< 1 इतिहास 3 >

1 आणि हेब्रोनात दावीदाच्या पुत्रांचा जन्म ते हे होते. अहीनवाम इज्रेलकरीण हिजपासून अम्नोन हा जेष्ठ; अबीगईल कर्मेलकरीण हिचा पुत्र दानीएल हा दुसरा,
Waɗannan su ne’ya’yan Dawuda maza da aka haifa masa a Hebron. Ɗan farinsa shi ne Amnon ɗan Ahinowam mutuniyar Yezireyel; na biyun, Daniyel ɗan Abigiyel mutuniyar Karmel;
2 गश्शूरचा राजा तलमय याची मुलगी माका हिचा पुत्र अबशालोम हा तिसरा पुत्र, हग्गीथचा पुत्र अदोनीया हा चौथा.
na ukun, Absalom ɗan Ma’aka’yar Talmai sarkin Geshur; na huɗun, Adoniya ɗan Haggit;
3 अबीटलचा पुत्र शफाट्या हा पाचवा. दावीदाची पत्नी एग्ला हिचा इथ्रम हा सहावा.
na biyar, Shefatiya ɗan Abital; da kuma na shida, Itireyam ta wurin matarsa Egla.
4 दावीदाच्या या सहा पुत्रांचा जन्म हेब्रोन येथे झाला. दावीदाने तेथे साडेसात वर्षे राज्य केले. यरूशलेम येथे त्याने तेहतीस वर्षे राज्य केले.
Waɗannan su ne aka haifa wa Dawuda a Hebron, inda ya yi mulki shekaru bakwai da wata shida. Dawuda ya yi mulki a Urushalima shekaru talatin da uku,
5 अम्मीएलची कन्या बथशूवा हिच्यापासून दाविदाला यरूशलेम शहरात चार पुत्र झाले. शिमा, शोबाब, नाथान आणि शलमोन हे तिचे पुत्र.
kuma waɗannan su ne yaran da aka haifa masa a can. Shimeya, Shobab, Natan da Solomon. Waɗannan huɗu ne Bat-shuwa’yar Ammiyel ta haifa.
6 इतर नऊ पुत्र; इभार, अलीशामा, एलीफलेट,
Akwai kuma Ibhar, Elishama, Elifelet,
7 नोगा, नेफेग, याफीय,
Noga, Nefeg, Yafiya,
8 अलीशामा, एल्यादा, एलीफलेट.
Elishama, Eliyada da Elifelet, su tara ne duka.
9 ही दावीदाची मुले होती, त्यामध्ये त्याच्या उपपत्नीपासून झालेल्या पुत्रांचा नावाचा उल्लेख केलेला नाही. तामार ही त्यांची बहिण होती.
Dukan waɗannan’ya’yan Dawuda ne maza, ban da’ya’yansa maza ta wurin ƙwarƙwaransa. Tamar ita ce’yar’uwarsu.
10 १० शलमोनाचा पुत्र रहाबाम होता. रहबामाचा पुत्र अबीया होता. अबीयाचा पुत्र आसा. आसाचा पुत्र यहोशाफाट.
Zuriyar Solomon su ne Rehobowam, da Abiya, da Asa, da Yehoshafat,
11 ११ यहोशाफाटाचा पुत्र योराम. योरामाचा पुत्र अहज्या होता. अहज्याचा पुत्र योवाश होता.
da Yoram, da Ahaziya, da Yowash,
12 १२ योवाशाचा पुत्र अमस्या होता. अमस्याचा पुत्र अजऱ्या होता. अजऱ्याचा पुत्र योथाम होता.
da Amaziya, da Azariya, da Yotam,
13 १३ योथामाचा पुत्र आहाज होता. आहाजाचा पुत्र हिज्कीया, हिज्कीयाचा पुत्र मनश्शे.
da Ahaz, da Hezekiya da Manasse,
14 १४ मनश्शेचा पुत्र आमोन होता, आमोनचा पुत्र योशीया होता.
da Amon, da Yosiya.
15 १५ योशीयाचे पुत्र थोरला योहानान, दुसरा यहोयाकीम. तिसरा सिद्कीया, चौथा शल्लूम.
’Ya’yan Yosiya maza su ne, Yohanan ɗan fari, Yehohiyakim ɗa na biyu, Zedekiya ɗa na uku Shallum ɗa na huɗu.
16 १६ यहोयाकीमचे पुत्र यखन्या आणि त्याचा पुत्र सिद्कीया होता.
Magādan Yehohiyakim su ne, Yekoniya ɗansa, da Zedekiya.
17 १७ यखन्याला बाबिलोनमध्ये कैद केल्यानंतर त्यास झालेल्या मुलांची नावे शल्तीएल,
Zuriyar Yekoniya kamamme su ne, Sheyaltiyel,
18 १८ मल्कीराम, पदाया, शेनस्सर, यकम्या, होशामा व नदब्या.
Malkiram, Fedahiya, Shenazzar, Yekamiya, Hoshama da Nedabiya.
19 १९ पदायाचे पुत्र जरुब्बाबेल, शिमी. जरुब्बाबेलचे पुत्र मशुल्लाम आणि हनन्या. शलोमीथ ही त्यांची बहिण होती.
’Ya’yan Fedahiya su ne, Zerubbabel da Shimeyi.’Ya’yan Zerubbabel maza su ne, Meshullam da Hananiya. Shelomit ce’yar’uwarsu.
20 २० जरुब्बाबेलाला आणखीही पाच पुत्र होती. हशूबा, ओहेल, बरेख्या, हसद्या, यूशब-हेसेद ही ती होत.
Akwai kuma waɗansu biyar, Hashuba, Ohel, Berekiya, Hasadiya da Yushab-Hesed.
21 २१ पलट्या हा हनन्याचा पुत्र आणि पलट्याचा पुत्र यशया, यशयाचा रफाया, रफायाचा अर्णान. अर्णानचा पुत्र ओबद्या. ओबद्याचा पुत्र शखन्या.
Zuriyar Hananiya su ne, Felatiya da Yeshahiya, Refahiya, Arnan, Obadiya da Shekaniya.
22 २२ शखन्याचे वंशज शमाया, शमायाचे सहा पुत्र शमाया, हट्टूश, इगाल, बारीहा, निरह्या आणि शाफाट.
Zuriyar Shekaniya su ne, Shemahiya da’ya’yansa maza. Hattush, Igal, Bariya, Neyariya da Shafat, su shida ne duka.
23 २३ निरह्या याला तीन पुत्र एल्योवेनय, हिज्कीया आणि अज्रिकाम.
’Ya’yan Neyariya maza su ne, Eliyohenai, Hezekiya da Azrikam, su uku ne duka.
24 २४ एल्योवेनयला सात पुत्र होते. त्यांची नावे होदव्या, एल्याशीब, पलाया, अक्कूब, योहानान, दलाया, अनानी.
’Ya’yan Eliyohenai su ne, Hodawiya, Eliyashib, Felahiya, Akkub, Yohanan, Delahiya da Anani, su bakwai ne duka.

< 1 इतिहास 3 >