< 1 इतिहास 3 >
1 १ आणि हेब्रोनात दावीदाच्या पुत्रांचा जन्म ते हे होते. अहीनवाम इज्रेलकरीण हिजपासून अम्नोन हा जेष्ठ; अबीगईल कर्मेलकरीण हिचा पुत्र दानीएल हा दुसरा,
大卫在希伯 所生的儿子记在下面:长子暗嫩是耶斯列人亚希暖生的。次子但以利是迦密人亚比该生的。
2 २ गश्शूरचा राजा तलमय याची मुलगी माका हिचा पुत्र अबशालोम हा तिसरा पुत्र, हग्गीथचा पुत्र अदोनीया हा चौथा.
三子押沙龙是基述王达买的女儿玛迦生的。四子亚多尼雅是哈及生的。
3 ३ अबीटलचा पुत्र शफाट्या हा पाचवा. दावीदाची पत्नी एग्ला हिचा इथ्रम हा सहावा.
五子示法提雅是亚比她生的。六子以特念是大卫的妻以格拉生的。
4 ४ दावीदाच्या या सहा पुत्रांचा जन्म हेब्रोन येथे झाला. दावीदाने तेथे साडेसात वर्षे राज्य केले. यरूशलेम येथे त्याने तेहतीस वर्षे राज्य केले.
这六人都是大卫在希伯 生的。大卫在希伯 作王七年零六个月,在耶路撒冷作王三十三年。
5 ५ अम्मीएलची कन्या बथशूवा हिच्यापासून दाविदाला यरूशलेम शहरात चार पुत्र झाले. शिमा, शोबाब, नाथान आणि शलमोन हे तिचे पुत्र.
大卫在耶路撒冷所生的儿子是示米亚、朔罢、拿单、所罗门。这四人是亚米利的女儿拔·书亚生的。
6 ६ इतर नऊ पुत्र; इभार, अलीशामा, एलीफलेट,
还有益辖、以利沙玛、以利法列、
8 ८ अलीशामा, एल्यादा, एलीफलेट.
以利沙玛、以利雅大、以利法列,共九人。
9 ९ ही दावीदाची मुले होती, त्यामध्ये त्याच्या उपपत्नीपासून झालेल्या पुत्रांचा नावाचा उल्लेख केलेला नाही. तामार ही त्यांची बहिण होती.
这都是大卫的儿子,还有他们的妹子她玛,妃嫔的儿子不在其内。
10 १० शलमोनाचा पुत्र रहाबाम होता. रहबामाचा पुत्र अबीया होता. अबीयाचा पुत्र आसा. आसाचा पुत्र यहोशाफाट.
所罗门的儿子是罗波安;罗波安的儿子是亚比雅;亚比雅的儿子是亚撒;亚撒的儿子是约沙法;
11 ११ यहोशाफाटाचा पुत्र योराम. योरामाचा पुत्र अहज्या होता. अहज्याचा पुत्र योवाश होता.
约沙法的儿子是约兰;约兰的儿子是亚哈谢;亚哈谢的儿子是约阿施;
12 १२ योवाशाचा पुत्र अमस्या होता. अमस्याचा पुत्र अजऱ्या होता. अजऱ्याचा पुत्र योथाम होता.
约阿施的儿子是亚玛谢;亚玛谢的儿子是亚撒利雅;亚撒利雅的儿子是约坦;
13 १३ योथामाचा पुत्र आहाज होता. आहाजाचा पुत्र हिज्कीया, हिज्कीयाचा पुत्र मनश्शे.
约坦的儿子是亚哈斯;亚哈斯的儿子是希西家;希西家的儿子是玛拿西;
14 १४ मनश्शेचा पुत्र आमोन होता, आमोनचा पुत्र योशीया होता.
玛拿西的儿子是亚们;亚们的儿子是约西亚;
15 १५ योशीयाचे पुत्र थोरला योहानान, दुसरा यहोयाकीम. तिसरा सिद्कीया, चौथा शल्लूम.
约西亚的长子是约哈难,次子是约雅敬,三子是西底家,四子是沙龙。
16 १६ यहोयाकीमचे पुत्र यखन्या आणि त्याचा पुत्र सिद्कीया होता.
约雅敬的儿子是耶哥尼雅和西底家。
17 १७ यखन्याला बाबिलोनमध्ये कैद केल्यानंतर त्यास झालेल्या मुलांची नावे शल्तीएल,
耶哥尼雅被掳。他的儿子是撒拉铁、
18 १८ मल्कीराम, पदाया, शेनस्सर, यकम्या, होशामा व नदब्या.
玛基兰、毗大雅、示拿萨、耶加米、何沙玛、尼大比雅。
19 १९ पदायाचे पुत्र जरुब्बाबेल, शिमी. जरुब्बाबेलचे पुत्र मशुल्लाम आणि हनन्या. शलोमीथ ही त्यांची बहिण होती.
毗大雅的儿子是所罗巴伯、示每。所罗巴伯的儿子是米书兰、哈拿尼雅,他们的妹子名叫示罗密。
20 २० जरुब्बाबेलाला आणखीही पाच पुत्र होती. हशूबा, ओहेल, बरेख्या, हसद्या, यूशब-हेसेद ही ती होत.
米书兰的儿子是哈舒巴、阿黑、比利家、哈撒底、于沙·希悉,共五人。
21 २१ पलट्या हा हनन्याचा पुत्र आणि पलट्याचा पुत्र यशया, यशयाचा रफाया, रफायाचा अर्णान. अर्णानचा पुत्र ओबद्या. ओबद्याचा पुत्र शखन्या.
哈拿尼雅的儿子是毗拉提、耶筛亚。还有利法雅的众子,亚珥难的众子,俄巴底亚的众子,示迦尼的众子。
22 २२ शखन्याचे वंशज शमाया, शमायाचे सहा पुत्र शमाया, हट्टूश, इगाल, बारीहा, निरह्या आणि शाफाट.
示迦尼的儿子是示玛雅;示玛雅的儿子是哈突、以甲、巴利亚、尼利雅、沙法,共六人。
23 २३ निरह्या याला तीन पुत्र एल्योवेनय, हिज्कीया आणि अज्रिकाम.
尼利雅的儿子是以利约乃、希西家、亚斯利干,共三人。
24 २४ एल्योवेनयला सात पुत्र होते. त्यांची नावे होदव्या, एल्याशीब, पलाया, अक्कूब, योहानान, दलाया, अनानी.
以利约乃的儿子是何大雅、以利亚实、毗莱雅、阿谷、约哈难、第莱雅、阿拿尼,共七人。