< 馬太福音 27 >
1 到了早晨,眾祭司長和民間的長老大家商議要治死耶穌,
सकायमा सर्व मुख्य याजक अनं वडील लोकसनी येशुले मारी टाकाकरता त्यानाविरूध्द योजना करी.
अनी त्यासनी त्याले धरीन पिलात सुभेदारले सोपी दिधं.
3 這時候,賣耶穌的猶大看見耶穌已經定了罪,就後悔,把那三十塊錢拿回來給祭司長和長老,說:
येशुले शिक्षापात्र ठरायं हाई दखीन, त्याले धरी देणारा यहूदा याले पस्तावा वना अनी तो त्या तिस रूपया मुख्य याजक अनी वडील लोकं यासले दिसन बोलना,
4 「我賣了無辜之人的血是有罪了。」他們說:「那與我們有甚麼相干?你自己承當吧!」
“मी निर्दोष माणुसले पकडाई दिसन पाप करेल शे!” त्या बोलणात, त्यानं आमले काय “तुनं तु दख!”
तवय तो त्या रूपया मंदिरमा फेकीन निंघी गया; अनी त्यानी जाईन फाशी लिधी.
6 祭司長拾起銀錢來,說:「這是血價,不可放在庫裏。」
मुख्य याजकसनी त्या पैसा लिसन सांगं, “हाई दानपेटिमा टाकाना योग्य नही शेतस कारण हाई रंगतन मोल शे.”
7 他們商議,就用那銀錢買了窯戶的一塊田,為要埋葬外鄉人。
मंग त्यासनी ईचार करीसन त्या रूपयासतीन, परदेशीसले पुराकरता कुंभारनं शेत लिधं.
यामुये आज बी त्या शेतले “रक्तनं शेत” अस म्हणतस.
9 這就應了先知耶利米的話,說:「他們用那三十塊錢,就是被估定之人的價錢,是以色列人中所估定的,
तवय जे वचन यिर्मया संदेष्टाद्वारे सांगेल व्हतं ते पुर्ण व्हयनं; ते अस की, “ज्यानं मोल इस्त्राएलना वंशसपैकी काही जणसनी ठरायेल व्हतं, ते त्यानं मोल म्हणजे त्या तिस रूपया त्यासनी लिधात,
अनी प्रभुनी माले आज्ञा करेलप्रमाणे कुंभारनं शेत ईकत लेवासाठे त्यासनी दिधात.”
11 耶穌站在巡撫面前;巡撫問他說:「你是猶太人的王嗎?」耶穌說:「你說的是。」
मंग येशु सुभेदार पुढे उभा व्हता तवय सुभेदारनी त्याले ईचारं, “तु यहूद्यासना राजा शे का?” येशुनी उत्तर दिधं तु सांगस तसच.
मुख्य याजक अनी शास्त्री त्यानावर आरोप करी राहींतात तवय त्यानी काहीच उत्तर दिधं नही.
13 彼拉多就對他說:「他們作見證告你這麼多的事,你沒有聽見嗎?」
तवय पिलात बोलना, “ह्या लोक तुनाविरूध्द कितल्या गोष्टीसनी साक्ष दि राहिनात, हाई तु ऐकी नही राहिना का?”
14 耶穌仍不回答,連一句話也不說,以致巡撫甚覺希奇。
पण येशु काहीच बोलना नही, एक शब्द पण नही यावरतीन सुभेदारले आश्चर्य वाटणं.
15 巡撫有一個常例,每逢這節期,隨眾人所要的釋放一個囚犯給他們。
वल्हांडण सणमा लोके ज्याले सांगेत त्या कैदीले सोडानी सुभेदारनी सवय व्हती.
तवय तठे बरब्बा नावना कुप्रसिध्द कैदी व्हता.
17 眾人聚集的時候,彼拉多就對他們說:「你們要我釋放哪一個給你們?是巴拉巴呢?是稱為基督的耶穌呢?」
जवय लोके जमनात तवय पिलातनी त्यासले ईचारं, “मी तुमनाकरता कोणले सोडु अशी तुमनी ईच्छा शे? बरब्बाले की, ज्याले ख्रिस्त म्हणतस त्या येशुले?”
कारण त्यासले त्याना हेवा वाटी राहींता म्हणीन त्याले धरी देयल व्हतं, हाई पिलातले समजनं व्हतं.
19 正坐堂的時候,他的夫人打發人來說:「這義人的事,你一點不可管,因為我今天在夢中為他受了許多的苦。」
मंग तो न्यायासनवर बठेल व्हता तवय त्याना बायकोनी त्याले निरोप धाडा की; “त्या न्यायी माणुसना काममा तुम्हीन पडु नका, कारण रातले स्वप्नमा भलता दुःख भोगात.”
20 祭司長和長老挑唆眾人,求釋放巴拉巴,除滅耶穌。
पण मुख्य याजक अनं वडील लोकसनी लोकसले चिंगाडीन हाई मागणी कराले लाई की, बरब्बाले सोडा अनं येशुले मारी टाका.
21 巡撫對眾人說:「這兩個人,你們要我釋放哪一個給你們呢?」他們說:「巴拉巴。」
सुभेदारनी त्यासले ईचारं की, “या दोन्हीसमातीन कोणले तुमनाकरता सोडु अशी तुमनी ईच्छा शे?” त्या बोलणात, “बरब्बाले!”
22 彼拉多說:「這樣,那稱為基督的耶穌我怎麼辦他呢?」他們都說:「把他釘十字架!」
“पिलातनी त्यासले ईचारं, मंग ज्याले ख्रिस्त म्हणतस, त्या येशुनं मी काय करू?” सर्वा बोलणात, “त्याले क्रुसखांबवर खिया!”
23 巡撫說:「為甚麼呢?他做了甚麼惡事呢?」他們便極力地喊着說:「把他釘十字架!」
पिलात बोलणा, “का बर? त्यानी काय वाईट करेल शे?” तवय त्या आखो वरडीन बोलणात; “त्याले क्रुसखांबवर खिया!”
24 彼拉多見說也無濟於事,反要生亂,就拿水在眾人面前洗手,說:「流這義人的血,罪不在我,你們承當吧。」
जवय पिलातनी दखं आपल काहीच नही चाली राहिनं, उलट जास्तच गडबड व्हई राहिनी तवय त्यानी पाणी लिधं अनं लोकससमोर हात धोईसन सांगं, “मी ह्या न्यायी माणुसना रक्तबद्दल निर्दोष शे, तुमनं तुम्हीन दखी ल्या!”
25 眾人都回答說:「他的血歸到我們和我們的子孫身上。」
यानावर लोकसनी उत्तर दिधं “यानं रक्त आमनावर अनी आमना पोऱ्यासवर राहो!”
26 於是彼拉多釋放巴拉巴給他們,把耶穌鞭打了,交給人釘十字架。
तवय पिलातनी त्यासनाकरता बरब्बाले सोडं; अनं येशुले फटका मारीन क्रुसखांबवर खियाकरता सोपी दिधं.
27 巡撫的兵就把耶穌帶進衙門,叫全營的兵都聚集在他那裏。
नंतर सुभेदारना सैनिक येशुले वाडामा लई गयात अनी त्याना चारीबाजुले सैन्य गोळा करी लिधं.
मंग त्याना कपडा काढिन त्याले गडद लाल रंगना झगा घाली दिधा.
29 用荊棘編做冠冕,戴在他頭上,拿一根葦子放在他右手裏,跪在他面前,戲弄他,說:「恭喜,猶太人的王啊!」
अनी त्यासनी काटेरी झुडूपना मुकूट गुंफीण त्याना डोकावर ठेवा, त्याना उजवा हातमा वेत दिधा अनी त्यानापुढे गुढघा टेकीन, “हे यहूद्यासना राजा तुना जयजयकार होवो!” अस बोलीन त्यानी थट्टा करी.
त्या त्यानावर थुंकनात अनं वेत लिसन त्याना डोकावर माराले लागनात.
31 戲弄完了,就給他脫了袍子,仍穿上他自己的衣服,帶他出去,要釘十字架。
मंग त्यासनी थट्टा करानंतर त्यासनी त्याना आंगमातीन तो झगा काढीन त्याना कपडा त्याले घाली दिधात अनी त्याले क्रुसखांबवर खियाकरता लई गयात.
32 他們出來的時候,遇見一個古利奈人,名叫西門,就勉強他同去,好背着耶穌的十字架。
त्या बाहेर जाई राहींतात तवय शिमोन नावना एक कुरेनेकर माणुस त्यासले दखायना, त्यासनी त्याले येशुना क्रुसखांब उचलीन लई जावाकरता जबरदस्ती करी.
33 到了一個地方名叫各各他,意思就是「髑髏地」。
मंग गुलगुथा नावनी जागा, म्हणजे, “कवटीनी जागा” आठे ईसन पोहचावर
34 兵丁拿苦膽調和的酒給耶穌喝;他嘗了,就不肯喝。
त्यासनी त्याले कडु मसाला मिसाळेल द्राक्षरस पेवाले दिधा; पण तो चाखीन दखावर, त्यानी तो पिधा नही.
त्याले क्रुसखांबवर खियावर त्यासनी चिठ्या टाकीन त्याना कपडा वाटी लिधात.
नंतर त्यासनी तठे बशीन त्यानी राखन करी.
37 在他頭以上安一個牌子,寫着他的罪狀,說:「這是猶太人的王耶穌。」
त्यासनी त्याना दोषपत्रना लेख त्याना डोकावर क्रुसखांबवर लाया, तो असा की, हाऊ यहूदीसना राजा येशु शे.
38 當時,有兩個強盜和他同釘十字架,一個在右邊,一個在左邊。
नंतर त्यासनी येशुनासंगे दोन लुटारूसले, एकले उजवीकडे अनी एकले डावीकडे असा क्रुसखांबवर खियात.
अनी जवळतीन जाणारासनी डोकं हालाईन त्यानी अशी निंदा करी की,
40 「你這拆毀聖殿、三日又建造起來的,可以救自己吧!你如果是上帝的兒子,就從十字架上下來吧!」
“अरे मंदिर तोडीन तिन दिनमा बांधणारा! स्वतःले वाचाड तु देवना पोऱ्या व्हई तर क्रुसखांबवरतीन खाल ये!”
तसच मुख्य याजक, शास्त्री अनं वडील लोके या पण थट्टा करीसन बोलणात की;
42 「他救了別人,不能救自己。他是以色列的王,現在可以從十字架上下來,我們就信他。
“त्यानी दुसरासनं तारण करं; त्याले स्वतःले वाचाडता येत नही! तो इस्त्राएलसना राजा शे; त्यानी आते क्रुसखांबवरतीन खाल यावं, म्हणजे आम्हीन त्याना ईश्वास करू!
43 他倚靠上帝,上帝若喜悅他,現在可以救他;因為他曾說:『我是上帝的兒子。』」
तो देववर ईश्वास ठेवस तो देवना पोऱ्या शे; त्याले तो प्रिय व्हई तर त्यानी त्याले आते सोडवाव!”
ज्या चोर त्यानासंगे क्रुसखांबवर व्हतात त्यासनी पण त्यानी तशीच थट्टा करी.
दुपारना बारा वाजापाईन ते तीन वाजापावत सर्वा देशवर अंधार पडेल व्हता.
46 約在申初,耶穌大聲喊着說:「以利!以利!拉馬撒巴各大尼?」就是說:「我的上帝!我的上帝!為甚麼離棄我?」
दुपारना तीन वाजनात तवय येशु जोरमा आरोळी मारीन बोलना, “एलोई, एलोई, लमा सबकतनी?” म्हणजे “मना देव, मना देव, तु मना त्याग का बरं करा?”
47 站在那裏的人,有的聽見就說:「這個人呼叫以利亞呢!」
तवय ज्या तठे उभा व्हतात त्यासनामातीन बराच जण हाई ऐकीन बोलणात, “दखा, तो एलियाले बलाई राहिना!”
48 內中有一個人趕緊跑去,拿海絨蘸滿了醋,綁在葦子上,送給他喝。
तवय एकजणनी लगेच पयत जाईसन तुरट पदार्थमा स्पंज बुडाईन तो वेत नावना वनस्पतीना काठीवर ठिसन त्याले पेवाले दिधा.
49 其餘的人說:「且等着,看以利亞來救他不來。」
पण बाकिना बोलणात, “राहु द्या, एलिया त्याले वाचाडाले येस का नही हाई दखुत!”
मंग परत येशुनी मोठी आरोळी मारीन प्राण सोडा.
51 忽然,殿裏的幔子從上到下裂為兩半,地也震動,磐石也崩裂,
तवय मंदिरमधला पडदा वरपाईन खालपावत फाटीन दोन तुकडा व्हयनात, जमीन कांपनी, खडक फुटनात,
तवय कबरी उघडनात अनी झोपेल बराच पवित्र लोकसना मृतदेह जिवत व्हयनात.
53 到耶穌復活以後,他們從墳墓裏出來,進了聖城,向許多人顯現。
त्या त्यासना पुनरूत्थाननंतर कबरसमातीन निंघीसन पवित्र नगर यरुशलेमा गयात अनी बराच लोकसले दिसनात.
54 百夫長和一同看守耶穌的人看見地震並所經歷的事,就極其害怕,說:「這真是上帝的兒子了!」
जमादार अनं त्यानाबरोबर येशुवर लक्ष ठेवनारा भूकंप अनं घडेल गोष्टी दखीन भलता घाबरनात अनं बोलणात “खरंच हाऊ देवना पोऱ्या व्हता!”
55 有好些婦女在那裏,遠遠地觀看;她們是從加利利跟隨耶穌來服事他的。
तठे बऱ्याच बाया, हाई दुरतीन दखी राहिंत्यात, त्या गालीलतीन येशुनी सेवा करत त्याना मांगे येल व्हत्यात.
56 內中有抹大拉的馬利亞,又有雅各和約西的母親馬利亞,並有西庇太兩個兒子的母親。
त्यामा मग्दालीया मरीया, याकोब अनं योसे यासनी आई मरीया अनं जब्दीनी बायको ह्या व्हत्यात.
57 到了晚上,有一個財主,名叫約瑟,是亞利馬太來的,他也是耶穌的門徒。
मंग संध्याकाय व्हवावर अरिमथाई गावना योसेफ नावना एक श्रीमंत माणुस वना, हाऊ पण येशुना शिष्य व्हता.
58 這人去見彼拉多,求耶穌的身體;彼拉多就吩咐給他。
त्यानी पिलातजोडे जाईसन येशुनं शरीर मांगं तवय पिलातनी ते देवानी आज्ञा दिधी.
योसेफनी ते शरीर लिसन तागना स्वच्छ कापडमा गुंढाळं.
60 安放在自己的新墳墓裏,就是他鑿在磐石裏的。他又把大石頭滾到墓門口,就去了。
त्यानी ते खडकमा बनाडेल आपली नविन कबरमा ठेवं अनी कबरना तोंडवर भली मोठी धोंड लाई दिधी अनं तो निंघी गया.
61 有抹大拉的馬利亞和那個馬利亞在那裏,對着墳墓坐着。
तठे कबरसमोर मग्दालीया मरीया अनं दुसरी मरीया ह्या बठेल व्हत्यात.
62 次日,就是預備日的第二天,祭司長和法利賽人聚集來見彼拉多,說:
दुसरा दिन म्हणजे शब्बाथ दिननंतरना दिनले मुख्य याजक अनं परूशी पिलातकडे गोळा व्हईन बोलनात,
63 「大人,我們記得那誘惑人的還活着的時候曾說:『三日後我要復活。』
“महाराज, आमले आठवण शे तो फसाडणारा जिवत व्हता तवय बोलणा व्हता, ‘मी तीन दिन नंतर मी परत जिवत व्हसु.”
64 因此,請吩咐人將墳墓把守妥當,直到第三日,恐怕他的門徒來,把他偷了去,就告訴百姓說:『他從死裏復活了。』這樣,那後來的迷惑比先前的更利害了!」
म्हणीन तिन दिनपावत कबरवर पहारा ठेवानी आज्ञा द्या, कदाचित त्याना शिष्य रातले ईसन त्याले चोरी ली जातीन अनं तो मरेल मातीन ऊठेल शे, अस लोकसले सांगतीन; शेवटली लबाडी पहिल्या पेक्षा वाईट व्हई.
65 彼拉多說:「你們有看守的兵,去吧!盡你們所能的把守妥當。」
पिलातनी त्यासले सांगं; “तुमना जोडे पहारेकरी शेतस जा तुमले जशा पहारा ठेवता ई तस करा.”
66 他們就帶着看守的兵同去,封了石頭,將墳墓把守妥當。
मंग त्या गयात अनं धोंडवर शिक्का मारीन कबरवर पहाराकरी ठेवात अनं कबर सुरक्षित करी.