< マルコの福音書 13 >
1 イエス宮を出で給ふとき、弟子の一人いふ『師よ、見 給へ、これらの石、これらの建造物、いかに盛ならずや』
मंग येशु मंदिरमातीन निंघीन जातांना त्याना एक शिष्य त्याले बोलना, “गुरजी दखा, कशा ह्या मोठ्या दगडी अनी कशा ह्या माड्या!”
2 イエス言ひ給ふ『なんぢ此 等の大なる建造物を見るか、一つの石も崩されずしては石の上に殘らじ』
येशु त्याले बोलना “तु ह्या मोठ्या माड्या दखस ना? ह्यासमा असा दगडवर दगड ऱ्हावाव नही; जो पडाव नही.”
3 オリブ山にて宮の方に對ひて坐し給へるに、ペテロ、ヤコブ、ヨハネ、アンデレ竊に問ふ
येशु मंदिरसमोरला जैतुनना डोंगरवर बशेल व्हता तवय पेत्र, याकोब, योहान अनं आंद्रिया यासनी एकांतमा त्याले ईचारं,
4 『われらに告げ給へ、これらの事は何時あるか、又すべて此 等の事の成し遂げられんとする時は、如何なる兆あるか』
“ह्या गोष्टी कवय व्हतीन? अनी ह्या गोष्टी पुर्ण व्हवानी येळ वनी म्हणजे काय चिन्ह दिसतीन? हाई आमले सांग.”
5 イエス語り出で給ふ『なんぢら人に惑されぬやうに心せよ。
येशु त्यासले बोलू लागना, “जपीन ऱ्हा, म्हणजे तुमले कोणी फसाडाले नको.
6 多くの者わが名を冒し來り「われは夫なり」と言ひて多くの人を惑さん。
बराच लोके मनं नाव लिसन येतीन, ‘मी ख्रिस्त शे!’ अनी त्या बराच जणसले फसाडतीन.
7 戰爭と戰爭の噂とを聞くとき懼るな、かかる事はあるべきなり、されど未だ終にはあらず。
जवय तुम्हीन लढायासबद्दल ऐकशात अनी लढायासन्या अफवा ऐकशात तवय घाबरू नका अस होणारच शे, पण तेवढामाच शेवट व्हवाव नही.
8 即ち「民は民に、國は國に逆ひて起たん」また處々に地震あり、饑饉あらん、これらは産の苦難の始なり。
राष्ट्रसवर राष्ट्र अनी राज्यसवर राज्य ऊठतीन; अनी जागोजागी भूकंप व्हतीन अनी दुष्काळ पडी, हाई तर प्रसुतीना येळले जशा तरास व्हस तसा तरासनी हाई सुरवात शे.
9 汝 等みづから心せよ、人々なんぢらを衆議所に付さん。なんぢら會堂に曳かれて打たれ、且わが故によりて、司たち及び王たちの前に立てられん、これは證をなさん爲なり。
“स्वतःले संभाळा; कारण लोके तुमले न्यायालयमा खेचतीन. सभास्थानमा तुमले मारतीन; अनी मनाकरता तुमले राज्यपाल अनी राज्या यासनापुढे उभा करतीन. हाई तुमनाकरता तठे शुभवर्तमान सांगानी संधी राही.
10 かくて福音は先づもろもろの國人に宣傳へらるべし。
शेवट येवाना पहिले पुरा जगमा सुवार्ता प्रसार व्हवाले पाहिजे.
11 人々なんぢらを曳きて付さんとき、何を言はんと預じめ思ひ煩ふな、唯そのとき授けらるることを言へ、これ言ふ者は汝 等にあらず、聖 靈なり。
जवय त्या तुमले धरीन तुमनाविरुध्द खटला चालाडतीन तवय तुम्हीन काय बोलानं यानी अगोदरच चिंता करू नका; तर त्या येळले जे काही तुमले सुचाडाई जाई तेच बोला; कारण बोलणारा तुम्हीन नही तर पवित्र आत्मा शे.
12 兄弟は兄弟を、父は子を死にわたし、子らは親たちに逆ひ立ちて死なしめん。
भाऊ भाऊले अनी बाप पोऱ्याले मारा करता धरी दि, पोऱ्या मायबापसवर ऊठतीन अनी त्यासना जिव लेतीन.
13 又なんぢら我が名の故に凡ての人に憎まれん、されど終まで耐へ忍ぶ者は救はるべし。
मना नावमुये सर्व लोके तुमना व्देष करतीन पण जो शेवटपावत ईश्वासमा टिकी राही त्यानंच तारण व्हई.”
14 「荒す惡むべき者」の立つべからざる所に立つを見ば(讀むもの悟れ)その時ユダヤにをる者どもは、山に遁れよ。
“बठं काही उध्वस्त करणारी ‘अमंगळता’ ज्या जागावर तिना काडीनाही संबंध नही तठे तिले उभी दखशात.” वाचनारानी हाई समजी लेवानं! “तवय ज्या यहूदीयामा शेतस त्यासनी डोंगरवर पळी जावानं.
15 屋の上にをる者は、内に下るな。また家の物を取り出さんとて内に入るな。
जो धाबावर व्हई त्यानी खाल उतरानं नही अनी काहीच लेवाकरता घरमा जावानं नही.
जो वावरमा व्हई त्यानी आपला कपडा लेवाकरता मांगे फिरीन येवानं नही.
17 其の日には孕りたる女と、乳を哺まする女とは禍害なるかな。
त्या दिनमा ज्यासले दिन राहतीन अनी ज्या लेकरसले पाजणाऱ्या राहतीन त्यासना भयंकर हाल व्हतीन!
तरी हाई हिवाळामा व्हवाले नको म्हणीन देवले प्रार्थना करा.
19 その日は患難の日なればなり。神の萬物を造り給ひし開闢より今に至るまで、かかる患難はなく、また後にもなからん。
कारण जी सृष्टीले देवनी बनाडं तिना सुरवात पाईन आजपावत व्हयनं नही अनी पुढे व्हवाव नही असा त्या संकटना दिन ऱ्हातीन.
20 主その日を少くし給はずば、救はるる者 一人だになからん。されど其の選び給ひし選民の爲に、その日を少くし給へり。
प्रभु त्या दिन थोडा नही करता; तर एक बी माणुस जिवत नही ऱ्हाता. ज्यासले त्यानी निवडेल शे त्यासनाकरता त्यानी ह्या दिन थोडा करेल शेतस.”
21 其の時なんぢらに「視よ、キリスト此處にあり」「視よ、彼處にあり」と言ふ者ありとも信ずな。
“त्या येळले कोणी तुमले म्हणी, ‘दखा, ख्रिस्त आठे शे!’ दखा, तठे शे! तर खरं मानू नका.
22 僞キリスト・僞 預言者ら起りて、徴と不思議とを行ひ、爲し得べくは、選民をも惑さんとするなり。
कारण खोटा ख्रिस्त अनी खोटा संदेष्टा व्हतीन अनी त्या चिन्ह अनी चमत्कार दखाडतीन जमनं तर ज्यासले देवनी निवडेल शे, त्यासले सुध्दा फसाडतीन.
23 汝らは心せよ、あらかじめ之を皆なんぢらに告げおくなり。
म्हणीन तुम्हीन सावध ऱ्हा! मी पहिलेच तुमले सर्व सांगीन ठेयेल शे.
24 其の時、その患難ののち、日は暗く、月は光を發たず。
“हाई संकट ई जावानंतर त्या दिनमा सुर्य अंधकारमय व्हई अनी चंद्र प्रकाश देवाव नही.
आकाशमाधला तारा पडतीन अनी आकाशमाधली शक्ती हाली जाई.
26 其のとき人々、人の子の大なる能力と榮光とをもて、雲に乘り來るを見ん。
तवय मनुष्यना पोऱ्याले पराक्रमतीन अनी मोठा वैभवतीन ढगसमा येतांना त्या दखतीन.
27 その時かれは使者たちを遣して、地の極より天の極まで、四方より其の選民をあつめん。
त्या येळले मी देवदूतसले धाडीन पृथ्वीना एक टोकपाईन दुसरा टोकपावत चारी दिशातीन देवनी निवडेल लोकसले एकत्र करसु.”
28 無花果の樹よりの譬を學べ、その枝すでに柔かくなりて葉 芽ぐめば、夏の近きを知る。
आते अंजिरनं झाडना दृष्टांत ल्या. त्यानी कवळी फांदी निंघीसन त्याले पानटा फुटू लागणात म्हणजे उन्हाळा जोडे वना हाई तुमले समजस.
29 かくの如く此 等のことの起るを見ば、人の子すでに近づきて門邊にいたるを知れ。
जवय तुम्हीन ह्या गोष्टी व्हतांना दखशात. तवय समजा मनी येवानी येळ जवळच येल शे.
30 まことに汝らに告ぐ、これらの事ことごとく成るまで、今の代は過ぎ逝くことなし。
मी तुमले सत्य सांगस की, जोपावत हाई सर्व पुरं व्हत नही तोपावत हाई पिढीना अंत व्हवाव नही.
31 天 地は過ぎゆかん、されど我が言は過ぎ逝くことなし。
आकाश अनी पृथ्वी पुसाई जाई पण मनं वचन पुसावणारच नही.
32 その日その時を知る者なし。天にある使者たちも知らず、子も知らず、ただ父のみ知り給ふ。
“अजुन त्या दिनबद्दल अनी त्या येळबद्दल कोणलेच माहीत नही, स्वर्गना देवदूतसले नही, देवना पोऱ्यालेसुध्दा नही; फक्त देवबापलेच माहीत शे.
33 心して目を覺しをれ、汝 等その時の何時なるかを知らぬ故なり。
सावध ऱ्हा, जागा ऱ्हा, कारण ती येळ कवय ई हाई तुमले माहित नही.
34 例へば家を出づる時、その僕どもに權を委ねて、各自の務を定め、更に門守に、目を覺しをれと命じ置きて、遠く旅立したる人のごとし。
हाई त्या माणुसना मायक शे जो बाहेर गाव जातांना त्याना दाससले घरनी जबाबदारी दिसन त्यासले काम नेमी देस अनी व्दारपाळले जागा ऱ्हाय, व्यवस्थित लक्ष दे, अशी आज्ञा करस तसं हाई शे.
35 この故に目を覺しをれ、家の主人の歸るは、夕か、夜半か、鷄 鳴くころか、夜明か、いづれの時なるかを知らねばなり。
यामुये जागा ऱ्हा, कारण मालक कवय घर ई, संध्याकायले, मध्य रातले, पहाटले किंवा सकायले म्हणजे सुर्य उगास तवय हाई तुमले माहीत नही.
नही तर तो अचानक ई लागी अनी त्यानी तुमले झोपेल दखाले नको.
37 わが汝らに告ぐるは、凡ての人に告ぐるなり。目を覺しをれ』
जे मी तुमले सांगस, ते सर्वासले सांगस; जागृत ऱ्हा!”