< 1 इतिहास 24 >

1 अहरोनाच्या वंशजांची वर्गवारी नादाब, अबीहू एलाजार व इथामार.
کاهنان که از نسل هارون بودند در دو گروه به نامهای العازار و ایتامار (پسران هارون) خدمت می‌کردند. ناداب و ابیهو هم پسران هارون بودند، ولی قبل از پدر خود مردند و پسری نداشتند. پس فقط العازار و ایتامار باقی ماندند تا خدمت کاهنی را ادامه بدهند.
2 पण नादाब आणि अबीहू हे दोघे आपल्या पित्याच्या आधीच मरण पावले. त्यांना अपत्य ही नव्हती. तेव्हा एलाजार आणि इथामार हेच याजक झाले.
3 दावीद व एलाजाराच्या वंशातला सादोक आणि इथामार यांच्या वंशातला अहीमलेख यांनी त्यांच्या नेमणुकीप्रमाणे त्यांच्या सेवेसाठी त्यांची वाटणी केली.
داوود با نظر صادوق (نمایندهٔ طایفهٔ العازار) و اخیملک (نمایندهٔ طایفهٔ ایتامار)، نسل هارون را برحسب وظایف ایشان به چند گروه تقسیم کرد.
4 इथामारापेक्षा एलाजाराच्या वंशजात वडीलधारी प्रमुख मंडळी अधिक निघाली. एलाजाराच्या वंशजात सोळा जण तर इथामारच्या वंशजात आठ जण प्रमुख होते.
نسل العازار شانزده گروه بودند و نسل ایتامار هشت گروه، زیرا تعداد مردان رهبر در نسل العازار بیشتر بود.
5 दोन्ही वंशजातील पुरुषांची निवड चिठ्ठ्या टाकून केली. काहीजणांना पवित्रस्थानाच्या देखभालीचे अधिकारी आणि देवाकडचे अधिकारी असे केले. हे सर्वजण एलाजार आणि इथामार यांच्या वंशजातलेच होते.
هم در نسل العازار و هم در نسل ایتامار مقامات بلند پایهٔ روحانی بودند؛ بنابراین برای اینکه تبعیض پیش نیاید، قرار شد به قید قرعه وظایف هر گروه تعیین شود.
6 आणि लेव्यांतला लेखक, नथनेलाचा पुत्र शमाया याने राजा व अधिकारी, सादोक याजक, अब्याथारचा पुत्र अहीमलेख, याजक आणि लेवी यांच्या घराण्यातील प्रमुख ह्याच्यासमोर त्यांची नावे लिहिली. चिठ्ठ्या टाकून एलाजाराच्या कुळाच्या वंशातून निवड करण्यात येई आणि पुढच्या वेळेला इथामार यांच्या कुळातील वंशातून निवड करण्यात येई.
نسل العازار و ایتامار به نوبه قرعه کشیدند. سپس شمعیای لاوی، پسر نتن‌ئیل، که کاتب بود در حضور پادشاه، صادوق کاهن، اخیملک پسر اَبیّاتار، و سران کاهنان و لاویان اسامی و وظایف ایشان را نوشت.
7 पहिली चिठ्ठी यहोयारीबाची निघाली. दुसरी यदायाची,
بیست و چهار گروه به حکم قرعه به ترتیب زیر تعیین شدند: ۱ یهویاریب؛ ۲ یدعیا؛ ۳ حاریم؛ ۴ سعوریم؛ ۵ ملکیه؛ ۶ میامین؛ ۷ هقوص؛ ۸ ابیا؛ ۹ یشوع؛ ۱۰ شکنیا؛ ۱۱ الیاشیب؛ ۱۲ یاقیم؛ ۱۳ حفه؛ ۱۴ یشب‌آب؛ ۱۵ بلجه؛ ۱۶ امیر؛ ۱۷ حیزیر؛ ۱۸ هفصیص؛ ۱۹ فتحیا؛ ۲۰ یحزقی‌ئیل؛ ۲۱ یاکین؛ ۲۲ جامول؛ ۲۳ دلایا؛ ۲۴ معزیا.
8 तिसरी हारीमाची, चौथी सोरीमाची,
9 पाचवी मल्कीयाची, सहावी मयामिनाची,
10 १० सातवी हक्कोसाची, आठवी अबीयाची.
11 ११ नववी येशूवाची, दहावी शकन्याची,
12 १२ अकरावी एल्याशिबाची, बारावी याकीमाची
13 १३ तेरावी हुप्पाची, चवदावी येशेबाबाची,
14 १४ पंधरावी बिल्गाची, सोळावी इम्मेराची.
15 १५ सतरावी हेजीराची, अठरावी हप्पिसेसाची,
16 १६ एकोणीसावी पथह्याची, विसावी यहेजकेलाची,
17 १७ एकविसावी याखीनाची, बाविसावी गामूलची,
18 १८ तेविसावी दलायाची आणि चोविसावी माज्याची.
19 १९ परमेश्वराच्या मंदिरात सेवा करण्यासाठी या सर्वांची क्रमाने नेमणूक करण्यात आली. इस्राएलचा परमेश्वर देव याने अहरोनाला जे नियम घालून दिले त्याच नियमांचे पालन त्यांनी मंदिराच्या सेवेसाठी केले.
هر یک از این گروه‌ها وظایف خانهٔ خداوند را که در ابتدا خداوند به‌وسیلۀ جد آنها هارون تعیین فرموده بود، انجام می‌دادند.
20 २० लेवीच्या इतर वंशजांची नावे खालीलप्रमाणे: अम्रामच्या वंशातील शूबाएल; शूबाएलचे वंशज: यहदाया.
از بقیهٔ نسل لاوی اینها رئیس خاندان بودند: از نسل عمرام، شبوئیل؛ از نسل شبوئیل، یحدیا؛
21 २१ रहब्याचे वंशज: रहब्याच्या वंशात इश्शिया मुख्य.
از نسل رحبیا، یشیا؛
22 २२ इसहार वंशजापैकी: शलोमोथ. शलोमोथाच्या वंशजातून: यहथ.
از نسل یصهار، شلوموت؛ از نسل شلوموت، یحت.
23 २३ हेब्रोनचा थोरला पुत्र यरीया, हेब्रोनचा दुसरा पुत्र अमऱ्या, यहजिएल तिसरा आणि चौथा यकमाम.
پسران حبرون عبارت بودند از: یریا، امریا، یحزی‌ئیل و یقمعام.
24 २४ उज्जियेलाच्या वंशातला मीखा. मीखाच्या वंशातला शामीर.
از نسل عزی‌ئیل، میکا؛ از نسل میکا، شامیر؛ از نسل یشیا (برادر میکا)، زکریا.
25 २५ मीखाचा भाऊ इश्शिया, इश्शियाचा पुत्र जखऱ्या.
26 २६ मरारीचे वंशज: महली आणि मूशी. याजीयाचा वंशज बनो.
از نسل مراری، محلی و موشی و یعزیا؛ از نسل یعزیا، بنو و شوهم و زکور و عبری؛
27 २७ मरारीचे वंशज: याजीयापासून बनो व शोहम व जक्कूर व इब्री.
28 २८ महलीपासून: एलाजार हा महलीचा पुत्र. याला अपत्य नव्हते.
از نسل محلی، العازار (که پسری نداشت)
29 २९ कीशाचे वंशज: यरहमेल.
و قیس؛ از نسل قیس، یرحم‌ئیل؛
30 ३० महली, एदर आणि यरीमोथ हे मूशीचे पुत्र. हे लेवी होते, त्यांच्या घराण्याप्रमाणे त्यांची यादी करण्यात आली.
از نسل موشی، محلی و عادر و یریموت. این افراد از خاندانهای لاوی بودند.
31 ३१ राजा दावीद, सादोक, अहीमलेख आणि याजक व लेवी घराण्यातील प्रमुख यांच्यासमोर त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. घराण्यातील श्रेष्ठ मुलाने कनिष्ठाबरोबर चिठ्ठ्या टाकल्या. त्यांनी अहरोन याच्या वंशजाप्रमाणेच चिठ्ठ्या टाकल्या.
وظایف آنها هم مثل فرزندان هارون بدون در نظر گرفتن سن و مقامشان به قید قرعه تعیین گردید. این عمل در حضور داوود پادشاه، صادوق، اخیملک، و رهبران کاهنان و لاویان انجام شد.

< 1 इतिहास 24 >