< २ करि. 5 >

1 कारण आम्ही हे जाणतो की, आमचे हे जगिक घर ज्यामध्ये आम्ही राहतो, नष्ट झाले तर आम्हास देवापासून मिळालेले सर्वकाळचे घर स्वर्गात आहे. (aiōnios g166)
อปรมฺ อสฺมากมฺ เอตสฺมินฺ ปารฺถิเว ทูษฺยรูเป เวศฺมนิ ชีรฺเณ สตีศฺวเรณ นิรฺมฺมิตมฺ อกรกฺฤตมฺ อสฺมากมฺ อนนฺตกาลสฺถายิ เวศฺไมกํ สฺวรฺเค วิทฺยต อิติ วยํ ชานีม: ฯ (aiōnios g166)
2 या तंबूत आम्ही कण्हत आहोत आणि आमच्या स्वर्गातील घराचा पोशाख करण्यास आम्ही आतुर झालो आहोत.
ยโต เหโตเรตสฺมินฺ เวศฺมนิ ติษฺฐนฺโต วยํ ตํ สฺวรฺคียํ วาสํ ปริธาตุมฺ อากางฺกฺษฺยมาณา นิ: ศฺวสาม: ฯ
3 आम्ही अशाप्रकारे वस्त्र परिधान केलेले असलो म्हणजे आम्ही उघडे सापडणार नाही.
ตถาปีทานีมปิ วยํ เตน น นคฺนา: กินฺตุ ปริหิตวสนา มนฺยามเหฯ
4 कारण या मंडपात असलेले आम्ही आमच्यावर भार पडल्यामुळे कण्हतो पण आमचे वस्त्र काढले जावे असे इच्छीत नाही, तर आमचा स्वर्गीय पोशाख घातला जावा म्हणजे हे मरणाधीनपण जीवनात गिळले जावे.
เอตสฺมินฺ ทูเษฺย ติษฺฐนโต วยํ กฺลิศฺยมานา นิ: ศฺวสาม: , ยโต วยํ วาสํ ตฺยกฺตุมฺ อิจฺฉามสฺตนฺนหิ กินฺตุ ตํ ทฺวิตียํ วาสํ ปริธาตุมฺ อิจฺฉาม: , ยตสฺตถา กฺฤเต ชีวเนน มรฺตฺยํ คฺรสิษฺยเตฯ
5 आणि याच एका गोष्टीसाठी ज्याने आम्हास तयार केले तो देव आहे आणि त्यानेच आम्हास पवित्र आत्मा हा विसार दिला आहे.
เอตทรฺถํ วยํ เยน สฺฤษฺฏา: ส อีศฺวร เอว ส จาสฺมภฺยํ สตฺยงฺการสฺย ปณสฺวรูปมฺ อาตฺมานํ ทตฺตวานฺฯ
6 म्हणून आम्ही सतत धैर्य धरणारे आहोत कारण आम्ही हे जाणतो की आम्ही शरीरात राहत असताना प्रभूपासून दूर आहोत.
อเตอว วยํ สรฺวฺวโทตฺสุกา ภวาม: กิญฺจ ศรีเร ยาวทฺ อสฺมาภิ รฺนฺยุษฺยเต ตาวตฺ ปฺรภุโต ทูเร โปฺรษฺยต อิติ ชานีม: ,
7 कारण आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही;
ยโต วยํ ทฺฤษฺฏิมารฺเค น จราม: กินฺตุ วิศฺวาสมารฺเคฯ
8 आम्ही धैर्य धरतो आणि शरीरापासून दूर होऊन प्रभूजवळ राहण्यास आम्ही तयार आहोत.
อปรญฺจ ศรีราทฺ ทูเร ปฺรวสฺตุํ ปฺรโภ: สนฺนิเธา นิวสฺตุญฺจากางฺกฺษฺยมาณา อุตฺสุกา ภวาม: ฯ
9 म्हणून आम्ही झटत आहोत, म्हणजे आम्ही येथे किंवा तेथे असलो, तरी देवाला संतोष देणारे असे असावे.
ตสฺมาเทว การณาทฺ วยํ ตสฺย สนฺนิเธา นิวสนฺตสฺตสฺมาทฺ ทูเร ปฺรวสนฺโต วา ตไสฺม โรจิตุํ ยตามเหฯ
10 १० कारण आपल्याला, प्रत्येक जणाला, ख्रिस्ताच्या न्यायासनापुढे प्रकट झाले पाहिजे; ह्यासाठी की, शरीरात केलेल्या गोष्टींबद्दल प्रत्येक मनुष्यास त्याने जे जे केले असेल त्याचे प्रतिफळ मिळावे. ते चांगले असेल किंवा वाईट असेल.
ยสฺมาตฺ ศรีราวสฺถายามฺ เอไกเกน กฺฤตานำ กรฺมฺมณำ ศุภาศุภผลปฺราปฺตเย สรฺไวฺวสฺมาภิ: ขฺรีษฺฏสฺย วิจาราสนสมฺมุข อุปสฺถาตวฺยํฯ
11 ११ म्हणून आम्हास प्रभूचे भय कळले असल्यामुळे आम्ही मनुष्यांचे मन वळवतो पण आम्ही देवाला प्रकट झालो आहो; आणि मी अशी आशा धरतो की, आम्ही तुमच्या विवेकांत प्रकट झालो आहोत.
อเตอว ปฺรโภ รฺภยานกตฺวํ วิชฺญาย วยํ มนุชานฺ อนุนยาม: กิญฺเจศฺวรสฺย โคจเร สปฺรกาศา ภวาม: , ยุษฺมากํ สํเวทโคจเร'ปิ สปฺรกาศา ภวาม อิตฺยาศํสามเหฯ
12 १२ कारण तुमच्याजवळ आम्ही आमची पुन्हा प्रशंसा करीत नाही, पण तुम्हास आमच्या बाबतीत अभिमानाला कारण देतो; म्हणजे, मनुष्याच्या अंतःकरणाविषयी नाही, पण त्याच्या बाहेरच्या स्थितीविषयी जे अभिमान मिरवतात त्यांच्यासाठी तुमच्याजवळ काही उत्तर असावे.
อเนน วยํ ยุษฺมากํ สนฺนิเธา ปุน: สฺวานฺ ปฺรศํสาม อิติ นหิ กินฺตุ เย มโน วินา มุไข: ศฺลาฆนฺเต เตภฺย: ปฺรตฺยุตฺตรทานาย ยูยํ ยถาสฺมาภิ: ศฺลาฆิตุํ ศกฺนุถ ตาทฺฤศมฺ อุปายํ ยุษฺมภฺยํ วิตราม: ฯ
13 १३ कारण आम्ही वेडे झालो असलो तर देवासाठी आणि आम्ही समंजस मनाचे असलो तर तुमच्यासाठी आहोत.
ยทิ วยํ หตชฺญานา ภวามสฺตรฺหิ ตทฺ อีศฺวรารฺถกํ ยทิ จ สชฺญานา ภวามสฺตรฺหิ ตทฺ ยุษฺมทรฺถกํฯ
14 १४ कारण ख्रिस्ताची प्रीती आम्हास आवरते कारण आम्ही असे मानतो की एक सर्वांसाठी मरण पावला तर सर्व मरण पावले,
วยํ ขฺรีษฺฏสฺย เปฺรมฺนา สมากฺฤษฺยามเห ยต: สรฺเวฺวษำ วินิมเยน ยเทฺยโก ชโน'มฺริยต ตรฺหิ เต สรฺเวฺว มฺฤตา อิตฺยาสฺมาภิ รฺพุธฺยเตฯ
15 १५ आणि सर्वांसाठी तो ह्यासाठी मरण पावला की, ह्यापुढे जे जगतील त्यांनी आपल्या स्वतःसाठी नाही, पण त्यांच्यासाठी जो स्वतः मरण पावला आणि पुन्हा उठला त्याच्यासाठी त्यांनी जगावे.
อปรญฺจ เย ชีวนฺติ เต ยตฺ สฺวารฺถํ น ชีวนฺติ กินฺตุ เตษำ กฺฤเต โย ชโน มฺฤต: ปุนรุตฺถาปิตศฺจ ตมุทฺทิศฺย ยตฺ ชีวนฺติ ตทรฺถเมว ส สรฺเวฺวษำ กฺฤเต มฺฤตวานฺฯ
16 १६ म्हणून ह्यामुळे, आम्ही कोणाला देहावरून ओळखीत नाही; हो, आम्ही ख्रिस्ताला देहावरून ओळखले आहे तरी आता ह्यापुढे ओळखीत नाही.
อโต เหโตริต: ปรํ โก'ปฺยสฺมาภิ รฺชาติโต น ปฺรติชฺญาตวฺย: ฯ ยทฺยปิ ปูรฺวฺวํ ขฺรีษฺโฏ ชาติโต'สฺมาภิ: ปฺรติชฺญาตสฺตถาปีทานีํ ชาติต: ปุน รฺน ปฺรติชฺญายเตฯ
17 १७ म्हणून कोणी मनुष्य ख्रिस्तात असेल तर तो नवी उत्पत्ती आहे; जुने होऊन गेले आहे, बघा, ते नवे झाले आहे;
เกนจิตฺ ขฺรีษฺฏ อาศฺริเต นูตนา สฺฤษฺฏิ รฺภวติ ปุราตนานิ ลุปฺยนฺเต ปศฺย นิขิลานิ นวีนานิ ภวนฺติฯ
18 १८ हे देवाकडून झाले आहे. त्याने येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपला स्वतःशी समेट केला आणि समेटाची सेवा आम्हास दिली;
สรฺวฺวญฺไจตทฺ อีศฺวรสฺย กรฺมฺม ยโต ยีศุขฺรีษฺเฏน ส เอวาสฺมานฺ เสฺวน สารฺทฺธํ สํหิตวานฺ สนฺธานสมฺพนฺธียำ ปริจรฺยฺยามฺ อสฺมาสุ สมรฺปิตวำศฺจฯ
19 १९ म्हणजे लोकांचे अपराध त्यांच्या हिशोबी न धरता, देव जगाचा ख्रिस्ताद्वारे स्वतःशी समेट करीत होता आणि समेटाचे वचन त्याने आमच्यावर सोपवले.
ยต: อีศฺวร: ขฺรีษฺฏมฺ อธิษฺฐาย ชคโต ชนานามฺ อาคำสิ เตษามฺ ฤณมิว น คณยนฺ เสฺวน สารฺทฺธํ ตานฺ สํหิตวานฺ สนฺธิวารฺตฺตามฺ อสฺมาสุ สมรฺปิตวำศฺจฯ
20 २० तर मग आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकील झालो आहो; जणू तुम्हास आमच्याद्वारे देव विनंती करीत आहे; ख्रिस्ताच्या वतीने आम्ही तुम्हास विनवणी करतो की, तुम्ही देवाशी समेट केलेले असे व्हा.
อโต วยํ ขฺรีษฺฏสฺย วินิมเยน เทาตฺยํ กรฺมฺม สมฺปาทยามเห, อีศฺวรศฺจาสฺมาภิ รฺยุษฺมานฺ ยายาจฺยเต ตต: ขฺรีษฺฏสฺย วินิมเยน วยํ ยุษฺมานฺ ปฺรารฺถยามเห ยูยมีศฺวเรณ สนฺธตฺตฯ
21 २१ कारण जो पाप जाणत नव्हता त्यास त्याने आपल्यासाठी पाप असे केले, म्हणजे आपण त्याच्याठायी देवाचे नीतिमत्त्व असे व्हावे.
ยโต วยํ เตน ยทฺ อีศฺวรียปุณฺยํ ภวามสฺตทรฺถํ ปาเปน สห ยสฺย ชฺญาเตยํ นาสีตฺ ส เอว เตนาสฺมากํ วินิมเยน ปาป: กฺฤต: ฯ

< २ करि. 5 >