< 馬太福音 24 >
1 由聖殿裏出來前行,門徒前來把聖殿的建築指給衪看。
१मग येशू परमेश्वराच्या भवनातून बाहेर येऊन पुढे जात होता, त्याचे शिष्य त्याच्याकडे त्यास परमेश्वराचे भवन दाखवायला आले.
2 耶穌回答他們說:「你們不是看見這一切嗎? 我實在告訴你們:將來這裏決沒有一塊石頭,留在另一塊石頭上,而不被拆毀的。」
२परंतु त्याने, त्यांना उत्तर देऊन म्हटले, “तुम्ही या सर्व गोष्टी पाहता ना? आता, मी तुम्हास खरे सांगतो, येथे एक दगड दुसऱ्या दगडावर राहू दिला जाणार नाही.”
3 衪在橄欖坐著的時候,門徒前來私下對衪說:「請告訴我們:什麼時候要發生這些事? 又什麼是你來臨和時代窮盡的先兆? (aiōn )
३मग तो जैतूनाच्या डोंगरावर बसला असताना, त्याचे शिष्य त्याच्याशी एकांतात येऊन म्हणाले, “आम्हास सांगा की या गोष्टी कधी होतील? आपल्या येण्याचा आणि युगाचा शेवट होण्याचा समय जवळ आला आहे हे आम्ही कोणत्या चिन्हावरून ओळखावे?” (aiōn )
४येशूने त्यांना उत्तर दिले, “सांभाळ कोणीही तुम्हास फसवू नये.
5 因為將有許多人假冒我的名字來說:我就是默西亞;他們要敢騙許多人。
५कारण माझ्या नावाने पुष्कळजण येतील आणि म्हणतील, मी ख्रिस्त आहे आणि ते पुष्कळ लोकांस फसवतील.
6 你們要聽到戰爭和戰爭的風聲。小心,不要驚慌!因為這是必須發生的,但還不是結局,
६सांभाळ, तुम्ही लढायांबद्दल आणि लढायांच्या अफवांबद्दल ऐकाल पण त्यामुळे तुम्ही त्यांना भिऊ नका. या गोष्टी घडल्याच पाहिजेत. तरी इतक्यात शेवट जवळ येणार नाही.
7 因為民族要起來攻擊民族,國家要起來攻擊國家;並且到處要有饑荒、瘟溫疫和地震。
७कारण, एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर उठेल. अनेक ठिकाणी भूकंप व दुष्काळ येतील.
८पण या सर्व गोष्टी प्रसूतीवेदनांची सुरूवात अशा आहेत.
9 那時,人要交付你們去受刑,要殺害你們;你們為了我的名字,要為各民族所憎恨。
९ते तुम्हास छळणुकीसाठी धरून देतील आणि तुम्हास जिवे मारतील आणि माझ्या नावाकरता सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करतील.
10 那時,必有許多人要跌倒,互相出賣,互相勼仇恨;
१०मग पुष्कळांना अडथळा होईल. ते एकमेकांविरुद्ध उठतील आणि एकमेकांचा द्वेष करतील.
११अनेक खोटे संदेष्टे उठतील आणि, ते पुष्कळांना फसवतील.
१२सतत वाढणाऱ्या दुष्टाईमुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल.
१३पण जो मनुष्य शेवटपर्यंत टिकून राहिल तोच तारला जाईल.
14 天國的福音必先在全世界宣講,給萬民作證,然後結局才會來到。
१४सर्व राष्ट्रांना साक्ष व्हावी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगभर गाजवली जाईल आणि मग शेवट होईल.
15 所以,幾時你們見到達尼爾先知先知所說的『招致荒涼的可憎之物』己立於聖地,─讀者應明白:
१५तर दानीएल संदेष्ट्याने सांगितले होते, ओसाड करणारी अमंगळ गोष्ट, पवित्र जागी परमेश्वराच्या भवनामध्ये उभी असलेली तुम्ही पाहाल.” (वाचकाने हे ध्यानात घ्यावे.)
१६त्यावेळी यहूदीया प्रांतातील लोकांनी डोंगरावर पळून जावे.
17 在屋頂的上的,不要下來,從自己的屋裏,取什麼東西;
१७जो कोणी छतावर असेल त्याने घरातील सामान घेण्यासाठी खाली येऊ नये.
१८जर कोणी शेतात असेल तर त्याने आपला सदरा घेण्यासाठी माघारी परत जाऊ नये.
१९त्याकाळी गर्भवती असलेल्या किंवा अंगावर पाजीत असतील अश्या स्त्रियांना फार कठीण जाईल.
20 你們當祈禱,不要叫你們的逃遁遇到冬天或安息日。
२०जेव्हा या गोष्टी होतील तेव्हा थंडीचे दिवस अथवा शब्बाथ दिवस नसावा यासाठी प्रार्थना करा.
21 因為那時必有大災難,是從宇宙開始,直到如今從未有過的,將來也不會再有;
२१कारण जगाच्या आरंभापासून कधीही झाली नाही आणि पुन्हा कधी होणार नाही अशी मोठी संकट त्याकाळी येतील.
22 並且那些時日如不縮短,凡有血肉的,都不會得救;但是為了那些被選的,那些時日,必會縮短。
२२आणखी, देवाने ते दिवस जर थोडेच ठेवले नसते तर कोणीही मनुष्य वाचला नसता. परंतु त्याच्या निवडलेल्यांसाठी तो ते दिवस थोडे करील.
23 那時,若有人對你們說:看,默西亞在這裏,或說在那裏!你們不要相信,
२३त्यावेळी जर एखाद्याने तुम्हास म्हटले, पाहा! ख्रिस्त येथे आहे किंवा तो तेथे आहे, तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका.
24 因為將有假默西亞和假先知興起,行奇蹟和異蹟,以致如果可能,連被選的人也要被敢騙。
२४खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उदयास येतील. ते महान आश्चर्यकारक चिन्हे दाखवतील. देवाच्या निवडलेल्या लोकांस ते चिन्हे दाखवतील व लोकांस एवढेच नव्हे तर देवाच्या निडवलेल्यांना फसविण्याचा प्रयत्न करतील.
२५या गोष्टी होण्याअगोदरच मी तुम्हास सावध केले आहे.
26 為此,如果有人對你們說:看,他在曠野。你們不要出來。或說:看,在內室。你們也不要相信。
२६एखादा मनुष्य तुम्हास सांगेल, पाहा, ख्रिस्त अरण्यात आहे. तर तेथे जाऊ नका. किंवा जर ते म्हणाले, पाहा, तो आतल्या खोलीत आहे, तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका.
27 因為如同閃電從東方發出,直照到西方,人子的來臨也要這樣。
२७मी हे म्हणतो कारण वीज जशी पूर्वेकडून पश्चिमेकडे चमकताना सर्वांना दिसते तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे देखील होईल.
२८जेथे कोठे प्रेत असेल तेथे गिधाडेही जमतील.
29 那時,時日的災難一過,立刻太陽就要昏暗,月亮也不發光,星辰要從天已慶工{天已的聘逸也要動搖
२९सांभाळत्या दिवसातल्या छळानंतर लगेच असे घडेल; सूर्य अंधकारमय होईल व चंद्र प्रकाश देणार नाही, आकाशातील तारे गळून पडतील, आकाशातील सर्व बळे डळमळतील, आकाश गुंडाळीसारखे गुंडाळले जाईल.
30 那時,人子的記號要山現天上;地上所有的種族,都要哀號,要看見人子帶著威能和大光榮,乘著天上的雲彩降來。
३०तेव्हा मनुष्याच्या पुत्राच्या येण्याचे चिन्ह आकाशात दिसेल. तेव्हा जगातील सर्व वंश आपले ऊर बडवून घेतील. मनुष्याच्या पुत्राला आकाशांतल्या मेघांवर आरूढ होऊन सामर्थ्याने आणि मोठ्या गौरवाने येताना पाहतील.
31 衪要派遺衪的天使,使用發出洪聲的號角,由四方,天這邊到天那邊,聚集衪所揀選的人。
३१मनुष्याचा पुत्र कर्ण्याच्या मोठ्या नादात आपले देवदूत पृथ्वीभोवती पाठवून देईल. ते पृथ्वीच्या चारही कोपऱ्यातून, आकाशाच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत निवडलेल्यांना गोळा करतील.
32 你們應該由無花果取個比喻:幾時它的枝條已經發嫩,葉子出生了你們就知道夏天近了。
३२अंजिराच्या झाडापासून शिका; अंजिराच्या झाडाच्या फांद्या जेव्हा हिरव्या आणि कोवळ्या असतात आणि पाने फुटू लागतात तेव्हा उन्हाळा जवळ आला हे तुम्हास कळते.
33 同樣,你們幾時看見這一切,你們就該知道衪已近了,就在門口。
३३त्याचप्रमाणे तुम्ही या सर्व गोष्टी पाहाल तेव्हा हे जाणा की, तो दरवाजाजवळ आहे.
34 我實在告訴你們:除非這一切發生了,這一世代決不會過去。
३४मी तुम्हास खरे सांगतो, या सर्व गोष्टी पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही.
३५आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने कधीही नष्ट होणार नाहीत.
36 至於那日子和那時刻,除父一個外,誰也不知道,連天下的天使都不知道。
३६पण त्या दिवसाविषयी आणि त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणीही काही जाणत नाही. स्वर्गातील देवदूतही जाणत नाही किंवा स्वतः पुत्रही जाणत नाही.
३७नोहाच्या काळी घडले तसे मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या वेळेसही होईल.
38 因為就如洪水以前的時日,人照常吃喝婚嫁,直到諾厄進入方舟的那一天,
३८तेव्हा जसे महापूर येण्याअगोदर लोक खातपीत होते, लोक लग्न करीत होते, लग्न करून देत होते. नोहा तारवात जाईपर्यंत लोक या गोष्टी करीत होते.
39 仍然沒有覺察;直到洪水來了,把他們都捲了去;人子的來臨,也必要這樣。
३९आणि महापूर येऊन त्यांना घेऊन गेला तोपर्यंत त्यांना समजले नाही. तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल.
40 那時,兩個人同在田間,一個被提去,一個卻被遺棄;
४०दोघे जण शेतात एकत्र काम करत असतील तर त्यातला एकजण वर घेतला जाईल आणि दुसरा तेथेच राहील.
41 兩個女人同在磨旁推磨,一個被提去,一個卻被遺棄。
४१दोन स्त्रिया जात्यावर दळीत असतील तर त्या दोघीतील एक वर घेतली जाईल आणि दुसरी तेथेच राहील.
42 所以,你們要醒寤,因為你們不知道:在那一天你們的主人要來。
४२म्हणून तुम्ही जागृत असा, कारण तुम्हास माहीत नाही की कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येत आहे,
43 這一點你們要明白:如果家知道,盜賊幾更天要來,他必要醒寤,不讓自己的房屋被挖穿。
४३हे लक्षात ठेवा, चोर केव्हा येईल हे जर घराच्या मालकाला माहीत असते तर तो त्यासाठी तयारीत राहिला असता आणि त्याने चोराला घर फोडू दिले नसते.
44 為此,你們應該準備,因為你們不料想的時辰,人子就來了。
४४या कारणासाठी तुम्हीसुद्धा तयार असले पाहिजे. जेव्हा तुम्हास अपेक्षा नसेल तेव्हा मनुष्याचा पुत्र येईल.
45 究竟誰是那忠信聰明的僕人,主人派他管理自己的家僕,按時配給他們食糧呢?
४५तर ज्याला त्याच्या धन्याने आपल्या परिवाराला, त्यांना त्याचे अन्न वेळेवर द्याव म्हणून नेमल आहे तो विश्वासू आणि विचारी दास कोण आहे?
46 主人來時,看見你們如此行事,那僕人才是有福的。
४६जो दास त्याच्या धन्याला तो येईल तेव्हा तसे करताना आढळेल तो धन्य आहे!
47 我實在告訴你們:主人必要委派他管理自己的一切財產
४७मी तुम्हास खरे सांगतो की, मालक आपल्या सर्व मालमत्तेवर त्या चाकराची नेमणूक करील.
४८पण जर तो दुष्ट दास आपल्या मनात असे म्हणेल की, माझा धनी विलंब करीत आहे,
49 於是他開始拷打自己的同伴,甚或同醉漢一起吃喝。
४९तो चाकर इतर चाकरांना मारहाण करील आणि आपल्यासारख्या लोकांबरोबर जेवण करील आणि दारू पिऊन मस्त होईल.
50 正在他不期待的日子,和想不到的時刻,那僕人的主人要來到,
५०आणि तो चाकर तयारीत नसेल तेव्हा मालक येईल.
51 剷除他,使他與假善人遭受同樣的命運;在那裏要有哀號和切齒。」
५१मग मालक त्या चाकराचे तुकडे करील. त्या चाकराला मालक ढोंगी लोकांबरोबर राहायला पाठवील आणि त्याठिकाणी रडणे व दात खाणे चालेल.