< Salme 133 >
1 Se, hvor godt og hvor lifligt er det, at Brødre ogsaa bo tilsammen,
१दाविदाचे स्तोत्र पाहा, बंधूंनी ऐक्यात एकत्र राहणे किती चांगले आणि आनंददायक आहे.
2 som den gode Olie paa Hovedet, hvilken nedflyder paa Skægget, Arons Skæg, der gaar ned over Sømmen af hans Klædebon;
२ते डोक्यावर ओतलेल्या तेलासारखे, अहरोनाच्या दाढीखालून ओघळणाऱ्या तेलासारखे, त्याच्या वस्राच्या काठापर्यंत ओघळणाऱ्या बहुमूल्य तेलासारखे आहे.
3 som Hermons Dug, der falder ned over Zions Bjerge; thi der har Herren beskikket Velsignelsen, Livet indtil evig Tid.
३सीयोन डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोन पर्वताच्या दहिवरासारखे आहे; कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरविले आहे.