< 士師記 12 >

1 厄弗辣因人集合起來,過河到了匝豐,對依弗大說:「當你去攻打阿孟子民時,為什麼沒有召我們與你同去﹖我們要用火把你的房屋同你一起燒掉。」
सर्व एफ्राइमी लोक एकत्र झाले आणि यार्देन नदी पार करून उत्तरेस साफोन नगरात जाऊन इफ्ताहाला म्हणाले, “तू अम्मोनी लोकांविरुद्ध लढायला गेलास, तेव्हा आम्हांला का बोलावले नाहीस? आम्ही तुझ्यासह घराला आग लावून जाळून टाकू.”
2 依弗大回來他們說:「我與我的人民同阿孟子民激戰的時候,我曾向你們求救,但你們沒有來救我們脫離他們的手。
तेव्हा इफ्ताह त्यांना म्हणाला, “अम्मोन्यांशी माझे व माझ्या लोकांचे फार भांडण होत होते; तेव्हा मी तुम्हाला बोलावले, परंतु तुम्ही मला त्यांच्या हातातून सोडवले नाही.
3 我見你們沒人來援助,我就拼命猛攻阿孟子民,上主遂將他們交在我手中;那麼,你們為什麼今天上來攻擊我﹖」
तेव्हा तुम्ही सोडवत नाही, हे पाहून मी माझा जीव धोक्यात घालून माझ्या स्वत: च्या सामर्थ्याने अम्मोनी लोकांविरुद्ध लढायला पलीकडे गेलो, या प्रकारे परमेश्वराने मला विजय दिला; तर आजच्या दिवशी तुम्ही माझ्याशी लढायला मजवर आला आहात?”
4 於是依弗大召集基肋阿得所有的人同厄弗辣因作戰;基肋阿得人擊潰了厄弗辣因人。﹝因為厄弗辣因人曾說過:你基肋阿得人是從厄弗辣因跑出來的,散居在厄弗辣因人中,在默納協人中。﹞
तेव्हा इफ्ताहाने गिलादाची सर्व माणसे एकत्र जमवून आणि एफ्राइमाशी लढाई केली, आणि गिलादी मनुष्यांनी एफ्राइमावर हल्ला केला, कारण ते म्हणाले होते, “एफ्राइम व मनश्शे यांच्यामध्ये राहत आहा ते तुम्ही गिलादी एफ्राइमातले पळपुटे आहात.”
5 基肋阿得人為了反擊厄弗辣因人,先佔據了約但河渡口;逃跑的厄弗辣因人說:「容我過去罷! 」基肋阿得人就問:「你是厄弗辣因人嗎﹖」如果說:「不是。」
तेव्हा गिलाद्यांनी एफ्राइम्यांसमोर यार्देनेचे उतार रोखून धरले, आणि असे झाले की, जेव्हा कोणी एफ्राइमी पळताना बोलला, “तुम्ही मला पार जाऊ द्या,” असे म्हणे. तेव्हा गिलादी माणसे त्यास म्हणत असत, “तू एफ्राथी आहेस की काय?” आणि तो जर “नाही” असे बोलला,
6 基肋阿得人就對他說:「你說『史波肋特! 』」如果他不能照樣說出,而說成「新波肋特,」就捉住他,在約但渡口殺了;在這種情形下,厄弗辣因人就死了四萬二千。
तर ते त्यास म्हणत, “आता तू शिब्बोलेथ असे म्हण,” तेव्हा तो “सिब्बोलेथ” असे म्हणत असे (कारण त्यांना त्या शब्दाचा बरोबर उच्चार करता येत नव्हता). मग ते त्यास धरून यार्देनेच्या उताराजवळ जिवे मारत असत; तर त्या वेळी एफ्राइमातली बेचाळीस हजार माणसे मारली गेली.
7 依弗大作以色列的民長共計六年;以後基肋阿得人依弗大死了,埋葬在基肋阿得本城。依貝贊民長
इफ्ताहाने सहा वर्षे इस्राएलाचा न्याय केला; मग इफ्ताह गिलादी मेला, आणि गिलादातल्या एका नगरात त्यास पुरण्यात आले.
8 在他以後,有貝特肋恒人依貝贊作以色列民長。
मग त्याच्यामागे बेथलेहेमातल्या इब्सानाने इस्राएलाचा न्याय केला.
9 他有三十個兒子,從外鄉娶了三十房媳婦。他作以色列民長七年。
तेव्हा त्यास तीस पुत्र व तीस कन्या होत्या; त्या त्याने बाहेर दिल्या आणि आपल्या पुत्रांसाठी बाहेरून तीस कन्या आणल्या; त्याने सात वर्षे इस्राएलाचा न्याय केला.
10 依貝贊死後,葬在貝特肋恒。厄隆民長
१०नंतर इब्सान मेला, आणि त्यास बेथलेहेमात पुरण्यात आले.
11 在他以後,有則步隆人厄隆作以色列民長,他作以色列民長十年。
११आणि त्याच्यामागे जबुलूनी एलोन इस्राएलाचा न्यायाधीश झाला; त्याने तर दहा वर्षे इस्राएलाचा न्याय केला.
12 則步隆人厄隆死後,埋葬在則步隆的阿雅隆。阿貝冬民長
१२नंतर तो जबुलूनी एलोन मेला, आणि त्यास जबुलून देशातल्या अयालोन येथे पुरण्यात आले.
13 在他以後,有丕辣通人希肋耳的兒子阿貝冬作以色列民長。
१३आणि त्यानंतर हिल्लेलाचा पुत्र अब्दोन जो पिराथोनी, तो इस्राएलाचा न्यायाधीश झाला.
14 他有四十個兒子,三十個孫子,騎著七十匹驢駒。他作以色列民長八年。
१४आणि त्यास चाळीस पुत्र व तीस नातू होते; त्यांच्याकडे आपापले गाढव होते ज्यावर जे सवार होत होते; त्याने आठ वर्षे इस्राएलाचा न्याय केला.
15 丕辣通人希肋耳的兒子阿貝冬死後,埋葬在厄弗辣因的丕通,即在阿瑪肋克山地內。
१५मग पिराथोनी हिल्लेलाचा पुत्र अब्दोन मेला, आणि त्यास एफ्राइम प्रांतातील अमालेक्यांच्या डोंगराळ प्रदेशात पिराथोनात पुरण्यात आले.

< 士師記 12 >