< १पेत्र. 1 >

1 येशू ख्रिस्ताचा प्रेषित पेत्र ह्याजकडून, पंत, गलतीया, कप्पदुकिया, आशिया व बिथुनिया या प्रांतात उपरी म्हणून पांगलेल्या देवाच्या लोकांस पत्र,
आँऊ पतरस एसा चिट्ठिया खे लिखणे लगी रा, जो यीशु मसीह रा प्रेरित ए। आँऊ ये चिट्ठी परमेशरो रे तिना चुणे रे लोका खे लिखूँआ, जो पुन्तुस, गलातिया, कप्पदुकिया, आसिया और बितूनिया रे प्रदेशो रे ओरे-पोरे ऊई की परदेशिया रे रूपो रओए।
2 देवपित्याच्या पूर्वज्ञानानुसार, आत्म्याच्या पवित्रीकरणाद्वारे, येशूच्या आज्ञेत राहण्यासाठी त्याचे रक्त शिंपडून निवडलेले तुम्हास कृपा व शांती विपुल मिळोत.
पिता परमेशरे बऊत पईले ई तुसे आपणे लोक करी कि चुणी ले और पवित्र आत्मा रे कामो रे जरिए तुसे पवित्र कित्ते। परमेशरे ये इजी खे कित्तेया ताकि तुसे यीशु मसीह री आज्ञा खे मानो और तेसरे खूनो रे जरिए शुद्ध ऊई जाओ। आँऊ प्रार्थना करूँआ कि परमेशर तुसा खे बऊत-बऊत कृपा और शान्ति देओ।
3 आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव आणि पिता धन्यवादित असो! त्याने आपल्या महादयेने येशू ख्रिस्ताला मृतांतून उठवून आपल्याला एका जिवंत आशेत पुन्हा जन्म दिला आहे,
म्हारे प्रभु यीशु मसीह रे पिता परमेशरो रा धन्यवाद ओ। तिने प्रभु यीशु मसीह खे मरे रेया बीचा ते जिऊँदे ऊणे रे जरिए, आपणी बड़ी दया ते आसा खे जिऊँदी उम्मीदा खे नया जन्म दित्तेया।
4 आणि त्याद्वारे मिळणारे अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन स्वर्गात तुमच्यासाठी राखून ठेवले आहे,
आसे तेसा जायदाता खे पाणे रा इन्तजार करने लगी रे जो परमेशरे आसा खे त्यार करी राखेया। से कदी नि खत्म ऊणे वाल़ी, कदी नि खराब ऊणे वाल़ी और अजर जायदाता ए, जो परमेशरे तुसा खे स्वर्गो रे राखी री ए,
5 आणि शेवटच्या काळात प्रकट करण्याकरता सिद्ध केलेल्या तारणासाठी तुम्ही देवाच्या सामर्थ्याने विश्वासाद्वारे, राखलेले आहात.
परमेशर आपणी सामर्था ते तुसा री रक्षा करोआ कऊँकि तुसे यीशुए पाँदे विश्वास करोए। तेस तुसा री मसीह रे वापस आऊणे तक रक्षा करदे रणा। तेबे तुसा जाणी लणा कि परमेशरे तुसा खे पापो ते और मौता ते उद्धार देई राखेया।
6 आणि या कारणास्तव, आताच्या काळात, निरनिराळया प्रकारच्या परीक्षांमुळे तुम्हास थोडा वेळ भाग पडल्यास तुम्ही दुःख सोशीत असताही आनंदित होता.
इजी बजअ ते तुसे मग्न ओए, हालाँकि जरूरी ए कि एबे कुछ दिनो तक कई प्रकारा रिया परीक्षा री बजअ ते उदास रओ।
7 म्हणजे, नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात, त्या सोन्याहून मोलवान असलेल्या तुमच्या विश्वासाची परीक्षा, येशू ख्रिस्ताचे येणे होईल त्यावेळी, प्रशंसेला, गौरवाला व मानाला कारण व्हावी.
ये इजी खे ओआ कि तुसा रा विश्वास परीक्षा रे खरा निकल़ो। नाशवान सूईने खे बी परखणे और शुद्ध करने खे आगी रे तपाया जाओआ पर तुसा रा विश्वास नाशवान सूईने ते केथी जादा किमती ए। ईंयां तुसा रा परखेया रा विश्वास यीशु मसीह रे वापस आऊणे पाँदे तारीफ, महिमा और आदरो री बजअ बणो।
8 तुम्ही त्यास बघितले नसताही तुम्ही त्याच्यावर प्रीती करता आणि त्यास पाहिले नसताही त्याच्यावर विश्वास ठेवून, तुम्ही अवर्णनीय, गौरवी आनंदाने उल्लसीत होता.
तेस साथे तुसे बिना देखे ई प्यार राखोए और एबे तो तेस पाँदे बिना देखे विश्वास करी की एड़े खुश और मग्न ऊई जाओए, जेतेरे बारे रे कुछ बोली नि सकदे और जो महिमा साथे फरे राए।
9 कारण, तुमच्या विश्वासाचे प्रतिफळ, म्हणजे तुमच्या आत्म्याचे तारण तुम्ही मिळवत आहात.
और एस विश्वासो रा इनाम तुसा री आत्मा रा उद्धार ए।
10 १० तुम्हास प्राप्त होणार्‍या कृपेविषयी ज्या संदेष्ट्यांनी संदेश सांगितले ते या तारणाविषयी विचार व शोध करीत होते.
इजी उद्धारो रे बारे रे सेयो भविष्यबक्ता और बी जादा जाणना चाओ थे। तिने लोके भविष्यबाणी कित्ती कि परमेशरे तुसा लोका रा उद्धार करने खे केड़ी कृपा करनी जेते जोगे तुसे नि थे। तिने लोके त्यानो साथे इजी रा उतर टोल़ने खे जांच-पड़ताल़ कित्ती।
11 ११ त्यांच्यामधील ख्रिस्ताचा आत्मा जेव्हा ख्रिस्ताच्या दुःखांविषयी व त्यानंतरच्या त्याच्या जिवंत उठण्याच्या गौरवी गोष्टींविषयी पूर्वीच सांगितले होते, तेव्हा त्याने कोणता किंवा कोणत्या प्रकारचा काळ दर्शवला याचा ते विचार करीत होते.
मसीह रा आत्मा तिना भविष्यबक्तेया रे था और तिना लोका ते बोलणे लगी रा था कि मसीहे किंयां दुःख सईन करना और तिजी ते बाद किंयां महिमा दित्ती जाणी। ईंयां तिने लोक ठीक-ठीक ये पता लगाणे खे कि मसीह कुण ऊणा और ये गल्ल कदी ऊणी जांच पड़ताल़ कित्ती।
12 १२ त्यांना प्रकट झाले होते की, स्वर्गातून खाली पाठवलेल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने, तुम्हास शुभवर्तमान सांगणार्‍यांनी आता ज्या गोष्टी तुम्हास सांगितल्या, त्यामध्ये ते स्वतःची नाही, पण तुमची सेवा करीत होते. त्या गोष्टी न्याहाळून पाहण्याची इच्छा देवदूतांना आहे.
पर परमेशरे तिना भविष्यबक्ता खे बोलेया कि तिना रा ये संदेश आपू खे निए पर आऊणे वाल़े दिना रे तुसा सबी खे ए। से संदेश यीशुए रे बारे सुसमाचार ए जेतेखे तुसे एबे सुणी चुकी रे। परमेशरे आपणा पवित्र आत्मा लोका री मताद करने खे स्वर्गो ते पेजेया कि सेयो तुसा खे सुसमाचार सुणाओ। ये सब कुछ इतना नौखा ए कि स्वर्गदूत बी इना गल्ला खे त्यानो साथे देखणे लगी रे।
13 १३ म्हणून तुम्ही आपल्या मनाची कंबर कसून सावध रहा आणि येशू ख्रिस्ताचे येणे होईल त्यावेळी तुमच्यावर जी कृपा होणार आहे तिच्यावर पूर्ण आशा ठेवा.
इजी बजअ ते आपणे-आपणे मनो खे एड़ा त्यार करो, जेड़ा लोक काम करने खे आपणा लक बानोए और ओशा रे रई की तेसा कृपा री पूरी उम्मीद राखो, जो प्रभु यीशु मसीह रे आऊणे रे बखते तुसा खे मिलणे वाल़ी ए।
14 १४ तुम्ही आज्ञांकित मुले होऊन, तुमच्या पूर्वीच्या अज्ञानातील वासनांप्रमाणे स्वतःला वळण लावू नका.
परमेशरो री आज्ञा मानो जिंयां अच्छे बच्चे आपणे बाओ री आज्ञा मानोए। बुरे काम मत करो जिंयां तुसे पईले करेया करो थे जेबे परमेशरो खे नि जाणो थे।
15 १५ परंतु तुम्हास ज्याने पाचारण केले तो जसा पवित्र आहे तसे तुम्ही आपल्या सर्व वागण्यात पवित्र व्हा.
पर जेड़ा तुसा रा बुलाणे वाल़ा पवित्र ए, तिंयाँ ई तुसे बी आपणे सारे चाल-चलणो रे पवित्र बणो।
16 १६ कारण असे जे पवित्र शास्त्रात लिहिले आहे की, “तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे.”
कऊँकि पवित्र शास्त्रो रे लिखी राखेया, “पवित्र बणो, कऊँकि आऊँ पवित्र ए।”
17 १७ आणि पक्षपात न करता, जो प्रत्येक मनुष्याचा कामाप्रमाणे न्याय करतो त्यास तुम्ही जर पिता म्हणून हाक मारता, तर तुमच्या प्रवासाच्या काळात तुम्ही भय धरून वागले पाहिजे.
और जबकि तुसे ओ पिता बोली की तेसते प्रार्थना करोए, जो बिना पक्षपातो ते हर एकी रे कामो रे मुताबिक न्याय करोआ, तो जेबे तुसे तरतिया पाँदे परदेशिया रे रूपो रे रणे लगी रे तो परमेशरो खे जरूर आदर देई कि जिन्दगी बिताओ।
18 १८ कारण तुम्हास माहीत आहे की, तुमच्या पूर्वजांनी लावून दिलेल्या निरर्थक आचरणातून चांदीसोन्यासारख्या नाशवंत गोष्टीद्वारे, तुमची सुटका केली गेली नाही.
कऊँकि तुसे जाणोए कि तुसा रा नकम्मा चाल-चलण, जो बाप-दादेया ते चलदा आओआ, तिजी ते तुसा रा छुटकारा सुईने-चाँदी, मतलब-नाश ऊणे वाल़िया चीजा रे जरिए नि ऊआ।
19 १९ निष्कलंक व निर्दोष कोकरा झालेल्या ख्रिस्ताच्या मोलवान रक्ताद्वारे तुम्ही मुक्त झाला आहात.
पर निर्दोष और निष्कलंक मिन्टू, मतलब-मसीह रे किमती खूनो रे जरिए ऊआ।
20 २० खरोखर, जगाच्या स्थापने अगोदर, तो पूर्वीपासून नेमलेला होता. पण या शेवटच्या काळात तो तुमच्यासाठी प्रकट झाला,
एसा दुनिया खे बनाणे ते बऊत पईले ई परमेशरे यीशु मसीह खे उद्धारकर्ता रे रूपो रे ठराया। पर से आखरी जुगो रे तुसा री पलाईया खे प्रगट ऊआ।
21 २१ आणि त्याच्याद्वारे तुम्ही देवावर विश्वास ठेवला; कारण देवावर तुमचा विश्वास व तुमची आशा असावी म्हणून त्यास मृतांतून उठवून गौरव दिला.
कऊँकि यीशु मसीहे जो कित्तेया तेसरे जरिए एबे तुसे परमेशरो पाँदे विश्वास करोए, जिने से मरे रेया बीचा ते जिऊँदा कित्तेया और महिमा दित्ती, ताकि तुसा रा विश्वास और उम्मीद परमेशरो पाँदे ओ।
22 २२ तुम्ही जर आत्म्याच्याद्वारे, सत्याचे आज्ञापालन करून, निष्कपट बंधुप्रेमासाठी आपले जीव शुद्ध केले आहे, तर तुम्ही आस्थेने एकमेकांवर मनापासून प्रीती करा.
कऊँकि तुसे सच्चाईया खे मानणे रे जरिए पापो ते पवित्र करी राखे तेबेई एबे तुसे साफ दिल और तन-मन लगाई की एकी-दूजे साथे प्यार करो।
23 २३ कारण तुम्ही नाशवंत बीजाकडून नाही पण अविनाशी बीजाकडून, म्हणजे देवाच्या, जिवंत टिकणार्‍या वचनाच्याद्वारे तुमचा पुन्हा जन्म पावलेले आहात. (aiōn g165)
तुसे नयी जिन्दगी परमेशरो री तरफा ते पायी राखी। तुसा लोका री ये जिन्दगी नाशवान बीजो ते नि पर अविनाशी बीजो ते मतलब परमेशरो रे जिऊँदे और सदा ठईरने वाल़े वचनो ते ए। (aiōn g165)
24 २४ कारण पवित्रशास्त्रात असे लिहिले आहे, “सर्व मानवजाती गवतासारखी आहे व तिचे सर्व वैभव गवताच्या फुलासारखे आहे गवत वाळते व त्याचे फूल गळते.
कऊँकि पवित्र शास्त्र बोलोआ, “हर एक प्राणी काओ जेड़ा ए और हर एकी री शोभा काओ रे फूलो जेड़ी ए, काआ सूकी जाओआ और फूल चढ़ी जाओआ,
25 २५ परंतु परमेश्वराचे वचन सर्वकाळ टिकते.” तुम्हास त्याच वचनाचे शुभवर्तमान तुम्हास सांगण्यात आले ते तेच आहे. (aiōn g165)
पर प्रभुए रा वचन जुगो-जुगो तक टीके रा रणा” और ये वचन यीशु मसीह रा सुसमाचार ए, जो तुसा खे सुणाया था। (aiōn g165)

< १पेत्र. 1 >