< प्रेरितों के काम 7 >
1 तेबे प्रदान पुरोईत पूछेया, “क्या ये आरोप सच ए?”
१महायाजक म्हणाला, “या गोष्टी अशाच आहेत काय?”
2 स्तिफनुसे उतर दित्तेया, “ओ पाईयो और पिताओं सुणो! आसा रा पिता अब्राहम हारान नगरो रे बसणे ते पईले, जेबे मेसोपोटामिया प्रदेशो रे था, तेबे सामर्थी परमेशरे तेसखे दर्शन दित्तेया
२तेव्हा तो म्हणाला, “बंधुजनहो व वडिलांनो, ऐका, आपला पूर्वज अब्राहाम हारान प्रांतात जाऊन राहण्यापूर्वी मेसोपटेम्या देशात असता गौरवशाली देवाने त्यास दर्शन दिले.”
3 और तिने बोलेया, ‘तूँ आपणे देशो ते निकल़ी की और आपणे परिवारो ते निकल़ी की तेस देशो रे चली जा, जो मां ताखे दखाणा।’
३व म्हटले, “तू आपला देश व आपले नातलग सोडून मी तुला दाखवीन त्या देशात जा.
4 तेबे से कसदियो रे देशो ते निकल़ी की हारान नगरो रे जाई की बसी गा। तेसरे पिते रे मरने ते बाद परमेशरे से तेथा ते एस देशो रे ल्याई की बसाया, जेती एबे तुसे रओए।
४तेव्हा तो खास्द्यांच्या देशातून निघून हारान नगरात जाऊन राहिला; मग त्याचा पिता मरण पावल्यावर देवाने त्यास तेथून काढून सध्या तुम्ही राहता त्या देशात आणले.
5 तेस बखते परमेशरे तेसखे कुछ बी जायदात, बल्कि पैर राखणे तक बी जगा नि दित्ती, बल्कि परमेशरे वादा कित्तेया कि मां ये देश ताखे और तांते बाद तेरे वंशो खे देई देणा। हालाँकि तेस बखते तेसरा कोई बी पाऊ नि था।
५पण त्यामध्ये त्यास वतन दिले नाही, पाऊल भर देखील जमीन दिली नाही. त्यास मूलबाळ नसताही देवाने त्यास अभिवचन दिले की, हा देश तुला व तुझ्यामागे तुझ्या संततीला वतन असा देईल.
6 परमेशरे एड़ा बोलेया, ‘तेरी ल्वादा रे लोक पराये देशो रे परदेशी ऊणे और तिना सेयो दास बनाणे और चार सौ साला तक तिना खे दु: ख देणा।’
६देवाने आणखी असे सांगितले त्याची संतती परदेशात जाऊन काही काळ राहतील, आणि ते लोक त्यांना दास करून चारशे वर्षे वाईटाने वागवतील.
7 तेबे परमेशरे बोलेया, ‘जेसा जातिया रे सेयो दास ऊणे, तेसा खे मां सजा देणी और तिजी ते बाद तिना तेस देशो ते निकल़ी की एस देशो रे आयी की मेरी सेवा करनी।’
७‘ज्या राष्ट्राच्या दास्यात ते असतील त्यांचा न्याय मी करीन’ आणि त्यानंतर ते तेथून निघून ‘या स्थळी माझी उपासना करतील,’ असे देवाने म्हटले.
8 परमेशरे अब्राहमो साथे खतने री वाचा कित्ती। जेबे अब्राहमो रे पाऊ इसहाको रा जन्म ऊआ तो आठुए दिने तेसरा खतना कित्तेया। इसहाको ते याकूब और याकूबो ते बारा कुलपति जम्मे।
८त्याने अब्राहामाला सुंतेचा करार लावून दिला हा करार झाल्यानंतर अब्राहामाला इसहाक झाला, त्याची त्याने आठव्या दिवशी सुंता केली मग इसहाकाला याकोब झाला व याकोबाला बारा कुलपती झाले.
9 “कुलपतिये यूसुफो साथे दुश्मणी राखी की से मिस्र देशो खे जाणे वाल़ेया रे आथे बेची ता, पर परमेशर तेस साथे था
९नंतर कुलपतींनी हेव्यामुळे योसेफाला मिसर देशात विकून टाकले, पण देव त्याच्याबरोबर होता.
10 और परमेशरे यूसुफो खे सारे क्ल़ेशो ते छुड़ाई की मिस्रो रे राजा फिरौनो री नजरा रे कृपा और बुद्धि दित्ती। फिरौन राजे यूसुफो खे मिस्र देशो और आपणे सारे कअरो पाँदे हाकिम बणाया।
१०त्याने त्यास त्याच्यावरील सर्व संकटातून सोडवले, आणि मिसर देशाचा राजा फारो याच्यासमोर त्यास कृपापात्र व ज्ञानी असे केले. म्हणून फारोने त्यास मिसर देशावर व आपल्या सर्व घरावर अधिकारी नेमले.
11 जेबे यूसुफ राज्यपाल था तेबे सारे मिस्र और कनानो देशो रे अकाल़ पड़ी गा, जेतेरी बजअ ते पारी क्ल़ेश ऊईगा और आसा रे बाप-दादेया खे अन्न नि मिलो था।
११मग सर्व मिसर: आणि कनान या देशात दुष्काळ पडून त्यांच्यावर जबर संकट आले आणि आपल्या पूर्वजांना अन्न मिळेनासे झाले.
12 पर याकूबे ये सुणी की कि मिस्र देशो रे अन्न आए, आसा रे बाप-दादेया खे पईली बार तेथा ते अन्न खरीदणे खे पेजेया।
१२तेव्हा मिसर देशात धान्य आहे, हे ऐकून याकोबाने तुमच्याआमच्या पूर्वजांना पहिल्या खेपेस पाठवले.
13 दूजी बार यूसुफ आपणे पाईया सामणे आया और यूसुफो री जाति फिरौनो खे पता लगी गी।
१३मग दुसऱ्या खेपेस योसेफाने आपल्या भावांना ओळख दिली; आणि योसेफाचे कूळ फारो राजाला कळले.
14 तेबे यूसुफे आपणे पिते याकूबो खे संदेशा पेजेया और आपणे सारे टब्बरो रे, जो पचयात्तर मांणू थे, मिस्र देशो खे बुलाए।
१४तेव्हा योसेफाने आपला पिता याकोब व आपले सगळे नातलग, म्हणजे पंचाहत्तर माणसे ह्यांना बोलावून घेतले.
15 तेबे याकूब मिस्रो रे आया और तेती से और आसा रे बाप-दादे मरी गे।
१५ह्याप्रमाणे याकोब मिसर देशात गेला; आणि तेथे तो, व आपले पूर्वजही मरण पावले.
16 तिना री लोथा शाकेमो रे पऊँछाई की तेसा कब्रा रे राखिया, जो अब्राहमे चाँदी देई की शाकेमो रे हमोरो री ल्वादा ते खरीदी थी।
१६त्यांना शखेमात नेले आणि जी कबर अब्राहामाने शखेमात हमोराच्या पुत्रांपासून रोख रुपये देऊन विकत घेतली होती तिच्यात त्यांना पुरले.
17 “पर जेबे तेसा कसमा रा पूरा ऊणे रा बखत नेड़े आया, तेबे जो वादा परमेशरे अब्राहमो साथे कित्तेया था, तेबे मिस्रो रे सेयो लोक बड़ी गे और बऊत ऊईगे।
१७मग देवाने अब्राहामाला जे अभिवचन दिले होते ते पूर्ण होण्याचा समय जसजसा जवळ आला, तसतसे ते लोक मिसर देशात वाढून संख्येने पुष्कळ झाले.
18 तेबे मिस्रो रे दूजा राजा ऊआ, जो यूसुफो खे नि जाणो था।
१८योसेफाची माहिती नसलेला असा दुसरा राजा मिसर देशाच्या गादीवर बसेपर्यंत असे चालले.
19 तिने आसा री जातिया साथे चलाकी करी की आसा रे बाप-दादेया साथे गल़त बर्ताव कित्तेया, एथो तक की तिना खे आपणे नये जम्मे रे बाल़क सेटणे पड़े, ताकि सेयो जिऊँदे नि रओ।
१९हाच राजा आपल्या लोकांबरोबर कपटाने वागला आणि त्यांची बालके जगू नयेत, म्हणून ती बाहेर टाकून देण्यास त्याने त्यांना भाग पाडले असे त्याने आपल्या पूर्वजांना छळले.
20 तेस बखते मूसे रा जन्म ऊआ। से परमेशरो री नजरा रे बऊत ई सुन्दर था और से तीन मीन्ने तक आपणे पिते रे कअरे लकोई की पाल़ेया।
२०त्या काळात मोशेचा जन्म झाला, तो देवाच्या दृष्टीने अतिशय सुंदर होता; त्याचे पालनपोषण तीन महिने पर्यंत त्याच्या पित्याच्या घरी झाले.
21 जेबे तेसखे लकोई की राखणा मुश्किल ऊईगा तेबे तिने से टोकरिया दे पाई की नदिया रे हड़ाईता, तेबे फिरौनो री बेटिये से चकी ला और आपणा पाऊ समजी की पाल़ेया।
२१मग त्यास बाहेर टाकून देण्यात आले असता, फारोच्या कन्येने त्यास घेउन आपला मुलगा म्हणून त्यास वाढवले.
22 मूसे खे मिस्रिया री सारी विधा पढ़ाई और से वचन और कामो रे सामर्थी था।
२२मोशेला मिसरी लोकांचे सर्व ज्ञान शिकला; आणि तो भाषणात व कामात पराक्रमी होता.
23 “जेबे मूसा चाल़िया साला रा ऊआ तेबे तेसरे मनो रे आया कि आऊँ आपणे इस्राएली पाईया खे मिलूँ।
२३मग तो जवळ जवळ चाळीस वर्षाचा झाला, तेव्हा आपले बांधव म्हणजे इस्राएलाचे संतान ह्यांची भेट घ्यावी असे त्याच्या मनात आले.
24 तेती तिने एक इस्राएली मांणूए पाँदे अन्याय ऊँदे ऊए देखेया और से बचाया और मिस्रिए खे काई की जो सताई राखे थे, बदला लया।
२४तेव्हा मोशेने इस्राएलातील कोणाएकावर अन्याय होत आहे, असे पाहून या जाचलेल्या मनुष्याचा कैवार घेतला आणि मिसऱ्याला मारून त्याचा सूड घेतला:
25 तिने सोचेया कि मेरे पाईया समजणा कि परमेशरे मेरे आथो साथे तिना खे गुलामिया ते आजाद करना, पर सेयो नि समजे।
२५तेव्हा देव त्याच्या हातून त्याच्या बांधवाची सुटका करत आहे हे त्यांना समजले असेल असे त्यास वाटले होते, पण ते त्यांना समजले नाही.
26 दूजे दिने जेबे सेयो आपू बीचे लड़ने लगी रे थे, तेबे से तेती आईगा और ये बोली की तिना खे मलाप करने खे बोलेया कि ओ मर्दो! तुसे तो पाई-पाई ए, एकी-दूजे पाँदे अन्याय कऊँ करोए?
२६मग दुसऱ्या दिवशी कोणी इस्राएली भांडत असता तो त्यांच्यापुढे आला व त्यांचा समेट करू लागला; तो म्हणाला, ‘गृहस्थांनो, तुम्ही बांधव; आहात एकमेकांवर अन्याय का करता?’
27 पर जो आपणे पड़ोसिया पाँदे अन्याय करने लगी रा था तिने से ये बोली की कनारे टाई ता, ‘तूँ किने आसा पाँदे हाकिम और न्यायी बणाई राखेया?
२७तेव्हा जो आपल्या शेजाऱ्यावर अन्याय करत होता, तो त्यास ढकलून देऊन म्हणाला, ‘तुला आमच्यावर अधिकारी व न्यायाधीश कोणी केले?
28 क्या जिंयाँ तैं काल मिस्री काया, माखे बी काणा चाएया?’
२८काल तू मिसऱ्याला ठार मारले, तसे मलाही मारायला पाहतोस काय?’
29 ये गल्ल सुणी की मूसा नठी गा और मिद्यान देशो रे जाई की परदेशी ऊई की रणे लगेया और तेती तेसरे दो पाऊ ऊए।
२९हे शब्द ऐकताच मोशे पळून गेला आणि मिद्यान देशात परदेशी होऊन राहिला; तेथे त्यास दोन पुत्र झाले.
30 “जेबे पूरे चाल़ी साल मिद्यान देशो रे बीती गे, तेबे एक स्वर्गदूते सीनै पाह्ड़ो रे जंगल़ो रे तेसखे फुखदे ऊए जाड़ो री लूपिया रे दर्शन दित्ते।
३०मग चाळीस वर्षे भरल्यावर, सीनाय पर्वताच्या रानात एका झुडपातील अग्निज्वालेत एक देवदूत त्याच्या दृष्टीस पडला.
31 मूसा ये दर्शन देखी की हैरान ऊईगा और जेबे देखणे खे ओर नेड़े गया, तेबे प्रभुए री आवाज ऊई,
३१मग मोशेने अग्निज्वालाचे दृष्य पाहिल्यावर, तो फार आश्चर्यचकित झाला; आणि हे दृष्य पाहण्यासाठी तो जवळ गेला, तेव्हा प्रभूची वाणी झाली की,
32 ‘आऊँ तेरे बाप-दादे, अब्राहम, इसहाक और याकूबो रा परमेशर ए।’ तेबे मूसे खे डरो रे मारे थुरनी छूटी गी, एथो तक कि तेसखे देखणे री इम्मत नि रई।
३२‘मी तुझ्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव, व याकोबाचा देव आहे.’ तेव्हा मोशे थरथर कापला व त्यास तिकडे पाहण्याचे धैर्य झाले नाही.
33 तेबे प्रभुए तेसखे बोलेया, ‘आपणे पैरो ते जोड़े खोली दे, कऊँकि जेते जगा रे तूँ खड़ी रा, से पवित्र जगा ए।
३३कारण प्रभूने त्यास म्हटले, ‘तू आपल्या पायातले जोडे काढ, कारण ज्या जागेवर तू उभा आहेस ती पवित्र भूमी आहे.
34 मैं सच्ची आपणे लोका री जो मिस्र देशो रे बुरी दशा देखी राखी और तिना रा कणना और तिना रा रोणा सुणी राखेया, तेबेई तो आऊँ तिना खे छुड़ाणे खे उतरी रा, एबे आओ और मां तूँ मिस्र देशो रे पेजणा।’
३४मिसर देशातल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे; त्यांचे हुंदके मी ऐकले आहेत आणि त्यांना सोडवून घेण्यासाठी मी उतरलो आहे; तर आता चल, मी तुला मिसर देशात पाठवतो.’
35 “ये सेई मूसा ए जो इस्राएलिए ये बोली की नकारिता था कि तूँ किने आसा पाँदे हाकिम और न्यायी ठईराई राखेया? सेई परमेशरे हाकिम और छुड़ाणे वाल़ा बणाया। तेस स्वर्गदूतो रे जरिए, जिने तेसखे जाड़ो रे दर्शन दित्तेया था, पेजेया।
३५तुला अधिकारी व न्यायाधीश कोणी केले, असे म्हणून, ‘ज्या मोशेला त्यांनी झिडकारले होते?’ त्यालाच झुडपात दर्शन झालेल्या देवदूताच्या हस्ते, देवाने अधिकारी व मुक्तिदाता म्हणून पाठवले.
36 येई मांणू मिस्र देश और लाल समुद्र और जंगल़ो रे चाल़िया साला तक अचम्बे रे काम और चिह्न् दखाई-दखाई की तिना खे निकयाल़ी की ली आया।
३६मिसर देशात, तांबड्या समुद्रात, व रानात चाळीस वर्षे अद्भूत कृत्ये करून व चिन्हे दाखवून त्या लोकांस बाहेर नेले.
37 ये सेई मूसा ए, जिने इस्राएली लोका खे बोलेया, ‘परमेशरे तुसा रे पाईया बीचा ते तुसा रिया तंईं मां जेड़ा एक भविष्यबक्ता चकणा।’
३७तोच मोशे इस्राएल लोकांस म्हणाला, ‘देव तुमच्या बांधवामधून, माझ्यासारखा संदेष्टा तुमच्यासाठी उत्पन्न करील.’
38 ये सेई मूसा ए जिने जंगल़ो रे मण्डल़िया रे बीचे, तेस स्वर्गदूतो साथे सीनै पाह्ड़ो पाँदे तेस साथे गल्ला कित्तिया और आसा रे बाप-दादेया साथे था, तेसखे ई जिऊँदे वचन मिले ताकि आसा तक पऊँछाओ।
३८रानातील मंडळीमध्ये सीनाय पर्वतावर त्याच्याशी बोलणाऱ्या देवदूताबरोबर आणि आपल्या पूर्वजांबरोबर जो होता तो हाच होय. त्यालाच आपल्याला देण्याकरता जिवंत वचने मिळाली.
39 पर आसा रे बाप-दादेया मूसा री गल्ल मानणी नि चायी। तिने से ठुकराईता और सेयो मिस्र देशो खे वापस जाणा चाओ थे।
३९त्याचे ऐकण्याची आपल्या पूर्वजांची इच्छा नव्हती; तर त्यांनी त्यास धिक्कारले व आपले अंतःकरण मिसर देशाकडे फिरवून.
40 “और लोके मूसा रे पाई हारूणो खे बोलेया, ‘आसा खे एड़ा देवता बणा, जो आसा ते आगे-आगे रओ और आसा खे वापस मिस्र देशो खे लयी चलो, कऊँकि ये मूसा जो आसा खे मिस्र देशो ते निकयाल़ी की ल्याया, आसे नि जाणदे कि एसखे क्या ऊआ?’
४०ते अहरोनाला म्हणाले, ‘आमच्यापुढे चालतील अशा देवता आम्हास करून दे. कारण ज्याने आम्हास मिसर देशातून आणले त्या मोशेचे काय झाले, हे आम्हास कळत नाही.’
41 तिना दिना रे तिने एक बाछु बणाई की तेसरी मूर्तिया ते आगे बलि चढ़ाई और आपणे आथो रे कामो रे मग्न ऊणे लगे।
४१मग त्या दिवसात त्यांनी वासराची मूर्ती बनवली, व तिच्यापुढे ‘यज्ञ करुन’ आपल्या हातच्या कृतीबद्दल आनंदोत्सव केला.
42 तेबे परमेशरे तिना ते आपणा मूँ मोड़ी ला और सेयो छाडी ते, ताकि सर्गो रिया चीजा खे पूजो, जेड़ा भविष्यबक्तेया री कताबा रे परमेशरे बोली राखेया, “ओ इस्राएलो रे लोको! क्या तुसे सुनसाण जगा रे चाल़ी साल रई की पशु बलि और अन्नबलि माखे ई चढ़ांदे नि रये?
४२तेव्हा देवाने त्यांच्याकडे पाठ फिरवली आणि त्यांना आकाशातील सेनागणाची पूजा करण्यास सोडून दिले; ह्याविषयी संदेष्ट्यांच्या पुस्तकात लिहीले आहे ‘हे इस्राएलाच्या घराण्या, तुम्ही चाळीस वर्षे अरण्यात बलिदाने व यज्ञ मला केलेत काय?
43 और तुसे मोलेक देवता री बेदी बणाई और रिफान देवता रे तारे खे लयी की फिरदे रओ थे, मतलब-तिना मूर्तिया खे जो तुसे माथा टेकणे खे बणाए थे, तो मां तुसे बेबीलोनो ते पोरे लयी जाई की बसाई देणे।
४३मोलखाचा मंडप व रेफान दैवतांचा तारा म्हणजे पुजण्याकरता: तुम्ही ज्या प्रतिमा केल्या त्या तुम्ही उचलून घेतल्या; मीही तुम्हास बाबेलच्या पलिकडे नेऊन ठेवीन.’
44 “साक्षिया रा तम्बू सुनसाण जगा रे आसा रे बाप-दादेया बीचे था, जेड़ा परमेशरे ठईराया, जिने मूसे खे बोलेया, ‘जेड़ा तैं आयी की देखी राखेया, तिजी रेई मुताबिक इजी खे बणा।’
४४तू जो नमुना पाहिलास त्याप्रमाणे साक्षीचा मंडप कर, असे ज्याने मोशेला सांगितले, त्याने नेमल्याप्रमाणे तो मंडप रानात आपल्या पूर्वजांचा होता.
45 तेसी तम्बूओ खे आसा रे बाप-दादे पुराणे जमाने ते पाई की यहोशूओ साथे एती ल्याए, जेस बखते तिने अन्य जातिया रा अक्क पाया, जो परमेशरे आसा रे बाप-दादेया रे सामणे ते निकयाल़ी ता और से तम्बू राजा दाऊदो रे बखतो तक रया।
४५जी राष्ट्रे देवाने त्यांच्यासमोरून घालवली, त्यांचा देश आपल्या ताब्यात घेतला, तेव्हा तो मिळालेला मंडप त्यांनी यहोशवाबरोबर त्या देशात आणिला. आणि दाविदाच्या काळापर्यंत परंपरेने तसाच ठेवला.
46 दाऊदो पाँदे परमेशरे कृपा कित्ती, तेबे तिने बिनती कित्ती कि मां याकूबो रे परमेशरो खे मन्दर बनाणा।
४६दाविदावर देवाची कृपादृष्टी झाली; आणि त्याने याकोबाच्या घराण्यासाठी वस्तीस्थान मिळविण्याची विनंती केली.
47 पर तेसरे पाऊ सुलेमाने परमेशरो खे मन्दर बणाया।
४७आणि शलमोनाने त्याच्यासाठी घर बांधले.
48 पर परमप्रदान आथो रे बणाए रे मन्दरो रे नि रंदा, जेड़ा कि भविष्यबक्ते री कताबा रे परमेशरे बोलेया,
४८तथापि जो परात्पर तो हातांनी बांधलेल्या घरात राहत नाही; संदेष्ट्याने म्हणले आहे.
49 “परमेशर बोलोआ कि स्वर्ग मेरा सिंहासन और तरती मेरे पैरो री चौकी ए, माखे तुसा केड़ा मन्दर बनाणा? मेरे आराम करने री कुण जी जगा ऊणी?
४९प्रभू म्हणतो, ‘आकाश माझे राजासन आहे, पृथ्वी माझे पादासन आहे. तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधणार? किंवा माझ्या विसाव्याचे स्थान कोणते?
50 क्या यो सब चीजा मेरे आथो की निए बणाई रिया?
५०माझ्या हाताने या सर्व वस्तू केल्या नाहीत काय?’
51 “ओ टीठ और परमेशरो री गल्ल ना मानणे और ना सुणने वाल़े लोको! तुसे सदा पवित्र आत्मा रा बरोद करोए। जेड़ा तुसा रे बाप-दादे करो थे, तेड़ा ई तुसे बी करोए।
५१अहो ताठ मानेच्या आणि हृदयांची व कानांची सुंता न झालेल्या, लोकांनो तुम्ही तर पवित्र आत्म्याला; सर्वदा विरोध करता जसे तुमचे पूर्वज तसेच तुम्हीही.
52 भविष्यबक्तेया बीचा ते कुण नि तुसा रे बाप-दादेया नि सताए और तिने से तर्मी, जेसरे आऊणे रे बारे रे पुराणे बखतो ते सन्देश देणे वाल़ा ई काई ता और एबे तुसे बी तेसरे पकड़वाणे वाल़े और काणे वाल़े ऊए।
५२ज्याचा पाठलाग तुमच्या पूर्वजांनी केला नाही असा संदेष्ट्यांमध्ये कोणी झाला का? ज्यांनी त्या नीतिमान पुरूषाच्या आगमनाविषयी पूर्वी सांगितले त्यांना त्यांनी जिवे मारले; आणि आता त्यास धरून देणारे व जिवे मारणारे तुम्ही निघाला आहात.
53 तुसा खे स्वर्गदूता रे जरिए बणाया रा बिधान तो मिलेया, पर तुसे से बिधान मानेया नि।”
५३अशा तुम्हास देवदूतांच्या योगे योजलेले नियमशास्त्र प्राप्त झाले होते, पण तुम्ही ते पाळले नाही.”
54 इना गल्ला खे सुणी की यहूदी अगुवेया खे इतणा गुस्सा आईगा और स्तिफनुसो पाँदे आपणे दाँद किरड़ने लगे।
५४त्याचे भाषण ऐकणाऱ्या सभेतील सभासदांच्या अंतःकरणास इतके झोंबले, ते दातओठ खाऊ लागले.
55 पर तिने पवित्र आत्मा ते परिपूर्ण ऊई की स्वर्गो खे देखेया और परमेशरो री महिमा कित्ती और प्रभु यीशुए खे परमेशरो रे दाँणे कनारे खड़ा देखी की बोलेया,
५५परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे निरखून पाहिले, तेव्हा देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला.
56 “देखो, आऊँ स्वर्गो खे खुले रा और माणूं रे पुत्रो खे परमेशरो रे दाणे कनारे खड़े रा देखूँआ।”
५६आणि त्याने म्हटले, “पाहा, आकाश उघडलेले व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे.”
57 तेबे तिने जोरे की चींगी की आपणे कान बंद करी ते और एक चित्त ऊई की तेस पाँदे झपटे।
५७तेव्हा ते मोठ्याने ओरडून, व कान बंद करीत, एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले;
58 तेबे तेसखे यरूशलेम नगरो ते बारे लयी जाई की पात्थर बाणे लगे और तिना री अत्या करी ती। जो गवा थे तिने आपणे टाले शाऊल नाओं रे एक जवानो रे पैरो पाँदे खोली की रखवाल़ी करने खे राखी ते।
५८मग ते त्यास शहराबाहेर घालवून दगडमार करू लागले: आणि साक्षीदारांनी आपली वस्त्रे शौल नावाच्या एका तरूणाच्या पायाजवळ ठेवली.
59 सेयो स्तिफुनुसो खे पात्थर बांदे रये और से ये बोली की प्रार्थना करदा रया, “ओ प्रभु यीशु मेरी आत्मा खे ग्रहण कर।”
५९ते दगडमार करीत असता स्तेफन प्रभूचा धावा करीत म्हणाला, “हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.”
60 तेबे तिने कुटणे टेकी की जोरे की बोलेया, “ओ प्रभु! एस पापो रा दोष तिना पाँदे नि लगा।” ये बोली की से मरी गा। शाऊल बी तेसरी मौता रे शामिल था।
६०मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला, “हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नको.” असे बोलून, तो मरण पावला.