< 歷代志上 8 >
1 [本雅明支派]本亞明的長子貝拉,次子阿市貝耳,三子阿希蘭,
१बेला हा बन्यामीनचा ज्येष्ठ पुत्र. आशबेल हा दुसरा आणि अहरह हा तिसरा.
३आणि बेलाचे पुत्र अद्दार, गेरा, अबीहूद,
५गेरा, शफूफान आणि हुराम हे बेलाचे पुत्र.
6 厄胡得的子孫:─他們是居於革巴的家族的族長,曾被擄往瑪納哈特,─
६एहूदाचे पुत्र गिबा येथल्या पितृकुलाचे प्रमुख होते. त्यास पाडाव करून मानाहथ येथे नेले.
7 納阿曼、阿希雅和革辣。革辣於被擄後,生烏匝和阿希胡得。
७नामान, अहीया व गेरा यांस त्याने कैदी करून नेले. त्यास उज्जा व अहिहूद हे झाले.
8 沙哈辣殷休了胡生和巴辣兩妻後,在摩阿布平原生了兒子;
८शहरयिमाने मवाबात आपल्या पत्नी हुशीम आणि बारा यांना घटस्फोट दिला. यानंतर त्यास दुसऱ्या एका पत्नीपासून अपत्ये झाली.
9 由自己的妻子曷德士生了約巴布、漆彼雅、默沙、瑪耳干、
९त्याची पत्नी होदेश हिच्यापासून त्यास योबाब, सिब्या, मेशा, मल्काम,
१०यऊस, शख्या, मिर्मा हे पुत्र झाले. ते आपल्या पित्याच्या घराण्यांचे प्रमुख होते.
११हुशीम पासून शहरयिमाला अबीटूब आणि एल्पाल हे पुत्र झाले.
12 厄耳帕耳的兒子:厄貝爾、米商和舍默得;舍默得建立了敖諾、羅得和所屬村鎮。
१२एबर, मिशाम शमेद, बरीया आणि शमा हे एल्पालाचे पुत्र. शमेदने ओनो आणि लोद व त्या आसपासची गावे वसवली.
13 貝黎雅和舍瑪為住在阿雅隆家族的族長,驅逐了加特的居民。
१३बरीया आणि शमा हे अयालोनमधील घराण्यांचे प्रमुख होते. त्यांनी गथ येथील रहिवाश्यांना हुसकावून लावले.
१४हे बरीयाचे पुत्र: अह्यो, शाशक, यरेमोथ,
१६मीखाएल, इश्पा, योहा हे बरीयाचे पुत्र.
१७जबद्या, मशुल्लाम, हिज्की, हेबेर,
18 依市默賴、依次里雅和約巴布,是厄耳帕耳的兒子。
१८इश्मरय, इज्लीया, योबाब हे एल्पालचे पुत्र.
२१अदाया, बराया, शिम्राथ हे शिमीचे पुत्र
२४हनन्या, एलाम, अनथोथीया,
२५इफदया, पनुएल हे शाशकचे पुत्र होत.
२६शम्शरय, शहऱ्या, अथल्या,
२७यारेश्या, एलीया, जिख्री हे यरोहामाचे पुत्र.
२८हे सर्व आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. ते यरूशलेम येथे राहत होते.
29 住在基貝紅的,有基貝紅的父親耶依耳,他的妻子名叫瑪阿加。
२९गिबोनाचा पिता यइएल. तो गिबोनामध्ये राहत होता. त्याची पत्नी माका.
30 他的長子阿貝冬,其次是族爾、克士巴耳、乃爾、納達布、
३०त्याचा ज्येष्ठ पुत्र अब्दोन. सूर, कीश, बाल, नादाब,
३१गदोर, अह्यो, जेखर आणि मिकलोथ ही इतर अपत्ये.
32 米刻羅特;米刻羅特生史瑪。他們兄弟彼此為鄰,住在耶路撒冷。[撒耳烏的族譜]
३२शिमा हा मिकलोथचा पुत्र. आपल्या यरूशलेममधील बांधवांच्या जवळच हे सर्व राहत होते.
33 乃爾生克士,克士生撒烏耳,撒烏耳生約納堂、瑪耳基叔亞、阿彼納達布和依市巴耳。
३३कीशचा पिता नेर. कीश शौलाचा पिता. आणि शौल योनाथान, मलकीशुवा, अबीनादाब, एश्बाल यांचा पिता.
३४योनाथानाचा पुत्र मरीब्बाल. मरीब्बाल मीखाचा पिता.
३५पीथोन, मेलेख, तरेया आणि आहाज हे मीखाचे पुत्र.
36 阿哈茲生約阿達,約阿達生阿肋默特、阿次瑪委特和齊默黎、齊默黎生摩匝,
३६यहोअद्दाचे वडील आहाज. यहोअद्दा आलेमेथ, अजमावेथ व जिम्री यांचा पिता होता. जिम्री हा मोसाचा पिता होता.
37 摩匝生彼納;彼納的兒子勒法雅,勒法雅的兒子厄拉撒,厄拉撒的兒子阿責耳;
३७बिनाचा पिता मोसा. बिनाचा पुत्र राफा. राफाचा एलासा. एलासाचा आसेल.
38 阿責耳有六個兒子,他們的名字是:阿次黎岡、波革魯、依市瑪耳、沙黎雅、敖巴狄雅和哈南:以上是阿責耳的兒子。
३८आसेलला सहा पुत्र होते. ते म्हणजे अज्रीकाम, बोखरु, इश्माएल, शाऱ्या, ओबद्या, हान.
39 他兄弟厄舍克的兒子:長子烏藍,次子耶烏士,三子厄里培肋特。
३९आसेलचा भाऊ एशेक. त्याचे पुत्र: ज्येष्ठ पुत्र ऊलाम, दुसरा यऊश आणि तिसरा अलीफलेत.
40 烏藍的兒子是英勇的戰士和射手,有兒孫一百五十八人。以上全是本雅明的子孫。
४०ऊलामचे पुत्र शूर आणि उत्तम धनुर्धर होते. पुत्र, नातवंडे मिळून दिडशें जण होते. हे सर्व बन्यामीनाचे वंशज होते.