< 诗篇 70 >
1 大卫的纪念诗,交与伶长。 神啊,求你快快搭救我! 耶和华啊,求你速速帮助我!
१दाविदाचे स्तोत्र हे देवा, मला सोडव. हे परमेश्वरा, लवकर ये आणि मला मदत कर.
2 愿那些寻索我命的,抱愧蒙羞; 愿那些喜悦我遭害的,退后受辱。
२जे माझा जीव घेऊ पाहतात, त्यांना लज्जित कर आणि गोंधळून टाक; माझ्या यातनेत आनंद मानणारे माघारी फिरोत आणि अपमानित होवोत;
३जे मला अहाहा! अहाहा! असे म्हणतात, ते आपल्या लाजेने मागे फिरोत.
4 愿一切寻求你的,因你高兴欢喜; 愿那些喜爱你救恩的,常说:当尊 神为大!
४जे तुझा शोध घेतात ते सर्व तुझ्याठायी हर्षित आणि आनंदित होवोत; ज्यांना तुझे तारण प्रिय आहे, ते देवाची स्तुती असो असे नेहमी म्हणोत.
5 但我是困苦穷乏的; 神啊,求你速速到我这里来! 你是帮助我的,搭救我的。 耶和华啊,求你不要耽延!
५पण मी गरीब आणि गरजवंत आहे; हे देवा, माझ्याकडे त्वरीत ये; तू माझा सहाय्यक आणि मला सोडवणारा तूच आहेस. हे परमेश्वरा, उशीर करू नकोस.