< マルコの福音書 3 >

1 また會堂に入り給ひしに、片手なえたる人あり。
परत येशु सभास्थानमा गया, तठे लुळा हातना एक माणुस व्हता.
2 人々イエスを訴へんと思ひて、安息 日にかの人を醫すや否やと窺ふ。
तो शब्बाथ दिन व्हता येशु त्या माणुसले बरं करस की काय करस; हाई दखाकरता काही लोके टपेल व्हतात. म्हणजे त्यानावर आरोप करानी संधी त्यासले भेटी असा त्यासना बेत व्हता.
3 イエス手なえたる人に『中に立て』といひ、
येशुनी त्या लुळा हातना माणुसले सांगं “ऊठ, मजारमा उभा ऱ्हाय.”
4 また人々に言ひたまふ『安息 日に善をなすと惡をなすと、生命を救ふと殺すと、孰かよき』彼ら默然たり。
मंग त्यानी त्या लोकसले ईचारं, “नियमशास्त्रप्रमाणे शब्बाथ दिनले एखादाले मदत करानं चांगलं की, वाईट करानं चांगलं? जीव वाचाडानं चांगलं की, जीव लेवानं चांगलं?” पण त्या गप्पच राहीनात.
5 イエスその心の頑固なるを憂ひて、怒り見囘して、手なえたる人に『手を伸べよ』と言ひ給ふ。かれ手を伸べたれば癒ゆ。
मंग येशुनी संतापमा चारीबाजुले दखं अनी त्या लोकसना कठीण मनले दखीसन त्याले दुःख वाटनं, त्यानी लूळा हातना माणुसले सांगं, “तुना हात सरळ कर” त्यानी हात सरळ करा, अनी त्याना हात बरा व्हयना.
6 パリサイ人いでて、直ちにヘロデ黨の人とともに、如何にしてイエスを亡さんと議る。
तवय परूशी लगेच बाहेर निंघी गयात अनी येशुले मारी टाकानी योजना आखाकरता त्यासनी हेरोदीया नावना राजकीय पक्षनी भेट लिधी.
7 イエスその弟子とともに海邊に退き給ひしに、ガリラヤより來れる夥多しき民衆も從ふ。又ユダヤ、
मंग येशु त्याना शिष्यससंगे गालील समुद्रकडे गया, तवय गालील शहरमातीन लोकसनी गर्दी त्यानामांगे गयी,
8 エルサレム、イドマヤ、ヨルダンの向の地、およびツロ、シドンの邊より夥多しき民衆その爲し給へる事を聞きて、御許に來る。
अनी यहूदीया, यरूशलेम, ईदोन अनं यार्देन नदीना पलीकडला सर्व गावे अनी सोर अनं सिदोन यासना जवळना प्रदेशना लोकसनी गर्दीनं गर्दी त्यानी करेल कामसविषयीन्या गोष्टी ऐकीसन त्यानाकडे वनी.
9 イエス群衆のおしなやますを逃れんとて、小舟を備へ置くことを弟子に命じ給ふ。
त्याना आजुबाजूले लोके गर्दी करीसन चेंगरी टाकतीन म्हणीसन त्यानी शिष्यसले पहिलेच एक नाव तयार करीसन ठेवाले सांगं.
10 これ多くの人を醫し給ひたれば、凡て病に苦しむもの、御體に觸らんとて押迫る故なり。
कारण त्यानी बराच लोकसले बरं करेल व्हतं. म्हणीसन जेवढा रोगी लोके व्हतात त्या त्याले स्पर्श कराले गर्दी करी राहींतात.
11 また穢れし靈イエスを見る毎に、御前に平伏し、叫びて『なんぢは神の子なり』と言ひたれば、
जवय जवय दुष्ट आत्मा लागेल लोके त्याले दखेत तवय त्यानापुढे पडी जायेत अनी जोरमा वरडीन म्हणेत, “तू देवना पोऱ्या शे!”
12 我を顯すなとて、嚴しく戒め給ふ。
तवय तो त्यासले ताकिद दिसन सांगे, मी कोण शे हाई प्रकट करू नका.
13 イエス山に登り、御意に適ふ者を召し給ひしに、彼ら御許に來る。
मंग येशु डोंगरवर चढना अनी त्याले ज्या माणसे पाहिजे व्हतात त्यासले त्यानी बलायं अनं त्या त्यानाकडे वनात,
14 ここに十二 人を擧げたまふ。是かれらを御側におき、また教を宣べさせ、
तवय त्यानी त्यासनामाईन बारा जणसले निवडं अनी त्यासले प्रेषित हाई नाव दिधं, ह्यानाकरता की, त्या त्यानासंगे राहतीन अनं तो त्यासले प्रचार कराले धाडी.
15 惡鬼を逐ひ出す權威を用ひさする爲に、遣さんとてなり。
अनी त्यासले दुष्ट आत्मा काढाना अधिकार राही.
16 此の十二 人を擧げて、シモンにペテロといふ名をつけ、
ह्या बारा जणसले त्यानी निवाडं; ते अस त्यानी शिमोनले पेत्र हाई नाव दिधं.
17 ゼベダイの子ヤコブ、その兄弟ヨハネ、此の二人にボアネルゲ、即ち雷霆の子といふ名をつけ給ふ。
याकोब अनी त्याना भाऊ योहान ह्या जब्दीना पोऱ्यासले येशुनी बोआनेर्गेश, म्हणजे “गर्जनाना पोऱ्या” अस नाव दिधं;
18 又アンデレ、ピリポ、バルトロマイ、マタイ、トマス、アルパヨの子ヤコブ、タダイ、熱心 黨のシモン、
आंद्रिया, फिलीप्प, बर्थलमय, मत्तय, थोमा, अल्फीना पोऱ्या याकोब, तद्दय, शिमोन कनानी हाऊ रोमी शासन विरोधी.
19 及びイスカリオテのユダ、このユダはイエスを賣りしなり。かくてイエス家に入り給ひしに、
अनं येशुले धरी देणारा यहुदा इस्कर्योत.
20 群衆また集り來りたれば、食事する暇もなかりき。
मंग येशु घर वना पण तठे बी लोकसनी ईतली गर्दी करी की, त्याले अनं त्याना शिष्यसले जेवाले सुध्दा येळ नव्हती.
21 その親族の者これを聞き、イエスを取押へんとて出で來る、イエスを狂へりと謂ひてなり。
हाई गोष्ट त्याना घरनासना कानवर गयी, तवय त्या त्याले घर लई जावाकरता तठे वनात, त्या सांगी राहींतात, त्याले येड लागेल शे.
22 又エルサレムより下れる學者たちも『彼はベルゼブルに憑かれたり』と言ひ、かつ『惡鬼の首によりて惡鬼を逐ひ出すなり』と言ふ。
पण यरूशलेम शहरतीन येल शास्त्री सांगेत, “बालजबूलनी त्याले पछाडेल शे! म्हणीसन त्याले दुष्ट आत्मा काढता येतस.”
23 イエス彼らを呼びよせ、譬にて言ひ給ふ『サタンはいかでサタンを逐ひ出し得んや。
येशुनी त्यासले जोडे बलायं अनी दृष्टांतमा सांगु लागना की, “सैतानच सैतानले कशा काढु शकस?
24 もし國 分れ爭はば、其の國 立つこと能はず。
एखादा राज्यमा फुट पडनी तर ते टिकू शकस नही.
25 もし家 分れ爭はば、其の家 立つこと能はざるべし。
एखादा घरमा फुट पडनी तर ते घर बी टिकु शकस नही.
26 もしサタン己に逆ひて分れ爭はば、立つこと能はず、反つて亡び果てん。
सैतानच स्वतःना राज्यमा फुट पाडी तर असामा त्याना टिकाव लागाव नही, त्याना शेवट व्हई.
27 誰にても先づ強き者を縛らずば、強き者の家に入りて其の家財を奪ふこと能はじ、縛りて後その家を奪ふべし。
“एखादाले, पहीलवान माणुसनी घरनी संपत्ती लुटनी व्हई तर पहिले त्याले त्या पहीलवान माणुसले बांधनं पडी तरच तो त्याना घरनी संपत्ती लुटू शकस.
28 まことに汝らに告ぐ、人の子らの凡ての罪と、けがす瀆とは赦されん。
“मी तुमले सत्य सांगस की, लोकसनी करेल सर्व पापसनी अनं त्यासनी करेल देवनी निंदा यासनी बी क्षमा त्यासले भेटी जाई
29 されど聖 靈をけがす者は、永遠に赦されず、永遠の罪に定めらるべし』 (aiōn g165, aiōnios g166)
पण जो बी पवित्र आत्मानी निंदा करी त्यानी कधीच क्षमा व्हवाव नही तो सार्वकालिक पापना भागीदार राही.” (aiōn g165, aiōnios g166)
30 これは彼らイエスを『穢れし靈に憑かれたり』と云へるが故なり。
“त्याले सैताननी पछाडेल शे,” असा त्या बोली राहींतात म्हणीसन येशु अस बोलना.
31 ここにイエスの母と兄弟と來りて外に立ち、人を遣してイエスを呼ばしむ。
तवय येशुनी माय अनी त्याना भाऊ, बहिण तठे वनात, त्यासनी बाहेर उभा राहिन त्याले निरोप धाडा.
32 群衆イエスを環りて坐したりしが、或 者いふ『視よ、なんぢの母と兄弟 姉妹と外にありて汝を尋ぬ』
येशुना बाजुले बराच लोके बशेल व्हतात, त्यासनी त्याले सांगं, “दख, तुनी माय अनं तुना भाऊ, बहिण बाहेर तुनी वाट दखी राहीनात.”
33 イエス答へて言ひ給ふ『わが母、わが兄弟とは誰ぞ』
येशुनी त्यासले उत्तर दिधं, “कोण मनी माय? अनी कोण मना भाऊ?”
34 かくて周圍に坐する人々を見囘して言ひたまふ『視よ、これは我が母、わが兄弟なり。
मंग त्यानी तठे बशेल लोकसकडे दखीसन सांगं, “दखा! हाई मनी माय अनी ह्या मना भाऊ, बहिण!
35 誰にても神の御意を行ふものは、是わが兄弟、わが姉妹、わが母なり』
कारण जो देवनी ईच्छाप्रमाणे वागस तोच मना भाऊ अनं बहिण, अनी तीच मनी माय.”

< マルコの福音書 3 >