< 1 इतिहास 25 >
1 १ दावीद आणि निवासमंडपाच्या अधिकाऱ्यांनी मिळून आसाफाच्या मुलांना एका खास कामासाठी निवडले. हेमान व यदूथून ही ती अपत्ये. वीणा, सतारी आणि झांजा ही वाद्ये, वाजवून देवाचा संदेश देणे असे त्यांच्या कामाचे स्वरूप होते. हे काम करणाऱ्या लोकांची यादी:
Derpå udskilte David og Hærførerne til Tjenesten Asafs, Hemans og Jedutuns Sønner, som i profetisk Henrykkelse spillede på Citre, Harper og Cymbler; og Tallet på de Mænd, der havde med denne Tjeneste at gøre, var:
2 २ आसाफाच्या वंशातले: जक्कूर, योसेफ, नथन्या आणि अशेराला, हे आसाफाचे पुत्र राज्याच्या देखरेखीखाली आसाफाच्या मार्गदर्शनाखाली संदेश देत होते.
Af Asafs Sønner: Zakkur, Josef, Netanja og Asar'ela, Asafs Sønner under Ledelse af Asaf, der spillede i profetisk Henrykkelse under Kongens Ledelse.
3 ३ यदूथूनाचे वंशज: गदल्या, सारी, यशया, हशब्या व मत्तिथ्या हे सहाजण, आपला पिता यदूथून याच्या मार्गदर्शनाखाली वीणा वाजवून परमेश्वराचे उपकारस्मरण आणि स्तवन करून संदेश देत असे.
Af Jedutun: Jedutuns Sønner Gedalja, Jizri, Jesja'ja, Sjim'i, Hasjabja og Mattitja, seks, under Ledelse af deres Fader Jedutun, der i profetisk Henrykkelse spillede på Citer, når HERREN blev lovet og priset.
4 ४ हेमानाचे वंशज: बुक्कीया, मत्तन्या, उज्जियेल, शबुएल, यरीमोथ, हनन्या, हनानी, अलियाथा, गिद्दल्ती, रोममती-एजेर, याश्बकाशा, मल्लोथी, होथीर आणि महजियोथ.
Af Heman: Hemans Sønner Bukkija, Mattanja, Uzziel, Sjubael, Jerimot, Hananja, Hanani, Eliata, Giddalti, Romamti-Ezer, Josjbekasja, Malloti, Hotir og Mahaziot.
5 ५ हेमान हा राजाचा संदेष्टा होता, हे सर्व हेमानाचे पुत्र शिंग वाजवायला होते. देवाने हेमानाला चौदा मुले आणि तीन मुली देऊन सन्मानीत केले.
Alle disse var Sønner af Heman, Kongens Seer i Guds Ord; for at løfte hans Horn gav Gud Heman fjorten Sønner og tre Døtre.
6 ६ हे सर्व आपल्या पित्याच्या मार्गदर्शनाखाली परमेश्वराच्या घरात ही अपत्ये झांजा, सतारी आणि वीणा वाजवून गीते गाण्यासाठी आणि देवाच्या घरातील सेवेसाठी होते. आसाफ, यदूथून व हेमान हे राजाच्या देखरेखीखाली होती.
Alle disse spillede under deres Faders Ledelse ved Sangen i HERRENs Hus på Cymbler, Harper og Citre for således at gøre Tjeneste i Guds Hus under Ledelse af Kongen, Asaf, Jedutun og Heman.
7 ७ ते आणि त्यांचे नातेवाईक गायनकलेत पारंगत व परमेश्वरासाठी गायनाचे प्रशिक्षण घेतलेले दोनशे अठ्याऐशींजण होते.
Deres Tal, sammenregnet med deres Brødre, der var oplært til at synge HERRENs Sange, var 288, kyndige Folk til Hobe.
8 ८ त्यांनी लहानथोर, गुरु-शिष्य सर्वानी आपल्या कामासाठी सारख्याच चिठ्ठ्या टाकल्या व कामे वाटून घेतली.
De kastede Lod om Ordningen af Tjenesten med lige Kår både for små og for store, Mestre og Lærlinge.
9 ९ तेव्हा आसाफाच्या मुलांच्या संबंधीत: पहिली चिठ्ठी योसेफाची निघाली; दुसरी गदल्याची त्याची अपत्ये आणि भाऊबंद यांच्यातून बाराजणांना घेतले.
Det første Lod traf Josef, ham selv med hans Brødre og Sønner, tolv; det andet Gedalja, ham selv med hans Brødre og Sønner, tolv;
10 १० तिसरी चिठ्ठी जक्कूरचे पुत्र आणि भाऊबंद यांच्यामधून, बाराजणांना घेतले.
det tredje Zakkur, hans Sønner og Brødre, tolv;
11 ११ चौथी चिठ्ठी इस्रीची, त्याचे पुत्र आणि आप्त यांच्यामधून बाराजणांना घेतले.
det fjerde Jizri, hans Sønner og Brødre, tolv;
12 १२ पाचवी नथन्याची त्याचे पुत्र व नातलग यामधून बाराजण.
det femte Netanja, hans Sønner og Brødre, tolv;
13 १३ सहावी चिठ्ठी बुक्कीयाची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण.
det sjette Bukkija, hans Sønner og Brødre, tolv;
14 १४ सातवी यशरेलाची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण.
det syvende Jesar'ela, hans Sønner og Brødre, tolv;
15 १५ यशयाची आठवी. या चिठ्ठीनुसार पुत्र आणि भाऊबंद यामधून बाराजण.
det ottende Jesjaja, hans Sønner og Brødre, tolv;
16 १६ नववी मत्तन्याची. त्याचे पुत्र आणि नातलग यामधून बाराजण.
det niende Mattanja, hans Sønner og Brødre, tolv;
17 १७ दहावी शिमीची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.
det tiende Sjim'i, hans Sønner og Brødre, tolv;
18 १८ अकरावी अजरेलाची. त्याचे पुत्र आणि नातलाग यांमधून बाराजण.
det ellevte Uzziel, hans Sønner og Brødre, tolv;
19 १९ बारावी हशब्याची. त्याचे पुत्र आणि त्याचे नातलग यांमधून बाराजण.
det tolvte Hasjabja, hans Sønner og Brødre, tolv;
20 २० तेरावी शूबाएलाची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.
det trettende Sjubael, hans Sønner og Brødre, tolv;
21 २१ चौदावी मत्तिथ्याची. त्याचे पुत्र आणि नातलगामधून बाराजण.
det fjortende Mattitja, hans Sønner og Brødre, tolv;
22 २२ पंधरावी यरेमोथची. त्याचे पुत्र आणि नातेवाईक यांमधून बारा.
det femtende Jeremot, hans Sønner og Brødre, tolv;
23 २३ सोळावी हनन्याची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण.
det sekstende Hananja, hans Sønner og Brødre, tolv;
24 २४ सतरावी याश्बकाशाची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.
det syttende Josjbekasja, hans Sønner og Brødre, tolv;
25 २५ अठरावी हनानीची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.
det attende Hanani, hans Sønner og Brødre, tolv;
26 २६ एकुणिसावी मल्लोथीची. त्याचे पुत्र आणि आप्त यांमधून बाराजण.
det nittende Malloti, hans Sønner og Brødre, tolv;
27 २७ विसावी अलीयाथची. त्याचे पुत्र आणि नातलगामधून बाराजण.
det tyvende Eliata, hans Sønner og Brødre, tolv;
28 २८ एकविसावी होथीरची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.
det een og tyvende Hotir, hans Sønner og Brødre, tolv;
29 २९ बावीसावी गिद्दल्तीची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.
det to og tyvende Giddalti, hans Sønner og Brødre, tolv;
30 ३० तेविसावी महजियोथची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण.
det tre og tyvende Mahaziot, hans Sønner og Brødre, tolv;
31 ३१ चोविसावी रोममती-एजेरची. त्याचे पुत्र आणि नातलगामधून बाराजण.
det fire og tyvende Romamti-Ezer, hans Sønner og Brødre, tolv.