< Salme 113 >
1 Halleluja! Pris, I Herrens tjenere, pris Herrens navn!
१परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराच्या सेवकांनो तुम्ही त्याची स्तुती करा. परमेश्वराच्या नावाची स्तुती करा.
2 Herrens navn være lovet fra nu og til evig tid;
२आतापासून सदासर्वकाळ परमेश्वरावचे नाव धन्यवादित असो.
3 fra sol i opgang til sol i bjærge være Herrens navn lovpriset!
३सूर्याच्या उगवतीपासून ते त्याच्या मावळतीपर्यंत, परमेश्वराच्या नावाची स्तुती होवो.
4 Over alle folk er Herren ophøjet, hans herlighed højt over himlene.
४परमेश्वर सर्व राष्ट्रांच्या वरती उंचावला जावो, आणि त्याचे गौरव आकाशाच्यावरती पोहचो.
5 Hvo er som HERREN vor Gud, som rejste sin Trone i det høje
५आमचा देव परमेश्वर यासारखे कोण आहे, त्याच्यावर कोणाचे राजासन आहे,
6 og skuer ned i det dybe - i Himlene og på Jorden -
६जो वरून खाली आकाश आणि पृथ्वीकडे पाहतो,
7 som rejser den ringe af Støvet, løfter den fattige op af Skarnet
७तो गरीबांना धुळीतून वर उचलतो आणि गरजवंताला राखेच्या ढिगाऱ्यातून वर काढतो.
8 og sætter ham mellem Fyrster, imellem sit Folks Fyrster,
८अशा करता की, ते आपल्या अधिपतीच्या बरोबर, आपल्या अधिपतींच्याबरोबर बसावे.
9 han, som lader barnløs Hustru sidde som lykkelig Barnemoder!
९अपत्यहीन स्त्रीला घर देऊन, तो मुलांची आनंदी आई करतो. परमेश्वराची स्तुती करा.