< 1 शमुवेल 6 >
1 १ आता परमेश्वराचा कोश पलिष्ट्यांच्या देशात सात महिने राहिला.
and to be ark LORD in/on/with land: country Philistine seven month
2 २ आणि मग, पलिष्ट्यांनी याजकांना व ज्योतिष्यांना बोलावून त्याने म्हटले, “परमेश्वराच्या कोशाचे आम्ही काय करावे? तो त्याच्या ठिकाणी कसा पाठवावा हे आम्हास सांगा.”
and to call: call to Philistine to/for priest and to/for to divine to/for to say what? to make: do to/for ark LORD to know us in/on/with what? to send: depart him to/for place his
3 ३ ते म्हणाले, “तुम्ही इस्राएलाच्या देवाचा कोश माघारी पाठवाल तर तो अर्पणांच्या भेटींशिवाय पाठवू नका; तर त्याबरोबर दोषार्पण अवश्य पाठवावे. मगच तुम्ही निरोगी व्हाल, आणि त्याचा हात तुम्हावरून अद्यापपर्यंत का दूर होत नाही हे तुम्हास समजेल.”
and to say if to send: depart [obj] ark God Israel not to send: depart [obj] him emptily for to return: return to return: return to/for him guilt (offering) then to heal and to know to/for you to/for what? not to turn aside: turn aside hand: power his from you
4 ४ तेव्हा ते म्हणाले, “जे दोषार्पण त्याबरोबर आम्ही पाठवावे ते काय असावे?” त्यांनी उत्तर दिले, “पलिष्ट्यांचा सरदारांच्या संख्येप्रमाणे पाच सोन्याच्या गाठी व पांच सोन्याचे उंदीर; कारण तुम्हा सर्वांवर व तुमच्या अधिकाऱ्यांवर एकच पीडा आली आहे.
and to say what? [the] guilt (offering) which to return: return to/for him and to say number lord Philistine five (tumor *Q(K)*) gold and five mouse gold for plague one to/for all their and to/for lord your
5 ५ म्हणून तुम्ही तुमच्या गाठीच्या आकाराची व तुमचे जे उंदीर शेताचा नाश करतात त्याच्या प्रतिकृती तयार करा आणि तुम्ही इस्राएलाच्या देवाचा गौरव करा कदाचित तो आपला हात तुम्हावरून, व तुमच्या देवावरून, व तुमच्या भूमीवरून काढेल.
and to make image (tumor your *Q(K)*) and image mouse your [the] to ruin [obj] [the] land: country/planet and to give: give to/for God Israel glory perhaps to lighten [obj] hand: power his from upon you and from upon God your and from upon land: country/planet your
6 ६ मिसरी लोक व फारो यांनी जशी आपली मने कठीण केली तशी तुम्ही आपली मने कशाला कठीण करता? जेव्हा तो त्यांच्याशी कठोरपणे वागला आणि त्याने त्यांना जाऊ देण्याची परवानगी दिली नाही, परंतु नंतर ते निघून गेले नाहीत काय?
and to/for what? to honor: heavy [obj] heart your like/as as which to honor: heavy Egyptian and Pharaoh [obj] heart their not like/as as which to abuse in/on/with them and to send: depart them and to go: went
7 ७ तर तुम्ही एक नवी गाडी तयार करा आणि ज्यांच्या वर कधी जू ठेवले नाही अशा दोन दुभत्या गायी घेऊन गाडीला जुंपा व त्यांची वासरे त्यांच्यापासून वेगळी करून घरी आणा.
and now to take: take and to make cart new one and two heifer to nurse which not to ascend: rise upon them yoke and to bind [obj] [the] heifer in/on/with cart and to return: return son: young animal their from after them [the] house: home [to]
8 ८ मग परमेश्वराचा कोश घेऊन गाडीवर ठेवा. आणि तुम्ही दोषार्पण म्हणून ज्या सोन्याच्या प्रतीकृती डब्यात घालून त्याच्या एकाबाजूला ठेवा. त्यानंतर, ती गाडी परत पाठवून द्या आणि तिच्या मार्गाने तिला जाऊ द्या.
and to take: take [obj] ark LORD and to give: put [obj] him to(wards) [the] cart and [obj] article/utensil [the] gold which to return: return to/for him guilt (offering) to set: put in/on/with box from side his and to send: depart [obj] him and to go: went
9 ९ आणि पाहा, बेथ-शेमेशाकडे त्याच्या मार्गाने तो गेला, तर ज्याने आम्हावर हे मोठे अरिष्ट लावले आहे तो परमेश्वरच आहे हे जाणा; त्याउलट, जर गेला नाही, तर जे आम्हासोबत घडले ती आकस्मित घटना आहे असे आम्ही समजू.”
and to see: see if way: road border: area his to ascend: rise Beth-shemesh Beth-shemesh he/she/it to make: do to/for us [obj] [the] distress: harm [the] great: large [the] this and if not and to know for not hand: power his to touch in/on/with us accident he/she/it to be to/for us
10 १० मग त्या मनुष्यांनी तसे केले, म्हणजे, त्यांनी दोन दुभत्या गायी घेऊन गाडीला जुंपल्या आणि त्यांची वासरे घरी बांधून ठेवली.
and to make: do [the] human so and to take: take two heifer to nurse and to bind them in/on/with cart and [obj] son: young animal their to restrain in/on/with house: home
11 ११ मग त्यांनी परमेश्वराचा कोश आणि त्याच्याबरोबर तो डब्बा सोन्याचे उंदीर व त्यांच्या गाठीच्या प्रतिकृती गाडीत ठेवल्या.
and to set: put [obj] ark LORD to(wards) [the] cart and [obj] [the] box and [obj] mouse [the] gold and [obj] image tumor their
12 १२ मग त्या गायी नीट वाट धरून बेथ-शेमेशाच्या रस्त्याने गेल्या; मार्गाने जाताना त्या मोठ्याने हंबरत चालल्या उजवीकडे किंवा डावीकडे फिरल्या नाहीत. आणि पलिष्ट्यांचे अधिकारी बेथ-शेमेशाच्या सीमेपर्यंत त्यांच्यामागे गेले.
and to smooth [the] heifer in/on/with way: journey upon way: direction Beth-shemesh Beth-shemesh in/on/with highway one to go: walk to go: journey and to low and not to turn aside: turn aside right and left and lord Philistine to go: follow after them till border: boundary Beth-shemesh Beth-shemesh
13 १३ तेव्हा बेथ-शेमेशाचे शेतकरी खोऱ्यात आपल्या गव्हाची कापणी करीत होते; आणि त्यांनी आपली दृष्टी वर करून कोश पाहिला, तेव्हा तो पाहून ते आनंद पावले.
and Beth-shemesh Beth-shemesh to reap harvest wheat in/on/with valley and to lift: look [obj] eye their and to see: see [obj] [the] ark and to rejoice to/for to see: see
14 १४ मग गाडी यहोशवा बेथ-शेमेशकर याच्या शेतात येऊन जेथे एक मोठा दगड होता तेथे उभी राहिली. मग, त्यांनी गाडीची लाकडे तोडली आणि त्या गायी परमेश्वरास होमार्पण अशा अर्पण केल्या.
and [the] cart to come (in): come to(wards) land: country Joshua Bethshemite [the] Bethshemite and to stand: stand there and there stone great: large and to break up/open [obj] tree: wood [the] cart and [obj] [the] heifer to ascend: offer up burnt offering to/for LORD
15 १५ लेव्यांनी देवाचा कोश, व त्याबरोबर ज्यात सोन्याच्या प्रतिमा होत्या तो डबा, हे उतरवून त्या मोठ्या दगडावर ठेवले. बेथ-शेमेशाच्या मनुष्यांनी त्या दिवशी परमेश्वरास होमार्पणे व यज्ञ अर्पण केले.
and [the] Levi to go down [obj] ark LORD and [obj] [the] box which with him which in/on/with him article/utensil gold and to set: make to(wards) [the] stone [the] great: large and human Beth-shemesh Beth-shemesh to ascend: offer up burnt offering and to sacrifice sacrifice in/on/with day [the] he/she/it to/for LORD
16 १६ आणि हे पाहिल्यानंतर पलिष्ट्यांचे पांच सरदार त्याच दिवशी एक्रोनास परत गेले.
and five lord Philistine to see: see and to return: return Ekron in/on/with day [the] he/she/it
17 १७ परमेश्वरास पलिष्ट्यांनी ज्या सोन्याच्या गाठी दोषार्पण म्हणून पाठवल्या त्या अशा: अश्दोदकरता एक, गज्जाकरता एक, अष्कलोनाकरता एक, गथकरता एक, एक्रोनाकरता एक.
and these tumor [the] gold which to return: return Philistine guilt (offering) to/for LORD to/for Ashdod one to/for Gaza one to/for Ashkelon one to/for Gath one to/for Ekron one
18 १८ आणि जो मोठा दगड ज्यावर त्यांनी परमेश्वराचा कोश ठेवला तेथपर्यंत पलिष्ट्यांची जी नगरे, म्हणजे तटबंदीची नगरे व खेडीपाडीही, ज्या पांच सरदांराची होती, त्यांच्या संख्येप्रमाणे ते सोन्याचे उंदीर होते. तो दगड आजपर्यंत यहोशवा बेथ-शेमेशकर यांच्या शेतात आहे.
and mouse [the] gold number all city Philistine to/for five [the] lord from city fortification and till village [the] villager and till Abel [the] great: large which to rest upon her [obj] ark LORD till [the] day: today [the] this in/on/with land: country Joshua Bethshemite [the] Bethshemite
19 १९ मग परमेश्वराने काही बेथ-शेमेशकर मनुष्यांना मारले कारण त्यांनी परमेश्वराच्या कोशाच्या आत पाहिले होते. त्याने सत्तर जण मारले. परमेश्वराने लोकांस फार मोठा तडाखा दिला, त्यामुळे लोकांनी शोक केला.
and to smite in/on/with human Beth-shemesh Beth-shemesh for to see: see in/on/with ark LORD and to smite in/on/with people seventy man fifty thousand man and to mourn [the] people for to smite LORD in/on/with people wound (great: large *LB(ah)*)
20 २० तेव्हा बेथ-शेमेशाची माणसे बोलली, “पवित्र परमेश्वर याच्यासमोर कोणाच्याने उभे राहवेल? त्याने आम्हापासून वरती कोणाकडे जावे?”
and to say human Beth-shemesh Beth-shemesh who? be able to/for to stand: stand to/for face: before LORD [the] God [the] holy [the] this and to(wards) who? to ascend: rise from upon us
21 २१ मग त्यांनी किर्याथ-यारीमाच्या रहिवाशांकडे दूत पाठवून म्हटले, की, “पलिष्ट्यांनी परमेश्वराचा कोश माघारी आणला आहे; तुम्ही खाली येऊन तो आपणाकडे वरती न्या.”
and to send: depart messenger to(wards) to dwell Kiriath-jearim Kiriath-jearim to/for to say to return: return Philistine [obj] ark LORD to go down to ascend: establish [obj] him to(wards) you