< 창세기 10 >
1 노아의 아들 셈과, 함과, 야벳의 후예는 이러하니라 홍수 후에 그들이 아들들을 낳았으니
१नोहाच्या शेम, हाम व याफेथ या मुलांचे वंशज हे आहेत. पुरानंतर त्यांना मुले झाली.
2 야벳의 아들은 고멜과, 마곡과, 마대와, 야완과, 두발과, 메섹과, 디라스요
२याफेथाचे पुत्र गोमर, मागोग, माद्य, यावान, तुबाल, मेशेख व तीरास हे होते.
3 고멜의 아들은 아스그나스와, 리밧과, 도갈마요
३गोमरचे पुत्र आष्कनाज, रीफाथ व तोगार्मा हे होते.
4 야완의 아들은 엘리사와, 달시스와, 깃딤과, 도다님이라
४यावानाचे पुत्र अलीशा, तार्शीश, कित्तीम व दोदानीम हे होते.
5 이들로부터 여러 나라 백성으로 나뉘어서 각기 방언과 종족과 나라대로 바닷가의 땅에 머물렀더라
५यांच्यापैकी समुद्र किनारपट्टीवरील लोक वेगळे झाले आणि आपापल्या भाषेनुसार, कुळानुसार त्यांनी देश वसवले.
6 함의 아들은 구스와, 미스라임과, 붓과, 가나안이요
६हामाचे पुत्र कूश, मिस्राईम, पूट व कनान होते.
7 구스의 아들은 스바와, 하윌라와, 삽다와, 라아마와, 삽드가요, 라아마의 아들은 스바와, 드단이며
७कूशाचे पुत्र सबा, हवीला, साब्ता, रामा, व साब्तका होते आणि रामाचे पुत्र शबा व ददान हे होते.
8 구스가 또 니므롯을 낳았으니 그는 세상에 처음 영걸이라
८कूशाने निम्रोदाला जन्म दिला, जो पृथ्वीवरचा पहिला जगजेत्ता बनला.
9 그가 여호와 앞에서 특이한 사냥군이 되었으므로 속담에 이르기를 아무는 여호와 앞에 니므롯 같은 특이한 사냥군이로다 하더라
९तो परमेश्वरापुढे पराक्रमी शिकारी मनुष्य बनला. त्यामुळे “निम्रोदासारखा परमेश्वरापुढे पराक्रमी शिकारी” अशी म्हण पडली आहे.
10 그의 나라는 시날땅의 바벨과, 에렉과, 악갓과, 갈레에서 시작되었으며
१०त्याच्या राज्याची पहिली मुख्य ठिकाणे शिनार देशातील बाबेल, एरक, अक्काद व कालने ही होती.
11 그가 그 땅에서 앗수르로 나아가 니느웨와, 르호보딜과, 갈라와
११त्या देशातून तो अश्शूर देशास गेला व तेथे त्याने निनवे, रहोबोथ, ईर, कालह ही शहरे बांधली
12 및 니느웨와 갈라 사이의 레센(이는 큰 성이라)을 건축하였으며
१२आणि निनवे व कालह यांच्या दरम्यान त्याने रेसन नावाचे शहर वसवले. हे एक मोठे शहर आहे.
13 미스라임은 루딤과, 아나밈과, 르하빔과, 납두힘과
१३मिस्राईम हा लूदीम, अनामीम, लहाबीम, नाप्तुहीम,
14 바드루심과, 가슬루힘과, 갑도림을 낳았더라 (블레셋이 가슬루힘에게서 나왔더라)
१४पात्रुसीम, कास्लूहीम (ज्यांच्यापासून पलिष्टी झाले), व कफतोरीम, ह्यांचा पिता बनला.
१५कनान हा त्याचा प्रथम जन्मलेला मुलगा सीदोन आणि हेथ यांचा,
16 또 여부스 족속과, 아모리 족속과, 기르가스 족속과
१६तसेच यबूसी, अमोरी, गिर्गाशी,
18 아르왓 족속과, 스말 족속과, 하맛 족속의 조상을 낳았더니 이 후로 가나안 자손의 족속이 흩어져 처하였더라
१८अर्वादी, समारी व हमाथी यांचा पिता होता. त्यानंतर कनानाची कुळे सर्वत्र पसरली.
19 가나안의 지경은 시돈에서부터 그랄을 지나 가사까지와, 소돔과, 고모라와, 아드마와, 스보임을 지나 라사까지였더라
१९कनान्यांची सीमा सीदोनापासून गराराकडे जाते त्या वाटेने गज्जा शहरापर्यंत होती. सदोम व गमोरा व तसेच अदमा व सबोयिम या शहरांकडे जाणाऱ्या वाटेवर लेशापर्यंत ती होती.
20 이들은 함의 자손이라 각기 족속과 방언과 지방과 나라대로이었더라
२०कूळ, भाषा, देश व यांनुसार हे सर्व हाम याचे वंशज होते.
21 셈은 에벨 온 자손의 조상이요 야벳의 형이라 그에게도 자녀가 출생하였으니
२१शेम हा याफेथाचा वडील भाऊ होता. एबर हा शेम यांचा वंशज होता. तो सर्व एबर लोकांचा मूळ पुरुष होता.
22 셈의 아들은 엘람과, 앗수르와, 아르박삿과, 룻과, 아람이요
२२शेम याचे पुत्र एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद व अराम हे होते.
23 아람의 아들은 우스와, 훌과, 게델과, 마스며
२३अरामाचे पुत्र ऊस, हूल, गेतेर, आणि मेशेख हे होते.
24 아르박삿은 셀라를 낳고, 셀라는 에벨을 낳았으며
२४अर्पक्षद हा शेलहचा पिता झाला, शेलह हा एबरचा पिता झाला.
25 에벨은 두 아들을 낳고, 하나의 이름을 벨렉이라 하였으니 그 때에 세상이 나뉘었음이요 벨렉의 아우의 이름은 욕단이며
२५एबर याला दोन मुले झाली. एकाचे नाव पेलेग होते, कारण त्याच्या काळात पृथ्वीची विभागणी झाली; त्याच्या भावाचे नाव यक्तान होते.
26 욕단은 알모닷과, 셀렙과, 하살마웹과, 예라와
२६यक्तान अलमोदाद, शेलेफ, हसर्मावेथ, येरह
29 오빌과, 하윌라와, 요밥을 낳았으니 이들은 다 욕단의 아들이며
२९ओफीर, हवीला व योबाब यांचा पिता झाला. हे सर्व यक्तानाचे पुत्र होते.
30 그들의 거하는 곳은 메사에서부터 스발로 가는 길의 동편 산이었더라
३०त्यांचा प्रदेश मेशापासून पूर्वेकडील डोंगराळ भागात, सेफर प्रदेशापर्यंत होता.
31 이들은 셈의 자손이라 그 족속과 방언과 지방과 나라대로였더라
३१आपआपली कुळे, आपापल्या भाषा, देश व राष्ट्रे यांप्रमाणे विभागणी झालेले हे शेमाचे पुत्र.
32 이들은 노아 자손의 족속들이요 그 세계와 나라대로라 홍수 후에 이들에게서 땅의 열국 백성이 나뉘었더라
३२पिढ्या व राष्ट्रे ह्यांनुसार ही नोहाच्या मुलांची कुळे आहेत. महापुरानंतर यांच्यापासून वेगवेगळी राष्ट्रे निर्माण होऊन पृथ्वीवर पसरली.