< मत्ती 5 >
1 यीशु तेसा पीड़ा खे देखी की पाह्ड़ो पाँदे चढ़ी गे, जेबे सेयो उपदेश देणे बैठे, तेबे तिना रे चेले तिना गे आए।
तवय त्या लोकसमुदायले दखीन येशु डोंगरवर चढी गया, अनं तो बसना तवय त्याना शिष्य त्यानाजोडे वनात.
2 तेबे यीशु ये उपदेश देणे लगे:
मंग तो त्यासले शिकाडु लागना.
3 “धन्य ए सेयो, जो मनो रे सल़ीन ए, कऊँकि स्वर्गो रा राज्य तिना रा ईए।
“ज्या मनतीन गरीब त्या धन्य; कारण स्वर्गना राज्य त्यासनं शे!”
4 धन्य ए सेयो, जो शोग करोए, कऊँकि परमेशरो तिना खे शान्ति देणी।
ज्या शोक करतस त्या धन्य; कारण त्यासले सांत्वन भेटी.
5 धन्य ए सेयो, जो नम्र ए, कऊँकि सेयो तरतिया रे अक्कदार ऊणे।
ज्या नम्र त्या धन्य, कारण त्या पृथ्वीना वारसदार व्हतीन.
6 धन्य ए सेयो, जो धार्मिकता री जिन्दगी जिऊणे खे पूखे ए और त्याय ए, कऊँकि सेयो रजाए जाणे।
ज्या धार्मीकतेना भूक्या-तिशा त्या धन्य, कारण त्या तृप्त व्हतीन.
7 धन्य ए सेयो, जो दयालु ए, कऊँकि परमेशरो तिना पाँदे दया करनी।
ज्या दयाळु त्या धन्य, कारण त्यासनावर दया व्हई.
8 धन्य ए सेयो, जिना रे मन साफ ए, कऊँकि तिना परमेशर देखणा।
ज्या मनना शुध्द त्या धन्य कारण त्या देवले दखतीन.
9 धन्य ए सेयो, जो मेल-जोल कराओए, कऊँकि तिना खे परमेशरो रे बच्चे बोलेया जाणा,
ज्या शांती निर्माण करनारा त्या धन्य, कारण त्यासले देवना पोऱ्या म्हणतीन.
10 धन्य ए सेयो, जो धार्मिकता री जिन्दगी जिऊणे री तंईं सताए जाओए, कऊँकि स्वर्गो रा राज्य तिना रा ईए।
धार्मीकतामुये ज्यासना छळ व्हयेल शे, त्या धन्य, कारण स्वर्गनं राज्य त्यासनं शे.
11 “धन्य ए तुसे, जेबे लोक मेरी बजअ ते तुसा री निन्दा करोए, तुसा खे सताओए और चूठ बोली-बोली की तुसा रे खलाफ बुरी-बुरी गल्ला बोलोए।
मनामुये जवय लोक तुमनी निंदा अनं छळ करतीन, अनी तुमना विरूध्द सर्वा प्रकारन्या वाईट लबाडीमा बोलतीन तवय तुम्हीन धन्य.
12 तेबे खुश और मगन ऊणा, कऊँकि तुसा खे स्वर्गो रे बऊत बड़ा ईनाम मिलणा, कऊँकि तिने, जो तुसा ते बऊत पईले भविष्यबक्ता थे, सेयो बी ईंयां ई सताए थे।
आनंद करा, उल्लास करा, कारण स्वर्गमा तुमनं प्रतिफळ मोठं शे; कारण तुमना पहिले ज्या संदेष्टा व्हई गयात त्यासना त्यासनी तसाच छळ करा.
13 “तुसे तरतिया रे रणे वाल़े लोका खे लूणो जेड़े ए। पर जे लूणो रा स्वाद बिगड़ी जाओ, तेबे कुण जी एड़ी चीज ए जेते की लूणका ऊई जाओ। तेबे से किजी कामो रा नि रंदा सिवाए एतेरे कि तेसखे बारे सेटी देयो और लोक तिजी खे पैरा निठे केसदे रओ।
तुम्हीन पृथ्वीना मीठ शेतस; पण जर मीठना खारटपणाच निंघी गया तर तो खारटपणा त्याले कशाघाई आणता ई? ते काय कामनं ऱ्हावाव नही, तर ते फेकाई जाई अनी लोकसना पायखाल चेंदाई जाई.
14 तुसे दुनिया री जोति ए, जो नगर पाह्ड़ो पाँदे बसी रा, से लूकी नि सकदा।
तुम्हीन जगना प्रकाश शेतस; डोंगरवरलं शहर लपु शकस नही.
15 लोक दिऊआ बाल़ी की टोकरूए निठे नि राखदे, पर फटिया पाँदे राखोए, तेबे तिजी साथे कअरो रे सारे मांणूआ खे प्रयासा ओआ।
दिवा लाईसन चंपानाखाल ठेवतस नही, दिवठणीवर ठेवतस म्हणजे तो घरमधला सर्वासले प्रकाश देस.
16 तिंयाँ ई तुसा रा प्रयासा बी लोका सामणे चमको, ताकि तुसा रे खरे काम देखी की सेयो तुसा रे पिते री, जो स्वर्गो रे ए, तिना री तारीफ करो।
तसच तुमना प्रकाश लोकससमोर असा पडू द्या की, त्यासनी तुमना सत्कर्म दखीसन तुमना स्वर्गमधला बापनं गौरव कराले पाहिजे.
17 “एड़ा नि समजो कि आऊँ मूसे रा बिधान या भविष्यबक्ता री कताबा खे रचाणे आयी रा, आँऊ रचाणे नि, पर पूरा करने आयी रा।
अस नका समजा की, मी नियमशास्त्र अनं संदेष्टासना ग्रंथ नष्ट कराले येल शे; मी तर ते पुरं कराले येल शे.
18 कऊँकि आऊँ तुसा खे सच लगी रा बोलणे कि जदुओ तक सर्ग और तरती नि टल़ी जाओगी, तदुओ तक बिधानो ते एक बी मात्रा या एक बी बिन्दु बिना पूरा ऊए नि टल़ना।
कारण मी तुमले सत्य सांगस की, जोपावत आकाश अनं पृथ्वी नष्ट व्हस नही तोपावत सर्वकाही पुरं व्हवाशिवाय नियमशास्त्रमधला एक बी कानामात्रा नष्ट व्हवावू नही.
19 तेबेई तो जो कोई इना छोटिया ते छोटी आज्ञा बीचा ते केसी एकी खे पनि मानोगा और तेड़ा ई लोका खे सिखाओगा, से स्वर्गो रे राज्य रे सबी ते छोटा ऊणा, पर जो कोई तिना आज्ञा खे मानोगा और तिना खे बी सिखाओगा, सेई स्वर्गो रे राज्य रे बड़ा ऊणा।
यामुये जो कोणी यामधली धाकलीत-धाकली एखादी आज्ञा नष्ट करीसन लोकसले शिकाडी त्याले स्वर्गना राज्यमा सर्वात धाकला म्हणतीन, पण तो जर सर्वा आज्ञा पाळी अनं लोकसले शिकाडी त्याले स्वर्गना राज्यमा सर्वात मोठा म्हणतीन.
20 कऊँकि आऊँ तुसा खे बोलूँआ कि जे तुसे परमेशरो री आज्ञा खे शास्त्री और फरीसिया री आज्ञा ते बड़ी की नि मानो, तो तुसे कदी बी स्वर्गो रे राज्य रे नि जाई सकदे।
मी तुमले सांगस, शास्त्री अनं परूशी ह्यासपेक्षा तुमना नम्रपणा अधिक व्हवाशिवाय स्वर्गना राज्यमा तुमना प्रवेश व्हनारच नही.
21 “तुसे सुणी चुकी रे कि पुराणे बखतो रे मांणूआ खे बोलेया था कि ‘अत्या नि करनी’, और जो कोई बी अत्या करोगा तेसखे कचैरिया रे सजा मिलणी।
खून करू नको अनं जो कोणी खून करी तो न्यायालयमा दंडकरता पात्र व्हई, हाई पुर्वजसनी सांगेल व्हतं, हाई तुम्हीन ऐकेल शे.
22 पर आऊँ तुसा खे ये बोलूँआ कि जो बी आपणे पाईए पाँदे रोष करोगा, तेसखे कचैरिया रे सजा मिल़णी और जो कोई आपणे पाईए खे नकम्मा बोलोगा, तेसखे बडिया सभा रे सजा मिलणी और जो कोई दूजे खे ‘अरे मूर्ख’ बोलोगा से नरको री आगी री सजा जोगा ऊणा। (Geenna )
मी तर तुमले सांगस, जो आपला भाऊवर बिनकामना संताप करी तो न्यायालयना शिक्षाना पात्र व्हई, जो कोणी आपला भाऊले, अरे येडा असं म्हनी तो उच्च न्यायालयना शिक्षाले पात्र व्हई; अनी जो कोणी त्याले, “अरे मुर्खा” असं म्हनी तो अग्नीनरकना शिक्षाले पात्र व्हई. (Geenna )
23 इजी री खातर जेबे तूँ आपणी पेंट बेदिया पाँदे ल्याओ और तेती तूँ याद करे कि तेरे पाईए रे मनो रे तेरिया तंईं खोट ए,
यामुये जर तु देवले अर्पण कराले वेदीवर काही भेट लयना अनी तवय तुले आठवण व्हयनी की, मना भाऊले मनाबद्दल काही राग शे.
24 तो आपणी पेंट तेथी बेदिया रे सामणे छाडी दे और पईले जाई की आपणे पाईए साथे मेल-जोल कर, तेबे आयी की आपणी पेंट चढ़ा।
तर आपली भेट वेदीना समोर सोडीसन पहिले आपला भाऊसंगे तडजोड कर, अनी मंग ईसन आपलं दान अर्पण कर.
25 जदुओ तक तूँ आपणे दुश्मणो साथे बाटा रेईए, तेस साथे फटाफट मेल-जोल करी लो, केथी एड़ा नि ओ कि तेरा दुश्मण ताखे हाकिमो रे आथो रे देई देओ और हाकिम ताखे सिपाईया रे आथो रे देई देओ और ताखे जेला रे पाई देओ।
वाटवर तुना शत्रु तुनाबरोबर शे, तवय त्यानासंगे तडजोड कर, नही तर तो तुले न्यायाधिशना हातमा दि, न्यायाधिश तुले शिपाईसना हातमा दि, अनी शिपाई तुले कैदखानामा टाकतीन.
26 आऊँ ताखे सच बोलूँआ कि जदुओ तक तूँ पाई-पाई नि देई देओगा, तदुओ तक तेथा ते छुटणा नि।
मी तुले खरंखरं सांगस, जोपावत दमडीन दमडी फेडापावत तठेन तुनी सुटका व्हवाव नही.
27 “तुसे सुणी चुकी रे कि बोलेया था, ‘व्याभिचार नि करना।’
व्यभिचार करू नको, हाई जे सांगेल व्हतं, ते तुम्हीन ऐकेल शे.
28 पर आऊँ तुसा खे ये बोलूँआ कि जो कोई बी केसी जवाणसा खे बुरी नजरा ते देखोआ, तो तिने आपणे मनो रेई तेसा साथे व्याभिचार करी ला।
मी तुमले सांगस, जो कोणी बाईकडे वाईट ईचारतीन दखस तवय त्यानी आपला मनमा तिनाबद्दल व्यभिचार करेलच शे.
29 जे तेरी दाँणी आख ताखे ठोकरा री बजअ बणो ई, तो तूँ तेसा खे काडी की सेटी दे; कऊँकि ताखे येई ठीक ए कि तेरे अंगा बीचा ते एक नाश बी ऊई जाओ, तो सारा शरीर नरको रे नि सेटेया जाओ (Geenna )
जर तुना उजवा डोया तुले पाप कराले लावस, तर तु त्याले काढीसन फेकी दे! कारण तुनं पुरं शरीर नरकमा जावापेक्षा एक अवयवना नाश व्हवाले पाहिजे, हाई तुनाकरता जास्त चांगलं शे. (Geenna )
30 जे तेरा दाँणा आथ ताखे ठोकरा री बजअ बणोआ, तो तेस बाडी की सेटी दे, कऊँकि ताखे येई ठीक ए कि तेरे अंगा बीचा ते एक नाश बी ऊई जाओ तो सारा शरीर नरको रे नि पड़ना। (एतेरा मतलब ये नियाँ कि आसा आपणी आख काडी की सेटी देणी या आपणा आथ बाडी देणा पर ये कि जो काम तुसा खे परमेशरो रे राज्य रे आगे बड़ने ते रोको ए या जो मांणू तुसा खे गल़त करने खे उकसाओ ए तो तुसा से मांणू या चीज छाडी देणी चाईयो।) (Geenna )
तुना उजवा हात तुले पाप कराले लावस तर, तु त्याले कापी टाक! कारण तुनं पुरं शरीर नरकमा जावापेक्षा, तुना एक अवयवना नाश व्हई, हाई तुनाकरता जास्त चांगलं शे. (Geenna )
31 “ये बी बोलेया रा था, ‘जो कोई आपणी लाड़िया खे तलाक देणा चाओ, तो से तेसा खे त्यागपत्र देयो।’
जो कोणी बायकोले सुटपत्र देवाले दखसं त्यानी तिले सुटपत्र देवाले पाहिजे, हाई बी सांगेल व्हतं.
32 पर आऊँ तुसा खे ये बोलूँआ कि जो कोई आपणी लाड़िया खे व्याभिचारो ते अलावा किजी ओरी बजअ ते छाडोगा, तो से तेसा ते व्याभिचार करवाओआ और जो कोई तेसा छाडी रिया जवाणसा साथे ब्या करोआ, से बी व्याभिचार करोआ।
मी तर तुमले सांगस, जो कोणी आपली बायकोले व्यभिचारना कारणतीन सोडस तर तो तीले व्यभिचारीनी बनाडस; अनी जो कोणी अशी सोडेल बाईसंगे लगीन करस तो बी व्यभिचार करस.
33 “फेर तुसे सुणी चुकी रे कि पुराणे जमाने रे लोका खे बोलेया रा था, ‘चूठी कसम नि खाणी, पर प्रभुए री खातर आपणी कसम पूरी करनी।’
“खोटी शपथ लेवु नको” तर “आपली शपथ देवनापुढे खरी कर” असं पुर्वजसले सांगेल व्हत, हाई तुम्हीन ऐकेल शे.
34 पर आऊँ तुसा खे ये बोलूँआ, कि कदी कसम नि खाणी, ना तो स्वर्गो री, कऊँकि से परमेशरो रा सिंहासन ए।
मी तुमले सागंस, शप्पथ वाहू नका; अनी स्वर्गनी पण शप्पथ वाहू नका. कारण ते देवना राजासन शे.
35 ना तरतिया री, कऊँकि से तिना रे पैरो री चौकी ए, ना यरूशलेमो री, कऊँकि से महाराजे रा नगर ए।
पृथ्वीनी पण शप्पथ वाहू नका, कारण ती देवनी पाय ठेवानी जागा शे अनी यरूशलेमनी पण शप्पथ वाहू नका, कारण ती “थोर राजानी नगरी शे.”
36 आपणे सिरो री कसम पनि खाणा, कऊँकि तूँ एक बी बाल़ो खे न तो सफेद करी सकदा, ना ई काल़ा।
आपला डोकानी पण शपथ वाहू नको, कारण तु डोकाना एक बी केस पांढरा अनं काया करू शकस नही.
37 पर तुसा री गल्ल ‘आ री आ’ और ‘ना री ना’ ऊणी चाईयो; कऊँकि जो गल्ल इजी ते जादा ओई, से शैतानो री तरफा तेई ओई।
तुमले “हो” म्हणनं व्हई “हो” म्हणा, “नही” म्हणनं व्हई तर “नही” ऐवढच ऱ्हावाले पाहिजे; यातीन जे काही जास्त ते वाईट पाईन शे.
38 “तुसे सुणी चुकी रे कि बिधानो रे बोलेया रा था, ‘आखी रे बदले आख, और दाँदो रे बदले दाँद।’
“तुम्हीन हाई ऐकेल शे की, ‘डोयना बदलामा डोया’ अनं दातना बदलामा दात.”
39 पर आऊँ तुसा खे ये बोलूँआ कि जो कोई तां साथे बुरा करो तेतेरा बदला नि लणा, पर जो कोई तुसा री दाँणी खाखा रे थप्पड़ बाओआ, तो तेस कनारो खे दूजी खाख बी करी देओ।
मी तर तुमले सांगस वाईट माणुसले अडावुच नका, कारण जो कोणी तुमना एक गालवर मारस, तर दुसरा गाल बी त्यानाकडे करा.
40 जे कोई तां पाँदे दोष लगाई की तांते तेरा कुरता लणा चाओआ, तो तेसखे तोती बी लणे देओ।
जो कोणी जबरदस्तीतीन तुना गंजीफराक लेवाले दखस, त्याले तुना बाहेरना कपडा बी लेऊ दे;
41 जे कोई जबरदस्ती ताखे एक मील लई चलोआ, तो तूँ दो मील तेस साथे चल।
जो कोणी तुले जबरदस्तीतीन एक कोस लई जाई, त्यानासंगे तु दोन कोस जाय.
42 जो कोई तांते माँगो, तेसखे दे और जो कोई तांते त्वार लणा चाओआ, तो तूँ तेसते मूँ नि फेर।
जो तुनाकडे काही मांगस त्याले दे, अनी जो तुनाकडे उसनं मांगाले दखस त्यानापाईन पाठ फिरावु नको.
43 “तुसे सुणी चुकी रे कि बिधानो रे बोलेया रा था, ‘आपणे पड़ोसिये साथे प्यार राखो और आपणे बैरिया साथे बैर।’
आपला शेजारीसवर प्रिती कर, अनं शत्रुसना व्देष कर, अस सांगेल व्हतं, ते तुम्हीन ऐकेल शे.
44 पर आऊँ तुसा खे बोलूँआ कि आपणे दुश्मणा साथे प्यार राखो और जो तुसा खे सताओआ, तो तेसखे प्रार्थना करेया करो।
मी तर तुमले सांगस आपला शत्रुवर प्रिती करा, अनं ज्या तुमना छळ करतस त्यासनासाठे प्रार्थना करा.
45 ताकि तुसे आपणे स्वर्गो रे पिते रे बच्चे ठईरो, कऊँकि से खरे लोका और बुरे लोका दूँईं पाँदे आपणा सूरज निकयाल़ोआ और तर्मी लोका और पापी लोका दूँईं पाँदे बरखा करोआ।
ते यानाकरता की तुम्हीन स्वर्गना पिताना पुत्र व्हवाले पाहिजे, कारण तो चांगलासवर अनं वाईटसवर पन आपला सुर्य उगाडस अनी धार्मीक अनं अधार्मिक मानससवर बी पाऊस पाडस.
46 कऊँकि जे तुसे आपू साथे प्यार राखणे वाल़ेया साथे ई प्यार राखोगे, तो तुसा खे क्या फाईदा ऊणा? क्या कर लणे वाल़े बी एड़ा ई नि करदे?
ज्या तुमनावर प्रिती करतस, त्यासनावर तुम्हीन प्रिती करी तर तुमले काय प्रतीफळ मिळी, कारण जकातदार बी तसच करतस ना?
47 “जे तुसे आपणे पाईए खेई नमस्कार करोए, तो कुण जा बड़ा काम करोए? क्या दूजी जातिया रे बी एड़ा ई नि करदे?
जवय तुम्हीन आपला बंधुसले नमस्कार करतस पण त्यामा काय विशेष? कारण गैरयहूदी पण तसच करतस ना?
48 इजी री तंईं तुसे सिद्ध बणो, जेड़ा तुसा रा स्वर्गिय पिता सिद्ध ए।
जशा तुमना स्वर्गीय पिता परीपुर्ण शे, “तस तुम्हीन पण पुर्ण व्हा.”