< 1 इतिहास 8 >

1 बेला हा बन्यामीनचा ज्येष्ठ पुत्र. आशबेल हा दुसरा आणि अहरह हा तिसरा.
Benjamin engendra Bela, son premier-né, Ashbel le second, Ahara le troisième,
2 चौथा नोहा व पाचवा राफा.
Noha le quatrième et Rapha le cinquième.
3 आणि बेलाचे पुत्र अद्दार, गेरा, अबीहूद,
Bela eut des fils: Addar, Gera, Abihud,
4 अबीशूवा, नामान, अहोह,
Abishua, Naaman, Ahoah,
5 गेरा, शफूफान आणि हुराम हे बेलाचे पुत्र.
Gera, Shephuphan et Huram.
6 एहूदाचे पुत्र गिबा येथल्या पितृकुलाचे प्रमुख होते. त्यास पाडाव करून मानाहथ येथे नेले.
Voici les fils d'Ehud. Voici les chefs de famille des habitants de Guéba, qui ont été emmenés captifs à Manahath:
7 नामान, अहीया व गेरा यांस त्याने कैदी करून नेले. त्यास उज्जा व अहिहूद हे झाले.
Naaman, Achija et Guéra, qui les a emmenés captifs; et il est devenu le père d'Uzza et d'Achihud.
8 शहरयिमाने मवाबात आपल्या पत्नी हुशीम आणि बारा यांना घटस्फोट दिला. यानंतर त्यास दुसऱ्या एका पत्नीपासून अपत्ये झाली.
Shaharaim engendra des enfants dans les champs de Moab, après les avoir renvoyés. Hushim et Baara furent ses femmes.
9 त्याची पत्नी होदेश हिच्यापासून त्यास योबाब, सिब्या, मेशा, मल्काम,
Par Hodesh, sa femme, il engendra Jobab, Zibia, Mesha, Malcam,
10 १० यऊस, शख्या, मिर्मा हे पुत्र झाले. ते आपल्या पित्याच्या घराण्यांचे प्रमुख होते.
Jeuz, Shachia et Mirmah. Ce sont là ses fils, chefs de famille.
11 ११ हुशीम पासून शहरयिमाला अबीटूब आणि एल्पाल हे पुत्र झाले.
Par Hushim, il engendra Abitub et Elpaal.
12 १२ एबर, मिशाम शमेद, बरीया आणि शमा हे एल्पालाचे पुत्र. शमेदने ओनो आणि लोद व त्या आसपासची गावे वसवली.
Fils d'Elpaal: Eber, Misham et Shemed, qui bâtirent Ono et Lod, avec ses villes;
13 १३ बरीया आणि शमा हे अयालोनमधील घराण्यांचे प्रमुख होते. त्यांनी गथ येथील रहिवाश्यांना हुसकावून लावले.
et Beriah et Shema, chefs de famille des habitants d'Aijalon, qui mirent en fuite les habitants de Gath;
14 १४ हे बरीयाचे पुत्र: अह्यो, शाशक, यरेमोथ,
et Ahio, Shashak, Jeremoth,
15 १५ जबद्या. अराद, एदर,
Zebadiah, Arad, Eder,
16 १६ मीखाएल, इश्पा, योहा हे बरीयाचे पुत्र.
Michael, Ishpah, Joha, fils de Beriah,
17 १७ जबद्या, मशुल्लाम, हिज्की, हेबेर,
Zebadiah, Meshullam, Hizki, Heber,
18 १८ इश्मरय, इज्लीया, योबाब हे एल्पालचे पुत्र.
Ishmerai, Izliah, Jobab, fils d'Elpaal,
19 १९ याकीम, जिख्री, जब्दी,
Jakim, Zichri, Zabdi,
20 २० एलीएनय, सिलथय, अलीएल,
Elienai, Zillethai, Eliel,
21 २१ अदाया, बराया, शिम्राथ हे शिमीचे पुत्र
Adaiah, Beraja, Schimrath, les fils de Schimeï,
22 २२ इश्पान, एबर, अलीएल,
Ishpan, Eber, Éliel,
23 २३ अब्दोन, जिख्री, हानान,
Abdon, Zichri, Hanan,
24 २४ हनन्या, एलाम, अनथोथीया,
Hanania, Élam, Anthothija,
25 २५ इफदया, पनुएल हे शाशकचे पुत्र होत.
Iphdée, Penuel, les fils de Schaschak,
26 २६ शम्शरय, शहऱ्या, अथल्या,
Shamschéraï, Scheharia, Athalie,
27 २७ यारेश्या, एलीया, जिख्री हे यरोहामाचे पुत्र.
Jaaréschiah, Élie, Zichri, les fils de Jerocham.
28 २८ हे सर्व आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. ते यरूशलेम येथे राहत होते.
Ce sont là des chefs de famille de génération en génération, des hommes de premier plan. Ils habitaient à Jérusalem.
29 २९ गिबोनाचा पिता यइएल. तो गिबोनामध्ये राहत होता. त्याची पत्नी माका.
Le père de Gabaon, dont la femme s'appelait Maaca, habitait à Gabaon
30 ३० त्याचा ज्येष्ठ पुत्र अब्दोन. सूर, कीश, बाल, नादाब,
avec son fils aîné Abdon, Tsur, Kish, Baal, Nadab,
31 ३१ गदोर, अह्यो, जेखर आणि मिकलोथ ही इतर अपत्ये.
Gedor, Ahio, Zecher,
32 ३२ शिमा हा मिकलोथचा पुत्र. आपल्या यरूशलेममधील बांधवांच्या जवळच हे सर्व राहत होते.
et Mikloth, qui devint le père de Shimea. Ils habitaient aussi avec leurs familles à Jérusalem, près de leurs parents.
33 ३३ कीशचा पिता नेर. कीश शौलाचा पिता. आणि शौल योनाथान, मलकीशुवा, अबीनादाब, एश्बाल यांचा पिता.
Ner engendra Kish. Kis est devenu le père de Saül. Saül engendra Jonathan, Malkishua, Abinadab et Eschbaal.
34 ३४ योनाथानाचा पुत्र मरीब्बाल. मरीब्बाल मीखाचा पिता.
Le fils de Jonathan était Merib-Baal. Merib-Baal engendra Michée.
35 ३५ पीथोन, मेलेख, तरेया आणि आहाज हे मीखाचे पुत्र.
Fils de Michée: Pithon, Mélec, Taréa et Achaz.
36 ३६ यहोअद्दाचे वडील आहाज. यहोअद्दा आलेमेथ, अजमावेथ व जिम्री यांचा पिता होता. जिम्री हा मोसाचा पिता होता.
Achaz engendra Jéhoadda. Jehoadda engendra Alemeth, Azmaveth et Zimri. Zimri engendra Moza.
37 ३७ बिनाचा पिता मोसा. बिनाचा पुत्र राफा. राफाचा एलासा. एलासाचा आसेल.
Moza engendra Binea. Raphah était son fils, Éléasa son fils, et Azel son fils.
38 ३८ आसेलला सहा पुत्र होते. ते म्हणजे अज्रीकाम, बोखरु, इश्माएल, शाऱ्या, ओबद्या, हान.
Azel eut six fils, dont les noms sont les suivants: Azrikam, Bocheru, Ismaël, Sheariah, Abdias et Hanan. Tous ceux-là étaient les fils d'Azel.
39 ३९ आसेलचा भाऊ एशेक. त्याचे पुत्र: ज्येष्ठ पुत्र ऊलाम, दुसरा यऊश आणि तिसरा अलीफलेत.
Fils d'Eschek, son frère: Ulam, son premier-né, Jeusch le second, et Eliphelet le troisième.
40 ४० ऊलामचे पुत्र शूर आणि उत्तम धनुर्धर होते. पुत्र, नातवंडे मिळून दिडशें जण होते. हे सर्व बन्यामीनाचे वंशज होते.
Les fils d'Ulam étaient de vaillants hommes, des archers, et ils eurent beaucoup de fils et de petits-fils, au nombre de cent cinquante. Tous ceux-là étaient des fils de Benjamin.

< 1 इतिहास 8 >