< 1 इतिहास 8 >
1 १ बेला हा बन्यामीनचा ज्येष्ठ पुत्र. आशबेल हा दुसरा आणि अहरह हा तिसरा.
UBhenjamini wasezala uBhela izibulo lakhe, uAshibeli owesibili, loAhara owesithathu,
2 २ चौथा नोहा व पाचवा राफा.
uNoha owesine, loRafa owesihlanu.
3 ३ आणि बेलाचे पुत्र अद्दार, गेरा, अबीहूद,
Njalo uBhela wayelamadodana: OAdari loGera loAbhihudi
4 ४ अबीशूवा, नामान, अहोह,
loAbishuwa loNamani loAhowa
5 ५ गेरा, शफूफान आणि हुराम हे बेलाचे पुत्र.
loGera loShefufani loHuramu.
6 ६ एहूदाचे पुत्र गिबा येथल्या पितृकुलाचे प्रमुख होते. त्यास पाडाव करून मानाहथ येथे नेले.
Lala ngamadodana kaEhudi; lezi zinhloko zaboyise zabahlali beGeba; wasebathumbela eManahathi;
7 ७ नामान, अहीया व गेरा यांस त्याने कैदी करून नेले. त्यास उज्जा व अहिहूद हे झाले.
loNamani, loAhiya, loGera; yena wabathumba; wasezala oUza loAhihudi.
8 ८ शहरयिमाने मवाबात आपल्या पत्नी हुशीम आणि बारा यांना घटस्फोट दिला. यानंतर त्यास दुसऱ्या एका पत्नीपासून अपत्ये झाली.
UShaharayimi wasezala abantwana elizweni lakoMowabi, esebaxotshile; oHushimi loBahara babengomkakhe.
9 ९ त्याची पत्नी होदेश हिच्यापासून त्यास योबाब, सिब्या, मेशा, मल्काम,
Wasezala kuHodeshi umkakhe oJobabi loZibiya loMesha loMalikamu
10 १० यऊस, शख्या, मिर्मा हे पुत्र झाले. ते आपल्या पित्याच्या घराण्यांचे प्रमुख होते.
loJewuzi loSakiya loMirima. Laba babengamadodana akhe, izinhloko zaboyise.
11 ११ हुशीम पासून शहरयिमाला अबीटूब आणि एल्पाल हे पुत्र झाले.
KuHushimi wasezala oAbitubi loEliphahali.
12 १२ एबर, मिशाम शमेद, बरीया आणि शमा हे एल्पालाचे पुत्र. शमेदने ओनो आणि लोद व त्या आसपासची गावे वसवली.
Amadodana kaEliphahali: OEberi, loMishamu, loShemedi owakha iOno leLodi lemizana yayo,
13 १३ बरीया आणि शमा हे अयालोनमधील घराण्यांचे प्रमुख होते. त्यांनी गथ येथील रहिवाश्यांना हुसकावून लावले.
loBeriya, loShema, ababezinhloko zaboyise zabahlali beAjaloni, ababexotshe abahlali beGathi,
14 १४ हे बरीयाचे पुत्र: अह्यो, शाशक, यरेमोथ,
loAhiyo, uShashaki, loJeremothi,
loZebhadiya, loAradi, loEderi,
16 १६ मीखाएल, इश्पा, योहा हे बरीयाचे पुत्र.
loMikayeli, loIshipa, loJoha, amadodana kaBeriya.
17 १७ जबद्या, मशुल्लाम, हिज्की, हेबेर,
LoZebhadiya, loMeshulamu, loHiziki, loHeberi,
18 १८ इश्मरय, इज्लीया, योबाब हे एल्पालचे पुत्र.
loIshmerayi, loIziliya, loJobabi, amadodana kaEliphahali.
19 १९ याकीम, जिख्री, जब्दी,
LoJakimi, loZikiri, loZabidi,
20 २० एलीएनय, सिलथय, अलीएल,
loEliyenayi, loZilethayi, loEliyeli,
21 २१ अदाया, बराया, शिम्राथ हे शिमीचे पुत्र
loAdaya, loBeraya, loShimirathi, amadodana kaShimeyi.
22 २२ इश्पान, एबर, अलीएल,
LoIshipani, loEberi, loEliyeli,
23 २३ अब्दोन, जिख्री, हानान,
loAbidoni, loZikiri, loHanani,
24 २४ हनन्या, एलाम, अनथोथीया,
loHananiya, loElamu, loAnithothiya,
25 २५ इफदया, पनुएल हे शाशकचे पुत्र होत.
loIfideya, loPenuweli, amadodana kaShashaki.
26 २६ शम्शरय, शहऱ्या, अथल्या,
LoShamisherayi, loShekariya, loAthaliya,
27 २७ यारेश्या, एलीया, जिख्री हे यरोहामाचे पुत्र.
loJahareshiya, loEliya, loZikiri, amadodana kaJerohamu.
28 २८ हे सर्व आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. ते यरूशलेम येथे राहत होते.
Laba babezinhloko zaboyise, izinhloko ngezizukulwana zabo; laba bahlala eJerusalema.
29 २९ गिबोनाचा पिता यइएल. तो गिबोनामध्ये राहत होता. त्याची पत्नी माका.
EGibeyoni kwasekuhlala uyise kaGibeyoni; lebizo lomkakhe lalinguMahaka.
30 ३० त्याचा ज्येष्ठ पुत्र अब्दोन. सूर, कीश, बाल, नादाब,
Lendodana yakhe, izibulo lakhe, nguAbhidoni, loZuri, loKishi, loBhali, loNadabi,
31 ३१ गदोर, अह्यो, जेखर आणि मिकलोथ ही इतर अपत्ये.
loGedori, loAhiyo, loZekeri.
32 ३२ शिमा हा मिकलोथचा पुत्र. आपल्या यरूशलेममधील बांधवांच्या जवळच हे सर्व राहत होते.
UMikilothi wasezala uShimeya. Lalaba babehlala maqondana labafowabo eJerusalema, kanye labafowabo.
33 ३३ कीशचा पिता नेर. कीश शौलाचा पिता. आणि शौल योनाथान, मलकीशुवा, अबीनादाब, एश्बाल यांचा पिता.
UNeri wasezala uKishi; uKishi wasezala uSawuli; uSawuli wasezala oJonathani loMaliki-Shuwa loAbinadaba loEshibhali.
34 ३४ योनाथानाचा पुत्र मरीब्बाल. मरीब्बाल मीखाचा पिता.
Njalo indodana kaJonathani yayinguMeribi-Bhali; uMeribi-Bhali wasezala uMika.
35 ३५ पीथोन, मेलेख, तरेया आणि आहाज हे मीखाचे पुत्र.
Njalo amadodana kaMika: OPithoni loMeleki loTareya loAhazi.
36 ३६ यहोअद्दाचे वडील आहाज. यहोअद्दा आलेमेथ, अजमावेथ व जिम्री यांचा पिता होता. जिम्री हा मोसाचा पिता होता.
UAhazi wasezala uJehoyada; uJehoyada wasezala oAlemethi loAzimavethi loZimri; uZimri wasezala uMoza;
37 ३७ बिनाचा पिता मोसा. बिनाचा पुत्र राफा. राफाचा एलासा. एलासाचा आसेल.
uMoza wasezala uBineya; uRafa wayeyindodana yakhe, uEleyasa indodana yakhe, uAzeli indodana yakhe.
38 ३८ आसेलला सहा पुत्र होते. ते म्हणजे अज्रीकाम, बोखरु, इश्माएल, शाऱ्या, ओबद्या, हान.
Njalo uAzeli wayelamadodana ayisithupha; lala ngamabizo awo: OAzirikamu, uBhokeru, loIshmayeli, loSheyariya, loObhadiya, loHanani. Wonke la ngamadodana kaAzeli.
39 ३९ आसेलचा भाऊ एशेक. त्याचे पुत्र: ज्येष्ठ पुत्र ऊलाम, दुसरा यऊश आणि तिसरा अलीफलेत.
Njalo amadodana kaEsheki umfowabo: OUlamu izibulo lakhe, uJewushi eyesibili, loElifeleti eyesithathu.
40 ४० ऊलामचे पुत्र शूर आणि उत्तम धनुर्धर होते. पुत्र, नातवंडे मिळून दिडशें जण होते. हे सर्व बन्यामीनाचे वंशज होते.
Njalo amadodana kaUlamu ayengamadoda, amaqhawe alamandla, anyathela idandili, elamadodana amanengi lamadodana amadodana, ikhulu lamatshumi amahlanu. Bonke laba babengabantwana bakoBhenjamini.