< Ezekiel 1 >
1 [I am] Ezekiel, a priest, the son of Buzi. When I was 30 years [old], I [living] among [Israeli] people who had been (exiled from/forced to leave) [and had come to Babylon]. I was living along the Kebar River/ [south of Babylon]. Almost five years after King Jehoiachin had been (exiled/forced to leave Judah), on the fifth day of the fourth [of that year, it was as though] the sky was opened and I saw visions from God. On that day,
१माझ्या आयुष्याच्या तिसाव्या वर्षाच्या चौथ्या महिन्याच्या पाचव्या दिवशी, मी खबार नदीच्या तीरी दास्यात गेलेल्या लोकांसोबत राहत होतो. तेव्हा स्वर्ग उघडला आणि मी देवाचा दृष्टांत पाहिला.
२तो त्या महिन्याच्या पाचवा दिवस होता, आणि ते यहोयाखीन राजाच्या बंदिवासाचे पाचवे वर्ष होते.
3 God gave me [in visions here] in Babylonia, and I felt the power [MTY] of Yahweh on me.
३खबार नदिच्या जवळ, खास्द्यांच्या देशात बूजीचा मुलगा यहेज्केल याजकाकडे परमेश्वर देवाचे वचन सामर्थ्याने आले व परमेश्वर देवाचा हात त्याच्यावर आला.
4 [In one of the visions, I saw a] windstorm coming from the north. There was a huge cloud, and lightning was flashing continually, and a brilliant light surrounded the cloud. In the center of where the lightning was flashing there was something that resembled glowing bronze.
४तेव्हा मी पाहिले उत्तरेकडून तुफानाचा वारा सुटला, तो एक अग्नीने धुमसणारा, मध्य भागात विजांचा पिवळसर प्रकाश मध्यभागी चमकत असलेला विशाल मेघ होता.
5 In the center of the storm I saw what resembled four living creatures. They resembled humans,
५मध्यभागी चार जिवंत प्राण्याच्या आकाराचे काही नजरेस पडले; ते माणसासारखे दिसत होते,
6 but each of them had four faces and four wings [DOU].
६पण त्यांना चार तोंडे होती, आणि प्रत्येक प्राण्याला चार पंख होते.
7 Their legs were straight. Their feet resembled the hooves of calves, and the creatures shone like polished bronze.
७त्यांचे पाय सरळ होते पण तळवे वासरांच्या तळव्यासारखे आणि पितळेसारखे चकाकणारे होते.
8 On their four sides under their wings there were hands like humans have.
८त्यांच्या चोहोबाजूंना पंखाखाली त्यांना मनुष्याचे हात होते. त्या चौघांना त्यांचे मुखे व पंख याप्रमाणे होतेः
9 As the four [stood there, they formed a circle/square], with their wings touching each other. They did not turn when they were moving; they went straight ahead.
९त्यांचे पंख त्यांच्या बाजूच्या प्राण्याच्या पंखांना स्पर्श करीत आणि पुढे जाण्यासाठी ते वळत नव्हते; त्याऐवजी त्यांच्यापैकी प्रत्येक आपल्यापुढे नीट सरळ चालत असे.
10 [of the creatures had four faces]. The face that was in front [of each one was a face that] resembled a human face. The face on the right side resembled a lion’s face. The face on the left side resembled an ox’s face. The face in back resembled an eagle’s face.
१०त्या चौघांच्या मुखापैकी एकाचे मुख मनुष्याच्या तोंडासारखे दिसत होते, दुसऱ्याचे मुख सिंहाच्या तोंडासारखे, तिसऱ्याचे मुख बैलासारखे आणि चौथ्याचे मुख गरुडाच्या तोंडासारखे होते.
11 Two of each creature’s wings were lifted up and touched the wings of the creatures that were on each side. The other two wings were folded against the creature’s body.
११त्यांची मुखे अशाप्रकारची होती आणि त्यांचे पंख एकमेकापासून वेगळे होते, प्रत्येक प्राण्याचे पंख दुसऱ्या प्राण्याच्या पंखांना स्पर्श करत होते.
12 The creatures went straight ahead in whatever direction the [that controlled/guided them] wanted them to go, without changing directions while they were moving.
१२प्रत्येक जण सरळ जात होता, जसा आत्मा त्यांना जाण्यासाठी सांगत तसे ते न वळता, सरळ पुढे जात.
13 [four] creatures resembled burning coals or torches. A blazing fire moved back and forth among the creatures, and lighting flashed from among them.
१३ते जिवंत प्राणी जळत्या कोलीतासमान किंवा मशालीसमान दिसत होते; त्यांच्यातून प्रखर अग्नी निघत होता व विजा चकाकत होत्या.
14 The creatures moved back and [extremely rapidly], like [SIM] flashes of lightning.
१४हे जिवंत प्राणी चपळतेने पुढे मागे हालचाल करीत होते आणि ते विजेसारखे दिसत होते!
15 While I looked at the four living creatures, I saw a wheel on the ground beside each of them.
१५मग मी त्या प्राण्यांकडे पाहिले त्या जिवंत प्राण्यांच्या बाजूला भूमीवर एक एक चाक होते.
16 Each of the wheels was the same, and they all shone like [SIM] (chrysolite/a valuable green stone). Each seemed to have one wheel inside another wheel.
१६त्या चाकांचे स्वरूप असे दिसत होतेः चारही चाके एक समान व वैडूर्य मण्यांसारखी होती; आणि जणूकाही चाकात चाक घातलेले असून त्यांना एकमेकांस छेदलेले असावे असा त्यांचा आकार होता.
17 Whenever they moved, they would go straight in one of the four directions that they faced; they did not [in another direction] while they moved.
१७जेव्हा चाक चालत तेव्हा ते कोणत्याही दिशेने वळण न घेता चालत.
18 The rims of the wheels were covered with eyes.
१८त्यांच्या धावा या भयावह व उंच होत्या, कारण त्या धावांसभोवती सर्वत्र डोळे होते!
19 Whenever the living creatures moved, the wheels moved with them. [So] whenever the creatures rose from the ground, the [also] rose up.
१९जेव्हा ते जिवंत प्राणी चालत तेव्हा त्याच्या सोबत चाके चालत जेव्हा ते प्राणी पृथ्वीपासून उंच उडत तेव्हा त्यांची चाकेही त्यांच्या सोबत उंचावत होती.
20 Wherever the [that controlled the creatures] wanted the creatures to go, they went, and the wheels went with them, because the [that controlled/guided them] was in the wheels [DOU].
२०जेथे जिवंत प्राण्यांचा आत्मा त्यांना नेऊ इच्छित होता ते तिकडे जात होते. आत्मा त्यांना उंचावत होता आणि त्यांच्या चाकात त्यांचा आत्मा होता.
21 Whenever the creatures moved, the wheels moved. Whenever the creatures [still], the wheels stopped. Whenever the creatures rose up from the ground, the wheels rose up with them.
२१जेव्हा केव्हा ते प्राणी चालत चाकेही हालचाल करीत, जेव्हा ते थांबत चाकेही थांबत, जेव्हा ते उंच उडत त्यांच्या सोबत चाकेही उंच उडत होती कारण त्यांचा आत्मा त्यांच्या चाकांत वास करीत होता.
22 Above the heads of the creatures there was something that resembled a dome. It shone like ice (OR, crystal) shines, and it was awesome.
२२त्या जिवंत प्राण्यांच्या मस्तकावर महागड्या घुमटासारखे चकाकणारे दिसत होते, त्यांच्या कपाळावर स्फटिकासारखे चमकत होते.
23 Under the dome, the creatures stretched out their wings. Each one had two wings; [each wing] stretched towards the creature [was next to] it, and two wings that were against the creature’s body.
२३घुमटाखाली प्राणी आपले पंख सरळ लांब पसरवत होते आणि एकमेकांच्या पंखांना ते स्पर्श करीत होते. प्रत्येक प्राण्याच्या पंखांच्या जोडीने आपले शरीर झाकीत आणि दोन-दोन पंखांनी स्वतःला आवरण करीत.
24 Whenever the creatures moved, their wings made a sound that resembled the roar made by a rushing stream. It also sounded like the voice of Almighty God, and like [SIM] the noise of a huge army marching. Whenever the creatures stood [on the ground], they lowered their wings.
२४तेव्हा मी त्यांच्या पंखांचा पाण्याच्या धबधब्यासारखा मोठा आवाज ऐकला. तो सर्वसामर्थ्य देवाच्या वाणीसारखा होता. ते चालत तेव्हा जोरदार पर्जन्यवृष्टीयुक्त वादळासमान ध्वनी होता. तो ध्वनी मोठ्या सेनेसारखा होता. जेव्हा ते थांबत असे तेव्हा ते आपले पंख खाली करत होते.
25 While they [on the ground] with their wings lowered, there was a voice from the dome that was over their heads.
२५जेव्हा ते थांबत व आपले पंख खाली स्तब्ध ठेवीत तेव्हा त्यांच्या माथ्यावरील घुमटातून आवाज येत होता.
26 Above the dome was something that resembled [huge] [that was made of a huge] (sapphire/valuable blue stone). Sitting on the throne was someone that resembled a human.
२६त्यांच्या माथ्याच्या वरील घुमटाच्या भागात नीलरत्न जडीत सिंहासन दिसत होते, आणि सिंहासनावर मनुष्याच्या चेहऱ्या समान कोणी असल्याची जाणीव होत होती.
27 I saw that above his waist his body resembled metal that was glowing as though it [a very hot] fire inside it. And I saw that below his waist there was a very brilliant light that surrounded him.
२७त्याच्या ठायी सर्वत्र तृणमण्याच्या तेजासारखा प्रकाश मी पाहिला, त्याच्या कमरेपासून खाली अग्नीचा भास झाला, व त्याच्या भोवती प्रभा चमकत होती.
28 [shone] like [SIM] a rainbow shines in the clouds on a rainy day. That was the brilliant light that represented the presence of Yahweh. When I saw it, I prostrated myself on the ground, and I heard him speak.
२८पाऊस पडतांना दिसणाऱ्या मेघधनुष्यासारखा तो भासत होता त्याच्या भोवती प्रखर तेजोमय प्रकाश होता. हे परमेश्वर देवाचे गौरवयुक्त तेज दिसत होते. जेव्हा मी हे पाहिले व माझ्यासोबत बोलणारी वाणी ऐकली तेव्हा मी उपडा पडलो.