< १पेत्र. 2 >

1 म्हणून तुम्ही सर्व दुष्टपणा, सर्व कपट, ढोंग, हेवा व सर्व दुर्भाषणे दूर ठेवून,
Отож, відкладіть усяку зло́бу, і всякий пі́дступ, і лицемірство, і заздрість, і всякі обмови,
2 परमेश्वर कृपाळू आहे, असा तुम्ही अनुभव घेतला आहे तर तुम्ही त्याद्वारे तारणासाठी तुमची वाढ व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकांसारखे आध्यात्मिक निऱ्या दुधाची इच्छा धरा.
і, немов новонароджені немовлята, жадайте щирого духовного молока, щоб ним вирости вам на спасі́ння,
3
якщо ви спро́бували, що добрий Госпо́дь.
4 मनुष्यांनी नाकारलेल्या पण देवाने निवडलेल्या मोलवान अशा जिवंत दगडाकडे तुम्ही येत असता,
Приступайте до Нього, до Каменя живого, дорогоцінного, що відкинули люди Його, але вибрав Бог.
5 तुम्हीही जिवंत दगडांप्रमाणे, आत्मिक भवन असे, रचले जात आहात देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ, येशू ख्रिस्ताद्वारे, अर्पण करण्यासाठी एक पवित्र याजकगण असे उभारले जात आहात.
І самі, немов те каміння живе, будуйтеся в дім духовий, на священство святе, щоб прино́сити жертви духовні, приємні для Бога через Ісуса Христа.
6 म्हणून शास्त्रलेखातही असे आहे की, “पाहा, मी एक निवडलेला व मोलवान असलेला, कोनशिला सियोनात ठेवतो आणि जो त्याच्यावर विश्वास ठेवतो तो फजीत होणार नाही.”
Бо стоїть у Писа́нні: „Ось кладу́ Я на Сіоні Каменя вибраного, наріжного, дорогоцінного, і хто вірує в Нього, той не буде осоро́млений“!
7 म्हणून विश्वास ठेवणार्‍या तुम्हास तो मोलवान आहे; पण, जे विश्वास ठेवत नाहीत त्यांना ‘बांधणार्‍यांनी जो दगड नाकारला तोच कोपर्‍याचा मुख्य कोनशिला झाला आहे.’
Отож бо, для вас, хто вірує, Він коштовність, а для тих, хто не вірує — „камінь, що його занедба́ли були будівничі, той наріжним став каменем“,
8 असा देखील शास्त्रलेख आहे, “अडखळण्याचा दगड व अडथळ्याचा खडक झाला आहे.” ते वचन मानीत नसल्यामुळे अडखळतात आणि त्यासाठीच ते नेमलेले होते.
і „камінь спотика́ння, і скеля спокуси“, — і об нього вони спотика́ються, не вірячи слову, на що й призначені були.
9 पण तुम्ही एक निवडलेला वंश, एक राजकीय याजकगण, एक पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहा; ह्यासाठी की, तुम्हास ज्याने अंधारातून आपल्या अद्भूत प्रकाशात बोलावले त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावेत.
Але ви — ви́браний рід, свяще́нство царське́, наро́д святий, люд власности Божої, щоб звіщали чесно́ти Того, Хто покликав вас із те́мряви до дивного світла Свого́,
10 १० ते तुम्ही पूर्वी लोक नव्हता पण आता देवाचे लोक आहात; तुमच्यावर दया केली नव्हती पण आता दया केली गेली आहे.
колись „ненаро́д, “а тепер наро́д Божий, колись „непомилувані, “а тепер ви помилувані!
11 ११ माझ्या प्रियांनो, तुम्ही उपरी व प्रवासी असल्यामुळे मी तुम्हास विनंती करतो की, आत्म्याबरोबर लढाई करणार्‍या दैहिक वासनांपासून दूर रहा.
Благаю вас, любі, як прихо́дьків та подорожніх, щоб ви зде́ржувались від тілесних пожадли́востей, що воюють проти душі.
12 १२ परराष्ट्रीयात आपले आचरण चांगले ठेवा, म्हणजे तुम्हास दुराचरणी मानून, ते जरी तुमच्याविषयी वाईट बोलतात, तरी तुमची जी चांगली कामे त्यांना दिसतील, त्यावरून त्याच्या भेटीच्या दिवशी त्यांनी देवाचे गौरव करावे.
Поводьтеся поміж поганами добре, щоб за те, за що́ вас обмовляють вони, немов би злочинців, побачивши добрі діла, сла́вили Бога в день відві́дання.
13 १३ प्रत्येक प्रकारच्या मानवी व्यवस्थेला, प्रभूकरता, आज्ञाधारक रहा. राजा श्रेष्ठ म्हणून त्याच्या अधीन राहा.
Отож, коріться кожному лю́дському творі́нню ради Господа, — чи то цареві, як найвищому,
14 १४ जे अधिकारी असतील त्यांना आज्ञांकित रहा; कारण वाईट करणार्‍यांना शिक्षा करण्यास व चांगले करणार्‍यांची प्रशंसा करण्यास ते पाठवलेले आहेत.
чи то володарям, як від нього по́сланим для кара́ння злочинців та для похвали́ доброчинців.
15 १५ कारण देवाची इच्छा आहे की, तुम्ही चांगले करीत राहून निर्बुद्ध मनुष्यांच्या अज्ञानाला गप्प करावे.
Бо така Божа воля, щоб доброчинці гамували не́уцтво нерозумних людей, —
16 १६ तुम्ही स्वतंत्र आहात, परंतु वाईट प्रवृतीवर पांघरूण घालण्यास स्वातंत्र्याचा उपयोग न करता, देवाचे दास म्हणून जगावे
як вільні, а не як ті, що мають волю на прикриття́ лихого, але як раби Божі.
17 १७ सर्वांना मान द्या; बंधुवर्गावर प्रीती करा; देवाचे भय धरा; राजाला मान द्या.
Шануйте всіх, бра́тство любіть, Бога бійтеся, царя поважайте.
18 १८ घरच्या नोकरांनो, तुम्ही पूर्ण आदराने आपल्या स्वामीच्या आज्ञेत रहा. जे चांगले आणि सहनशील असतील त्यांनाच नव्हे, पण कठोर असतील त्यांनादेखील आज्ञेत रहा
Раби, — коріться панам із повним стра́хом, не тільки добрим та тихим, але й прикрим.
19 १९ कारण, जर कोणी देवाविषयी विवेक बाळगून, अन्याय सोसून, दुःख सहन करीत असेल, तर ते स्तुत्य आहे;
Бо то вгодне, коли хто, через сумління перед Богом, те́рпить недолю, непоправді страждаючи.
20 २० पण तुम्ही पाप करता तेव्हा तुम्हास ठोसे दिले गेले आणि तुम्ही ते सहन केलेत तर त्यामध्ये काय मोठेपणा आहे? पण चांगले करून सोसावे लागते तेव्हा तुम्ही ते सहन केले, तर ते देवाला आवडणारे आहे.
Бо яка похвала́, коли те́рпите ви, як вас б'ють за провини? Але коли з му́кою те́рпите за добрі вчинки, то це вгодне Богові!
21 २१ कारण ह्यासाठीच तुम्हास पाचारण करण्यात आले आहे; कारण ख्रिस्तानेही तुमच्यासाठी दुःख सोसले आहे; आणि तुम्ही त्याच्या पावलांवरून मागोमाग जावे म्हणून त्याने तुमच्यासाठी कित्ता ठेवला आहे.
Бо на це ви покликані. Бо й Христос постраждав за нас, і залиши́в нам при́клада, щоб пішли ми сліда́ми Його.
22 २२ त्याने पाप केले नाही व त्याच्या मुखात काही कपट आढळले नाही.
„Не вчинив Він гріха, і не знайшлося в устах Його пі́дступу!“
23 २३ त्याची हेटाळणी होत असता त्याने फिरून हेटाळले नाही, आणि सोशीत असता त्याने धमकावले नाही; पण देव जो नीतीने न्याय करतो त्याच्या हातात त्याने स्वतःस सोपवले.
Коли був лихосло́влений, Він не лихословив взає́мно, а коли Він страждав, не погро́жував, але передав Тому, Хто судить справедливо.
24 २४ त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून वधस्तंभावर नेली, ह्यासाठी की, आपण पापाला मरून नीतिमत्त्वाला जिवंत रहावे; त्यास बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात.
Він тілом Своїм Сам підніс гріхи наші на дерево, щоб ми вмерли для гріхів та для праведности жили; Його „ранами ви вздоро́вилися“.
25 २५ कारण तुम्ही मेंढरांसारखे बहकत होता; पण जो तुमच्या जीवांचा मेंढपाळ व रक्षक आहे, त्याच्याकडे आता परत आला आहात.
Ви бо були як ті вівці заблу́кані, та ви повернулись до Пастиря й Опікуна ваших душ.

< १पेत्र. 2 >