< Jób 14 >
1 az ember asszony szülöttje, rövid életű és jól lakva háborgással.
१“मानव स्त्री पासून जन्मलेला आहे. आपले आयुष्य अगदी कमी आणि कष्टांनी भरलेले आहे.
2 Mint virág hajtott ki és elfonnyadt, eliramodott mint az árnyék s meg nem áll.
२तो फुलासारखा फुलतो व खुडल्या जातो, त्याचे आयुष्य छायेसारखे आहे ती थोडा वेळ असते आणि नंतर नाहीशी होते.
3 Erre is fölnyitottad szemedet s engem viszel törvényre magaddal!
३अशाकडे तुझे डोळे लागतील काय? अशा मला तू आपल्या न्यायसनासमोर नेतोस काय?
4 Származhat-e tiszta tisztátalanból? Egy sem!
४अशुद्धांतून शुद्ध पदार्थ कोण काढील? कोणीही नाही.
5 Ha kiszabvák napjai, nálad van hónapjainak száma, törvényét megalkottad, melyen túl nem léphet:
५मनुष्याचे आयुष्य मर्यादित आहे, मनुष्याने किती जगायचे ते तूच ठरवतोस. तूच त्याची मर्यादा निश्चित करतोस आणि ती तो बदलू शकत नाही.
6 tekints el tőle, hogy szünete legyen, mígnem lerója, mint béres, a napját.
६तू त्याजवर नजर ठेवणे बंद कर, म्हणजे त्यास शांती मिळेल, मजुर जसे रोज भरतो तसे त्यास त्याचे दिवस भरू दे म्हणजे तो आनंद पावेल.
7 Mert van a fának reménye: ha kivágják, ismét megújul és csemetéje nem szűnik meg.
७वृक्षाला तोडून टाकले तरी त्याच्याबाबतीत आशा असते. ते पुन्हा वाढू शकते त्यास नवीन फांद्या फुटतच राहतात.
8 Ha megvénül a földben gyökere és a porban elhal törzsöke:
८त्याची मुळे जरी जमिनीत जुनी झाली आणि त्याचे खोड जमिनीत मरुन गेले.
9 víznek illatától felvirul és gallyat hajt mint ültetvény.
९तरी ते पाण्यामुळे पुन्हा जिवंत होते. आणि त्यास नवीन रोपासारख्या फांद्या फुटतात.
10 De férfi elgyengülvén, meghal, kimúlván az ember, hol van?
१०परंतु मनुष्य मरतो आणि तो संपतो. खरोखर मनुष्य मरतो तेव्हा तो कोठे जातो.
11 Kiapadtak a vizek a tengerből, és a folyó elszárad, elszikkad:
११जसे तलाव पाण्याशिवाय सुकून जातात, तसे नदी पाण्याशिवाय आटते.
12 az ember is lefekszik s föl nem kél; az ég enyésztéig nem ébrednek ők és nem serkennek föl álmukból.
१२मनुष्य मरतो तेव्हा तो झोपतो आणि पुन्हा कधीही उठत नाही. आकाश नाहीसे होईपर्यंत मरण पावलेला मनुष्य उठणार नाही. मनुष्यप्राणीत्या झोपेतून कधी जागा होत नाही.
13 Vajha az alvilágba tennél el engem, elrejtenél, míg lecsillapodik haragod, tűznél nekem törvényt s megemlékeznél rólam. (Sheol )
१३तू मला अधोलोकापासून लपव, संकटा पासून वाचव, आणि तुझा राग निवळेपर्यंत तू मला तिथे लपवावेस. नंतर तू माझी मदत नियमित करून माझी आठवण करशील तर किती बरे होईल. (Sheol )
14 Ha elhal férfi, föléled-e? Szolgálati időm minden napjaiban várakoznám, míg nem megjön felváltásom.
१४मरण पावलेला मनुष्य पुन्हा जिवंत होऊ शकतो का? मी माझी सुटका होईपर्यंत वाट बघत राहीन.
15 Szólítanál és én felelnék neked, kezeid műve után vágyakoznál.
१५तू मला हाक मारशील आणि मी तुला उत्तर देईन. मग जे तू मला निर्माण केलेस तो मी तुला महत्वाचा वाटेन.
16 Mert most lépteimet számlálod, nem is várod be vétkemet!
१६पण सध्या तू माझे प्रत्येक पाऊल मोजीत आहेस व माझ्या प्रत्येक पापा वर नजर ठेवीत आहेस.
17 Zacskóba van pecsételve bűntettem, s betapasztottad bűnömet.
१७तू माझी पापे एखाद्या पिशवीत बांधून ठेवली आहेत, माझे पाप झाकून ठेवीली आहेस.
18 Azonban düledező hegy szétomlik, szikla is kimozdul helyéből;
१८डोंगर पडतात आणि नष्ट होतात. मोठमोठे खडक जागीच फुटतात.
19 köveket szétmorzsol a víz, elsodorja áradása a földnek porát: így veszítetted el a halandónak reményét.
१९खडकावरुन वाहणारे पाणी त्यांची झीज करते. पुरामुळे जमिनीवरची माती वाहून जाते. त्याचप्रमाणे मनुष्याची आशा नष्ट होते.
20 Lebirod örökre, és eltűnt, eltorzítván arczát, elűzted őt.
२०तू नेहमीच त्याचा पराभव करतोस, तू तेथून निघून जातोस. तू त्यास दु: खी करतोस आणि त्याला मरणासाठी सोडून देतो
21 Tiszteletre jutnak fiai – nem tud róluk, csekélyekké válnak, nem veszi őket észre;
२१त्यांच्या मुलांना बहुमान प्राप्त झाला तर ते त्यास समजत नाही. त्याच्या मुलांनी काही चुका केल्या तर त्या त्यास कधी दिसत नाहीत.
22 csak fájdalmat érez teste ő rajta, és lelke gyászol ő benne.
२२फक्त त्याच्या स्वत: च्या शारीरिक दु: खाची जाणीव असते. आणि त्याचे अतंर्याम केवळ स्वत: साठी रडते.”