< १पेत्र. 3 >
1 १ आणि तुम्ही विवाहित स्त्रियांनो, आपल्या पतीच्या अधीन रहा; म्हणजे कोणी वचनाला अमान्य असेल, तरी तुमचे भीडस्तपणाचे निर्मळ वर्तन पाहून ते वचनांवाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतले जावे कारण ते तुमचे शुद्ध, आदराचे आचरण पाहतील.
Hasonlóképpen az asszonyok engedelmeskedjenek férjüknek, hogy ha közülük egyesek nem engedelmeskednének is az igének, feleségük magaviselete ige nélkül is nyerje meg őket,
figyelve istenfélő és tiszta életetekre.
3 ३ तुमची शोभा ही केस गुंफणे, सोन्याची दागिने घालणे आणि उंची वस्त्रे वापरणे ह्यांची बाहेरची शोभा असू नये;
Akiknek ékessége ne legyen külsőséges: hajfonogatás, arany ékszer vagy fényes öltözet,
4 ४ पण अंतःकरणात गुप्त राहणार्या मानवी स्वभावात, म्हणजे देवाच्या दृष्टीने बहुमोल असलेल्या, सौम्य आणि शांत आत्म्याच्या अविनाशी भूषणात ती असावी.
hanem a szív elrejtett embere: a szelíd és csendes lélek maradandóságával. Ez igen értékes az Isten előtt.
5 ५ कारण देवावर आशा ठेवणार्या, प्राचीन काळच्या, पवित्र स्त्रियांनीही अशाप्रकारे आपल्या पतीच्या अधीन राहून स्वतःला शोभवत असत.
Így ékesítették magukat hajdan a szent asszonyok is, akik Istenben reménykedtek és engedelmeskedtek férjüknek.
6 ६ उदाहरणार्थ, सारेनेही अब्राहामाला धनी म्हणून त्याच्या आज्ञा पाळल्या. तुम्ही चांगले करीत असाल आणि कोणत्याही भयाला भीत नसाल तर तुम्ही तिच्या मुली झाला आहात.
Ahogyan Sára is engedelmeskedett Ábrahámnak, urának nevezve őt. Akinek leányai lesztek, ha jót cselekedtek és nem féltek semmiféle fenyegetéstől.
7 ७ पतींनो, तुम्हीही आपल्या पत्नीला अधिक नाजूक पात्राप्रमाणे, आपल्या ज्ञानानुसार, मान द्या आणि जीवनाच्या कृपेचे जोडीचे वारीस म्हणून एकत्र रहा, म्हणजे तुमच्या प्रार्थनेत व्यत्यय येवू नये.
A férfiak hasonlóképpen megértően éljenek együtt feleségükkel, mint gyengébb nemmel, tiszteletet adva nekik, mint akik örökös társaik az élet kegyelmében, hogy imádságaitok meg ne hiúsuljanak.
8 ८ शेवटी सर्वजण एकमनाचे व्हा आणि एकभावाचे होऊन बंधुप्रेम बाळगणारे, कनवाळू व प्रेमळ मनाचे व्हा.
Végül pedig legyetek mindnyájan együtt érzők, rokonérzelműek, atyafiszeretők, irgalmasak, alázatosak.
9 ९ तर वाईटाबद्दल वाईट आणि निंदेबद्दल निंदा, अशी परतफेड करू नका, पण आशीर्वाद द्या कारण ह्यासाठीच तुम्हास पाचारण करण्यात आले आहे; म्हणजे तुम्हास आशीर्वाद हे वतन मिळावे.
Ne fizessetek gonosszal a gonoszért, vagy szidalommal a szidalomért, sőt ellenkezőleg: áldást mondjatok, tudva, hogy arra hívattatok el, hogy áldást örököljetek.
10 १० कारण, “जो जीविताची आवड धरतो व चांगले दिवस बघावेत अशी इच्छा करतो त्याने वाईटापासून आपली जीभ कपटी भाषणापासून, आपले ओठ आवरावेत
Mert aki szeretne örülni az életnek, és jó napokat látni, őrizze meg nyelvét a gonosztól, és ajkait, hogy ne szóljanak álnokságot;
11 ११ त्याने वाईट सोडून चांगले करावे, शांतीचा शोध करून तिला अनुसरावे.
Forduljon el a gonosztól, és cselekedjék jót, keresse a békességet, és kövesse azt.
12 १२ कारण परमेश्वराचे डोळे नीतिमानांवर असतात व त्याचे कान त्यांच्या विनंतीकडे असतात पण वाईट करणार्यावर परमेश्वराची करडी नजर असते.”
Mert az Úr szeme az igazakon van, és füle azoknak könyörgésén, az Úr arca pedig a gonoszt cselekvők ellen fordul.
13 १३ आणि तुम्ही जर चांगल्याविषयी आवेशी झाला, तर कोण तुमचे वाईट करील?
Ki az, aki bántalmaz titeket, ha a jónak követői lesztek?
14 १४ पण, नीतिमत्त्वाकरता तुम्ही सोसले तर तुम्ही धन्य! त्यांच्या भयाने भिऊ नका किंवा अस्वस्थ होऊ नका.
De ha szenvedtek is az igazságért, boldogok vagytok. Fenyegetésüktől pedig ne féljetek, se zavarba ne essetek.
15 १५ पण ख्रिस्ताला प्रभू म्हणून आपल्या अंतःकरणात पवित्र माना व तुमच्या आशेचे कारण विचारणार्या प्रत्येक मनुष्यास सौम्यतेने व आदराने प्रत्युत्तर देण्यास तुम्ही नेहमी तयार असा.
Az Úr Krisztust pedig szenteljétek meg szívetekben. Mindig készek legyetek megfelelni mindenkinek, aki számot kér tőletek a bennetek lévő reménységről
16 १६ आणि चांगला विवेक ठेवा; म्हणजे, तुमच्याविषयी वाईट बोलत असता, ख्रिस्तातील तुमच्या चांगल्या आचरणावर खोटे आरोप करणार्यांना लाज वाटावी.
szelíden, tisztességtudóan és jó lelkiismerettel, hogy megszégyenüljenek azok, akik a Krisztusban való jó életeteket gyalázzák.
17 १७ कारण चांगले केल्याबद्दल तुम्ही सोसावे हे जर देवाला बरे वाटते, तर वाईट केल्याबद्दल सोसण्यापेक्षा ते अधिक बरे.
Mert jobb, ha jót cselekedve, mintsem gonoszt cselekedve szenvedtek, ha így akarja Isten.
18 १८ कारण, आपल्याला देवाकडे आणण्यास ख्रिस्तसुद्धा पापांसाठी, नीतिमान अनीतिमान लोकांसाठी, एकदा मरण पावला. तो देहाने मारला गेला, पण आत्म्याने जिवंत केला गेला.
Mert Krisztus is szenvedett egyszer a bűnökért, mint igaz a nem igazakért, hogy minket Istenhez vezéreljen. Megölettetett ugyan test szerint, de megelevenítetett Lélek szerint.
19 १९ आणि तो त्याद्वारे गेला व त्याने तुरूंगातल्या आत्म्यांना घोषणा केली.
Így ment el a börtönben lévő lelkekhez, és prédikált azoknak,
20 २० नोहाच्या दिवसात, तारू तयार होतेवेळी, देवाची सहनशीलता प्रतीक्षा करीत असता, पूर्वी ज्यांनी अवमान केला ते हे होते. त्या तारवात केवळ थोडे, म्हणजे आठ जीव, पाण्याकडून तारले गेले.
akik egykor engedetlenek voltak, amikor Isten Nóé napjaiban türelmesen várakozott, a bárka készítésekor, amelyben csak nyolc lélek menekült meg víz által.
21 २१ आतासुद्धा, त्याचे प्रतिरूप असा बाप्तिस्मा; देहाचा मळ काढून नाही, पण चांगल्या विवेकाने देवाला दिलेले वचन म्हणून, येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाकडून आपल्याला तारतो.
Ami minket is megtart most, mint a keresztség képmása, ami nem a test szennyének a lemosása, hanem könyörgés Istenhez jó lelkiismeretért Jézus Krisztus feltámadása által.
22 २२ तो स्वर्गात गेला असून देवाच्या उजवीकडे आहे आणि देवदूत, अधिकारी व सत्ताधीश त्याच्या अधीन आहेत.
Ő fölmenvén a mennybe, Istennek jobbján van, és alávettettek neki az angyalok, hatalmasságok és erők.