาเน สตฺยมเต สุสฺถิรา ภวถ จ ตถาปิ ยุษฺมานฺ สรฺวฺวทา ตตฺ สฺมารยิตุมฺ อหมฺ อยตฺนวานฺ น ภวิษฺยามิฯ
13 १३ मी या मंडपात आहे तोपर्यंत तुम्हास आठवण देऊन जागृत ठेवणे हे मला योग्य वाटते.
ยาวทฺ เอตสฺมินฺ ทูเษฺย ติษฺฐามิ ตาวทฺ ยุษฺมานฺ สฺมารยนฺ ปฺรโพธยิตุํ วิหิตํ มเนฺยฯ
14 १४ कारण मला माहीत आहे की, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याने मला कळवल्याप्रमाणे मला माझा मंडप लवकर काढावा लागेल.
ยโต 'สฺมากํ ปฺรภุ รฺยีศุขฺรีษฺโฏ มำ ยตฺ ชฺญาปิตวานฺ ตทนุสาราทฺ ทูษฺยเมตตฺ มยา ศีฆฺรํ ตฺยกฺตวฺยมฺ อิติ ชานามิฯ
15 १५ आणि माझे निघून जाणे झाल्यानंतरही या गोष्टी, सतत तुमच्या स्मरणात रहाव्या म्हणून शक्य तितके करीन.
มม ปรโลกคมนาตฺ ปรมปิ ยูยํ ยเทตานิ สฺมรฺตฺตุํ ศกฺษฺยถ ตสฺมินฺ สรฺวฺวถา ยติเษฺยฯ
16 १६ कारण चातुर्याने कल्पिलेल्या कथास अनुसरून आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे सामर्थ्य व येण्याविषयी जे तुम्हास कळवले असे नाही तर आम्ही त्याचे ऐश्वर्य, प्रत्यक्ष पाहणारे होतो.
ยโต 'สฺมากํ ปฺรโภ รฺยีศุขฺรีษฺฏสฺย ปรากฺรมํ ปุนราคมนญฺจ ยุษฺมานฺ ชฺญาปยนฺโต วยํ กลฺปิตานฺยุปาขฺยานานฺยนฺวคจฺฉาเมติ นหิ กินฺตุ ตสฺย มหิมฺน: ปฺรตฺยกฺษสากฺษิโณ ภูตฺวา ภาษิตวนฺต: ฯ
17 १७ कारण त्यास देवपित्याकडून सन्मान व गौरव मिळाले; तेव्हा ऐश्वर्ययुक्त गौरवाच्याद्वारे अशी वाणी झाली की, “हा माझा प्रिय पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.”
ยต: ส ปิตุรีศฺวราทฺ เคารวํ ปฺรศํสาญฺจ ปฺราปฺตวานฺ วิเศษโต มหิมยุกฺตเตโชมธฺยาทฺ เอตาทฺฤศี วาณี ตํ ปฺรติ นิรฺคตวตี, ยถา, เอษ มม ปฺริยปุตฺร เอตสฺมินฺ มม ปรมสนฺโตษ: ฯ
18 १८ त्याच्याबरोबर पवित्र डोंगरावर असताना आकाशातून आलेली ही वाणी आम्ही स्वतः ऐकली.
สฺวรฺคาตฺ นิรฺคเตยํ วาณี ปวิตฺรปรฺวฺวเต เตน สารฺทฺธํ วิทฺยมาไนรสฺมาภิรศฺราวิฯ
19 १९ शिवाय अधिक निश्चित असे संदेष्ट्याचे वचन आम्हाजवळ आहे; ते काळोख्या जागी प्रकाशणार्या दिव्याप्रमाणे आहे म्हणून, तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व प्रभाततारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर चांगले कराल.
อปรมฺ อสฺมตฺสมีเป ทฺฤฒตรํ ภวิษฺยทฺวากฺยํ วิทฺยเต ยูยญฺจ ยทิ ทินารมฺภํ ยุษฺมนฺมน: สุ ปฺรภาตียนกฺษตฺรโสฺยทยญฺจ ยาวตฺ ติมิรมเย สฺถาเน ชฺวลนฺตํ ปฺรทีปมิว ตทฺ วากฺยํ สมฺมนฺยเธฺว ตรฺหิ ภทฺรํ กริษฺยถฯ
20 २० तुम्ही प्रथम हे जाणा की, शास्त्रलेखातील कोणताही संदेश स्वतः अर्थ लावण्यासाठी झाला नाही.
ศาสฺตฺรียํ กิมปิ ภวิษฺยทฺวากฺยํ มนุษฺยสฺย สฺวกียภาวโพธกํ นหิ, เอตทฺ ยุษฺมาภิ: สมฺยกฺ ชฺญายตำฯ
21 २१ कारण कोणत्याही काळात मनुष्यांच्या इच्छेने संदेश झाला नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवाकडून आलेला संदेश दिला आहे.
ยโต ภวิษฺยทฺวากฺยํ ปุรา มานุษาณามฺ อิจฺฉาโต โนตฺปนฺนํ กินฺตฺวีศฺวรสฺย ปวิตฺรโลกา: ปวิเตฺรณาตฺมนา ปฺรวรฺตฺติตา: สนฺโต วากฺยมฺ อภาษนฺตฯ