< Ezekiel 8 >
1 Og det skete i det sjette Aar, i den sjette Maaned, paa den femte Dag i Maaneden, da jeg sad I mit Hus, og de Ældste af Juda sade for mit Ansigt, at den Herre, Herres Haand faldt paa mig der.
१मग बाबेलातील बंदिवासाच्या सहाव्या वर्षाच्या सहाव्या महिन्याच्या पाचव्या दिवशी मी माझ्या घरात बसलो असता यहूदाचे वडील माझ्या पुढे बसले होते, तेव्हा पुन्हा परमेश्वर देवाचा वरदहस्त माझ्यावर आला.
2 Og Jegg saa, og se, der var en Skikkelse af Udseende som Ild, fra hans Lænder at se til og nedad Ild; og fra hans Lænder og opad var det, som man saa en Glans, af Udseende som glødende Malm.
२मग मी पाहिले की मनुष्याच्या आकृतीसारखे मला दिसले, त्यांच्या कमरेच्या खाली अग्नी भासला, त्याच्या कमरेच्या वरच्या भागात चकाकणाऱ्या धातूसारखे मला दिसले.
3 Og han udrakte Skikkelsen af en Haand og tog mig ved Haaret paa mit Hoved; og Aanden opløftede mig imellem Jorden og imellem Himmelen og førte mig, i Syner fra Gud, til Jerusalem, hen imod Indgangen til den indre Forgaards Port, som vender imod Norden, hvor Nidkærhedens Billede, som vakte Nidkærhed, stod.
३मग देवाने दाखवलेल्या दृष्टांतात हाताच्या आकृती प्रमाणे येऊन माझ्या डोक्याच्या केसास धरुन देवाच्या आत्म्याने मला स्वर्ग आणि पृथ्वीच्या मध्यभागी उचलून घेतले, त्याने मला यरूशलेमेला नेले उत्तरेच्या आतील भागाच्या वेशी जवळ तेथे एक मूर्ती चिडवण्यासाठी उभी होती.
4 Og se, der var Israels Guds Herlighed, lig det Syn, som jeg, havde set i Dalen.
४आणि इस्राएलाच्या देवाचे गौरव कायम होते, जे मी पाहिले होते.
5 Og han sagde til mig: Du Menneskesøn! opløft dog dine Øjne imod Norden; og jeg opløftede mine Øjne imod Norden, og se, Nord for Alterporten stod dette Nidkærhedens Billede ved Indgangen.
५मग तो मला म्हणाला “मानवाच्या मुला, उत्तरेकडे आपली नजर लाव जी वेदीकडे जाते,” प्रवेशव्दारातही चिडवणारी मूर्ती होती.
6 Og han sagde til mig: Du Menneskesøn! ser du, hvad disse gøre? det er store Vederstyggeligheder, som Israels Hus gør her, saa at jeg maa vige langt bort fra min Helligdom; men du skal endnu fremdeles se store Vederstyggeligheder.
६तेव्हा तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला, ते काय करत आहेत हे तू पाहिले काय? तेथे मोठे घृणा आणणारे कृत्ये करीत आहे, मी आपल्या पवित्र ठिकाणाहून निघून जाण्यासाठी इस्राएल घराणे करीत आहे, तुम्ही जाऊन पाहा ते मोठे घृणास्पद आहे.”
7 Og han førte mig til Indgangen til Forgaarden, og jeg saa, og se, der var et Hul i Væggen.
७मग त्याने मला मैदानाच्या प्रवेश व्दारात नेले, मग मी पाहिले तेथे भिंतीला मोठे छिद्र पडलेले मला दिसले.
8 Og han sagde til mig: Du Menneskesøn! bryd dog ind igennem Væggen; og jeg brød ind igennem Væggen, og se, der var en Dør.
८तो मला म्हणाला, मानवाच्या मुला, भिंतीला खोदकाम कर. म्हणून मी भिंतीत खोदले तेव्हा पाहा, तेथे दरवाजा होता.
9 Og han sagde til mig: Gak ind og se de slemme Vederstyggeligheder, som de gøre her.
९तेव्हा तो मला म्हणाला, “जा आणि दुष्ट घृणास्पद गोष्टी होतांना आपल्या डोळ्यांनी पाहा.”
10 Og jeg gik ind og saa, og se, der var alle Haande Ormes og Dyrs Billeder, Vederstyggelighed, og alle Israels Hus's Afguder udgravede paa Væggen, rundt omkring.
१०मग मी बघण्यासाठी गेलो, आणि पाहा! तेथे सर्व प्रकारचे सरपटणारे आणि अशुद्ध प्राणी होते, इस्राएल घराण्याच्या सर्व मूर्ती यांची चित्रे यरूशलेमेच्या भितींवर टांगलेल्या होत्या.
11 Og halvfjerdsindstyve Mænd af Israels Hus's Ældste, samt Jaasanja, Safans Søn, som stod midt iblandt dem, stode for deres Ansigt, og hver havde sit Røgelsekar i sin Haand, og der opsteg en Skydamp af Røgelsen.
११तेव्हा इस्राएलाच्या घराण्याचे सत्तर वडील मी पाहिले त्यामध्ये याजन्या चा मुलगा शाफान हा त्यांच्यामध्ये उभा होता, प्रत्येक मनुष्याजवळ धूप जाळण्याचे भांडे होते त्यांचा सुंगध वर घेतल्या जात होता.
12 Og han sagde til mig: Du Menneskesøn! ser du hvad de Ældste af Israels Hus gøre i Mørket, hver i sine Billedkamre? thi de sige: Herren ser os ikke, Herren har forladt Landet.
१२मग तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला, तू पाहिलेस का इस्राएलाच्या घराण्याचे वडील अंधारात काय करतात ते? प्रत्येक मानव मूर्तीच्या गृहात लपून काय करतात, ते म्हणतात, परमेश्वर देव आम्हास बघत नाही, म्हणून परमेश्वर देवाने त्यांचा त्याग केला आहे.
13 Og han sagde til mig: Du skal endnu fremdeles se store Vederstyggeligheder, som de gøre.
१३आणि तो मला म्हणाला, ‘पुन्हा वळून पहा, दुसरी मोठी घृणास्पद बाब ते करीत आहे.”
14 Og han førte mig til Indgangen til Herrens Hus's Port, som er imod Norden; og se, der sade Kvinderne, som begræd Thammus.
१४पुन्हा त्याने मला परमेश्वर देवाच्या मंदिराच्या दरवाज्याच्या उत्तर भागात नेले, आणि पहा! स्त्रिया बसून तम्मुजासाठी दुःख करीत होत्या.
15 Og han sagde til mig: Du Menneskesøn! ser du det? du skal endnu fremdeles se Vederstyggeligheder, større end disse.
१५तेव्हा तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला, तू हे बघितलेस का? पुन्हा वळून पहा! यापेक्षा अधिक घृणा येणारे काम तू डोळ्यांनी पहाशील.”
16 Og han førte mig i Herrens Hus's inderste Forgaard, og se, ved Indgangen til Herrens Tempel, imellem Forhallen og imellem Alteret, var der ligesom fem og tyve Mænd, med Ryggen vendte imod Herrens Tempel og med Ansigtet imod Østen, og de bøjede sig imod Østen for Solen.
१६परमेश्वर देवाच्या देवळाच्या आतील प्रांगणात त्याने मला आणले, आणि पहा! परमेश्वर देवाच्या देवळाच्या प्रवेश व्दारात देवडी आणि वेदीवर पंचवीस माणसे परमेश्वर देवाच्या वेदीकडे पूर्वेला तोंड व परमेश्वर देवाच्या देवळाकडे पाठमोरे करून सुर्याची उपासना करीत होते.
17 Og han sagde til mig: Du Menneskesøn! ser du dette? er det Judas Hus for lidet at gøre de Vederstyggeligheder, som de gøre her, at de endog fylde Landet med Vold og komme atter for at opirre mig? og se, de holde Vinkvisten op for deres Næse.
१७तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला, तू हे पाहिलेस का? यहूदाचे घराणे याही ठिकाणी घृणास्पद गोष्टी करीत आहे. ते कमी आहे का? म्हणून त्यांची भूमी अहिंसेने भरुन गेली आहे, त्यांनी पुन्हा माझ्या रागाला चिथवीले आहे, त्यांनी आपल्या नाकांनी फांद्या धरुन ठेवल्या आहे.
18 Derfor vil jeg ogsaa gaa frem med Harme, mit Øje skal ikke spare, og jeg vil ikke skaane; og de skulle raabe for mine Øren med høj Røst, og jeg vil ikke høre dem.
१८म्हणून मीही त्यांच्या विरुध्द कार्य करेन, त्यांच्यावर मी कृपादृष्टी करणार नाही आणि त्यांची मी दाणादाण करणार आहे, ते माझ्या कानी आरोळी मारतील तरी मी त्यांचे ऐकणार नाही.”