< 以斯拉記 2 >

1 以下是由被擄充軍回國本省子民,即當初巴比倫王據往巴比倫去的人,如今回到耶路撒冷和猶大,各回了本城。
बाबेलचा राजा नबुखद्नेस्सराने बाबेलास नेलेले यरूशलेम आणि यहूदा प्रांतातील बंद कैदी मुक्त होऊन आपापल्या नगरात परतले.
2 他們同責魯巴貝耳、耶叔亞、乃赫米雅、色辣雅、勒厄拉、納哈瑪尼、摩爾德開、彼耳商、米斯帕爾、彼革外、勒洪、巴阿納一起回來了。以下是以色列人男子的數目:
जरुब्बाबेलाबरोबर आलेले ते हे येशूवा, नहेम्या, सराया, रएलाया, मर्दखय, बिलशान, मिस्पार, बिग्वई, रहूम व बाना. इस्राएली लोकांची यादी येणे प्रमाणे.
3 帕洛士的子孫,二千一百七十二名;
परोशाचे वंशज दोन हजार एकशे बाहत्तर.
4 舍法提雅的子孫,三百七十二名;
शफाट्याचे वंशज तीनशे बहात्तर.
5 阿辣黑的子孫,七百七十五名;
आरहाचे वंशज सातशे पंचाहत्तर.
6 帕哈特摩阿布的子孫,即耶叔亞和約阿布的子孫,二千八百一十二名;
येशूवा व यवाब यांच्या वंशजातील पहथ-मवाबाचे वंशज दोन हजार आठशे बारा.
7 厄藍的子孫,一千二百五十四名;
एलामाचे वंशज एक हजार दोनशे चौपन्न.
8 匝突的子孫,九百四十五名;
जत्तूचे वंशज नऊशें पंचेचाळीस.
9 匝凱的子孫,七百六十名;
जक्काईचे वंशज सातशे साठ.
10 巴尼的子孫,六百四十二名;
१०बानीचे वंशज सहाशे बेचाळीस.
11 貝拜的子孫,六百二十三名;
११बेबाईचे वंशज सहाशे तेवीस.
12 阿次加得的子孫,一千二百二十二名;
१२अजगादाचे वंशज एक हजार दोनशे बावीस.
13 阿多尼干的子孫,六百六十六名;
१३अदोनीकामाचे वंशज सहाशे सहासष्ट.
14 彼革外的子孫,二千零五十六名;
१४बिग्वईचे वंशज दोन हजार छपन्न.
15 阿丁的子孫,四百五十四名;
१५आदीनाचे वंशज चारशे चौपन्न.
16 阿特爾的子孫,即希則克雅的子孫,九十八名;
१६हिज्कीयाच्या घराण्यातील आटेराचे वंशज अठ्याण्णव.
17 貝宰的子孫,三百二十三名;
१७बेसाईचे वंशज तीनशे तेवीस.
18 約辣的子孫,一百一十二名;
१८योराचे वंशज एकशे बारा.
19 哈雄的子孫,二百二十三名;
१९हाशूमाचे वंशज दोनशे तेवीस.
20 基巴爾的子孫,九十五名;
२०गिबाराचे वंशज पंचाण्णव.
21 白冷人一百二十三名;
२१बेथलहेमातील लोक एकशे तेवीस.
22 乃托法人五十六名;
२२नटोफातील लोक छपन्न.
23 安納托特人一百二十八名;
२३अनाथोथतील लोक एकशे अठ्ठावीस.
24 阿次瑪委特人四十二名;
२४अजमावेथातील लोक बेचाळीस
25 克黎雅特耶阿陵人、革非辣人和貝洛特人,共七百四十三名;
२५किर्याथ-आरीम, कफीरा आणि बैरोथ येथील लोक सातशे त्रेचाळीस.
26 辣瑪人和革巴人,共六百二十一名;
२६रामा व गिबा मधील लोक सहाशे एकवीस.
27 米革瑪斯人一百二十二名;
२७मिखमासातील लोक एकशे बावीस.
28 貝特耳和哈依人,共二百二十三名;
२८बेथेल आणि आय येथील लोक दोनशे तेवीस.
29 乃波人五十二名;
२९नबोतील लोक बावन्न.
30 瑪革彼士人一百五十六名;
३०मग्वीशाचे लोक एकशे छपन्न.
31 另一厄藍的子孫,一千二百五十四名;
३१दुसऱ्या एलामाचे लोक एक हजार दोनशे चौपन्न.
32 哈陵的子孫,三百二十名;
३२हारीम येथील लोक तीनशे वीस.
33 羅得人、哈狄得人和敖諾人,共七百二十五名,
३३लोद, हादीद आणि ओनो येथील लोक सातशे पंचवीस.
34 耶利哥人三百四十五名;
३४यरीहोतील लोक तीनशे पंचेचाळीस.
35 色納阿人三千六百三十名。
३५सनाहाचे लोक तीन हजार सहाशे तीस.
36 司祭:有耶達雅的子孫,即耶叔亞家族,九百七十三名;
३६याजक येशूवाच्या घराण्यातील यदयाचे वंशज नऊशें त्र्याहत्तर.
37 依默爾的子孫,一千零五十二名;
३७इम्मेराचे वंशज एक हजार बावन्न.
38 帕市胡爾的子孫,一千二百四十七名;
३८पशूहराचे वंशज एक हजार दोनशे सत्तेचाळीस.
39 哈陵的子孫,一千零四十七名。
३९हारीमाचे वंशज एक हजार सतरा.
40 肋未人:曷達委雅的後裔,耶叔亞和卡德米耳的子孫,共七十四名。
४०लेवी, होदव्याच्या घराण्यातील येशूवा व कदमीएल यांचे वंशज चौऱ्याहत्तर.
41 歌詠者:阿撒夫的子孫,一百二十八名;
४१मंदिरातील गायक आसाफचे वंशज एकशे अठ्ठावीस.
42 門丁:有沙隆的子孫,阿特爾的子孫,塔耳孟的子孫,阿谷布的子孫,哈提達的子孫,芍拜的子孫,,共一百三十九名。
४२मंदिराच्या द्वारपालांचे वंशज, शल्लूम, आटेर, तल्मोन, अक्कूवा, हतीता आणि शोबाई यांचे वंशज एकूण एकशे एकोणचाळीस.
43 獻身者:有漆哈的子孫,哈穌法的子孫,塔巴敖特的子孫,
४३मंदिरातील नेमून दिलेली सेवा, सीहा, हसूफा, तब्बाबोथ यांचे वंशज.
44 刻洛斯的子孫,息阿哈的子孫,帕冬的子孫,
४४केरोस, सीहा, पादोन.
45 肋巴納的子孫,哈加色的子孫,阿谷布的子孫,
४५लबाना, हगबा, अकूबा,
46 哈加布的子孫,沙默來的子孫,哈南的子孫,
४६हागाब, शम्लाई, हानान.
47 基德耳的子孫,加哈爾的子孫,勒阿雅的子孫,
४७गिद्देल, गहर, राया,
48 勒斤的子孫,乃科達的子孫,加倉的子孫,
४८रसीन, नकोदा, गज्जाम,
49 烏匝的子孫,帕色亞的子孫,貝賽的子孫,
४९उज्जा, पासेह, बेसाई,
50 阿斯納的子孫,默烏寧的子孫,乃非心的子孫,
५०अस्ना, मऊनीम, नफसीम.
51 巴步刻的子孫,哈谷法的子孫,哈爾胡爾的子孫,
५१बकबुक हकूफ, हरहुर,
52 巴茲路特的子孫,默希達的子孫,哈爾沙的子孫,
५२बस्लूथ, महीद, हर्षा,
53 巴爾科斯的子孫,息色辣的子孫,特瑪赫的子孫,
५३बार्कोस, सीसरा, तामह,
54 漆亞的子孫,哈提法的子孫。
५४नसीहा, हतीफा.
55 撒羅滿的僕役的子孫:有索泰的子孫,索費勒特的子孫,培魯達的子孫,
५५शलमोनाच्या सेवाकांचे वंशज, सोताई, हसोफरत, परुदा,
56 雅阿拉的子孫,達爾孔的子孫,基德耳的子孫,
५६जाला, दार्कोन, गिद्देल,
57 舍法提雅的子孫,哈提耳的子孫,頗革勒特責巴因的子孫,阿米的子孫,
५७शफाट्या, हत्तील, पोखेरेथ-हस्सबाईम, आमी
58 所有獻身者和薪金的僕役的子孫,共計三百九十二名。
५८मंदिरातील चाकर आणि शलमोनच्या सेवकांचे नेमून दिलेले काम करणारे वंशज एकूण तीनशे ब्याण्णव होते.
59 以下這些人,是由特耳默拉、特耳哈爾沙、革魯布、阿丹和依默爾上來,而不能說出自己的家族和系族,是否出自以色列的:
५९तेल-मेलह, तेल-हर्षा, करुब, अद्दान, इम्मेर या ठिकाणांहून काहीजण यरूशलेमेला आले होते पण आपण इस्राएलाच्या वंशातलेच पूर्वज आहोत हे ते सिद्ध करू शकले नाहीत.
60 有德拉雅的子孫,托彼雅的子孫,乃科達的子孫,共計六百五十二名。
६०दलाया, तोबीया आणि नकोदाचे वंशज सहाशे बावन्न.
61 由司祭的的子孫中,有哈巴雅的子孫,哈科茲的子孫,巴爾齊來的子孫,──巴爾齊來娶了基肋阿得人巴爾齊來的女兒為妻,也取了他的名字。
६१आणि याजकांचे वंशज: हबया, हक्कोस, बर्जिल्ल्य (ज्याने बर्जिल्ल्य गिलादी याच्या मुलींपैकी एक मुलगी पत्नी करून घेतली होती आणि त्यास त्याचे नाव पडले होते.)
62 他們查考登記的祖譜,卻沒有找著自己的名字,所以他們由司祭中革除了。
६२आपल्या घराण्याची वंशावळ त्यांनी नोंदपुस्तकात शोधून पाहिली पण त्यांना ती सापडली नाही म्हणून त्यांनी त्यांचे याजकपण अशुद्ध केले.
63 省長指令他們,不准他們享用至聖之物,直到有位大司祭帶「烏陵」和「突明」出來解決。
६३याकरीता अधिपतीने त्यांना सांगितले की, उरीम व थुम्मीम घातलेला याजक मंजूर होईपर्यंत त्यांनी पवित्र अर्पण खाऊ नये.
64 全會眾共計四萬二千三百六十人,
६४सर्व समुदाय एकंदर बेचाळीस हजार तीनशे साठ इतका होता.
65 僕婢七千三百三十七人在外;還有歌詠的男女二百名。
६५त्यामध्ये त्यांच्या सात हजार तीनशे सदतीस दासदासी यांचा आणि मंदिरातील दोनशे गायकांचा यांचा समावेश नाही.
66 此外,尚有馬七百三十六匹,騾子二百四十五匹,
६६त्यांचे घोडे सातशे छत्तीस, खेचरे दोनशे पंचेचाळीस.
67 駱駝四百三十五匹,驢六千七百二十匹。
६७त्यांचे उंट चारशे पस्तीस. त्यांची गाढवे सहा हजार सातशे वीस होती.
68 有些族長,一來到耶路撒冷上主的殿宇,就自願為天主的殿宇獻款,好在原重建起來。
६८हे सर्वजण यरूशलेमेत परमेश्वराच्या मंदिराजवळ आले. मग अनेक घराण्याच्या प्रमुखांनी मंदिराच्या बांधकामासाठी खुशीने भेटी दिल्या.
69 他們遂按自己的力量,捐獻了六萬一千金「達理克」,五千銀「瑪納」,一百件司祭畏衣,作為建築的基金。
६९या वास्तूच्या कामासाठी त्यांनी आपल्या शक्तीप्रमाणे दिलेली दाने ती अशी: सोने एकसष्ट हजार दारिक, चांदी पाच हजार माने, आणि याजकांचे झगे शंभर.
70 司祭、肋未人、歌詠者、門丁、獻身者和一部分人民,住在耶路撒冷;其餘以色列人,各住在本城內。
७०याप्रकारे याजक, लेवी आणि इतर काही लोक, गायक, द्वारपाल आणि ज्यांना मंदिरातील सेवा नेमून दिली होती ते आपापल्या नगरांत राहिले. इस्राएलातील सर्व लोक आपापल्या नगरांत वस्ती करून राहिले.

< 以斯拉記 2 >