< 詩篇 133 >

1 看,兄弟們共處,多麼快樂,多麼幸福!
दाविदाचे स्तोत्र पाहा, बंधूंनी ऐक्यात एकत्र राहणे किती चांगले आणि आनंददायक आहे.
2 像珍貴的油流在亞郎頭上,流在他鬍鬚上,又由他鬍鬚上,流在他衣領上。
ते डोक्यावर ओतलेल्या तेलासारखे, अहरोनाच्या दाढीखालून ओघळणाऱ्या तेलासारखे, त्याच्या वस्राच्या काठापर्यंत ओघळणाऱ्या बहुमूल्य तेलासारखे आहे.
3 因上主在那裏賜福,又賜生命直到永遠。
सीयोन डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोन पर्वताच्या दहिवरासारखे आहे; कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरविले आहे.

< 詩篇 133 >