< 歷代志上 1 >

1 [從亞當到亞巴郎的族譜]亞當、舍特、厄諾士、
आदाम, शेथ, अनोश,
2 刻南、瑪拉肋耳、耶勒得、
केनान, महललेल, यारेद,
3 哈諾客、默突舍拉、
हनोख, मथुशलह, लामेख,
4 諾厄、閃、含和耶斐特。
नोहा, शेम, हाम आणि याफेथ.
5 耶斐特的子孫:哥默爾、瑪哥格、瑪待、雅汪、突巴耳、默舍客和提辣斯。
याफेथाचे पुत्रः गोमर, मागोग, माद्य, यावान, तुबाल, मेशेख, तीरास
6 哥默爾的子孫:阿市革納次、黎法特和托加爾瑪。
गोमरचे पुत्र आष्कनाज, रीफाथ, तोगार्मा
7 雅汪的子孫:厄里沙、塔爾史士、基廷和多丹。
यावानाचे पुत्र अलीशा, तार्शीश, कित्तीम, दोदानीम.
8 含的子孫:雇士、米茲辣殷、普特和客納罕。
हामाचे पुत्र कूश, मिस्राईम, पूट व कनान.
9 雇士的子孫;色巴、哈威拉、撒貝達、辣阿瑪和撒貝特加。辣阿瑪的子孫:舍巴和德丹。
कूशचे पुत्र सबा, हवीला, सब्ता, रामा, साब्तका, रामाचे पुत्र शबा आणि ददान.
10 雇士生尼默洛得;他是世界上第一個強人。
१०कूशाने निम्रोदाला जन्म दिला, जो पृथ्वीवरचा पहिला जगजेत्ता बनला.
11 米茲辣殷生路丁人、阿納明人、肋哈賓人、納斐突歆人、
११मिस्राईमने लूदीम, अनामीम, लहाबीम, नाप्तुहीम
12 帕特洛斯人、加斯路人和加非托爾人,即培肋舍特的祖先。
१२पात्रुसीम, कास्लूहीम (ज्यांच्यापासून पलिष्टी झाले) व कफतोरीम यांना जन्म दिला.
13 克納罕生長子漆冬,次為赫特、
१३आणि कनानाचा ज्येष्ठ पुत्र सीदोन व त्यानंतर हेथ,
14 耶步斯人、阿摩黎人、基爾加史人、
१४यबूसी, अमोरी, गिर्गाशी,
15 希威人、阿爾克人、息尼人、
१५हिव्वी, आर्की, शीनी
16 阿爾瓦得人、責瑪黎人和哈瑪特人。
१६अर्वादी, समारी, हमाथी हे होत.
17 閃的子孫:厄藍、亞述、阿帕革沙得、路得、阿蘭。阿蘭的子孫:伍茲胡耳、革特爾和默舍客。
१७एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद आणि अराम, ऊस, हूल, गेतेर आणि मेशेख हे शेमचे पुत्र.
18 阿帕革沙得生舍特,舍特生厄貝爾。
१८शेलहचा पिता अर्पक्षद आणि एबरचे पिता शेलह.
19 厄貝爾生了兩個兒子:長子名叫培肋格,因為在他的時代,世界分裂了;他的兄弟明叫約刻堂。
१९एबरला दोन पुत्र झाले. एकाचे नाव पेलेग होते, कारण त्याच्या दिवसात पृथ्वीची विभागणी झाली. पेलेगच्या बंधूचे नाव यक्तान.
20 約刻堂生阿耳摩達得、舍肋夫、哈匝瑪委特、耶辣、
२०यक्तानने अलमोदाद, शेलेफ, हसर्मावेथ, येरह,
21 哈多蘭、烏匝耳、狄刻拉、
२१हदोराम, ऊजाल, दिक्ला,
22 厄巴耳、阿彼瑪耳、舍巴、
२२एबाल, अबीमाएल, शबा,
23 敖非爾、哈威拉和約巴布:這些人都是約刻堂的子孫。
२३ओफीर, हवीला, योबाब यांना जन्म दिला. हे सर्व यक्तानाचे पुत्र होते.
24 閃阿帕革沙得、舍拉、
२४शेम, अर्पक्षद, शेलह,
25 厄貝爾、培肋格、勒伍、
२५एबर, पेलेग, रऊ
26 色魯格、納曷爾、特辣黑、
२६सरुग, नाहोर, तेरह,
27 亞巴郎即亞貝辣罕。[亞巴郎的後代]
२७अब्राम म्हणजेच अब्राहाम.
28 亞巴郎的兒子是依撒格和依市瑪耳。
२८इसहाक आणि इश्माएल ही अब्राहामचे पुत्र.
29 以下是他們的後裔:依市瑪耳的長子是乃巴約特,次為刻達爾、阿德貝米、米貝散、
२९ही त्यांची नावे, इश्माएलचा प्रथम जन्मलेला नबायोथ मग केदार, अदबील, मिबसाम,
30 米市瑪、杜瑪、瑪薩、哈達得、特瑪、
३०मिश्मा, दुमा, मस्सा, हदद, तेमा
31 耶突爾、納菲士和刻德瑪:以上是依市瑪耳的兒子。
३१यतूर, नापीश, केदमा. हे सर्व इश्माएलाचे पुत्र.
32 亞巴郎的妾刻突辣所生的兒子:齊默郎、約刻商、默丹、米德楊、依市巴克和叔哈;約刻商的兒子:舍巴和德丹。
३२अब्राहामाची उपपत्नी कटूरा हिचे पुत्र जिम्रान, यक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक, शूह यांना जन्म दिला. यक्षानला शबा व ददान हे पुत्र झाले.
33 米德楊的兒子:厄法、厄斐爾、哈諾客、阿彼達和厄耳達阿:以上都是刻突辣的子孫。
३३एफा, एफर, हनोख, अबीदा, एल्दा हे मिद्यानचे पुत्र. या सर्वांना कटूराने जन्म दिला.
34 亞巴郎生依撒格;依撒格生厄撒烏和以色列。
३४इसहाक हा अब्राहामाचा पुत्र. एसाव आणि इस्राएल हे इसहाकाचे पुत्र.
35 厄撒烏的兒子:厄里法次、勒烏耳、耶烏士、雅藍和科辣黑。
३५एसावाचे पुत्र अलीपाज, रगुवेल, यऊश, यालाम, कोरह.
36 厄里法次的子孫:特曼、敖瑪爾、則非、加堂、刻納次、提默納和阿瑪肋克。
३६अलीपाजचे पुत्र तेमान, ओमार, सपी, गाताम, कनाज. याखेरीज अलीपाज आणि तिम्ना यांना अमालेक नावाचा पुत्र होता.
37 勒烏耳的子孫:納哈特、則辣黑、沙瑪和米匝。[色依爾的後裔]
३७नहाथ, जेरह, शम्मा, मिज्जा हे रगुवेलाचे पुत्र होत.
38 色依爾的子孫:羅堂、芍巴耳、漆貝紅、阿納、狄雄、厄責爾和狄商。
३८लोटान, शोबाल, सिबोन, अना, दीशोन, एसर व दीशान हे सेईराचे पुत्र.
39 羅堂的兒子:曷黎和曷曼;羅堂的姊妹:提默納。
३९होरी आणि होमाम हे लोटानाचे पुत्र. लोटानाला तिम्ना नावाची बहीणही होती.
40 芍巴耳的兒子:阿里楊、瑪納哈特、厄巴耳、舍非和敖南。漆貝紅的兒子:阿雅和阿納。
४०आल्यान, मानहाथ, एबाल, शपी आणि ओनाम हे शोबालचे पुत्र. अय्या आणि अना हे सिबोनचे पुत्र.
41 阿納的兒子:狄雄;狄雄的兒子:哈默郎、厄市班、依特郎和革郎。
४१दिशोन हा अनाचा पुत्र आणि हम्रान, एश्बान, यित्राण, करान हे दीशोनाचे पुत्र.
42 厄責爾的兒子:彼耳漢、匝汪和阿甘。狄商的兒子:伍茲和阿郎。[厄東的君王]
४२बिल्हान, जावान, याकान हे एसेराचे पुत्र. ऊस व अरान हे दीशानाचे पुत्र.
43 以下是在以色列子民未有君王統治以前,統治厄東地的君王:貝敖爾的兒子貝拉;他的京城名叫丁哈巴。
४३इस्राएलामध्ये या राजांनी राज्य केले त्याच्या कितीतरी आधी अदोम येथे हे राजे होते. त्यांची नावे बौराचा पुत्र बेला, बेलाच्या नगराचे नाव दीन्हाबा.
44 貝拉死後,波責辣人則辣黑的兒子約巴布繼他為王。
४४बेलाच्या निधनानंतर जेरहचा पुत्र योबाब राजा झाला. योबाब बस्रा येथील होता.
45 約巴布死後,特曼地人胡商繼他為王。
४५योबाबाच्या निधनानंतर त्याच्या जागी हूशाम राजा झाला. हा तेमानी देशातील होता.
46 胡商死後,貝達得的兒子哈達得繼他為王。他曾在摩阿布平原擊敗了米德楊人;他的京城名叫阿威特。
४६हूशामच्या मृत्यूनंतर बदादचा पुत्र हदाद याने राज्य केले. त्याने मवाबाच्या देशात मिद्यानचा पराभव केला. हदादच्या नगराचे नाव अवीत होते.
47 哈達得死後,瑪斯勒卡人撒默拉繼他為王。
४७हदाद मरण पावल्यावर साम्ला राजा झाला. हा मास्रेका येथील होता.
48 撒默拉死後,河間的勒曷波特人沙烏耳繼他為王。
४८साम्ला मरण पावल्यावर त्याच्या जागी शौल राज्यावर आला. हा नदीवरल्या रहोबोथाचा होता.
49 沙烏耳死後,阿革波爾的兒子巴耳哈南繼他為王。
४९शौल मरण पावल्यावर अकबोराचा पुत्र बाल-हानान राजा झाला.
50 巴耳哈南死後,哈達得繼他為王,他的京城名叫帕依,他的妻子名叫默塔貝耳,是默匝哈布人瑪特勒得的女兒。[厄東的族長]
५०बाल-हानान मरण पावल्यावर हदाद राजा झाला. त्याच्या मुख्य नगराचे नाव पाई असे होते. हदादच्या पत्नीचे नाव महेटाबेल. ही मात्रेद हिची कन्या. मात्रेद मेजाहाबची कन्या.
51 哈達得死後,為厄東族長的是:提默納族長,阿里雅族長,耶太特族長,
५१पुढे हदाद मरण पावल्यानंतर अदोमाचे सरदार तिम्ना, आल्वा, यतेथ,
52 敖曷里巴族長,厄拉族長,丕農足長,
५२अहलीबामा, एला, पीनोन,
53 刻納次族長,特曼族長,米貝匝爾族長,
५३कनाज, तेमान मिब्सार,
54 瑪革狄耳族長和依蘭族長:以上是厄東的族長。
५४माग्दीएल, ईराम, हे अदोमाचे नेते झाले.

< 歷代志上 1 >