< 詩篇 61 >
1 大衛的詩,交與伶長。用絲弦的樂器。 上帝啊,求你聽我的呼求, 側耳聽我的禱告!
१दाविदाचे स्तोत्र हे देवा, माझी आरोळी ऐक; माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे.
2 我心裏發昏的時候, 我要從地極求告你。 求你領我到那比我更高的磐石!
२जेव्हा माझे हृदय हतबल होते तेव्हा मी पृथ्वीच्या शेवटापासून तुला हाक मारीन; माझ्यापेक्षा उंच जो खडक त्याकडे मला ने.
3 因為你作過我的避難所, 作過我的堅固臺,脫離仇敵。
३कारण तू माझ्यासाठी आश्रय, माझ्या शत्रूपासून बळकट बुरूज आहेस.
4 我要永遠住在你的帳幕裏! 我要投靠在你翅膀下的隱密處! (細拉)
४मी तुझ्या मंडपात सर्वकाळ राहीन; मी तुझ्या पंखाच्या सावलीखाली आश्रय घेईन.
5 上帝啊,你原是聽了我所許的願; 你將產業賜給敬畏你名的人。
५कारण हे देवा, तू माझी नवसाची प्रार्थना ऐकली आहेस; जे तुझ्या नावाचा सन्मान करतात ते वतन तू मला दिले आहे.
६तू राजाचे आयुष्य वाढव; त्याच्या आयुष्याची वर्षे अनेक पिढ्यांच्या वर्षाइतकी होवोत.
7 他必永遠坐在上帝面前; 願你預備慈愛和誠實保佑他!
७मी देवासमोर सर्वकाळ राहो; तुझी प्रीती आणि सत्य त्यांचे रक्षण करतील.
8 這樣,我要歌頌你的名,直到永遠, 好天天還我所許的願。
८मी तुझ्या नावाची स्तवने सर्वकाळ गाईन, म्हणजे, मी प्रतीदिनी माझे नवस फेडीत राहीन.