< Zsoltárok 54 >

1 A karmesternek, hárfajátékon. Oktató dal Dávidtól. Mikor eljöttek a Zífbeliek es mondták Sáulnak: Nemde Dávid nálunk rejtőzködik. Isten, neveddel segíts engem s hatalmaddal szerezz nekem jogot!
दाविदाचे स्तोत्र हे देवा, तू आपल्या नावाने मला वाचव, आणि तुझ्या सामर्थ्यात माझा न्याय कर.
2 Isten, halljad imámat, figyelj szájam beszédeire!
हे देवा, माझी प्रार्थना ऐक; माझ्या शब्दाकडे कान दे.
3 Mert idegenek támadtak ellenem és erőszakosak törtek lelkemre; nem tartották Istent maguk előtt. Széla.
कारण माझ्याविरूद्ध परके उठले आहेत, आणि दयाहीन माणसे माझ्या जीवाच्या मागे लागली आहेत; त्यांनी आपल्यापुढे देवाला ठेवले नाही.
4 Íme Isten segítőm nekem, az Úr az, ki lelkem támogatója.
पाहा, देव माझा मदतनीस आहे; प्रभू माझ्या जिवाला उचलून धरणाऱ्या बरोबर आहे.
5 Viszonozza a rosszat meglesőimnek igazságodért semmisítsd meg őket.
तो माझ्या शत्रूंना वाईटाची परत फेड करील; तू माझ्यासाठी आपल्या विश्वासूपणाने त्यांचा नाश कर.
6 Készséggel hadd áldozok neked, magasztalom nevedet, Örökkévaló, mert jóságos;
मी तुला स्वखुशीने अर्पणे अर्पीण; हे परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देईन, कारण हे चांगले आहे.
7 mert minden szoron-gatásból megmentett engem, és ellenségeimet nézte szemem.
कारण त्याने मला प्रत्येक संकटातून सोडवले आहे; माझे डोळे माझ्या शत्रूंकडे विजयाने पाहतात.

< Zsoltárok 54 >