< 1 शमुवेल 16 >
1 १ मग परमेश्वराने शमुवेलाला सांगितले की, “मी इस्राएलावर राज्य करण्यापासून शौलाला नाकारले आहे, तर तू किती काळ त्यासाठी शोक करशील? आपल्या शिंगात तेल भरून चल. इशाय बेथलहेमी याच्याकडे मी तुला पाठवितो. कारण मी त्याच्या एका मूलाला माझ्यासाठी राजा म्हणून निवडले आहे.”
Rəbbee Şamuelik'le eyhen: – Ğu geebne Şaulna haa'as, geedne uts'ur ts'ıts'a'as? Zı mang'usse İzrailyna paççahiyvalla g'avşuna. Gaç q'ışika gyavts'av'u, yəqqı'lqa gixhe. Zı ğu Bet-Lexemğançene Yesseyne k'anyaqa g'ıxele. Zı mang'une dixbışike Yizdemee paççah g'əyxı'.
2 २ तेव्हा शमुवेल म्हणाला, “मी कसा जाऊ? जर शौल ऐकेल तर तो मला जीवे मारील.” मग परमेश्वर म्हणाला, “एक कालवड आपल्याबरोबर घे आणि मी देवाकडे यज्ञ करण्यास आलो आहे असे म्हण.
Şamuelee eyhen: – Zı nəxürna ı'qqəs? Şauluk'le g'ayxhee, zı gik'asda. Rəbbee eyhen: – Vaka sa vuç'e vukkee, «Rəbbis q'urban ablyaa'as arıva» eyhe.
3 ३ त्या यज्ञास इशायला बोलाव. नंतर काय करायचे ते मी तुला कळवीन, आणि जो मी तुला सांगेन त्यास माझ्यासाठी अभिषेक कर.”
Yesseyir q'urban ablyaa'asde cigeeqa qot'le, qiyğa hucooyiy ha'as ıkkanva Zı vak'le eyhesın. Zı eyhene insanne vuk'lelqa ğu q'ış qadğvas, mang'uke Yizdemee paççah ha'as.
4 ४ तेव्हा परमेश्वराने जे सांगितले ते शमुवेलाने केले आणि मग बेथलेहेमास गेला. नगराचे वडीलजन भीत भीत त्यास भेटायास आले व त्यांनी त्यास विचारले, “तुम्ही शांतीनेच आला आहात ना?”
Şamuelee Rəbbee eyhəxüd ha'a. Mana Bet-Lexemqa qarımee, şaharın ağsaqqalar mang'une ögilqa qəvəyq'ən-qəvəyq'ən qığeepç'ı, eyhen: – Ğu yugvalisne arı?
5 ५ त्याने म्हटले, “शांतीने; मी परमेश्वरास यज्ञ अर्पण करायास आलो आहे. मजबरोबर यज्ञास येण्यासाठी तुम्ही शुद्ध व्हा.” त्याने इशाय व त्याचे पुत्र यांना शुद्ध केल्यावर त्यांना यज्ञास बोलाविले.
Mang'vee eyhen: – Ho'o, yugvalis arı. Zı Rəbbis q'urban ablyaa'as arı. Mətteepxha, zakasana q'urban ablyaa'ane cigeeqa able. Şamuelee Yesseyik'leyiy mang'une dixbışik'led mətteepxha q'urban ablyaa'asde cigeeqa ableva eyhe.
6 ६ ते आले तेव्हा असे झाले कि, त्याने अलियाबास पाहून स्वतःला म्हटले, “परमेश्वराचा अभिषिक्त निःसंशय हाच आहे.”
Manbı vüqqəmee, Şamuel Eliavıqa ilyakkı culed-alqa eyhen: «İna Rəbbee paççah ixhes g'əyxı'na vor!»
7 ७ परंतु परमेश्वराने शमुवेलाला म्हटले, “की त्याच्या स्वरूपाकडे व त्याच्या देहाच्या उंचीकडे पाहू नको कारण मी त्यास नाकारीले आहे. जसे मनुष्य पाहतो तसे परमेश्वर पाहत नाही. कारण की, मनुष्य बाहेरील स्वरूप पाहतो परंतु परमेश्वर हृदय पाहतो.”
Rəbbeemee Şamuelik'le inəxüd eyhe: – Mang'une micagiyvaliqayiy axtıvaliqa ilymakka, Zı mana əq'əna qı'ı. Rəbb, insan ilyakkan xhinne deş ilyakka. İnsan insanne aq'vayqa, tanaqa ilyakka, Rəbbmee insanne yik'eeqa ilyakka.
8 ८ मग इशायाने अबीनादाबाला बोलाविले आणि त्यास शमुवेलापुढे चालविले. परंतु शामुवेलाने म्हटले, “यालाही परमेश्वराने निवडले नाही.”
Mane gahıl Yesseyee Avinadav qort'ul, mana Şamuelyne ögiyle alğayhe. Şamuelee eyhen: – Rəbbee inar g'əyxı' deş.
9 ९ मग इशायने शम्मास पुढे चालविले. परंतु शमुवेलाने म्हटले. “ह्यालाही परमेश्वराने निवडले नाही.”
Manke Yesseyee Şamma qort'ul, mana alğayhe Şamuelyne ögeençe. Şamuelee eyhen: – Rəbbee inar g'əyxı' deş.
10 १० असे इशायाने आपल्या सात पुत्रांना शमुवेलापुढे चालविले. “परंतु शमुवेलाने इशायला म्हटले, यांपैकी कोणालाच परमेश्वराने निवडले नाही.”
Yesseyee dixbışda yighırsana qort'ul, manbı Şamuelyne ögiyle alğaa'a. Şamuelee Yesseyk'le eyhen: – Rəbbee inbı g'əvxü deş.
11 ११ तेव्हा शमुवेलाने इशायला म्हटले, “तुझे सर्व पुत्र आले आहेत का?” मग तो म्हणाला, “आणखी एक धाकटा आहे, तो राहिला आहे. तो मेंढरे राखीत आहे.” तेव्हा शमुवेलाने त्यास म्हटले. “त्याला येथे बोलावून आण त्याच्या येण्यापूर्वी आम्ही जेवायला बसणार नाही.”
Şamuelee Yesseyke qiyghanan: – İnbı yiğne dixbışin gırgınbıne? Yesseyee eyhen: – Nekke k'ınnar vorna, mang'vee vəq'əbı uxhiyxhan. Şamuelee Yesseyk'le eyhen: – Mang'uqar qihna insan g'axıle, hasre manar inyaqa qoracen. Mana inyaqa qalesmee, şi sufranılqa savaales deş.
12 १२ मग त्याने त्यास बोलावून आणले तो तांबूस रंगाचा आणि सुंदर डोळ्यांचा होता आणि त्याचे रुप मनोहर होते. तेव्हा परमेश्वराने त्यास म्हटले, “उठून ह्याला अभिषेक कर; कारण हाच तो आहे.”
Yesseyee mang'uqar qihna insan g'axuvu mana qalya'ana. Mang'uqa ç'ərəxən xhinnen danbı, micagın uleppı, uftanınıd aq'va eyxhe. Rəbbee Şamuelik'le eyhen: – Oza qixhe, mang'ulqa q'ış qadğve, Zı eyhena mana vor.
13 १३ मग शमूवेलाने तेलाचे शींग घेऊन त्याच्या भावांच्यामध्ये त्यास अभिषेक केला. त्या दिवसापासून परमेश्वराचा आत्मा दावीदावर येऊन राहिला. त्यानंतर शमुवेल उठून रामा येथे गेला.
Şamuelee q'ışnana gaç alyapt'ı, çocaaşine k'ane Davudulqa q'ış qadağva. Manke Rəbbin Rı'h Davudulqa g'eç'e, mane yiğıled mang'ul oğa axva. Şamuel mançe Ramayeeqa siyk'al.
14 १४ मग परमेश्वराच्या आत्म्याने शौलास सोडले आणि देवापासून एक दुष्ट आत्मा त्यास त्रास करू लागला.
Rəbbin Rı'h Şaulule atk'ınmee, Rəbbee mang'ulqa sa medın pisın rı'h g'ıxele ıxha. Mançinıb Şaulus əq'üba hoole vuxha.
15 १५ तेव्हा शौलाचे चाकर त्यास म्हणाले, “आता पाहा देवाकडून एक दुष्ट आत्मा तुम्हास त्रास देतो आहे.
Şaulne insanaaşe mang'uk'le eyhen: – Allahee g'axuvuyne pisde rı'hı'n həşde vas əq'üba hoole.
16 १६ आपण विणा वाजविणारा निपुण असा एक पुरुष शोधू. तशी आज्ञा आमच्या धन्याने आपल्यासमोर जे चाकर आहेत त्यास द्यावी. मग जेव्हा देवाकडून दुरात्मा तुम्हास त्रास देऊ लागेल, तेव्हा तो आपल्या हाताने ती वाजवील आणि तुम्हास बरे वाटेल.”
Yişda xərna, yiğne insanaaşilqa əmr hee'e, vas yugba lira əlivxəs vəəxəna insan t'abal he'ecen. Allahee g'axuvuyn pisın rı'h valqa qadımee, mang'vee lira əlivxee, vasıd yugda ixhes.
17 १७ मग शौलाने आपल्या चाकरास म्हटले, “जा, चांगला वाजविणारा पुरुष शोधून माझ्याकडे आणा.”
Şaulee cune insanaaşik'le eyhen: – Manke yizdemee sa yugba lira ilyviyxəna insan t'abal hı'ı zasqa ayre.
18 १८ मग चाकरातून एका तरूणाने उत्तर दिले की, पाहा वाजविण्यात निपुण, पराक्रमी, लढाऊ पुरुष व उत्तम वक्ता व मनोहर रूपाचा व ज्याला परमेश्वर अनुकूल आहे असा पुरुष मी पहिला आहे, तो इशाय बेथलहेमी ह्याचा पुत्र आहे.
Mang'une insanaaşine sang'vee alidghıniy qele: – Zak'le Bet-Lexemğançene Yesseyne dixbışde sang'vee yugba lira ilyviyxə g'avcuna. Mana cehil, yik'ekana, yugra siç'ekkvana, k'orara yuşan ha'ana, micagna gadeyiy. Rəbbir mang'ukayiy.
19 १९ मग शौलाने इशायजवळ दूत पाठवून म्हटले की, “तुझा पुत्र दावीद जो मेंढरे राखीत असतो, त्यास मजपाशी पाठवावे.”
Şaulee, Yesseysqa xabar ana insanar g'axuvu, eyhen: – Vəq'əbı uxhiyxhan ha'ana yiğna dix, Davud, zasqa g'axıle.
20 २० तेव्हा इशायने भाकरीने लादलेले एक गाढव व द्राक्षरसाचा बुधला व एक करडू घेऊन आपला पुत्र दावीद याच्या हाताने शौलाकडे पाठवले.
Yesseyee əməlelqa gıney, çaxıren tuluğ, mısva alivxhu, cune duxayka Davuduka Şaulus g'uxoole.
21 २१ दावीद शौलाजवळ येऊन त्यासमोर उभा राहिला, तेव्हा त्याची त्याच्यावर फार प्रीती बसली आणि तो त्याचा शस्त्र वाहक झाला.
Davud Şaulusqa qarı, mang'une ögil ulyoyzar. Şaulus Davud geer ikkiykan, mang'uke cuna silahdar ha'a.
22 २२ मग शौलाने इशायजवळ निरोप पाठवून सांगितले मी तुला विनंती करतो की, आता दावीदाला माझ्या जवळ राहू दे; कारण त्याच्यावर माझी कृपाद्दष्टी झाली आहे.
Qiyğa Şaulee, Yesseysqa cuna insan g'axuvu, eyhen: – Hucoona ixhes, hasre Davud yizde k'ane axvecen, mana zasqa yugra qarı.
23 २३ मग जेव्हा केव्हा देवापासून दुष्ट आत्मा शौलावर येत असे, “तेव्हा दावीदाने विणा घेऊन आपल्या हाताने वाजवी. मग शौल शांत होऊन बरा होई, व तो दुष्ट आत्म्या त्यास सोडून जाई.”
Allahee g'axuvuyn pisın rı'h Şaululqa qadıyne gahbışil, Davudee cuna lira alyapt'ı əlivxümee, mana yug qexhe ıxha. Pisın rı'hı'd mang'uke əq'əna qexhe ıxha.