< 1 इतिहास 7 >
1 १ इस्साखारला चार पुत्र होते. त्यांची नावे अशी, तोला, पुवा, याशूब आणि शिम्रोन.
A sinovi Isaharovi bijahu: Tola i Fuja i Jasuv i Simron, èetvorica.
2 २ उज्जी, रफाया, यरीएल, यहमय, इबसाम आणि शमुवेल हे तोलाचे पुत्र. आपापल्या पित्याच्या घराण्यात प्रमुख होते. ते आणि त्यांचे वंशज हे शूर लढवय्ये होते. त्यांची संख्या वाढून दावीदाच्या दिवसापर्यंत बावीस हजार सहाशें इतकी झाली.
A sinovi Tolini: Ozije i Refaja i Jerilo i Jamaj i Jefsam i Samuilo, poglavari otaèkih domova svojih od Tole, hrabri ljudi u porodicama svojim; bješe ih za vremena Davidova na broj dvadeset i dvije tisuæe i šest stotina.
3 ३ इज्रह्या हा उज्जीचा पुत्र. मीखाएल. ओबद्या. योएल आणि इश्शीया हे इज्रह्याचे पाच पुत्र. हे ही आपापल्या घराण्यांचे प्रमुख पुरुष होते.
A sinovi Ozijevi: Izraja, i sinovi Izrajini: Mihailo i Ovadija i Joilo i Jesija, skupa pet poglavara.
4 ४ त्यांच्या घराण्यात छत्तीस हजार सैनिक युध्दाला तयार होते असे त्यांच्या वंशावळ्यांनी मोजलेले होते. कारण त्यांच्या स्त्रिया आणि पुत्र पुष्कळ होते.
I s njima u porodicama njihovijem po domovima otaca njihovijeh bješe vojnika trideset i šest tisuæa, jer imahu mnogo žena i sinova.
5 ५ इस्साखाराच्या सर्व घराण्यांमध्ये मिळून सत्याऐंशीं हजार लढवय्ये वंशावळ्यांनी मोजलेले होते.
I braæe njihove po svijem domovima Isaharovijem, hrabrijeh ljudi, bijaše osamdeset i sedam tisuæa, svega izbrojenijeh.
6 ६ बन्यामीनाला तीन पुत्र होते. बेला, बेकर आणि यदीएल.
Sinovi Venijaminovi: Vela i Veher i Jediailo, trojica.
7 ७ बेलाला पाच पुत्र होते. एस्बोन, उज्जी, उज्जियेल, यरीमोथ आणि ईरी हे ते पाच होत. ते आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. त्यांच्यात बावीस हजार चौतीस सैनिक होते.
A sinovi Velini: Esvon i Ozije i Ozilo i Jerimot i Irije, pet poglavara domova otaèkih, hrabri ljudi; na broj ih bješe dvadeset i dvije tisuæe i trideset i èetiri.
8 ८ जमीरा, योवाश, अलियेजर, एल्योवेनय, अम्री, यरेमोथ, अबीया, अनाथोथ व अलेमेथ हे बेकेरचे पुत्र.
A sinovi Veherovi: Zemira i Joas i Elijezer i Elioinaj i Amrije i Jerimot i Avija i Anatot i Alamet, svi sinovi Veherovi.
9 ९ आपापल्या घराण्यांचे प्रमुख कोण ते त्यांच्या वंशावळ्यांनी मोजलेले. वीस हजार दोनशे सैनिक होते.
I izbrojenijeh po porodicama svojim, po poglavarima otaèkoga doma svojega, bješe ih dvadeset tisuæa i dvjesta hrabrijeh ljudi.
10 १० यदीएलचा पुत्र बिल्हान. बिल्हानचे पुत्र, यऊश, बन्यामीन, एहूद, कनाना, जेथान, तार्शीश व अहीशाहर.
A sinovi Jediailovi: Valan, i sinovi Valanovi: Jeus i Venijamin i Ehud i Hanana i Zitan i Tarsis i Ahisar.
11 ११ यदीएलचे पुत्र हे त्यांच्या घराण्याचे प्रमुख होते. त्यांच्याकडे सतरा हजार दोनशे सैनिक युध्दाला तयार होते.
Svijeh ovijeh sinova Jediailovih po poglavarima porodica otaèkih, hrabrijeh ljudi, bješe sedamdeset tisuæa i dvjesta, koji iðahu na vojsku.
12 १२ शुप्पीम आणि हुप्पीम हे ईरचे वंशज आणि अहेरचा पुत्र हुशीम.
I Sufeji i Upeji bijahu sinovi Irovi, i Useji sinovi Ahirovi.
13 १३ यहसिएल, गूनी, येसर आणि शल्लूम हे नफतालीचे पुत्र. हे सर्व बिल्हेचे वंशज.
Sinovi Neftalimovi: Jasilo i Gunije i Jeser i Salum, sinovi Valini.
14 १४ मनश्शेचे पुत्र, अस्रियेल हा त्याची अरामी उपपत्नीपासून झाला. माखीर म्हणजे गिलादाचा पिता.
Sinovi Manasijini: Azrilo, kojega mu žena rodi; inoèa njegova Sirka rodi Mahira, oca Galadova;
15 १५ हुप्पीम आणि शुप्पीम या लोकांपैकी एका स्त्रीशी माखीरने लग्न केले. त्या बहिणीचे नाव माका होते. मनश्शेच्या दुसऱ्या वंशजाचे नाव सलाफहाद होते. त्यास फक्त कन्याच होत्या.
A Mahir se oženi od Upeja i Sufeja, a ime sestri njihovoj bješe Maha; a ime drugomu bješe Salpad; a Salpad imaše kæeri.
16 १६ माखीरची पत्नी माका हिला पुत्र झाला. तिने त्याचे नाव पेरेस ठेवले. त्याच्या भावाचे नाव शेरेश. शेरेशचे पुत्र ऊलाम आणि रेकेम.
A Maha žena Mahirova rodi sina, kojemu nadje ime Fares, a bratu mu nadje ime Seres, a njegovi sinovi bjehu Ulam i Rakem.
17 १७ ऊलामचा पुत्र बदान. हे झाले गिलादाचे वंशज. गिलाद हा माखीरचा पुत्र. माखीर मनश्शेचा पुत्र.
I sinovi Ulamovi: Vedan. To su sinovi Galada sina Mahira sina Manasijina.
18 १८ माखीरची बहीण हम्मोलेखेथ हिला इशहोद, अबीयेजेर आणि महला हे पुत्र झाले.
A sestra njegova Amoleketa rodi Isuda i Avijezera i Malu.
19 १९ अह्यान, शेखेम, लिखी आणि अनीयाम हे शमीदचे पुत्र.
A sinovi Semidini bejahu Ahijan i Sihem i Lihija i Anijam.
20 २० एफ्राईमाची वंशावळ पुढीलप्रमाणेः एफ्राईमाचा पुत्र शूथेलाह. शुथेलहचा पुत्र बेरेद. बेरेदाचा पुत्र तहथ. तहथाचा पुत्र एलादा. एलादाचा पुत्र तहथ.
A sinovi Jefremovi: Sutala, a njegov sin Vered, a njegov sin Tahat, a njegov sin Eleada, a njegov sin Tahat,
21 २१ तहथचा पुत्र जाबाद. जाबादचा पुत्र शुथेलह. गथ नगरात वाढलेल्या काही लोकांनी एजेर एलद यांना ठार मारले. कारण ते दोघे गथच्या लोकांची गुरेढोरे चोरण्यास गेले होते.
A njegov sin Zavad, a njegov sin Sutala i Eser i Elead. A njih ubiše ljudi iz Gata, roðeni u zemlji, jer sidoše da im uzmu stoku.
22 २२ एजेर आणि एलद हे एफ्राईमाचे पुत्र होते. एजेर आणि एलद यांच्या निधनाचा शोक त्याने बरेच दिवस केला. त्याच्या बांधवांनी त्याचे सांत्वन केले.
Zato tužaše Jefrem otac njihov dugo vremena, i doðoše braæa njegova da ga tješe.
23 २३ मग एफ्राईमाचा पत्नीशी संबंध येऊन त्याची पत्नी गर्भवती राहिली आणि तिने एका पुत्राला जन्म दिला. त्याने त्याचे नाव बरीया ठेवले. कारण त्याच्या घराण्यात शोकांतिका झाली होती.
Potom leže sa ženom svojom, a ona zatrudnje i rodi sina, i on mu nadje ime Verija, jer nesreæa zadesi dom njegov.
24 २४ त्याची कन्या शेरा होती. हिने खालचे आणि वरचे बेथ-होरोन आणि उज्जन-शेरा ही बांधली.
I kæi mu bješe Sera, koja sazida Vetoron donji i gornji i Uzen-Seru.
25 २५ रेफह हा एफ्राईमाचा पुत्र. रेफहचा पुत्र रेशेफ. रेशेफचा पुत्र तेलह. तेलहचा पुत्र तहन.
I sin mu bješe Refa i Resef, a njegov sin bješe Tela, a njegov sin Tahan,
26 २६ तहनचा पुत्र लादान. लादानचा पुत्र अम्मीहूद. आम्मीहूदचा अलीशामा.
A njegov sin Ladan, a njegov sin Amijud, a njegov sin Elisama,
27 २७ त्याचा पुत्र नून आणि नूनचा पुत्र यहोशवा.
A njegov sin Non, a njegov sin Isus.
28 २८ एफ्राईमाच्या वंशजांची वतने आणि गावे पुढीलप्रमाणे त्या त्याठिकाणी ते राहत होते. बेथेल व त्याच्या जवळपासची गावे. पूर्वेला नारान, पश्चिमेस गेजेर आणि आसपासची खेडी, शखेम आणि त्याच्या आसपासची खेडी अगदी सरळ अय्या व त्या भोवतालच्या प्रदेशापर्यंत.
A dostojanje njihovo i naselje bješe Vetilj i sela njegova, i s istoka Naran, a sa zapada Gezer i sela njegova, i Sihem i sela njegova do Gaze i sela njezinijeh.
29 २९ मनश्शेच्या सीमेला लागून असलेली बेथ-शान, तानख, मगिद्दो, दोर ही नगरे व त्यांच्या भोवतालचा प्रदेश एवढ्या भागात इस्राएलचा पुत्र योसेफ याचे वंशज राहत होते.
I pokraj sinova Manasijinih Vet-San i sela njegova, Tanah i sela njegova, Megidon i sela njegova, Dor i sela njegova; tu nastavahu sinovi Josifa sina Izrailjeva.
30 ३० इम्ना, इश्वा, इश्वी, बरीया हे आशेरचे पुत्र. त्यांची बहीण सेराह.
Sinovi Asirovi bijahu Jemna i Jesva i Jesvaj i Verija, i Sera sestra njihova.
31 ३१ हेबेर, मलकीएल, हे बरीयाचे पुत्र. मालकीएलचा पुत्र बिर्जाविथ.
A sinovi Verijini: Ever i Malhilo; ovaj je otac Virzavitov.
32 ३२ यफलेट, शोमर, होथाम हे पुत्र आणि शूवा ही बहीण यांच्या हेबेर हा पिता होता.
A Ever rodi Jaflita i Somira i Hotama i Suju sestru njihovu.
33 ३३ पासख, बिह्माल, अश्वथ हे यफलेटचे पुत्र.
A sinovi Jaflitovi bijahu: Fasah i Vimal i Asvat; to bijahu sinovi Jaflitovi.
34 ३४ अही, राहागा. यहूबा व अराम हे शेमेराचे पुत्र.
A sinovi Somirovi: Ahije i Roga, Jehuva i Aram.
35 ३५ शेमेरचा भाऊ हेलेम. त्याचे पुत्र सोफह, इम्ना, शेलेश आणि आमाल.
A sinovi Elema brata njegova: Sofa i Jemna i Selis i Amal.
36 ३६ सोफहचे पुत्र सूहा, हर्नेफेर, शूवाल, बेरी व इम्ना,
Sinovi Sofini: Suja i Arnefer i Sogal i Verije i Jemra,
37 ३७ बेसेर, होद, शम्मा, शिलशा, इथ्रान, बैरा.
I Vosor i Od i Sama i Silisa i Itran i Veira.
38 ३८ यफुन्ने पिस्पा, अरा हे येथेरचे पुत्र.
A sinovi Jeterovi: Jefonija i Fispa i Ara.
39 ३९ आरह, हन्निएल व रिस्या हे उल्लाचे पुत्र.
I sinovi Ulini: Arah i Anilo i Risija.
40 ४० हे सर्व आशेरचे वंशज. ते आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. त्यांच्या वंशावळ्यांनी मोजलेले असे ते सव्वीस हजार लढवय्ये पुरुष त्यांच्यात होते.
Svi ovi bijahu sinovi Asirovi, poglavari domova otaèkih, izabrani, hrabri ljudi, poglavari meðu knezovima. Bješe ih za vojsku na broj dvadeset i šest tisuæa ljudi.