< Ezekiel 9 >
1 And he criede in myn eeris with greet vois, and seide, The visityngis of the citee han neiyed, and ech man hath in his hond an instrument of sleyng.
१तेव्हा देवाने मोठ्या आवाजाने मला हाक मारली, आणि म्हणाले, “शहर रक्षकाला येऊ द्या, प्रत्येकाच्या हाती हल्ला व हानी करणारे हत्यार असेल.”
2 And lo! sixe men camen fro the weie of the hiyere yate, that biholdith to the north, and the instrument of deth of ech man was in his hond; also o man in the myddis of hem was clothid with lynnun clothis, and a pennere of a writere at hise reynes; and thei entriden, and stoden bisidis the brasun auter.
२मग पहा! उत्तर दिशेने प्रवेश व्दारातून सहा जण आपल्या हाती जनावर ठार करणारे हत्यार आणि अंगात तागाचे वस्त्र परिधान केलेले, एका बाजूस शास्रांचे उपकरण होते, मग ते जाऊन पितळेच्या वेदीजवळ उभे राहीले.
3 And the glorie of the Lord of Israel was takun vp fro cherub, which glorie was on it, to the threisfold of the hous; and the Lord clepide the man that was clothid with lynun clothis, and hadde a pennere of a writere in hise leendis.
३मग इस्राएली देवाचे गौरवी तेज करुबा वरुन निघून घराच्या उंबरठ्यावर आले. त्याने तागाचे वस्त्र परीधान केलेले ज्यांच्या हाती एका बाजूला शास्रांचे उपकरण होते त्यांना बोलावले.
4 And the Lord seide to hym, Passe thou bi the myddis of the citee, in the myddis of Jerusalem, and marke thou Thau on the forhedis of men weilynge and sorewynge on alle abhomynaciouns that ben doon in the myddis therof.
४परमेश्वर देव त्यांना म्हणाला, “यरूशलेमेच्या मध्य भागातून प्रवेश करा, जे पुरुष विव्हळ झाले, त्यांच्या माथ्यावर खुण करा, आणि शहरात केलेल्या सगळ्या अपवित्र गोष्टींसाठी उसासे टाका.”
5 And he seide to hem in myn heryng, Go ye thorouy the citee, and sue ye hym, and smytte ye; youre iye spare not, nether do ye merci.
५ऐकायला जाईल अशा अंतरावर मग तो बोलला शहरात त्यानंतर प्रवेश कर, व मारुन टाक, कुणावरही दया करु नकोस.
6 Sle ye til to deth, an eld man, a yong man, and a virgyn, a litil child, and wymmen; but sle ye not ony man, on whom ye seen Thau; and bigynne ye at my seyntuarie. Therfore thei bigunnen at the eldere men, that weren bifore the face of the hous.
६म्हातारे असो, तरुण, कुमारी, लहान मुले किंवा स्त्रिया सर्वांना मारुन टाका. पण ज्याच्या माथ्यावर खुण आहे त्याच्याजवळ जाऊ नका. माझ्या पवित्र ठिकाणाहून सुरुवात करा, मग म्हाताऱ्यापासून सुरुवात केली व माझ्या निवासापुढे आले.
7 And he seide to hem, Defoule ye the hous, and fille ye the hallis with slayn men; go ye out. And thei yeden out, and killiden hem that weren in the citee.
७तो त्यांना म्हणाला, “आक्रमण करा, मंदिर भ्रष्ट करा, घरे उध्वस्त करा, आणि वेशी मृतांना व्यापून टाका” मग ते यरुशमेल नगराच्या बाहेर जाऊन हल्ला करतील.
8 And lo! whanne the sleyng was fillid, Y was left. And Y felle doun on my face, and Y criede, and seide, Alas! alas! alas! Lord God, therfor whether thou schalt leese alle remenauntis of Israel, and schalt schede out thi stronge veniaunce on Jerusalem?
८ते हल्ला करीत असतांना, मला स्वतःला एकटे वाटले. आणि मी उपडा पडून रडलो, हे प्रभू परमेश्वर देवा तुझ्या क्रोधाच्या ओतणीने तू सर्व उरलेल्या यरूशलेमातील इस्राएलाचा विध्वंस करशील काय?
9 And he seide to me, The wickidnesse of the hous of Israel and of Juda is ful greet, and the lond is fillid of bloodis, and the citee is fillid with turnyng awei; for thei seiden, The Lord hath forsake the lond, and the Lord seeth not.
९तो मला म्हणाला, “इस्राएल आणि यहूदाचे अपराध फार वाढत आहेत, शहर व भूमी रक्ताने भरलेली आहे आणि ते दुरुपयोग करून म्हणतात, परमेश्वर देव आम्हास विसरला तो आम्हास बघत नाही.
10 Therfor and myn iye schal not spare, nether Y schal do merci; Y schal yelde the weie of hem on the heed of hem.
१०म्हणून मी त्यांच्यावर दया दृष्टी करणार नाही. त्यांची दया करणार नाही. त्यावर त्यांच्या कृत्यांचे फळ त्यांच्या माथी देईन.”
11 And lo! the man that was clothid in lynun clothis, that hadde a pennere in his bak, answeride a word, and seide, Y haue do, as thou comaundidist to me.
११पहा! तागाचे वस्त्र घातलेला शास्त्र्याचे अवजार हाती घेऊन वापस येत असता त्याने बातमी दिली, “तू मला सांगीतलेले सर्व काही पार पाडले आहे.”