< 1 इतिहास 24 >
1 १ अहरोनाच्या वंशजांची वर्गवारी नादाब, अबीहू एलाजार व इथामार.
He aquí las clases de los hijos de Aarón: Hijos de Aarón: Nadab, Abiú, Eleazar e Itamar.
2 २ पण नादाब आणि अबीहू हे दोघे आपल्या पित्याच्या आधीच मरण पावले. त्यांना अपत्य ही नव्हती. तेव्हा एलाजार आणि इथामार हेच याजक झाले.
Nadab y Abiú murieron antes que su padre, sin tener hijos; y ejercieron las funciones sacerdotales Eleazar e Itamar.
3 ३ दावीद व एलाजाराच्या वंशातला सादोक आणि इथामार यांच्या वंशातला अहीमलेख यांनी त्यांच्या नेमणुकीप्रमाणे त्यांच्या सेवेसाठी त्यांची वाटणी केली.
David, con Sadoc, de los hijos de Eleazar, y Ahimelec, de los hijos de Itamar, los clasificó según sus oficios que tenían en su ministerio.
4 ४ इथामारापेक्षा एलाजाराच्या वंशजात वडीलधारी प्रमुख मंडळी अधिक निघाली. एलाजाराच्या वंशजात सोळा जण तर इथामारच्या वंशजात आठ जण प्रमुख होते.
Se hallaron entre los hijos de Eleazar más cabezas que entre los hijos de Itamar; por lo que se hizo entre ellos esta división: para los hijos de Eleazar, diez y seis cabezas de casas paternas; y para los hijos de Itamar, ocho casas paternas.
5 ५ दोन्ही वंशजातील पुरुषांची निवड चिठ्ठ्या टाकून केली. काहीजणांना पवित्रस्थानाच्या देखभालीचे अधिकारी आणि देवाकडचे अधिकारी असे केले. हे सर्वजण एलाजार आणि इथामार यांच्या वंशजातलेच होते.
Los repartieron por suertes, a los unos como a los otros; porque había príncipes del Santuario y príncipes de Dios, tanto entre los hijos de Eleazar como entre los hijos de Itamar.
6 ६ आणि लेव्यांतला लेखक, नथनेलाचा पुत्र शमाया याने राजा व अधिकारी, सादोक याजक, अब्याथारचा पुत्र अहीमलेख, याजक आणि लेवी यांच्या घराण्यातील प्रमुख ह्याच्यासमोर त्यांची नावे लिहिली. चिठ्ठ्या टाकून एलाजाराच्या कुळाच्या वंशातून निवड करण्यात येई आणि पुढच्या वेळेला इथामार यांच्या कुळातील वंशातून निवड करण्यात येई.
Semeías, hijo de Natanael, escriba, uno de los levitas, los inscribió en presencia del rey y de los príncipes, y en presencia del sacerdote Sadoc, y de Ahimelec, hijo de Abiatar, y de las cabezas de las casas paternas de los sacerdotes y de los levitas. Se sacaba alternando una casa paterna para Eleazar, y otra para Itamar.
7 ७ पहिली चिठ्ठी यहोयारीबाची निघाली. दुसरी यदायाची,
Tocó la primera suerte a Joiarib; la segunda a Jedayá;
8 ८ तिसरी हारीमाची, चौथी सोरीमाची,
la tercera a Harim; la cuarta a Seorim;
9 ९ पाचवी मल्कीयाची, सहावी मयामिनाची,
la quinta a Malquías; la sexta a Mijamín;
10 १० सातवी हक्कोसाची, आठवी अबीयाची.
la séptima a Hacoz; la octava a Abía;
11 ११ नववी येशूवाची, दहावी शकन्याची,
la nona a Jesúa; la décima a Secanías;
12 १२ अकरावी एल्याशिबाची, बारावी याकीमाची
la undécima a Eliasib; la duodécima a Jaquim,
13 १३ तेरावी हुप्पाची, चवदावी येशेबाबाची,
la decimotercera a Hupá; la decimocuarta a Jesbeab;
14 १४ पंधरावी बिल्गाची, सोळावी इम्मेराची.
la decimoquinta a Bilgá; la decimosexta a Imer;
15 १५ सतरावी हेजीराची, अठरावी हप्पिसेसाची,
la decimoséptima a Hesir, la decimoctava a Hapisés;
16 १६ एकोणीसावी पथह्याची, विसावी यहेजकेलाची,
la decimonona a Petayá; la vigésima a Ezequiel;
17 १७ एकविसावी याखीनाची, बाविसावी गामूलची,
la vigésimo prima a Jaquín; la vigesimosegunda a Gamul;
18 १८ तेविसावी दलायाची आणि चोविसावी माज्याची.
la vigesimotercera a Delayá; la vigesimocuarta a Maacías.
19 १९ परमेश्वराच्या मंदिरात सेवा करण्यासाठी या सर्वांची क्रमाने नेमणूक करण्यात आली. इस्राएलचा परमेश्वर देव याने अहरोनाला जे नियम घालून दिले त्याच नियमांचे पालन त्यांनी मंदिराच्या सेवेसाठी केले.
Esta fue la distribución según su ministerio, para que entrasen en la Casa de Yahvé conforme al reglamento que Yahvé, el Dios de Israel, había prescrito por medio de Aarón, padre de ellos.
20 २० लेवीच्या इतर वंशजांची नावे खालीलप्रमाणे: अम्रामच्या वंशातील शूबाएल; शूबाएलचे वंशज: यहदाया.
He aquí (los jefes) de los hijos restantes de Leví: De los hijos de Amran: Subael; de los hijos de Subael: Jehedías.
21 २१ रहब्याचे वंशज: रहब्याच्या वंशात इश्शिया मुख्य.
De Rehabías, de los hijos de Rehabías era jefe Isías;
22 २२ इसहार वंशजापैकी: शलोमोथ. शलोमोथाच्या वंशजातून: यहथ.
de los Isharitas: Selomot; de los hijos de Selomot: Jáhat.
23 २३ हेब्रोनचा थोरला पुत्र यरीया, हेब्रोनचा दुसरा पुत्र अमऱ्या, यहजिएल तिसरा आणि चौथा यकमाम.
Hijos (de Hebrón): Jerías, Amarías, el segundo; Jahasiel, el tercero; Jecamaam, el cuarto.
24 २४ उज्जियेलाच्या वंशातला मीखा. मीखाच्या वंशातला शामीर.
Hijos de Uciel: Micá; de los hijos de Micá: Samir.
25 २५ मीखाचा भाऊ इश्शिया, इश्शियाचा पुत्र जखऱ्या.
Hermano de Mica: Isías; de los hijos de Isías: Zacarías.
26 २६ मरारीचे वंशज: महली आणि मूशी. याजीयाचा वंशज बनो.
Hijos de Merarí: Mahlí y Musí; hijos de Jaacías: su hijo.
27 २७ मरारीचे वंशज: याजीयापासून बनो व शोहम व जक्कूर व इब्री.
Hijos de Merarí por Jaacías, su hijo: Soham, Zacur e Ibrí.
28 २८ महलीपासून: एलाजार हा महलीचा पुत्र. याला अपत्य नव्हते.
De Mahlí: Eleazar, que no tuvo hijos.
29 २९ कीशाचे वंशज: यरहमेल.
De Cis: los hijos de Cis: Jerameel.
30 ३० महली, एदर आणि यरीमोथ हे मूशीचे पुत्र. हे लेवी होते, त्यांच्या घराण्याप्रमाणे त्यांची यादी करण्यात आली.
Hijos de Musí: Mahlí, Eder y Jerimot. Estos son los hijos de los levitas, según sus casas paternas.
31 ३१ राजा दावीद, सादोक, अहीमलेख आणि याजक व लेवी घराण्यातील प्रमुख यांच्यासमोर त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. घराण्यातील श्रेष्ठ मुलाने कनिष्ठाबरोबर चिठ्ठ्या टाकल्या. त्यांनी अहरोन याच्या वंशजाप्रमाणेच चिठ्ठ्या टाकल्या.
También estos echaron suertes de la misma manera que sus hermanos, los hijos de Aarón, en presencia del rey David, Sadoc y Ahimelec, y en presencia de las cabezas de las casas paternas de los sacerdotes y de los levitas; siendo tratados de la misma manera los jefes de familia como sus hermanos menores.