< 1 इतिहास 1 >
2 २ केनान, महललेल, यारेद,
ケナン、マハラレル、ヤレド
4 ४ नोहा, शेम, हाम आणि याफेथ.
ノア、セム、ハム、ヤペテ
5 ५ याफेथाचे पुत्रः गोमर, मागोग, माद्य, यावान, तुबाल, मेशेख, तीरास
ヤベテの子等はゴメル、マゴグ、マデア、ヤワン、トバル、メセク、テラス
6 ६ गोमरचे पुत्र आष्कनाज, रीफाथ, तोगार्मा
ゴメルの子等はアシケナズ、リパテ、トガルマ
7 ७ यावानाचे पुत्र अलीशा, तार्शीश, कित्तीम, दोदानीम.
ヤワンの子等はエリシヤ、タルシシ、キツテム、ドダニム
8 ८ हामाचे पुत्र कूश, मिस्राईम, पूट व कनान.
ハムの子等はクシ、ミツライム、プテ、カナン
9 ९ कूशचे पुत्र सबा, हवीला, सब्ता, रामा, साब्तका, रामाचे पुत्र शबा आणि ददान.
クシの子等はセバ、ハビラ、サブタ、ラアマ、サブテカ、ラアマの子等はセバとデダン
10 १० कूशाने निम्रोदाला जन्म दिला, जो पृथ्वीवरचा पहिला जगजेत्ता बनला.
クシ、ニムロデを生り彼はじめて世の權力ある者となれり
11 ११ मिस्राईमने लूदीम, अनामीम, लहाबीम, नाप्तुहीम
ミツライムはルデ族アナミ族レハビ族ナフト族
12 १२ पात्रुसीम, कास्लूहीम (ज्यांच्यापासून पलिष्टी झाले) व कफतोरीम यांना जन्म दिला.
パテロス族カスル族カフトリ族を生りカスル族よりペリシテ族出たり
13 १३ आणि कनानाचा ज्येष्ठ पुत्र सीदोन व त्यानंतर हेथ,
カナンその冢子シドンおよびヘテを生み
14 १४ यबूसी, अमोरी, गिर्गाशी,
またヱブス族アモリ族ギルガシ族
15 १५ हिव्वी, आर्की, शीनी
ヒビ族アルキ族セニ族
16 १६ अर्वादी, समारी, हमाथी हे होत.
アルワデ族ゼマリ族ハマテ族を生り
17 १७ एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद आणि अराम, ऊस, हूल, गेतेर आणि मेशेख हे शेमचे पुत्र.
セムの子等はエラム、アシユル、アルバクサデ、ルデ、アラム、ウズ、ホル、ゲテル、メセク
18 १८ शेलहचा पिता अर्पक्षद आणि एबरचे पिता शेलह.
アルバクサデ、シラを生みシラ、エベルを生り
19 १९ एबरला दोन पुत्र झाले. एकाचे नाव पेलेग होते, कारण त्याच्या दिवसात पृथ्वीची विभागणी झाली. पेलेगच्या बंधूचे नाव यक्तान.
エベルに二人の子生れたりその一人の名をベレグ(分)と曰ふ其は彼の代に地の人散り分れたればなりその弟の名をヨクタンと曰ふ
20 २० यक्तानने अलमोदाद, शेलेफ, हसर्मावेथ, येरह,
ヨクタンはアルモダデ、シヤレフ、ハザルマウテ、ヱラ
21 २१ हदोराम, ऊजाल, दिक्ला,
ハドラム、ウザル、デクラ
22 २२ एबाल, अबीमाएल, शबा,
エバル、アビマエル、シバ
23 २३ ओफीर, हवीला, योबाब यांना जन्म दिला. हे सर्व यक्तानाचे पुत्र होते.
オフル、ハビラおよびヨハブを生り是等はみなヨクタンの子なり
24 २४ शेम, अर्पक्षद, शेलह,
セム、アルバクサデ、シラ
27 २७ अब्राम म्हणजेच अब्राहाम.
アブラム是すなはちアブラハムなり
28 २८ इसहाक आणि इश्माएल ही अब्राहामचे पुत्र.
アブラハムの子等はイサクおよびイシマエル
29 २९ ही त्यांची नावे, इश्माएलचा प्रथम जन्मलेला नबायोथ मग केदार, अदबील, मिबसाम,
彼らの子孫は左のごとしイシマエルの冢子はネバヨテ次はケダル、アデビエル、ミブサム
30 ३० मिश्मा, दुमा, मस्सा, हदद, तेमा
ミシマ、ドマ、マツサ、ハダデ、テマ
31 ३१ यतूर, नापीश, केदमा. हे सर्व इश्माएलाचे पुत्र.
ヱトル、ネフシ、ケデマ、イシマエルの子孫は是の如し
32 ३२ अब्राहामाची उपपत्नी कटूरा हिचे पुत्र जिम्रान, यक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक, शूह यांना जन्म दिला. यक्षानला शबा व ददान हे पुत्र झाले.
アブラハムの妾ケトラの生る子は左のごとし彼ジムラン、ヨクシヤン、メダン、ミデアン、イシバク、シユワを生りヨクシヤンの子等はシバおよびデダン
33 ३३ एफा, एफर, हनोख, अबीदा, एल्दा हे मिद्यानचे पुत्र. या सर्वांना कटूराने जन्म दिला.
ミデアンの子等はエバ、エペル、ヘノク、アビダ、エルダア是等はみなケトラの生る子なり
34 ३४ इसहाक हा अब्राहामाचा पुत्र. एसाव आणि इस्राएल हे इसहाकाचे पुत्र.
アブラハム、イサクを生りイザクの子等はヱサウとイスラエル
35 ३५ एसावाचे पुत्र अलीपाज, रगुवेल, यऊश, यालाम, कोरह.
エサウの子等はエリバズ、リウエル、ヱウシ、ヤラム、コラ
36 ३६ अलीपाजचे पुत्र तेमान, ओमार, सपी, गाताम, कनाज. याखेरीज अलीपाज आणि तिम्ना यांना अमालेक नावाचा पुत्र होता.
エリバズの子等はテマン、オマル、ゼビ、ガタム、ケナズ、テムナ、アマレク
37 ३७ नहाथ, जेरह, शम्मा, मिज्जा हे रगुवेलाचे पुत्र होत.
リウエルの子等はナハテ、ゼラ、シヤンマ、ミツザ
38 ३८ लोटान, शोबाल, सिबोन, अना, दीशोन, एसर व दीशान हे सेईराचे पुत्र.
セイの子等はロタン、シヨバル、ヂベオン、アナ、デシヨン、エゼル、デシヤン
39 ३९ होरी आणि होमाम हे लोटानाचे पुत्र. लोटानाला तिम्ना नावाची बहीणही होती.
ロタンの子等はホリとホマム、ロタンの妹はテムナ
40 ४० आल्यान, मानहाथ, एबाल, शपी आणि ओनाम हे शोबालचे पुत्र. अय्या आणि अना हे सिबोनचे पुत्र.
シヨバルの子等はアルヤン、マナハテ、エバル、シピ、オナム、ヂベオンの子等はアヤとアナ
41 ४१ दिशोन हा अनाचा पुत्र आणि हम्रान, एश्बान, यित्राण, करान हे दीशोनाचे पुत्र.
アナの子等はデシヨン、デシヨンの子等はハムラム、エシバン、イテラン、ケラン、
42 ४२ बिल्हान, जावान, याकान हे एसेराचे पुत्र. ऊस व अरान हे दीशानाचे पुत्र.
エゼルの子等はビルハン、ザワン、ヤカン、デシヤンの子等はウズおよびアラン
43 ४३ इस्राएलामध्ये या राजांनी राज्य केले त्याच्या कितीतरी आधी अदोम येथे हे राजे होते. त्यांची नावे बौराचा पुत्र बेला, बेलाच्या नगराचे नाव दीन्हाबा.
イスラエルの子孫を治むる王いまだ有ざる前にエドムの地を治めたる王等は左のごとしベオルの子ベラその都城の名はデナバといふ
44 ४४ बेलाच्या निधनानंतर जेरहचा पुत्र योबाब राजा झाला. योबाब बस्रा येथील होता.
ベラ薨てボズラのゼラの子ヨバブこれに代りて王となり
45 ४५ योबाबाच्या निधनानंतर त्याच्या जागी हूशाम राजा झाला. हा तेमानी देशातील होता.
ヨバブ薨てテマン人の地のホシヤムこれにかはりて王となり
46 ४६ हूशामच्या मृत्यूनंतर बदादचा पुत्र हदाद याने राज्य केले. त्याने मवाबाच्या देशात मिद्यानचा पराभव केला. हदादच्या नगराचे नाव अवीत होते.
ホシヤム薨てベダデの子ハダデこれにかはりて王となれり彼モアブの野にてミデアン人を撃りその都城の名はアビテといふ
47 ४७ हदाद मरण पावल्यावर साम्ला राजा झाला. हा मास्रेका येथील होता.
ハダデ薨てマスレカのサムラこれに代りて王となり
48 ४८ साम्ला मरण पावल्यावर त्याच्या जागी शौल राज्यावर आला. हा नदीवरल्या रहोबोथाचा होता.
サムラ薨て河の旁なるレホボテのサウルこれに代りて王となり
49 ४९ शौल मरण पावल्यावर अकबोराचा पुत्र बाल-हानान राजा झाला.
サウル薨てアクボルの子バアルハナンこれに代りて王となり
50 ५० बाल-हानान मरण पावल्यावर हदाद राजा झाला. त्याच्या मुख्य नगराचे नाव पाई असे होते. हदादच्या पत्नीचे नाव महेटाबेल. ही मात्रेद हिची कन्या. मात्रेद मेजाहाबची कन्या.
バアルハナン薨てハダデこれにかはりて王となれりその都城の名はパイといふその妻はマテレデの女子にして名をメヘタベルといへりマテレデはメザハブの女なり
51 ५१ पुढे हदाद मरण पावल्यानंतर अदोमाचे सरदार तिम्ना, आल्वा, यतेथ,
ハダデも薨たり/エドムの諸侯は左のごとし、テムナ侯アルヤ侯ヱテテ侯
52 ५२ अहलीबामा, एला, पीनोन,
アホリバマ侯エラ侯ピノン侯
53 ५३ कनाज, तेमान मिब्सार,
ケナズ侯テマン侯ミブザル侯
54 ५४ माग्दीएल, ईराम, हे अदोमाचे नेते झाले.
マグデエル侯イラム侯エドムの諸侯は是のごとし