< 1 इतिहास 14 >

1 नंतर सोराचा राजा हिराम याने दावीदाकडे दूत पाठवले आणि याखेरीज त्याने गंधसरूचे लाकडे, गवंडी, सुतार दाविदासाठी त्याने घर बांधले.
حیرام، پادشاه صور قاصدانی نزد داوود فرستاد. همراه این قاصدان نجاران و بنایانی با چوب درختان سرو نیز فرستاد تا برای داوود کاخی بسازند.
2 तेव्हा, परमेश्वराने आपल्याला इस्राएलावर राजा केले आहे हे दावीदाला समजले आणि इस्राएलाच्या लोकांसाठी देवाने त्याचे राज्य उंचावले.
پس داوود فهمید که خداوند به خاطر قوم خود اسرائیل، او را پادشاه ساخته است و به سلطنتش اینچنین عظمتی بخشیده است.
3 यरूशलेम मधल्या आणखी काही स्त्रियांशी दावीदाने लग्ने केली. आणि तो आणखी पुत्र पौत्राचा पिता झाला.
داوود پس از آنکه به اورشلیم نقل مکان نمود، زنان بیشتری گرفت و صاحب دختران و پسران دیگری شد.
4 यरूशलेमेमध्ये जन्मलेल्या त्याच्या या मुलांची नावे अशी: शम्मुवा, शोबाब, नाथान, शलमोन,
فرزندان او که در اورشلیم به دنیا آمدند اینها هستند: شموع، شوباب، ناتان، سلیمان، یبحار، الیشوع، الیفلط، نوجه، نافج، یافیع، الیشامع، بعلیاداع، الیفلط.
5 इभार, अलीशवा, एल्पलेट,
6 नोगा, नेफेग. याफीय,
7 अलीशामा, बेल्यादा, अलीफलेट.
8 आता सर्व इस्राएलावर राजा होण्यासाठी दावीदाला अभिषेक केला आहे हे पलिष्ट्यांना जेव्हा कळाले तेव्हा ते दावीदाचा शोध करायला निघाले. पण दावीदाला ही बातमी कळाली तेव्हा तो त्यांच्याशी लढायला निघाला.
وقتی فلسطینی‌ها شنیدند داوود، پادشاه اسرائیل شده است، نیروهای خود را برای جنگ با او بسیج نمودند. وقتی داوود این را شنید سپاه خود را برای مقابله با دشمن جمع کرد.
9 आणि पलिष्ट्यांनी रेफाईमच्या खोऱ्यात राहणाऱ्या लोकांवर छापे मारून त्यांना लुटले.
فلسطینی‌ها به درهٔ رفائیم آمده، در آنجا پخش شدند.
10 १० मग दावीदाने देवाला विचारले. तो म्हणाला, “पलिष्ट्यांवर मी हल्ला करु काय? मला तू त्यांच्यावर जय देशील काय?” परमेश्वराने त्यास सांगितले “हल्ला कर, मी त्यांना तुझ्या हाती नक्कीच देईन.”
داوود از خدا سؤال کرد: «اگر به جنگ فلسطینی‌ها بروم آیا مرا پیروز خواهی ساخت؟» خداوند جواب داد: «بله، تو را بر دشمن پیروز خواهم ساخت.»
11 ११ मग दावीद आणि त्याची माणसे बालपरासीम येथपर्यंत जाऊन पोचली आणि तेथे त्यांने त्यांचा पराभव केला. तो म्हणाला, “देव पुराच्या पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे माझ्या हाताने माझ्या शत्रूवर तुटून पडला आहे.” त्याठिकाणाचे नाव बाल-परासीम असे पडले आहे.
پس داوود در بعل فراصیم به فلسطینی‌ها حمله کرد و آنها را شکست داد. داوود گفت: «خدا به دست من دشمنان ما را شکست داد! او چون سیلاب بر آنها رخنه کرد.» به همین سبب آن محل را بعل فراصیم (یعنی «خدای رخنه‌کننده») نامیدند.
12 १२ पलिष्ट्यांनी आपले देव तिथेच टाकले. आणि दावीदाने त्या मूर्ती जाळून टाकण्याची आज्ञा दिली.
فلسطینی‌ها تعداد زیادی بت برجای گذاشتند و داوود دستور داد آنها را بسوزانند.
13 १३ रेफाईमच्या खोऱ्यात राहणाऱ्या लोकांवर पलिष्ट्यांनी पुन्हा एकदा हल्ला केला.
فلسطینی‌ها بار دیگر بازگشتند و در درهٔ رفائیم پخش شدند.
14 १४ दावीदाने पुन्हा देवाला मदतीसाठी विचारले. देव त्यास म्हणाला “तू त्यांच्यावर हल्ला करायला जाशील तेव्हा समोरुन जाऊ नकोस तर वळसा घेऊन तुतीच्या झाडांसमोर त्याच्यावर चालून जा.
داوود باز از خدا سؤال کرد که چه کند و خدا در جواب او فرمود: «از روبرو به آنها حمله نکن بلکه دور بزن و از میان درختان توت به ایشان حمله کن!
15 १५ तुतीच्या झाडांच्या शेंड्यांमधून तुला सैन्य चाल करून जाण्याचा आवाज ऐकशील तेव्हा लढाईला पुढे निघून जा. कारण देव पलिष्ट्यांवर हल्ला करायला पुढे निघाला आहे.”
وقتی صدای پایی بر سر درختان توت شنیدی آنگاه حمله را شروع کن، زیرا این علامت آن است که من پیشاپیش شما حرکت می‌کنم و لشکر فلسطینی‌ها را شکست می‌دهم.»
16 १६ दावीदाने देवाच्या सांगण्याप्रमाणे केले. दावीदाने आपल्या लोकांसह पलिष्ट्यांचा पाडाव केला. गिबोनापासून गेजेरपर्यंत त्यांनी पलिष्ट्यांच्या सैन्याला झोडपून काढले.
پس داوود مطابق دستور خدا عمل کرده، سپاه فلسطینی‌ها را از جبعون تا جازر سرکوب نمود.
17 १७ त्यामुळे दावीदाची कीर्ती सर्व देशात पसरली. परमेश्वराने सर्व राष्ट्रात त्याची दहशत निर्माण केली.
به این ترتیب شهرت داوود در همه جا پخش شد و خداوند ترس او را در دل تمام قومها جای داد.

< 1 इतिहास 14 >