< Jób 16 >
१नंतर ईयोबाने उत्तर दिले आणि म्हणाला,
2 Hallottam efféléket sokat, bajt hozó vigasztalók vagytok mindannyian!
२“या सर्व गोष्टी मी पूर्वी ऐकल्या आहेत, तुम्ही सर्व वायफळ सांत्वनकर्ते आहात.
3 Vége van-e a szeles szavaknak, vagy mi késztet téged, hogy felelj?
३तुमची वायफळ शब्द कधीही संपत नाहीत. तुम्हास काय झाले आहे कि, तुम्ही याप्रमाणे उत्तर देता?
4 Én is úgy beszélnék, mint ti, ha lelketek volna az én lelkem helyén, összefűznék beszédeket ellenetek, csóválnám fölöttetek fejemet!
४जर तुमच्यासारखे मलाही बोलता आले असते, तर जे आता तुम्ही म्हणत आहात तेच मीही म्हणू शकलो असतो. मी तुमच्याविरुध्द शहाणपणाच्या गोष्टी सांगू शकलो असतो आणि माझे डोके तुमच्यासमोर हलवू शकलो असतो.
5 Szilárdítanálak titeket szájammal, és ajkaim szánalma enyhülést adna.
५अहो मी तुम्हास माझ्या मुखाने मी धीर दिला असता. आणि माझ्या ओठाने तुमचे सांत्वन केले असते.
6 Ha beszélnék, nem enyhű fájdalmam; s ha abbahagynám, mi tűnik el tőlem?
६परंतु मी काहीही बोललो तरी माझ्या यातना कमी होत नाहीत. पण मी बोललो नाहीतर माझ्या यातना कमी कशा होणार?
7 Ámde most kifárasztott engem; pusztává tetted egész környezetemet.
७खरोखरच तू माझी शक्ती हिरावून घेतली आहेस. तू माझ्या सर्व कुटुंबाचा नाश केला आहेस.
8 Ránczossá tettél, az tanúul tett, soványságom ellenem támadt, szemembe vall.
८तू मला खूप बारीक व अशक्त केले आहे म्हणून मी अपराधी आहे असे लोकांस वाटते.
9 Haragja tépett, gyűlölettel támadt engem, vicsorított reám fogaival, szorongatóm szemeit feni reám.
९देव माझ्यावर हल्ला करतो. तो माझ्यावर रागावला आहे आणि तो माझे शरीर छिन्न विछिन्न करतो. तो माझ्याविरुध्द दात खातो, माझ्या शत्रूचे डोळे माझ्याकडे तिरस्काराने बघतात.
10 Feltátották ellenem szájukat, gyalázattal verték orczáimat, együttesen összecsődülnek ellenem.
१०लोक माझ्या भोवती जमले आहेत. ते माझी थट्टा करतात व तोंडावर मारतात.
11 Álnoknak szolgáltat ki engem Isten és gonoszok kezébe dönt engem.
११देवाने मला दुष्ट लोकांच्या स्वाधीन केले आहे. त्याने क्रूर मनुष्यांना मला त्रास द्यायची परवानगी दिली आहे.
12 Boldog voltam és összemorzsolt, nyakszirten fogott és összezúzott és czéltáblául állított engem magának.
१२मी अगदी मजेत होतो, पण देवाने मला चिरडून टाकले. हो त्याने माझी मान पकडली आणि माझे तुकडे तुकडे केले त्याने माझा निशाण्यासारखा उपयोग केला.
13 Körül fognak engem íjászai, átfúrja veséimet s nem kímél, földre ontja epémet.
१३त्याचे धनुर्धारी मला घेरतात. तो माझ्या कंबरेत बाण सोडतो तो दया दाखवीत नाही. तो माझे पित्ताशय धरतीवर रिकामे करतो.
14 Rést tör rajtam, rést résre, mint vitéz nekem rohan.
१४देव माझ्यावर पुन्हा पुन्हा हल्ला करतो. सैनिकाप्रमाणे तो माझ्यावर चाल करून येतो.
15 Zsákot varrtam foszló bőrömre és porba dugtam bele szarvamat.
१५मी फार दु: खी आहे म्हणून मी दु: खाचे कपडे घालतो. मी इथे धुळीत आणि राखेत बसतो आणि मला पराभूत झाल्यासारखे वाटते.
16 Arczom kivörösödött a sírástól, és szempilláimon vakhomály ül:
१६रडल्यामुळे माझा चेहरा लाल झाला आहे. माझ्या पापण्यांवर मरणाची छाया आहे.
17 bár nincs erőszak kezeimben és imádságom tiszta.
१७तरीही माझ्या हातून कोणात्याही प्रकारची हिंसा झाली नाही, आणि माझ्या प्रार्थना शुध्द आहेत. तरी असे झाले.
18 Oh föld, ne fedd be véremet, s ne legyen hely kiáltásom számára!
१८हे धरती, माझे रक्त लपवू नकोस. माझ्या रडण्याला विश्रांतीस्थान देऊ नकोस.
19 Most is, íme az égben van tanúm, és bizonyságom a magasságban.
१९स्वर्गात कदाचित् माझ्या बाजूचा कुणीतरी असेल. जो माझी त्या सर्वसमर्थासमोर हमी घेईल.
20 Csúfolóim – barátim: Istenhez könnyezve tekint szemem;
२०माझे मित्र माझा उपहास करतात, पण माझे डोळे देवासमोर अश्रू ढाळतात.
21 hogy döntsön a férfi mellett Istennel szemben, és ember fiával szemben a barátja mellett.
२१जशी एखादी व्यक्ती आपल्या मित्रासाठी वादविवाद करते तसा तो माझ्याविषयी देवाबरोबर बोलतो.
22 Mert még csak kisszámú évek jönnek, és útra, melyről vissza nem térek, megyek el.
२२जेव्हा काही वर्ष जातील, तेव्हा मी पुन्हा कधीही परतून न येणाऱ्या जागी जाणार आहे.”